UMANG App एका सरकारी ऍप द्वारे करा 1000 पेक्षा जास्त कामे

UMANG App नमस्कार मित्रांनो आपल्या सर्व सरकारी कामे काय आहेत कशी आहेत आणि कशा प्रकारे केली जाते याबद्दलची सर्व माहिती आहे  सरकारी काम सहा महिने थांब यावरूनच आपल्याला माहिती आहे किती वेळ लागतो त्याला किती चकरा मारावे लागतात हे आपल्याला ठाऊकच आहे बहुतांशी सरकारी कामे है इतनी असतात की त्यासाठी लाईन मध्ये थांबून आपल्याला ते काम करून घ्यावीच लागतात आणि आपला वेळ देखील वाया पण अशावेळी सरकारने उमंग नावाचे ॲप तयार केले आहे

 ठेव मग नावाची सरकारी आपल्या मध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत काय काय सरकारी कामे होतात आणि यामध्ये कशाप्रकारे हे ॲप वापरायची या सर्वची माहिती आपण या लेखामधे पाहणार आहोत अशाच नवनवीन माहितीसाठी आपण आपले इंस्टाग्राम अकाउंट योजना विकास फॉलो करू शकता व आपल्याला अशा प्रकारची माहिती व्हाट्सअप ला हवी असेल तर तुम्ही व्हाट्सअप ग्रुप देखील करू जॉईन करू शकता. चला तर मग बघूया मग हे ॲप्लिकेशन कसे वापरायचे.UMANG App

UMANG App परिचय 

UMANG चे फुल फॉर्म Unified Mobile Application for New age Governance उमाची सुरुवात कशी झाली आणि कशाप्रकारे झाली हे आपण फक्त थोडक्यात माहिती करून घेऊया यामध्ये आपलिकेशन ची सुरुवाती 23 नोवेंबर  2017 मध्ये भारत सरकार द्वारे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया या अभियानाच्या अंतर्गत या उमंग ऍप प्लिकेशनची सुरुवात करण्यात आली. UMANG App एप्लीकेशनचे मुख्य उद्देश म्हणजे सरकारी सेवांमध्ये सर्व प्रकारचे डिजिटल अन्न व सर्व सुविधा सोयीस्कर आणि सोप्या पद्धतीने बनवणे आहे.

या अप्लिकेशनला इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना मंत्रालय आणि नॅशनल ई गव्हरनेस डिव्हिजन यांच्या द्वारे विकसित केले आहे सुरु वातीला या अप्लिकेशनमधे 80 सेवा होत्या परंतु जसं जशी या आप्लिकेशन बद्दल लोकांना माहिती होत गेली त्यावेळी यामध्ये जास्त सुविधा दवण्यात आल्या आता या मधे 1000 + अश्या सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच जवळ जवळ सर्वच कामे कामे आपण या अप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकतो.

• UMANG App ऍपलीकेशन सुरु करण्यामागचा मुख्य उद्देश – 

उमंग अप्लिकेशन UMANG App सुरु करण्यामागचा सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे सरकारी सेवा एकाच प्लॅटफॉर्म वर आणणे या आधी सरकारी कमी करण्यासाठी वेग वेगळ्या वेबसाईट वर जाऊन त्या ठिकाणी जाऊन करावी लागत होती पण या अप्लिकेशनच्या माध्यमातून या सर्व सेवा एकाच प्लॅटफॉर्म वर आल्या आहेत. यामुले डिजिटल इंडिया या अभियानाचा प्रचार झालेला आपणास दितो तसेच सरकारी सेवा मधे पारदर्शकता आणणे सरकारी कामे सुलभ आणि सोपी बनवणे असे काही हे अप्लिकेशन सुरु करण्यामागे उद्देश आहे.UMANG App

  1. सर्व सेवा एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न – राज्य सरकारच्या सेवा,केंद्र सरकारच्या सेवा,स्थानिक स्वराज्य सेवा देखील यांच्या सेवा या अप्लीकेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे.
  2. भाषा – या अप्लीकेशनची विशेषता म्हणजे हे अप्लिकेशन सर्व प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध आहे सरकारने भारतातील सर्व भाषेमध्ये सामान्य जनतेला वापरता यावे यासाठी व अधिक सोपे बनवण्यासाठी प्रादेशिक भाषेचा वापर केला आहे .
  3. महिला,शेतकरी यांना मदत – या अप्लिकेशन मध्ये महिलांविषयी अधिक असणारया योजना शेतकर्यांविषयी असणार्या योजना तसेच युवकांना शैक्षणिक योजना ,आरोग्य सेवा ,कृषी सेवा यासारखी भरपूर काही सुविधा यामध्ये आहेत.

