RRB रेल्वे भरती 2025 अर्ज सुरु असा भरा ऑनलाईन अर्ज

• RRB रेल्वे भरती 2025 अर्ज सुरु असा भरा ऑनलाईन अर्ज 

नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे केंद्र सरकार नेहमी वेग वेगल्या क्षेत्रामध्ये भरती करत असते. केंद्राच्या जागा ज्या निघतात त्यामध्ये जागा मोठ्या प्रमाणात निघत असतात अशीच RRB रेल्वे मधे भरती सुरु झलेली आहे. आज आपण लेखा मधे किती जागा असणार आहे,

RRB रेल्वे भरती 2025 पात्रता काय आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा ही संपूर्ण प्रक्रिया बघणार आहोत. अश्याच प्रकारची नवीन नवीन माहिती आपण yojnavikas.com द्वारे देत असतो जर आपण व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकर आपला ग्रुप जॉईन करा आणि अश्याच नवीन आणि महत्वाची माहिती आपल्या व्हाट्सऍप्प ग्रुप द्वारे लवकर मिळवा.

 • RRB रेल्वे मधे एकूण ज्या जागा आहेत त्या 32,438 आहेत यामध्ये ही जी जागा भरण्यात येणार आहेत भारतीय रेल्वे ग्रुप D यांच्या अंतर्गत ह्या जागा भरणार आहे.

RRB रेल्वे भरती 2025 पदे कोणती आहे – 

यामध्ये असिस्टंट, पॉईंट्समन, ट्रॅकमन, आणि ट्रॅक मेंटेनर या पदाच्छा जागा आहेत 

पात्रता काय आहे?

 शैक्षणिक पात्रता – 10 वी पास, 12 वी पास, किंवा ITI 

एकूण फि किती राहील – open आणि obc साठी ही 500 रुपये आहे तर SC/ST/महिला यांच्यासाठी 250 रुपये फिर राहणार आहे.

RRB रेल्वे भरती 2025 वयाची अट काय आहे?

18 ते 36 ही वयाची अट राहणार आहे तसेच यामध्ये SC/ST या कॅटेगरी मधील उमेदवारांना 5 वर्ष सूट मिळणार आहे तसेंच obc कॅटेगरी मधील उमेदवारांना 3 वर्षाची सूट या ठिकाणी मिळणार आहे.

RRB रेल्वे भरती 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2025 आहे. RRB रेल्वे भरती 2025

 • आता आपण ऑनलाईन पद्धतीने भारतीय रेल्वे ग्रुप D साठी अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती बघू. RRB रेल्वे भरती 2025

1) मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला rrbapply.gov.in वेबसाईट वर जायचं आहे. वेबसाईट वर आल्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की लेटेस्ट अपडेट मधे 23 जानेवारी रोजी ही जाहिरात आलेली आहे हवे तर तुम्ही या ठिकाणी क्लीक करून या विषयी अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता.

2) सर्वात वर आल्यानंतर तुम्हाला apply या बाटणावर क्लीक करायचे आहे. क्लीक केल्यानंतर Creat An Account वर या ठिकाणी क्लीक करायचे आहे आता दुसरे पेज open झाल्यानंतर तुमच्या समोर एक नोटीस येईल यामध्ये तुमचे जर आधी अकॉउंट असेल तर पार्ट अकॉउंट तयार करण्याची गरज नाही पण जर तुम्ही या ठिकाणी नवीन असाल तर येथे तुम्हाला नवीन अकॉउंट बनवावे लागेल या ठिकाणी ok करून या ठिकाणी नवीन अकॉउंट साठी माहिती भरायची आहे ती कशी भरायची काय काय भरायची तें आपण बघू. RRB रेल्वे भरती 2025

3) सर्वात वर country of nationality या ठिकाणी India हे सिलेक्ट करायचे आहे. खाली आल्यानंतर पर्सनल इन्फॉर्मशन मधे तुमचे सर्वात प्रथम तुमचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे. पूर्ण नाव टाकताना तुमच्या 10 वी च्या मार्कशीट ज्या प्रकारे किंवा जी काही स्पेलिंग असेल त्याचप्रकारे येथे नाव टाकायचे आहे. त्याच्या शेजारीच परत एकदा नाव टाकायचे आहे.

 4) खाली आल्यानंतर विचारले जाईल की have you change your name तुम्ही जर गॅजेट वैगेरे काढले असेल किंवा नावामध्ये काही बदल केला असेल तर खाली yes किंवा no वर क्लीक करायचे आहे. नाव बदलेले असेल तर खाली तुम्ही नवीन नाव टाकू शकता खाकी आल्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे ती या ठिकाणी RRB रेल्वे भरती 2025 टाकायची आहे त्याच्या शेजारीच परत एकदा तुमची जन्म तारीख टाकायची आहे. खाली आल्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे आहेत त्याच्या शेजारी परत एकदा जेंडर सिलेक्ट करा.

