Skip to content
  • Central Gov Yojana
  • State Gov Yojana
  • News
  • Daily Update
  • Krushi Yojana
  • Naukri

Post Office PPF Account उघडून 12 हजार रूपये जमा करा आणि मिळवा 40 लाख रुपये

by yojnavikas

Post Office PPF Account उघडून 12 हजार रूपये जमा करा आणि मिळवा 40 लाख रुपये नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस मधे PPF म्हणजेच भविष्य निर्वाह निधी मधे खाते उघडून 12 हजार जमा करून कश्या पद्धतीने आपण 40 लाख रुपयांपर्यंत लोन मिळू शकते. तसेच PPF खाते कश्या पद्धतीने उघडायचे व याचे फायदे आणि वैशिष्ट्ये काय आहेत.Post Office PPF Account हे आपण बघू. आता पर्यंत अजूनही आपण योजना विकास चा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकर जॉईन करून घ्या नवीन येणारी माहिती आपल्याला लगेच आवळ्या मोबाईल वर मिळेल चला तर मग बघूया काय आहे पोस्ट ऑफिस मधील PPF खाते.

• काय आहे Post Office PPF Account – 

Post Office PPF Account ज्याला आपण भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF खाते आपण म्हणजेच कोणी ही सामान्य व्यक्ती हा PPF खाते पोस्ट ऑफिस मधे उघडू शकतो. पोस्ट ऑफिस च्या अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंन्तर आपल्या समोर PPF चा पर्याय आहे या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. भारतामध्ये गुंतूवणुकी साठी PPF खाते हा एक उत्तम पर्याय आहे.Post Office PPF Account यामध्ये भारतामधे हा पर्याय अत्यंत लोकप्रिय आहे.

याची सुरुवात भारत सरकारने 1968 मधे केली होती. ही एक दीर्घाकालीन बचत योजना आहे. नियमानुसार ही योजना 15 वर्षा पर्यंत चालू घेवता येते व ही मुदत संपल्यानंतर 5 वर्ष अजून वाढविता येते. खाते उघडण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रांची आवश्यकता असते जसे की लाईट बिल, आपल्या पत्त्याचा पुरावा, ओळख पत्र, पासपोर्ट फोटो या सारखे कागदपत्रे लागतात.भारतामधील ही योजना सर्वात सुरक्षित आणि भक्कम योजना मानली जाते आज ही ही योजना चांगल्या प्रकारे भारतामध्ये चालू असलेली आपणास दिसते. Post Office PPF Account

• Post Office PPF Account वैशिष्ट्ये – 

1) 1-1-2024 पासून PPF खात्याचे व्याज दर 7.1%प्रति वर्ष आहे तसेच या व्याज दर मधे प्रत्येक वर्षी थोडा फार बदल होत असतो.

2) पोस्ट ऑफिस मधे PPF चे खाते उघडल्यानंतर कमीत कमी 500 रुपये व जास्तीत जास्त 1,50,000 रुपया पर्यंत आपण यामध्ये ताजेवी ठेवू शकतो. यामध्ये आपण एक रकमी रक्कम टाकू शकतो किंवा हफ्त्या हफ्त्या ने ही रक्कम टाकू शकतो हफ्त्या ने जर ही रक्कम भरायची जर असेल तर 50 च्या पटी मधे म्हणजेच 500,1000,1500,2000 अश्या पद्धतीने रक्कम आपल्याला भरावी लागेल.Post Office PPF Account

3) सामान्य लोकांमध्ये एक गैरसमज आहे की फक्त नोकरदार वर्ग यांचेच PPF खाते असतात असे काही ही नाही PPF खाते हे कोणी ही उघडू शकतो.

4) 18 वर्षा खालील मुळे देखील या ठिकाणी खाते उघडू शकतात फक्त त्यांच्या ओलकांच्या मदतीने हे खाते उघडावे लागेल.

