SpaDex ISRO ने याला भारताच्या आतंरीक्ष कार्यक्रमाला एक महत्वपूर्ण दगड म्हटले आहे. या टेकनिक ने लॉन्च करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे. भारताच्या केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे की ISRO ची सफलता ला विकसित भारताच्या दिशे मधे नेणारे हे एक मोठे पाऊल आहे.
• SpaDex ISRO मिशन चा परिचय –
SpaDex म्हणजे ( Space Docking Experiment ) या मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे आंतरिक्ष मधे असणारे दोन उपग्रह यांना जोडण्याच्या क्षमत्याचे प्रदर्शन करणे आहे. ही जी टेक्निक आहे ती ती भविष्यामध्ये लागणारी आणि खूप महत्वाची टेक्निक आहे. यामध्ये दोन उपग्रहंना जोडणे उपग्रहाची दुरुस्ती करणे आणि निर्माण कार्य जे असतील यासाठी महत्वाची ठरणार आहे भारताने जगाला दाखवून दिले आहे की भारत देखील या टेक्निक मधे मागे नाही असा करनारा भारत हा जगातील 4 था देश ठरला आहे.
• गरज का आहे SpaDex ISRO मिशनची भारताला?
या मिशनला लॉन्च करण्यामागे उद्देश म्हणजे आंतरिक्ष मधे जी Docking टेक्निक आहे तिचा विकास करणे आहे. आता ही जी टेक्निक आहे ती खालीलप्रकारे कार्यासाठी महत्वाची आहे.
1) अंतराळ मधे इधन भरणे – उपग्रह आणि अंतरिक्ष जे यान आहेत त्यांची कार्य क्षमता वाढविणे आहे.
2) अंतराळमधे स्टेशन तयार करणे – आता ही जी docking टेक्निक आहे या टेक्निकच्या माध्यमातून अंत राळामध्ये मोठं मोठे जे कार्य आहेत ते या टेक्निकच्या माध्यमातून केले जाणार आहेत.
3) उपग्रहाची दुरुस्ती – अंत राळ मधे आपल्याला माहिती आहे की भरपूर उपग्रह आहे आणि त्यामध्ये भरपूर उपग्रह असे आहेत की ते खराब झाले आहेत त्यांची दुरुस्ती करणे अजूनही कोणाला जमले नाही अश्या वेळी या टेकनिक च्या माध्यमातून खराब झालेले उपग्रह यांची दुरुस्ती केली जाऊ शकते आणि ते परत उपग्रह कार्यन्वीत होऊ शकतात.
4) मानवी अंतराळ चे मिशन – या टेक्निक मुले जे मानवी अंतराळ मिशन असणार आहे त्यासाठी ही टेक्निक खूप उपयोगी ठरणार आहे.
• कशी आहे SpaDex ISRO मिशन ची प्रक्रिया –
ISRO जी भारताची मुख्य आणि भारत सरकाची संस्था आहे जी अंतराळ मधील सर्व कार्यासाठी ओळखली जाते.ISRO ने SpaDex मिशन द्वारे दोन उपग्रहला लॉन्च केले आहे व ते अंतराळ मधे जाऊन एकमेकांना यशस्वी रित्या जोडले आहे. यासाठी लागणारी अत्याधुनिक प्रीसीजण नेव्हीगेशन टेक्निक सिस्टम, उच्च स्तराचे सेन्सर, आणि स्वयंचाळीत docking सिस्टम का उपयोग केला गेला आहे
• SpaDex मिशनचे महत्व –
SpaDex मिशन यशस्वी झाल्यामुळे अंतराळ संशोधन मधे भारताला एका मोठ्या उंचीपर्यंत नेऊन पोहचविले आहे.
1) टेक्निकल क्षमतेचे प्रदर्शन –
SpaDex मिशन ने अंतराळ मध्ये डॉकिंग टेकनिक ला भारताच्या क्षमतेला दाखवून दिले आहे.या किचकट प्रक्रियेला यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे भारताने विश्व स्तरावर आपले अस्तित्व दाखवून दिले आहे.
2) अंतराळ अभियान मधील नवीन संभावना –
डॉकिंग टेक्निक ही अंतराळ अभियानासाठी ही क्रांतिकारी टेक्निक ठरवू शकते यामध्ये उपग्रहाची दुरुस्ती करणे, मानवी असणारे मिशन मधे दोकिंग टेकनिक ही महत्वाची ठरणार आहे. तसेच जे अंतराळ मधे उपग्रह आहेत त्यांमध्ये इंधन भरण्यासाठी या टेक्निक चा उपयोग होणार आहे.