UMANG App आता आपण बघू हे अप्लिकेशन कसे वापरायचे

• 1) सर्वात पहिले प्ले स्टोअरवर गेल्यानंतर उमंग नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर समोरच निळ्या कलरच्या मोबाईल मध्ये ब्राऊन कलर मध्ये बोट ठेवलेले चिन्ह असेल हे 

 आपलिकेशन चालू आहे. मार्केटमध्ये अशा प्रकारचे खूप थोडं सकाळचे एप्लीकेशन आहे आपण काळजीपूर्वक योग्य तो एप्लीकेशन निवडून तू डाउनलोड करून घ्यायचे आणि सर्व परमिशन द्यायचे आहे.

2) आपलिकेशन ओपन झाल्यानंतर सर्वात पहिले होम पेजवर आपल्याला लैंग्वेज सिलेक्ट करायचे आहे आपला सोय नसून भाषा निवडायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कोणकोणते सर्विसेस आहे आपल्या समोर दिसेल.

3) भाषा निवडल्यानंतर खाली टर्म्स अँड कंडिशन नावाचा ऑप्शन असेल या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि नेक्स्ट नावाची बटणावर क्लिक करून पुढे जायचे आहे.UMANG App

4) पुढच्या पेज वर आल्यानंतर तुम्हाला वरती रजिस्टर आणि log in असे पर्याय दिसतील या ठिकाणी आपण नवीन अकॉउंट लासे करायचे ते बघू 

5) रजिस्टर नावाच्या पर्यायावर क्लीक करायाचे आहे क्लीक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर विचारला जाईल मोबाईल नंबर टाकजण या ठिकाणी आपल्याला जो सोयीस्कर वाटेल तो पिन तयार करायचा आहे.

6) परत होम पेज वर यायचं आहे log in या पर्यायावर क्लीक करायचे आहे या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करताना जो मोबाईल नंबर टाकला होता आणि पिन तयार केला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि अकॉउंट log in करून घ्यायचे आहे.

7) UMANG App log in झाल्यानंतर तुम्हांला सदेव सेवा दिसतील यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने या सेवा समईप असे दिलेले आहे यामध्ये आपण काही महत्वाच्या सेवाची माहिती घेणार आहोत

 8) तुम्हाला जर सरकारी योजनेविषयी काही माहिती भरायची असेल ती देखील या द्वारे भरू शकता तसेच महत्वाच्या कोणत्याही सेवा या ठिकाणी उपलब्ध आहेत सर्वात वरती उमंग नावाच्या शेजारी जर सर्च केले तरी या ठिकाणी आपल्याला दिसेल की EPFO, CBSE, ESIC, MY PAN, DigiLocker, Co-WIN या सारख्या सेवा या अप्लिकेशनद्वारे सर्वात जास्त प्रमाणात वापरल्या जातात.UMANG App

 9) सर्वात मोठी सर्व्हिस म्हणजे EPFO ची सर्व्हिस आहे आता या सेवामध्ये जर आपण बघितले पीएफ काढणे, क्लेम करणे, पीएफ चा बॅलन्स बघणे, UAN नंबर ऍक्टिव्ह करणे, कंपनीविरोधत तक्रार दाखल करू शकतात.

10) UMANG App सर्वात मोठी सेवा म्हणजे आधार कार्ड आपल्याला माहिती आहे आधार कार्डची सेवा किती महत्वाची आहे आता टेन्शन घ्यायचं कम नाही ही सर्व कामे या अप्लिकेशच्या माध्यमातून होणार आहे यामध्ये तुमचा पत्ता बदलणे, नाव बदलणे, जन्म तारीख बदलणे यासारखी सर्व आधार कार्डची कामे होणार आहे पहिल्या सारखी रांगेत उभाब्रहण्याची आता गरज पडणार नाही.UMANG App

11) पॅन कार्ड ची सुविधा देखील यामध्ये आहे यात तुम्ही नविन पॅन कार्ड काढू शकता तसंच त्यात काही करेक्शन करायचे असेल तर यामध्ये तुम्ही करू शकता.

