
• Ration Card eKYC Online 2025
नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की राशन कार्डची E-KYC करणे गरजेचे झालेले आहे. ही E-KYC आता सुरु झलेली आहे.E-KYC करण्यासाठी आपल्याला आता कोठेही जायची घटज पडणार नाही अगदी आपण आपल्या मोबाईल द्वारे ही प्रक्रिया करू शकणार आहोत महत्वाचा मुद्दा म्हणजे ही E-KYC जी आहे करणे खुप गरजेचे आहे ही प्रक्रिया केल्यानंतर च आपले जे अन्न धान्य मिळतात ते सुरु राहणार आहे आणि ज्यांचे E-KYC पूर्ण नसेल त्यांचे धन्य हे बंद होणार आहे आज आपण या लेखामध्ये E-KYC आपल्या मोबाईल द्वारे कशी करू शकतो हे बघणार आहोत चला तर मग बघूया राशन कार्डची E-KYC करण्याची संपूर्ण प्रक्रिया.
• Ration Card eKYC Online 2025 संपूर्ण प्रक्रिया
• Ration Card eKYC Online 2025 सर्वात प्रथम प्ले स्टोर वर आल्यानंतर सर्च करायचे आहे Mera eKYC असे सर्च केल्यानंतर आपल्या समोर अप्लिकेशन येईल ते डाउनलोड करून घ्यायचे आहे.अप्लिकेशन open केल्यानंतर यामध्ये सर्व परमिशन द्या. आता यामध्ये सर्व परमिशन दिल्यानंतर पुढे आपल्या समोर FaceRD App Not Installed असे काही समोर दिसेल याचा अर्थ असा की आपल्याला अजून एक अप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागणार आहे.
• नवीन अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी जो पर्याय आपल्यासमोर आला होत त्याच ठिकाणी डाउनलोड नावाचे बटन आहे. ठिकाणी क्लीक करून हे AadharFaceRD असे नाव असेल हे डाउनलोड करून घ्यायचे आहे.हे अप्लिकेशन open करा आणि सोडून द्या. Ration Card eKYC Online 2025
• आता आपण आपले जे पहिले अप्लिकेशन होते Mera eKYC हे अप्लिकेशन open करायचे आहे आहे यामध्ये आता सर्वात प्रथम आपल्याला स्टेट निवडायचे आहे त्या खाली व्हेरिफाय लोकेशन या बटनवर क्लीक करायचे आहे जर आपले वेरिफिकेशन होत नसेल तर आपल्या मोबाईल चे लोकेशन on करायचे आहे त्यांनतर परत प्रोसेस करायची आहे.वेरिफिकेशन Ration Card eKYC Online 2025 झाल्यानंतर आता पुढे आपल्याला ज्या कोणाचे eKYC करायचे आहे त्यांचा या ठिकाणी आपल्याला आधार card नंबर टाकायचा आहे. आणि खाली जनरेट OTP व क्लीक करायचे आहे.आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर वर otp येईल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅपचा टाकून सबमिट बटनवर क्लीक करायचे आहे.
• सर्व टाकल्यानंतर समोर आपल्या पूर्ण नाव दाखविले जाईल, राज्य दाखविले जाईल तसेच खाली कार्ड नंबर, जिल्हा, आधार नंबर,अश्या Ration Card eKYC Online 2025 प्रकारची माहिती समोर दाखविली जाईल खाली Face eKYC असा पर्याय असेल या ठिकाणी आपल्याला क्लीक करायचे आहे आणि accept या बटनवर क्लीक करायचे आहे. या ठिकाणी सर्व परमिशन दिल्या नंतर आपल्या समोर काही माहिती दिलेली आहे यामध्ये ज्याची eKYC चालु आहे त्या व्यक्तीचा फक्त चेहरा दाखवायचा आहे .

आणि समोर बघून डोळे हे मीचकावयाचे आहे.ही सर्व माहिती वाचल्यानंतर खाली छोट्या चौकटीमध्ये टिक करून porceed बटनवर क्लीक करायचे आहे.पुढे आल्यानंतर फोटो काढण्याची प्रक्रिया आहे आपल्या असढी सांगलीतल्याप्रमाणे प्रक्रिया करायची आहे. फोटो काढल्यानंतर लगेच आपल्या समोर eKYC स्टेट्स सक्सेसफुल झालेले दाखवेल. Ok बटणवर क्लीक करायचे आहे. या ठिकाणी आपली संपूर्ण eKYC करण्याची प्रक्रिया संपलेली आहे. जर आपली ही eKYC झलेली आहे की नाही ते चेक करायचे जर असेल
• Ration Card eKYC Online 2025 स्टेटस चेक करा
• Mera eKYC या अप्लिकेशन च्या होम पेज जाऊन या ठिकाणी आपले राज्य निवडायचे आहे आणि वेरिफाय लोकेशन वर क्लीक करून आधार कार्ड नंबर टाका व जनरेट otp करा मोबाईल व जो otp येईल तो या ठिकाणी टाकून कॅपचा भरा आणि सबमिट करा. Ration Card eKYC Online 2025 पुढे आल्यानंतर आपल्या समोर आपली काही माहिती येईल यामध्ये सर्वात खाली eKYC Status असा पर्याय असेल जो आधी प्रक्रिया पूर्ण करताना काहीच दाखवत नव्हते आता या ठिकाणी Y दाखवत आहे म्हणजेच yes अश्या पद्धतीने आपली eKYC झलेली आहे.
अश्याच नवीन नवीन माहितीसाठी आपण योजना विकास च्या व्हाट्सअप Group ला जॉईन करू शकता किंवा इंस्टाग्राम अकॉउंट yojnavikas ला Follow करू शकता.Ration Card eKYC Online 2025
सतत विचारले जाणारे प्रश्न
• राशन कार्डची eKYC करणे गरजेचे आहे का ?
होय ,राशन कार्डची eKYC करणे गरजेचे आहे यामध्ये जर आपण ही eKYC जर केली नाही तर आपल्याला मिळणारे धन्य बंद होईल या साठी ही eKYC करणे गरजेचे आहे.
• रेशन कार्डमध्ये ई-केवायसी म्हणजे काय?
केंद्र सरकार द्वारे ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे जे लोक राशन कार्ड धारक आहे यांची ओळख पटवण्यासाठी हे ई-केवायसी करणे अत्यंत महत्वाचे आहे ज्यांचे ई-केवायसी झालेले नाही यांचे धान्य मिळणे बंद होईल तर लवकर आपली ई-केवायसी करून घ्यावी .