RTE Admission 25% आपल्याला माहिती आहे की RTE ऍडमिशन सुरु झालेले आहे. मागच्या लेख मधे आपण RTE मधून कोण अर्ज करू शकतो, आवशयक लागणारी कागदपत्रे काय आहेत, अटी व नियम काय आहेत या सर्वांची माहिती बघितली होती. या लेखामध्ये आपण RTE ऍडमिशन चा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत.
अश्याच महत्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकॉउंट ला follow करू शकतात किंवा व्हाट्स ऍप्प ग्रुप ला ऍड होऊ शकतात. चला तर मग बघूया RTE Admission 25% ची फॉर्म भरण्याची प्रक्रिया
• RTE Admission 25% द्वारे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया
1)
1) सर्वात प्रथम student.maharashtra.gov.in साईट वर जायचे आहे.साईट वर आल्यानंतर सुरुवातीला सर्व प्रकारच्या सूचना आल्या सतील त्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहे.
2) वेबसाईट ओपन झाल्यानंतर डाव्या साईडला online application नावाचा पर्याय असेल यावर क्लीक करायचे आहे.
3) क्लीक केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी अकॉउंट ओपन करून घ्यावे लागेल त्यासाठी new Ragistration असा पर्याय असेल यावर क्लीक करायचे आहे.यामध्ये तुम्हाला ज्या जिल्हामध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे ते टाकून घ्या त्यानंतर पुढे लास्ट नेम म्हणजे तुमचे आडनाव टाकून घ्या त्यापुढे first name म्हणून पर्याय आहे या ठिकानी तुम्हाला मुलाचे किंवा मुलीचे नाव टाकायचे आहे आणि पुढे middle name असेल यामध्ये वडिलांचे नाव टाकायचे आहे.
खाली आल्यानंतर child disability जर मुलगा किंवा मुलगी अपंग असल्यास yes किंवा no या ठिकाणी करायचे आहे. त्यापुढे मुलाचे किंवा मुलीची जन्मतारीख टाकायची आहे.RTE Admission 25%
खाली आल्यानंतर कॅपचा टाकायचा आहे. आणि खाली आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि खाकी रजिस्टर नावाचा पर्याय येईल यावर क्लीक करायचे आहे आता आपण ही जी प्रक्रिया करत आहोत ही अत्यंत काळजीपूर्वक भरायची आहे RTE Admission 25%
यामध्ये स्पेल्लिंग, जन्म तारीख ही सर्व माहिती भरताना काळजीपूर्वक माहिती भरायची आहे. रजिस्टर वर क्लीक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर टेक्स्ट मेसेज द्वारे आपला अप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.
4) मोबाईल जो अप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड आला असेल तो आपल्याला डाव्या साईडला जो लॉगिन नावाचा पर्याय आहे त्या ठिकाणी याचा वापर करायचा आहे. डाव्या साईडला log in मधे आल्यानंतर अप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली कॅपचा टाकायचा आहे.RTE Admission 25%
आणि log in बटनवर क्लीक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल मधे आलेला अप्लिकेशन आयडी टाकायचा आहे आणि आपल्या पद्धतीने जो new पासवर्ड असणार आहे तो क्रीएट करायचा आहे. आणि सबमिट करायचे आहे. आता पासवर्ड आपल्या पद्धतीने लक्ष्यात आणि सेव करून ठेवायचा आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला log in परत करून घ्यायचे आहे आता अप्लिकेशन आयडी तेच राहील फक्त तुम्ही जे नवीन पासवर्ड तयार केला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅपचा टाकून log in करून घ्यायचे आहे.
5) log in झाल्यानंतर तुमच्या समोर child information, application, school selection, FORM Submission, Admit Card, Grievance अश्या प्रकारचे पर्यय सर्वात वर आपल्याला दिसतील आता सर्वात पहिले आपण chold information यावर क्लीक करून माहिती भरणार आहोत.