12) सरकारी योजना असतील त्यांचे फॉर्म भरणे किंवा त्यांची सर्व माहिती बघणे हे देखील यामध्ये करता येते

13) Gas बुकिंग सेवा उमंग अप्लीकेशनचा वापर करून Gas बुकिंग देखील करू शकतो `

14) आतला पेन्शन योजना,डीजी लॉकर,रेल्वे संबंधित सेवा यासारख्या सेवांचा लाभ या उमंग अप्लीकेशनच्या माध्यमातून मिळतो.UMANG App

निष्कर्ष –

UMANG नावाचे अप्लिकेशन हे भारत सरकारने भारतामधील सामान्य जनतेला एकाच ठिकाणी सर्व सरकारी कामे करता यावीत यासाठी सरकारने 23 नोवेंबर 2017 या वर्षी उमंग अप्लिकेशन सुरु केले या द्वारे 1000पेक्षा जास्ते सरकारी कामे केली जाऊ शकतात .तसेच या अप्लीकेशनची विशेषता म्हणजे हे अप्लिकेशन सर्व प्रद्व्षिक भाषेमध्ये चालते.महिला ,युवक ,शेतकरी यांच्यासाठी ज्या योजना किंवा कामे असतात ती सर्व कामे या ठिकाणी होतात उदाहरणार्थ PAN कार्ड ची कामे ,कृषी विषयक कामे ,महिलांचे gas बुकिंग कामे ,रेल्वे संदर्भातील कामे तसेच EPFOची कामे आणि आधार कार्डची कामे म्हणजे जन्म तारीख बदलणे ,पत्ता बदलने,नाव बदलने,यासारखी सर्व कामे  याद्वारे आपण करू शकतो.

सतत विचारले जनरे प्रश्न

• उमंग हे कश्यासाठी वापरला जातो ?

उमंग हे अप्लिकेशन जवळ जवळ 1000 पेक्षा जास्त सरकरी सेवा प्रदान करते या अप्लीकेशनमध्ये पासपोर्ट सेवा,PAN कार्ड सेवा ,आधार कार्ड सेवा ,पीएफ संदर्भातील सर्व सेवा अश्या महत्वाच्या सेवा देखील या app च्या माध्यमातून केल्या जातात.

• UMANG app मध्ये किती सरकारी सेवा आहे ?

UMANG या app मध्ये एकूण 207 सरकारी विभागामध्ये 1000 पेक्षा जास्ते सरकारी कामे या ठिकाणी केल्या जातात .

• उमंग खाते कसे तयार करायचे ?

उमंग मध्ये खाते तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गुगल प्लेस्टोर वर जाऊन उमंग नावाचे app घ्यावे  लागेल त्यानंतर   रजिस्टर नावाच्या पर्यायवर क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकून पिन तयार करायचा आहे त्यानंतर log in नावाच्या पर्यायवर क्लिक करून मोबाईल नंबर आणि पिन टाकून log in करायचे आहे अश्या प्रकारे आपण उमंग app मध्ये आपण रजिस्टर करू शकतो.

• पीएफसाठी ॲप कोणते आहे?

पीएफ साठी सर्वात उत्तम अप्लिकेशन app म्हणजे उमंग अप्लिकेशन आहे या app च्या माध्यमातून पीएफ बद्दल ची सर्व कामे करू शकतो उदाहरणार्थ – पीएफ चे पासबुक चेक करणे UAN नंबर बघणे तसेच क्लेम करणे यासारखी सर्वच कामे याठिकाणी करता येतात्त.

• UMANG चा फुल फॉर्म काय आहे ?

UMANG म्हणजे Unified Mobile Application for New age Governance हा आहे.

• UMANG हे app कधी सुरु करण्यात आले ?

UMANG हे app 2017 मध्ये 23 नोवेंबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल इंडिया अभियानाच्या अंतर्गत सुरु करण्यात आले