
Sushila Meena सोशल मिडिया viral girl
Sushila Meena आजकाल सर्व जग हे डिजिटल झाले आहे अश्या वेळी या डिजिटल युगामध्ये सर्वच फास्ट झाले आहे अश्या वेळी या डिजिटल युगाचे काही दुष्परिणाम देखील आहे आणि चांगले फायदे देखील आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण सोशल मीडिया चा वापर करत असतो.
अश्या वेळी सर्वात फास्ट मार्ग म्हणजे सोशल मीडिया आहे संपूर्ण जगामध्ये काही घाग्न घडली किंवा बातमी जार असेल तर आपणास ती सोशल मीडिया वर सर्वात आधी समजते जगातील जवळ जवळ 90% लोक हे सोशल मीडिया चा वापर करतात या सोशल मीडिया मुले आपल्या समोर खूप काही जण सेलिब्रिटी म्हणून तयार झालेले लोक आपल्याला माहिती आहे.
भारतामध्ये रील्स बनवणाऱ्या लोकांची कमी नाही व त्यांना like आणि follow करणाऱ्याची देखील कमी नाही जार एखादा विडिओ या सोशल मीडियावर टाकला तर तो लवकरच आपण अपेक्षा देखील करू शकत नाही इतक्या लोकांपर्यंत पोहचतो या मुळे एक वेगळी ओळख निर्माण होते. अश्याच काही रीलस्टार यांनी देखील बॉलीवूड मधे किंवा खेळाच्या क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे.
याच धरती वर सुशीला मीना नावाच्या या लहानश्या मुलीचा विडिओ खूप viral झाला आहे.पूर्व क्रिकेटर जहिर खान यांच्या बॉलिंग ऍकशन ची खूप मोठी क्रेज होती प्रत्येक जण त्यांच्या सारखी बॉलिंग करण्याचा प्रयत्न करत असे.सुशीला मीना नावाच्या मजलीचा व्हिडिओ बघून पूर्वी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि जहीर खान यांनी या मुलीचा व्हिडीओ बघून प्रशंसा केली आहे तरं साहजिकच आहे या मुलीमध्ये काही तरी असेलच
Sushila Meena सचिन तेंडुलकर यांनी या मुलीची तुलना जहीर खान सोबत केली आहे. या 13 वर्षाच्या मुलीचे स्वतः सचिन तेंडुलकर फॅन आहेत ही मुलगी आहे सुशीला मीना फक्त 13 वर्षाची चला तर मग बघुया या मुलीची माहिती.
Sushila Meena सोशल मीडिया वर तुम्ही डाव्या हाताने बॉलिंग करणारी शाळेच्या ड्रेस वर असणारी मुलीचा व्हिडिओ नक्की बघीतला असेल जिची ऍकशन ही जहीर खान सारखी आहे. हा व्हिडिओ आहे राजस्थान मधील प्रतापगढ जिल्ह्यातील धरियावद तहसील मधील रामेर गावातील आहे.छोटेसे गाव असल्यामुळे गावाची लोकसंख्या फार काही नाही.सुशीला मीना फक्त 13 वर्षाची आहे, तिचे खेळाचे शिक्षक सांगतात की या गावामध्ये एकच शाळा आहे आणि आधीच या शाळेमध्ये कोणी विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही. अश्या वेळी विद्यार्थी शाळेत यावेत म्हणून मी येथे खेळ सुरु केला Sushila Meena