6) child information मध्ये सर्वात वर इंग्लिश मधे आणि खाली मराठी मधे अशी दोन प्रकारे माहिती भरायची आहे. सर्वात प्रथम child name विचारले जाईल यामध्ये इंग्लिश मधे नाव टाकायचे आहे आणि खाली मराठी मधे बालकाचे पूर्ण नाव असे विचारले जाईल यात मराठी मधे पूर्ण नाव टाकायचे आहे
आता ही माहिती भरताना काळजीपूर्वक भरायची आहे.अश्याचवोराकरे खाली आईचे नाव, वडिलांचे नाव, बालकाची जन्मतारीख, 31-12-2025 पर्यंत असणारी RTE Admission 25% बालकाचे वय किती आहे ते टाकायचे आहे.
6) खाली आल्यानंतर पालकांचा राहण्याचा पत्ता टाकायचा आहे. व संपूर्ण पत्ता टाकल्यानंतर सेव करून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला house no., strret name, locality, district, taluka, village, lattitude, longitude टाकायचे आहे आता यामध्ये फक्त तुम्हाला lattitude, longitude टाकायचे समजले नसेल हे टाकायची काही गरज नाही. खाली आल्यानंतर विचारले जाईल की यापूर्वी RTE 25% अंतर्गत तुम्ही याचा फायदा घेतला आहे का? शेजारी no म्हणून क्लीक करायचे आहे.RTE Admission 25%
क्लीक केल्यानंतर खाकी सेव बटणावर क्लीक करायचे आहे.सेव वर क्लीक केल्यानंतर सेव एडिट गुगल ऍड्रेस असा पर्याय दिसेल हा longitude च्या शेजारी दिसेल यावर क्लीक करायचे आहे. आता यामध्ये map ओपन होईल यात तुमचे जे घर आहे ते याठिकाणी शोधून त्यावर क्लीक करायचे आहे.
आणि वरती सेव आणि अपडेट वर क्लीक करायचे आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघितला शकता की lattitude आणि longitude या घिकाणी आलेले असेल आणि खाली आता आपल्याला सेव बटनवर क्लीक करून ok करायचे आहे. याठिकाणी आपली child information ची माहिती पूर्ण झालेली आहे.RTE Admission 25%
2) उर्वरित महती
आता आपल्याला अप्लिकेशन भरायचा आहे वरती child information नंतर अप्लिकेशन नाव असेल याठिकाणी क्लीक करायचे आहे. यामध्ये सर्वात प्रथम for which class Admission is required या ठिकाणी तुमच्या बालकाच्या वायानुसार आपोआप याठिकाणी क्लास येईल या ठिकाणी वायानुसार पर्याय येतील तुमच्या आवडीनुसार याठिकाणी क्लीक करायचे आहे.
त्या खाली आल्यानंतर सिलेक्ट रिलीजन आणि खाली सिलेक्ट कॅटेगिरी select करायची आहे आता यामध्ये कॅटेगरी जर ओपन आणि EWS सोडून दुसरी कॅटेगरी जर असेल तर या ठिकाणी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि ओपन आणि EWS कॅटेगरी मधे असलेल्याना उत्पन्नाचा दाखला याठिकाणी लागणार आहे आपल्या पाफहतीने select करायचे आहे
खाली बालक दिव्यांग असल्यास ते select करायचे आहे अथवा no select करायचे आहे खाली hiv affected असल्यास ते टाकायचे आहे खाली आधार कार्ड नंबर विचारला जाईल तो याठिकाणी टाकायचा आहे. फॅमिली चा वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाका. खाली पॅन कार्ड नंबर टाका. आणि मेल आयडी टाका. सर्वात खाली आल्यानंतर ऍड्रेस proof, जन्म दाखला आणि उत्पन्नाचा दाखला RTE Admission 25% याठिकाणी yes करायचे आहे.आणि खाली next करायचे आहे
आता आपल्याला यामध्ये स्कूल सिलेकशन करायचे आहे. यामध्ये तुम्ही 10 शाळा निवडू शकता तुमच्या. यामध्ये 1 किलोमीटर च्या आतमध्ये ज्या शाळा असतील त्या निवडायच्या आहेत तसेच 1 ते 3 किलोमीटर पर्यंत ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी निवडायच्या आहेत. या ठिकाणी व्यवस्थित शाळा बघा आणि निवडा जर यामध्ये शाळा येत नसतील त्यापुढे एक पर्याय आहे तो निवडायचा आहे.