5) खाली आल्यानंतर वडिलांचे पूर्ण नाव टाका शेजारी परत एकदा वडिलांचे नाव टाका. त्याच्या खाली आईचे नाव विचारले जाईल या ठिकाणी दोन्ही बाजूने आईचे नाव टाका अश्या पद्धतीने पर्सनल माहिती भरायची आहे.

6) खाली आल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल आहे या ठिकाणी तुम्हाला मेल आयडी टाकायचा आहे आणि शेजारीच जनरेट otp म्हणून पर्याय येईल. त्या ठिकाणी जनरेट ओटीपी करायचा आहे. तुमच्या मेल आयडी वर एक ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचे आहे.

खाली आल्यानंतर तुमचा आधार कार्ड ला लिंक RRB रेल्वे भरती 2025 असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. उषा जरीच जनरेट मोबाईल ओटीपी या वाटणावर क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकून ओटीपी ने व्हेरिफाय करून घ्यायचे आहे.

मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर खाली आधार व्हेरिफिकेशन नावाचा ऑप्शन असेल त्याखाली या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि शेजारी जनरेट आधार ओटीपी या ठिकाणी क्लिक करून जो ओटीपी येईल तो ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.

खाली आल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करावा लागेल या ठिकाणी पासवर्ड बनवावा लागेल पासपोर्ट बनवल्यानंतर खाली आय ॲम नॉट रोबोट या चौकटीमध्ये क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर प्रिवीव अँड क्रिएट अकाउंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची सगळी माहिती या ठिकाणी दिसणार आहे.

ही सर्व माहिती आपल्या पत्नी काळजीपूर्वक वाचून चेक करायचे आहे आणि खाली चौकट दिसेल ते चौकटीमध्ये क्लिक करून क्रियेट अकाउंट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. RRB रेल्वे भरती 2025

7) या ठिकाणी आपले अकाउंट ओपन झाले आता आपला साइन इन करायचा या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकून आय एम नॉट रोबोट या चौकटीमध्ये क्लिक करून लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आहे.

लॉगिन केल्यानंतर आपण आपल्या RRB रेल्वे भरती 2025 अकाउंट मधून अर्ज करणार आहोत खाली आल्यानंतर ऑनलाइन एप्लीकेशन नावाचं बटन असेल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर दोन जाहिरात तुमच्यासमोर दिसणार आहे यामध्ये ओपनिंग डेट 23-1-2025 ही तारीख दिसेल आणि क्लोजिंग डेट 22-2-2025 दिसेल.

या जाहिरातीमध्ये आपण तुम्हाला कोणत्या RRB रेल्वे भरती 2025 मध्ये अर्ज करायचा आहे या ठिकाणी आपल्याला तिची निवड करायची आहे

8) या ठिकाणी आपण मुंबई सिलेक्ट करू आणि नेक्स्ट या बटणावर क्लिक केल्यानंतर पूर्ण करायचे आहेत.clik केल्यानंतर आपल्या समोर 5 स्टेप असतील या ठिकाणी या सर्व स्टेप पूर्ण भरायच्या आहेत

पर्सनल डिटेल, other डिटेल, एजुकेशनल डिटेल,अपलोड प्रोफाइल डॉक्युमेंट्स, प्रे्फरन्स अँड प्रीव्हिव अश्या प्रकारच्या या 5 स्टेप्स आहेत.आपण सर्व या स्टेप्स सविस्तर पणे बघणार आहोत कश्या पद्धतीने यामध्ये माहिती भरायची आहे.

 पर्सनल डिटेल मधे तुमची माहिती आधीच येऊन जाईल खाली आल्यानंतर तुम्ही married आहात की unmarried आहात तें टाकायचे आहे त्याच्या शेजारी तुमचा जो काही religion असेल धर्म असेल तो टाका त्या लगतच तुमची मातृ भाषा जी आहे टाका म्हणजे मराठी या ठिकाणी सिलेक्ट कराचे आहे. RRB रेल्वे भरती 2025

खाली आल्यानंतर तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये परीक्षा द्यायची आहे ती भाषा coice of language for examination या ठिकाणी टाकायचे आहे. त्याच्या शेजारी तुमची जी काही जन्मखून असेल तें टाकायची आहे खाली आल्यानंन्तर community detail या ठिकाणी टाकायची आहे म्हणजेच तुमची जी काही कॅटेगरी असेल ती या ठिकाणी निवडायची आहे.