तसेच या गावामध्ये गरिबी जास्त असल्यामुळे 95% विद्यार्थ्यांच्या पायात चप्पल देखील नाही अश्या वेळी शाळेत येण्यासाठी आम्ही वेग वेगळे खेळ सुरु केले जेणे करून खेळमुळे विद्यार्थी शाळेत येतील क्रिकेट खेळताना ज्या मला माहिती आहे तेवढे मी त्यांना सांगितले यामध्ये मुलींमध्ये स्पर्धा कमी असते या कारणामुळे मी थोडे जास्त लक्ष्य मुलीकडे दिले अश्या वेळी सुशीला मीना हिचा मी बॉलिंग चा विडिओ बनवलं आणि सहज रील काढून इंस्टग्राम वर टाकली माला अंदाज देखील नव्हता की हा विडिओ इतका viral होईल
Sushila Meena ही सध्या 5 वी वर्गात शिकते तिला खेळण्याची खूप आवड असल्यामुळे तिने क्रिकेट हा खेळ निवडला viral विडिओ मुले रामेर गावामध्ये पत्रकार, नेते, जिल्हाधिकारी यांचे येणे जाणे खूप वाढले आहे. या आधी असेच या गावातून रेणुका नावाच्या मुलीचा देखील व्हिडीओ viral झाला होता अश्याच प्रकारे जिल्हाधिकारी, नेते, पत्रकार त्या वेळी खूप आले होते खूप काही आश्वासन देऊन गेले पण बोलल्याप्रमाणे तसे काही घडले नाही. अश्या वेळी सध्या देखील असेच चालू आहे सुशीला मीना हिला राहण्यासाठी चांगले पक्के घर देखील नाही तिच्या आईला वडिलांना विचारल्यावर ते सांगतात की सुशीलाने या खेळामध्ये खूप मोठे नाव करावे अशी आमची इच्छा आहे.
खेळाचे शिक्षक ईश्वरलाल म्हणतात की या मुलांमध्ये काही त्री करण्याची जिद्द काही फक्त यामध्ये गरज आहे थोड्या मदतीची आणि प्रोत्साहणाची ते सांगतात की इथली स्थिती खूप खराब आहे या मुलांचे आईला वडील इथून अहमदाबाद आहे 250 ते 300 किलोमीटर आहे तिथे जाऊन मजदूरी करतात.सुशीला चा विडिओ viral झाल्यामुळे जेव्हा जिल्हा प्रशासन त्या शाळेत गेलेत तेव्हा त्यांनी जी परिस्थिती बघितली अश्या वेळी जिल्हा प्रशासनाने दखल घेत शाळेसाठी काय करता येईल याची फाईल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे गावाकऱ्यांना या वेळी आशा आहे की या वेळेस काही तरी मुलांना नवीन संधी चालून येईल.
सुशीला मीना च्या वडिलांचे नाव रतनलाल मीना आहे जे अहमदबाद मधे मजदूरीचे काम करतात आणि आपल्या परिवाराचे भरन पोषण करतात.सुशीला मीना हिला दोन भाऊ आहेत ज्यात एक सुशीला पेक्षा मोठा आहे आणि एक छोटा आहे ह्या छोट्या मुलीला विश्वस्तरावर चमकण्यासाठी सध्याच्या स्थिती मधे मदतीची गरज आहे.
भारतीय क्रिकेट टीम चे पूर्वी बॉलर जहीर खान हुबेहूब ऍकशन मधे बॉलिंग करताना 13 वार्षिया आदिवासी मुलगी सुशीला मीना या दिवसामध्ये खूप चर्चेमध्ये आहे सुशीला चा विडिओ क्रिकेट चे भगवान सचिन तेंडुलकर यांनी देखील सोशल मीडिया वर या मुलीचा विडिओ share केला आहे आणि खुप प्रशंसा केली आहे. सचिन तेंडुलकर यांचे म्हणणे आहे की सुशीला मीनाची बॉलिंग ही हुबेहूब जहीर खान सारखी आहे. ज्यामुळे जहीर खान ने देखील मुलीच्या बॉलिंग बद्दल प्रशांसा केली आहे. Sushila Meena
सुशीला मीना च्या आधी रेणुका पारगी नावाच्या मुलीचा बॅटिंग करताना विडिओ viral झाला होता यावर बीजेपी नेता कन्हेय्या लाल मीना यांची नजर पडली होती त्यांनतर त्यांनी जयपूर मधे तिला क्रिकेट क्लब मधे एंट्री दिली होती.

