
Shilai Machine Yojana 2025 सरकार प्रत्येक वर्षी नवीन योजना आणत असते. आजच्या कळतंय महिलांना मिळणारे दुय्यम स्थान वा समजत असणारे स्थान यामुळे महिला कर्तृत्व वन असून देखील समाजाच्या दबावा मुळे काही ही करू शकत नाही अश्या वेळी केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना शिलाई मशीन मोफत दवण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आत्मनिर्भर भारत चा संकल्प केला आहे त्याद्वारे ही योजना राबविली जात अश्या प्रकारच्या योजना खारो खरंच एक क्रांतिकारी योजना म्हणून उदयाला आलेल्या आपणास दिसतात.
या योजनेमुळे महिलांना स्वबलावर उभे राहण्याची उत्तम संधी तयार झलेली आहे. या योजनेचा फायदा घेऊन महिला स्वतः चा व्यवसाय सुरु करू शकतात. आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी हातभार लावू शकतात या लेखाद्वारे आपण या योजनेचा फायदा कसा घेता येईल, पात्रता काय आहे, कश्या पद्धतीने आपल्याला अर्ज करता येईल अन्य काही सुविधा या योजनेमर्फत आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत.
• Shilai Machine Yojana 2025 परिचय
शिलाई मशीन योजनेचा परिचय म्हणजेच ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मधे पीएम विश्वकर्मा योजनेचे अंतर्गत ही योजना सुरु केलेली आहे. या मधे महिलांना मोफत 100% अनुदान वर शिलाई मधीन मिळणार आहे तसेच अगदी कमीत कमी व्याज असणारे कर्ज देखील मिळणार आहे.
• Shilai Machine Yojana 2025 उद्देश –
महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आपला व्यवसाय सुरु करून आपल्या कुटुंबातील आर्थिक स्थिती उत्तम करण्यासाठी हातभार लावावा हा एक मात्र या योजनेचा उद्देश आहे. महिलांना या योजनेमार्फत चांगल्या प्रकारचा व्यवसाय सुरु करण्याची सुवर्ण संधी आहे.
• शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय असेल –
1) ज्या महिलांचे वय हे 20 वर्ष पूर्ण आहे आणि 40 वर्षापेक्षा कमी वय आहे अश्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
2) या योजनेचा लाभ फक्त महिला घेऊ शकतात.Shilai Machine Yojana 2025
3) ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 12000 रुपये पेक्षा कमी आहे अश्याच महिला यासाठी पात्र असतील.
• आवश्यक असणारी कागदपत्रे
1) आधार कार्ड – आधार कार्ड हे अपडेट असावे म्हणजेच आपले पूर्ण नाव, जन्मतारीख ही पूर्ण असावि संपूर्ण पत्ता असावा हे जर नसेल तर योजनेला अर्ज करण्या पूर्वी दुरुस्त करून घ्यावे.
2) उत्पन्नाचा दाखला – ज्या महिलांचे कौटुंबिक मासिक उत्पन्न हे 12 हजार रुपयापेक्षा कमी आहे त्यांना उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे.म्हणजेच वार्षिक उत्पन्न 1.2 लाख रुपये असेल.
3) मोबाईल क्रमांक Shilai Machine Yojana 2025
4) अर्ज करणाऱ्या महिलांचा पासपोर्ट साईज फोटो
5) अर्ज करणारी महिला जर अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र लागते.
6) अर्ज करणारी महिला जर विधवा असल्यास पतीचा मृत्युचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
7) अर्ज करणाऱ्या महिलांकडे महाराष्ट्राचा रहिवासी असण्याचे प्रमाणपत्र असावे
8) राशन कार्ड ची प्रत
9) जातीचा दाखला Shilai Machine Yojana 2025
10) शिलाई मशीन चालवीण्याचे प्रमाणपत्र
11) विधवा पुरावा जर महिला विधवा असेल तर
वरील प्रकारे ही सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे या कागदपत्रांचा उपयोग करून तुम्ही शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकता.

• अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्ज करण्याची प्रक्रिया ही दोन पद्धतीने आहे. आपण सर्वात आधी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करता येईल हे बघणार आहोत.
• ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू कार्यालय किंवा पंचायत समिती मधे जाऊन हा फॉर्म घ्यायचा आहे तसेच फॉर्म काळजीपूर्वक भरल्यानंतर वरती दिल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जोडून आपल्या पंचायत समिती मधे जमा करायची आहे. अश्या पद्धतीने आपण शिलाई मशीन योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.
• आता आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करता येईल याची संपूर्ण प्रक्रिया बघू.