आणि त्याठिकाणी आपला ब्लोक ,आणि एरिया टाकायचा आहे .आपल्यासमोर पर्याय येत नसतील तर त्या भागामध्ये RTE अंतर्गत शाळा येत नाही असे समजावे.खाली दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत यामध्ये शाळा जर १ ते ३ किलोमीटर च्या अंतरावर असेल तर शाळेत जाण्याचा बालकाचा खर्च हा पालकांना करावा लागणार आहे.
खाली आल्यानंतर सेव बटनवर क्लीक करायचे आहे. तुम्ही जी माहिती भरली आहे ती परत एकदा चेक करून घ्यायची आहे आणि पूढे फॉर्म सबमिशन साठी क्लीक करायचे आहे याठिकाणी आपण फॉर्म सबमिट करणार आहोत सर्व माहिती याठीकाणी माहिती चेक करून घ्या माहिती चेक केल्यानंतर माहिती जर सर्व बराबर असेल तर खाली छोटया चौकटीमध्ये क्लीक करायचे आहे.RTE Admission 25%
आणि खाकी confirm and submit बटनवर क्लीक करायचे आहे. आत आपला संपूर्ण फॉर्म सबमिट झालेला आहे आता या फॉर्म ची pdf पाहिजेत असेल तर परत एकदा आपल्याला फॉर्म सबमिशन वर यायचं आहे आणि जनरेटर pdf यावर क्लीक करायचे आहे या ठिकाणी आपल्यासमोर pdf येईल ती डाउनलोड करायची आहे ही pdf ची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि सर्व सूचना वाचून झाल्यावर आपला जो अप्लिकेशन आयडी असणार आहे आणि पासवर्ड असणार आहे
तो व्यवस्थितपणे सेव आणि लक्ष्यात राहू द्यायचा आहे. या ठिकाणी जी लॉटरी होईल जर तुमचे यामध्ये नाव असेल तुम्हाला मोबाईल वर sms येईल sms जर नाही आला तर तुम्ही log in करू याची सर्व माहिती बघू शकता.
अश्या पद्धतीने आपण RTE द्वारे ऍडमिशन घेण्यासाठी online फॉर्म कसा भरायचा याची माहिती बघितली आहे. मुदत संपन्याआगोदर हा फॉर्म काळजीपूर्ववक भरा आणि RTE Admission 25% आपल्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना ही माहिती share करा. ज्यामुळे ते देखील या संधीचा फायदा घेऊ शकतील RTE Admission 25%
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) RTE द्वारे ऍडमिशन कारण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म येतो का?
RTE मधे फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येतो यासाठी student.maharashtra. in या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट द्वारे फॉर्म भरता येतो.
2) आरटीआई महाराष्ट्रासाठी कोण पात्र आहे?
आरटीआई द्वारे प्रवेश करण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असावे आणि आर्थिक दृष्टया किंवा सामाजिक दृष्ट्या वंचित असलेल्या वर्गाना याद्वारे ऍडमिशन घेता येते.
3) शाळेमध्ये RTE कोटा किती आहे?
महाराष्ट्रमधील शाळेमध्ये RTE कोटा हा 25% आहे.
4) आपण RTE महाराष्ट्र लॉटरी निकाल कसा तपासू शकतो?
आपण RTE लॉटरी निकाल महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या वेबसाईट द्वारे निकाल बघू शकतो.
5) RTE म्हणजे काय?
RTE म्हणजे Right To Education याद्वारे आपण शाळेमध्ये मोफत शिक्षण घेऊ शकतो प्रत्येक शाळेमध्ये याचा 25% कोटा असतो. सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या वंचित असणाऱ्या वर्गाना याचा लाभ घेता येतो.