• Sushila Meena भरपूर लोक मुली सोबत व्हिडिओ कॉल वर करतात बोलने
सचिन तेंडुलकर आणि जहीर खान कडून मोठया प्रमाणात प्रशंसा केल्यामुळे खूप लोकांनी सुशीला मीना सोबत व्हिडीओ कॉल वर बोलने केले आहे. बीजेपी नेता कन्हेय्या लाल या लहानश्या मुलीला पार्ट येऊन भेटले आणि तिच्या शाळेत देखील गेले. येथे त्यांनी मीना ला नवीन क्रिकेट किट आणि काही आर्थिक सहकार्य केले आहे. एवढेच नाही तर मंत्री किरोडी लाल मीना आणि खासदार मन्नालाल रावत सोबत मुलीची विडिओ कॉल वर बोलणे देखील केले गेले आहे. या नेत्यांव्यतिरिक्त आदिवासी पार्टीचे देखील खूप काही पदाधिकारी मुलीला येऊन भेटले यावेळी त्यांनी खासदार राजकुमार रोत सोबत विडिओ कॉल वर बोलणे केले.
•Sushila Meena खराब स्थिती आहे शाळेची
राजकीय प्राथमिक विद्यालय रामेरतालाब मधे पत्रकारांची जेव्हा टीम गेली तर बघितले की शाळेचे पुढचे प्लास्टर पडलेले आहे आणि शाळेला खूप काही दुरुस्त करण्याची गरज आहे. धरियावाद क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या खेळाचे मैदान नसल्यामुळे स्थानिक प्रतिभा असलेल्या खेळाडूंना ओळख मिळत नाही यावेळी सरकारला यामध्ये लक्ष्य देणे खूप गरजेचे आहे Sushila Meena

• Sushila Meena च्या कुटुंबाची अपेक्षा
सुशीलाच्या कुटुंबाचे स्वप्न आहे की तिने मोठे यशस्वी संपादित करावे आणि देशाचे नाव उंच करावे त्यांना आशा आहे की प्रशासन क्रिकेट मधे नवीन उंची पर्यंत नेण्यासाठी तिची मदत करेल आर्थिक तंगीत असताना सुशीला आपला अभ्यास आणि क्रिकेट दोन्हीला समर्पित आहे.
स्थानिक निवासी गुलाब सिंग मीना ने गावातील चांगल्या सुविधा वर आवश्यकता वर प्रकाश टाकला आहे. उन्होने बताया की अधिकाश ग्रामीण गुजरात आणि महाराष्ट्र मधे मजदूरी करून आपले जीवन जगतात. त्यांचे मानने आहे की सामुदाइक भवन आणि खेळ चे मैदान यामुळे गावाला खूप लाभ होईल. Sushila Meena
गावातील लोक सुशीला सारखी स्थानीय प्रतिभा ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति आशावादि आहे. त्यांना आशा आहे की राजस्व गाव च्या रूपामध्ये मान्यता मिळण्यासाठी विकास परियोजना साठी प्रशासनिक सहकार्य मिळेल. यामुळे विभिन्न क्षेत्रामध्ये अधिक युवा प्रतिभा उभरून समोर येतील आणि पुढे वाढतील.
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) कोण आहे सुशीला मीना?
सुशीला मीना ही एक डाव्या हाताने बॉलिंग करणारी लहानशी मुलगी आहे.
2) जहीर खान सारखी बॉलिंग करणारी मुलगी कोण आहे?
जहीर खान सारखी बॉलिंग करणारी मुलगी सुशीला मीना आहे.
3) सुशीला मीना ही कोणत्या राज्यातील आहे?
जहीरखान सारखी बॉलिंग करणारी सुशीला मीना ही राजस्थान मधील धरियावाद तहसीप मधे रामेर गावातील राहणारी आहे.
4) सुशीला मीना ही किती वर्षाची आहे?
सुशीला मीना ही फक्त 13 वर्षाची आहे.
5) सुशीला मीना ही कोणत्या वर्गात शिकते?
सुशीला मीना ही 5 वी च्या वर्गात शिकते.
6) सुशीला मीना च्या वडिलांचे नाव काय?
सुशीला मीनाच्या वडिलांचे नाव रतनलाल मीना आहे.