1) pmvishwakarma.gov.in ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जा
2) वेबसाईट वर गेल्यानंन्तर उजव्या साईडला log in नावाचे पर्याय येईल या पर्यायावर click करून csc log in नावाचा पर्याय येईल यामध्ये csc रजिस्टर या नावावर click करायचे आहे.
3) ragister nlw नावाचा पर्याय येईल येथे आल्यांनतर तुम्हाला दोन्ही ठिकाणी no करायचे आहे.
4) पुढे तुम्हाला आधार वेरिफिकेशन नावाचा मोठ्या अक्षरामध्ये पेज ओपन होईल यामध्ये महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे हा मोबाईल नंबर आधार चारडला लिंक असला पाहिजेत हे लक्ष्यात असू द्या.त्या खाली महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅपचा भरून खाली छोट्या अक्षरामध्ये i agree म्हणून येईल येथे click करून continue बटणावर click करायचे आहे.Shilai Machine Yojana 2025
5) continue बटणावर केल्यानंन्तर जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबर वर एक otp येईल तों otp टाकण्यासाठी पर्याय येईल तेथे हा otp टाकायचा आहे. आणि continue करायचे आहे.
6) continue केल्यानंतर आता आपल्याला आधार कार्ड चे वेरिफिकेशन म्हणजेच बायोमॅट्रिक करायचे आहे. व्हेरिफाय बायोमॅट्रिक बटणावर click करायचे आहे.
7) सर्व प्रक्रिया केल्यानंतर यामध्ये सर्व माहिती महिलेची माहिती समोर येईल या माहिती मधे married स्टेटस निवडायचा कॅटेगरी विचारली जाईल ती टाकायची आहे.Shilai Machine Yojana 2025
महिला जर ऑनग असेल तर yes करा अन्यथा येथे no करा आता लुढे जर महिला घातून व्यवसाय करणार असेल तरं yes करा. त्यांनातर खाली फॅमिली ची डिटेल विचारली ती व्यवस्थित पणे भरून घ्या.
8) त्या खाली आधार ऍड्रेस विचारला जाईल येथे same as aadhar adress या पर्यायावर click करायचे आहे.जर तुम्ही दुसरीलाडे कोठे राहत असाल तर other म्ह्नणून पर्याय येथे click करू शकता आणि तुमचा जो नवीन पत्ता आहे तेथे टाकून घ्या.
त्यांनंतर खाली तुम्ही ग्रामपंचायत च्या अंतर्गत की नाही हे विचारले जाईल जर येत असाल तर yes करा नाही तर no बटणावर click करा. नंतर तुमचा जो काही तहसील असेल किंवा ब्लॉक असेल ते टाका आणि खाली ग्रामपंचायत निवडा.Shilai Machine Yojana 2025
9) आता अगदी महत्वाचा पर्याय तुमच्या समोर येईल तों म्हणजे profession/trade details असा पर्याय येईल यामध्ये तैलरनावाचा पर्याय असेल तों सिलेक्ट करा. आणि खाली छोट्या चौकटीमध्ये click करायचे आहे.
खाली तुमच्या व्यवसायचा पत्ता विचारला जाईल या ठिकाणी जर तुमचा व्यवसायचा पत्ता हा जर आधार कार्ड प्रमाणे असेल तर same as aadhar करा अन्यथा तुम्ही दुसरे पर्याय देखील निवडू शकता. आणि खाली save पर्यायावर click करा next बटनवर क्लीक करून पुढच्या पेज वर जा.
10) पुढच्या पेज मधे तुम्हांला तुमच्या बँक डिटेल्स विचारली जाईल या ठिकाणी राष्ट्रीकृत बँकेचे नाव टाका ifsc कोड टाका बँकेची ब्रांच कोणती आहे ते टाका. अकॉउंट नंबर टाका, अकॉउंट नंबर परत एकदा कन्फर्म करून टाका.
11) आता खाली क्रेडिट सपोर्ट नावाचा पर्याय असेल जर तुम्हाला 1 लाख पर्यंतचे कर्ज पाहिजेत असेल. खाली yes बटणावर click करायचे आहे. आणि खाली जी काही कर्जाची रक्कम आहे ती टाकायची आहे.यामध्ये कमीत कमी 50 हजार टाकता येते आणि जास्तीत जास्त 1 लाख टाकता येते.Shilai Machine Yojana 2025
त्यांनतर खाली तुम्हाला कोणत्या बँकेमधून कर्ज हवे आहे ते विचारले जाईल यामध्ये ज्या मधे खते आहे ते सिलेक्ट करा.