• SpaDex Docking मिशन मधे टेक्निकल महत्व –
SpaDex मिशनमध्ये टेक्निकल रूपाने ही एक किचकट प्रक्रिया आहे ज्यामध्ये अत्याधुनिक प्रणाली आणि उपकरण चा उपयोग केला आहे.
1) प्रीसीजन नेव्हीगेशन सिस्टम – Docking प्रक्रिया मधे उपग्रहाची योग्य स्थिती आणि वेग बघणे आवश्यक असते.SpaDex मिशन मधे या टेकनिक चा उवयोग केला गेला आहे यामध्ये दोन उपग्रह एकमेकांच्या जवळ आणणे आणि योग्य दिशा मधे नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सक्षम आहे.
2) स्वयंचालित प्रणाली – SpaDex ISRO
SpaDex मिशन मधे स्वयंचलित Docking प्रणालीचा उपयोग केला गेला आहे.उपग्रह मधील ताळमेळ आणि स्वयंचलित रूपाने कनेक्शन स्थापित करणे यासाठी डिजाईन केले आहे हे जी टेक्निक आहे भविष्यातील मनावरहित जे अंतराळ मिशन असणार आहेत त्यामध्ये ही टेक्निक महत्वाची असणार आहे.
3) उच्च स्तरीय असणारे सेन्सर –
Docking प्रक्रिया मधे अचूकता निश्चित करण्यासाठी SpaDex मिशनमध्ये अत्याधुनिक सेन्सर लावले गेले आहे. हे सेन्सर उपग्रहाची स्थिती, लांबी, आणि कोणाकार स्थिती चे मापं घेण्यासाठी सहकार्य करते. हा सर्व डेटा स्वयंचालित प्रक्रियेला आणि कौशल्यपूर्ण नियंत्रित करण्यासाठी मदत करतो. SpaDex ISRO
4) संचार आणि समन्वयची स्थिती –
दोन उपग्रहमधील प्रभावी Docking साठी एका मजबूत असणारी प्रणाली ची आवश्यकता असते. या मिशनमध्ये उच्च प्रकारचा डेटा संचार आणि समन्वय टेक्निक चा उपयोग केला गेला आहे ज्यामुळे दोन्ही उपग्रहमधील रियल टाइम असणारा डेटा हा ट्रान्सफर केला जाऊ शकेल. SpaDex ISRO
• स्वदेशी असणारे टेक्निक चे यश –
SpaDex मिशन भारताचे स्वदेशी टेक्निक क्षमतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे.भारताच्या इस्रो या संस्थेने यामध्ये जी टेक्निक वापरली आहे ती समलूरण टेक्निक, SpaDex ISRO उपकरणे, आणि प्रणाली ही भारतामध्ये विकसीत केली आहे. हे संशोधन भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे.
1) स्वदेशी टेक्निक चा विकास –
SpaDex ISRO मिशन मधे सेन्सर, नेव्हीगेशन सिस्टम, docking सिस्टम ला भारतीय संशोधकांनी आणि इंजिनियर यांनी विकसित केले आहे.या मिशमध्ये विदेशातील टेकनिक वर आता निर्भरता खी राहिलेली नाही. यामुळे जगाला दिसलें की भारता मधे देखील अश्या प्रकारची सिस्टम बनवू शकतो.
2) आत्मनिर्भर भारताचे असणारे प्रतीक – SpaDex ISRO
SpaDex या मिशनमुले आत्मनिर्भर भारत अभियानाला प्रोत्साहन दिले आहे.संपूर्ण स्वदेशी टेक्निक च आवापर करून भारताने हे मिशन यशस्वी केले आहे.या या यशस्वी परीक्षणमुळे भारताची असणारी आत्मनिर्भरत्याच्या दिशेने चालणारी वाट ही मजबूत झाली आहे. SpaDex ISRO
3) यामुळे झालेला आर्थिक लाभ –
इस्रो ने SpaDex मिशन यशस्वी केले आहे यामुळे भारत आधी कोणत्याही मिशन साठी उपकरण बाहेरील देशकडून विकत घेत होता त्यामुळे खूप मोठा आर्थिक खर्च होत असल्यामुळे अश्या प्रकारचे मिशन करण्यासाठी भारत मागे राहत होता परंतु भारताच्या या यशस्वी मिशन मुले मोठया प्रमाणात आर्थिक लाभ झालेला आहे. सेन्सर असो किंवा अन्य प्रकारचे उपकरणे भारताला यापुढे घेण्याची गरज पडणार नाही.