9) खाली आल्यानंन्तर जातींचे नाव टाकायचे आहे त्याच्या शेजारी जातीच्या दाखल्याचा नंबर टाकायचा आहे. त्या शेजारी जातीचा दाखला कोणत्या विभागाचा आहे तो विभाग या ठिकाणी निवडायचा आहे. खाली आल्यानंतर सर्टिफिकेट ईशू डेट असा पर्याय येईल या ठिकाणी जातींचे प्रमाणपत्र कधी काढण्यात आलेला आहे.

 याची यारीख या ठिकाणी टाकायची आहे.तसेच शेजारी राज्य निवडायचे आहे आणि त्याच्या शेजारी तुम्हाला रेल्वे पास हवा आहे का हे विचारले जाईल हवा असेल तर yes करा किंवा no करा.खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी cast certificate अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतर खाली प्रेझेन्ट ऍड्रेस विचारला आहे तुमचा सध्याच्या पत्ता जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे.

 आणि शेजारीच तुमचा कायमचा जो काही पत्ता असेल तो टाकायचा आहे. तुमचा पिन कोड, राज्य, गाव ही सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. माहिती भरल्यानंतर सेव बटनवर क्लीक करा आणि next बटनवर क्लीक करा. पुढच्या ओलेज वर आल्यानंतर

10) तुम्ही जर x service man असाल तर yes करू शकता. खाकी आल्यानंतर तुम्ही अपंग मधे येत असाल तर या संदर्भातील सर्व माहिती खाली भरा नसलं तर no करा. खाली आल्यानंतर इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास मधे तुम्ही जर येत असाल तर yes करायचे आहे.

 नसेल तर no करा. खाली आल्यानंतर तुम्ही जर इंडियन रेल्वे चे कर्मचारी असाल तर yes करा किंवा no करा. खाली आल्यानंतर जर तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करत असाल तर या ठिकाणी ती माहिती टाकायची आहे खाकी आल्यानंतर तुम्ही जर NCVT ची आपरंटशिप केलेली असेल तर त्याची माहिती या ठिकाणी टाका.

खाली आल्यानंतर बँक डिटेल टाकायची आहे जर फी ही रिफंड करायची वेळ आली तर कोणत्या अकॉउंट ला जमा करायची या ठिकाणी ती माहिती लागणार आहे व्यवस्थित ही माहिती भरा. RRB रेल्वे भरती 2025 खाली सेव करून next बटनवर क्लीक करा. पुढच्या पेज वर आल्यानंतर एज्युकेशनल डिटेल या ठिकाणी टाकायची आहे.तुमचे शिक्षण iti असेल NAC असेल तें टाका जर ITI असेल तर तें सिलेक्ट करून त्याच्या शेजारीच तुमचा जो काही तुमचा ट्रेड असेल तो टाका राज्य टाका जिल्हा टाका, passing चे वर्ष टाकायचे आहेब, रोल नंबर काय होता तो या ठिकाणी टाकायचा आहे,

10 वी चे मार्कशीट जे आहे त्याचा सिरीयल नंबर शेजारच्या पर्यायामध्ये टाकायचा आहे. ही माहिती भारल्यानंतर पुढच्या स्टे मधे तुम्हाला प्रोफाइल फोटो अपलोड करायचा आहे. आणि तुमची जी सही असणार आहे ती या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायची आहे. सर्व आपलोड केल्यानंतर सेव बटनवर क्लीक करून next या बटनावर क्लीक करायचे आहे. आता सबेवटची स्टे आहे या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्या पोस्ट वर तुम्ही क्लीक करू शकता पोस्ट सिलेक्ट केल्यानंन्तर सर्व डिकलेरेशन सिलेक्ट करायचे आहे. RRB रेल्वे भरती 2025

 खाली पत्ता टाकायचा आहे जे तुमच्या गावाचे नाव टाकायचे आता आपल्याला आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. सर्व माहिती चेक करा नंतर ही माहिती एडिट करता येत नाही आता सबमिट बटनवर क्लीक करजनी i have या बटनवर क्लीक करा. आता शेवटी आपल्याला payment करावे लागेल या ठिकाणज व्यवस्थिती payment करा आणि जी काही पावती येईल ती सुरक्षित ठेवा.

बॅक आल्यानंतर view application या बटनवर क्लीक करून तुमचा जो भरलेला फॉर्म असेल तो या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे.

 • सतत विचारले जाणारे प्रश्न 

1) RRB रेल्वे मधे एकूण किती जागा आहेत

RRB रेल्वे भरती मधे 32438 जागा आहेत.

2) ITI पास हा रेल्वे मधे अर्ज करू शकतो का

हो ITI पास झालेले विद्यार्थी रेल्वे भरती मधे अर्ज करू शकतात.

3) RRB रेल्वे भरती मधे कोणत्या कोणत्या पदाच्या जागा आहेत. 

RRB रेल्वे भरतीमध्ये असिस्टंट, पॉईंट्समन, ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटेनर या ओढच्या जागा आहेत.