ही प्रोसेस झाल्यानतर खाली loan purpose विचारले जाईल म्हणजे तुम्हाला कर्ज कश्यासाठी हवे आहे ते निवडा. सर्वात वर त्यामध्ये purchase of Equipment पर्याय वर सिलेक्ट करा. खाली आल्यांनतर तुमचे आधी कोणते कर्ज चालू आहे का याबद्दल विचारले जाईल जर तुमचे कर्ज चालू असेल तर त्याची संपूर्ण माहिती भरा.
तुमच्याकडे जर फोन पे गुगल पे असेल तर yes करा Shilai Machine Yojana 2025 नसेल तर no करा खाली आपल्याला येथे upi आयडी द्यायचा आहे आणि मोबाईल जो बँकेला लिंक असेल तों टाका आणि save बाटणावर click करा. आणि next करा.
आता आपण सर्व माहिती भरलेली आहे पुढच्या पेज वर आता काही माहीती येईल ती लक्ष्यपूर्वक वाचून म्हणजेच यामध्ये तुमची काही ट्रेनिंग होणार आहे त्यामाफही तुमची स्किल ट्रेनिंग होईल ती 5 दिवसाची असेल आणि ऍडव्हान्स ट्रेनिंग राहील ती 15 दिवसाची असेल.Shilai Machine Yojana 2025

यामध्ये सर्व ट्रेनिंग दिली जाईल त्यांनतर तुम्हाला ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिले जाईल व मशीन घेण्यासाठी तुम्हाला 15000 रुपये दिले जातील.
खाली मार्केटिंग सपोर्ट देखिल आहे. यामध्ये तुम्हाला जर मार्केटिंग सपोर्ट लागत असेल तर तुम्ही खाली दिल्याप्रमाणे पर्याय निवडू शकता. गरज नसेल तर तुम्ही सोडून दिले तरी चालेल आणि खाली save बटन वर click करून next करा.
सर्व काही save झाल्यानंतर declaration details येईल त्यामध्ये खाली छोट्या चौकटीमध्ये click करा. आणि सबमिट बटनवर click करून हा फॉर्म भरा.Shilai Machine Yojana 2025
अश्या पद्धतीने आपण शिलाई मशीन योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती बघितलेली आहे. यामधे तुम्ही जो फॉर्म सबमिट केला आहे त्यामध्ये अप्लिकेशन आयडी आला असेल तों आयडी आपल्या सोयीप्रमाणे save करून ठेवायचा आहे.
आणि खाली done पर्याय येईल त्यावर click करायचा आहे त्यांनतर तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनची सर्व माहिती दिसेल यामध्ये खाली डाउनलोड युअर अप्लिकेशन म्हणू पर्याय येईल या ठिकाणी click करून आपला अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे.याची एक प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकांकडे जमा करायचा आहे आणि त्यांच्याकडून अप्रोव्हल करून घ्यायचे आहे.Shilai Machine Yojana 2025
अप्रूव्हल आल्यांनतर तुमची सर्व ट्रेनिंग होईल त्यांनतर तुम्हाला 15000 रुपये देखील मिळेल वा अर्ज करताना तुम्ही कर्जासाठी अर्ज केला होता त्याची रक्कम देखील मिळणार आहे. Shilai Machine Yojana 2025 सर्व ठिकाणी ही योजना अजूनही चालू आहे. लवकर याचा फायदा करून आपला व्यवसाय सुरु करा.
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) शिलाई मधीन योजना चालू आहे का?
हो शिलाई मशीन योजना चालू आहे या योजनेमध्ये महिलांना शिलाई व्यवसाय सुरु करण्यासाठी 15000 रुपये मिळतात वा अत्यंत कमी व्याजदरामध्ये 1 लाख पर्यंतचे कर्ज देखील मिळते.
2) शिलाई मशीन योजना कधी सुरु झाली?
शिलाई मशीन योजना ही 2023 मधे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली.
3) शिलाई मशीन योजनेसाठी कोण पात्र आहे?
शिलाई मशीन योजनेसाठी फक्त महिला पात्र आहे. ज्या महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी आहे आणि ज्यांचे वय 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे अश्याच महिला या साठी पात्र आहे.
4) शिलाई मशीन फॉर्म कुठे भरायचा?
शिलाई मशीन योजनेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने pmvishwakarma या वेबसाईट द्वारे भरता येतो.
5) शिलाई मशीन साठी कोण कोणते डॉक्युमेन्ट लागतात?
शिलाई मशीन साठी
1) आधार कार्ड
2) जातीचा दाखला
3) उत्पनाचा दाखला
4) मोबाईल नंबर
5) जन्माचा दाखला
6) पासपोर्ट फोटो
या प्रकारे डॉक्युमेन्ट लागतात.