• वैश्विक असणारी प्रतिस्पर्धा –
अंतराळ क्षेत्रामध्ये आता पर्यंत चीन, अमेरिका आणि रशिया यासारख्या देशासाजे वर्चस्व होते पण भारताने देखील यांना दाखवून दिले की भारत देश हा देखील या स्पर्धेमध्ये मागे नाही. या प्रकारचे मिशन यशस्वी करणारा बाजारत हा जगातील 4 था देश ठरलेला आहे. परदेशात असणारी टेक्निक म्हणजेच सेन्सर प्रणाली असो, नेव्हीगेशन प्रणाली असो किंवा उपकरणे तयार करणे असो भारत हा स्वतः तयार करत असल्यामुळे SpaDex ISRO वैश्विक स्तरावर भारत हा मजुबत स्थिती मधे या स्पर्धे मधे उभा आहे.भारताने SpaDex मिशन हे अत्यंत कमी खर्च करून तयार केले असल्यामुळे आणि यशस्वी करून दाखविले असल्यामुळे संपूर्ण जगामध्ये याची चर्चा होत आहे.
या मिशनमुळे अंतराष्ट्रीय स्तरावर असणारे स्पेस स्टेशन, उपग्रह सेवा, या सारख्या अन्या सेवा भारत आता देऊ शकतो किंवा सहकार्य करू शकतो
• जे आता युवा वैज्ञान आहे त्यासाठी ही एक प्रेरणा –
भारतातील युवा जे शिकत आहे त्यांच्यासाठी SpaDex चे झालेले यशस्वी प्रक्षेपण ही एक प्रोत्साहित करणारी बाब आहे. या
मुळे नवीन वैज्ञानिकामधे नवीन ऊर्जा आणि प्रेरणा संचारीत केली आहे. भारताच्या वैज्ञानिकांनी जे कार्य केले आहे ते अशक्य आहे ते शक्य करून दाखवले आहे. याचे देखील मोठे उदाहरण आहे.
1) स्वप्ननांना पूर्ण करण्याची प्रेरणा –
SpaDex मिशन ने दाखवून दिले की कमी प्रमानात असणारे संसाधने आणि उपकरणे असण्याच्या व्यतिरिक्त अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो हे जगाला दाखवले आहे.हा निरोप त्या वैज्ञानिकासाठी आहे जे आपल्या स्वप्नांना पूर्ण करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हे एक प्रेरित करणारी गोष्ट आहे.
2) वैज्ञानिक विचारांना प्रोत्साहन – SpaDex ISRO
या मिशन मुळे नवीन संशोधणासाठी विदयार्थ्यामध्ये आणि नवीन वैज्ञानिक यामध्ये इंटरेस्ट वाढविण्याचे काम केले आहे. इस्रो दवरे विकसित केली गेलेली docking टेक्निक ही संदेश देते की विज्ञानच्या क्षेत्रामध्ये नवीन विचार आणि संशोधन यासाठी कोणत्याही प्रकारची सीमा नसते. या मिशनमुळे संशोधन क्षेत्रामध्ये नवीन करियर बनवण्यासाठी युवकांमध्ये संधी निर्माण केली आहे अश्या प्रकारच्या मिशनमुळे नवीन वैज्ञानिक आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि सांशोधनामध्ये मोठ्या प्रमाणात रुची वाढते. SpaDex ISRO
• सतत विचारले जणारे प्रश्न
1) SpaDex मिशन काय आहे?
SpaDex हे इस्रो या भारताच्या संशोधन संस्थेने अंतराळ मधे दोन उपग्रह मधे डॉकिंग प्रदर्शन करण्यासाठी केले मिशन आहे.
2) SpaDex चा फुल फॉर्म काय आहे?
SpaDex चा फुल फॉर्म – Space Docking Experiment ( स्पेस डॉकिंग एक्सपी्रिमेंट ) हा आहे