5) भारताचा कोणताही नागरिक हा हे खाते उघडू शकतो.Post Office PPF Account

6) बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मधे दोन्ही पैकी एकाच ठीककांनी PPF खाते उघडता येते दोन्ही कडे हे खाते उघडत नाही.

7) भारतामधील कोणत्याही पोस्ट ऑफिस मधे जाऊन आपण हे खाते उघडू शकतो.Post Office PPF Account

8) खाते उघडण्यासाठी कॅश स्वरूपात पैसे भरू शकतो किंवा चेक द्वारे देखील आपल्याला हे खाते उघडता येईल.

9) आयकर खात्याच्या कलम 80 C नुसार अंतर्गत ठेवी वाजवटी साठी पात्र ठरतात म्हणजेच आवण जे काही income tax return भरतो म्हणजेच ITR भरतो या तुन ही रक्कम Post Office PPF Account पकडली जात नाही ITR मधे यासाठी सूट मिळते.

10) आर्थिक वर्षांमध्ये जर कमीत कमी 500 रुपये न भरल्यासा हे खाते बँड केले जाते.

11) बँड झालेले खाते परत उघडण्यासाठी यामध्ये कमीत कमी रक्कम 500 भरावी लागते.

12) हे खाते 15 वर्षा साठी असते.Post Office PPF AccountPost Office PPF Account

13) आता यामध्ये जर आपण समजले आपण पोस्ट ऑफिस मधे PPF चे खाते उघडले आपण आपण वर्षाला 1,50,000 रुपये इतकी रक्कम जर भरली आणि 7.1% चे व्याज बघितले आणि 15 वर्ष बघितले तर यामध्ये आपली एकूण रक्कम ही 22,50,000 रुपये जमा होयते आणि यावर व्याज हे 18,18,209 रुपये होते असे मिळून आपल्याला 15 वर्षांमध्ये 40,68,209 रुपये इतकी रक्कम ही आपल्याला 15 वर्षामाफही मिळते.Post Office PPF Account

14) आपल्याला जी काही 15 वर्षानंतर रक्कम मिळणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे यावर कोणताही प्रकरचा टॅक्स राहणार नाही म्हणजेच ही रक्कम टॅक्स फ्री राहणार आहे.

15) जर आपल्याला यावर कर्ज घ्यायचे असेल तर यामध्ये खाते उघडल्यानंतर कमीत कमी आपल्याला 1 वर्षा पर्यंत यामध्ये पैसे भरावे लागणार आहे.

16) एका वर्षांमध्ये आपण फक्त एकदाच कर्ज घेऊ शकतो.

17) पहिल्या कर्जाची जो पर्यन्त परतफेड होत नाही तो पर्यंत दुसरे कर्ज यावर मिळत नाही.

18) जर आपण यावर आपण कर्ज घेत असाल तर हे 36 महिन्यासाठी असते यामध्ये 36 महिन्याच्या आत हे कर्ज फेडावे लाटे त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी 1% व्याज दराने व्याज लागेल.

19) 36 महिने झाल्यानंतर देखील हे कर्ज जर फेडले नाही तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वर्षी 6% व्याज हे कर्ज वाटपच्या दिवशी पासून लागू होतो.Post Office PPF Account

 20) जर तुम्हाला PPF खात्यामधील पैसे काढायचे असतील तर तुम्ही खाते उघडण्याचे वर्ष वगळून 5 वर्षानंतर या खात्यामधील पैसे काढू शकता.

21) पैसे काढण्याची रक्कम ही 4 त्या मागील वर्षाच्या शेवटी किंवा अखेरीस क्रेडिट वर शिल्लक असलेल्या 50% पर्यंत घेतलि जावू शकते. मागील वर्षी जी कमी रक्कम असेल म्हणजेच 2016-17 मधे 31-3-2013 किंवा 31-3-2016 पर्यंत 50% जे कमी असेल ते पैसे काढले जाऊ शकतात.Post Office PPF Account

22) खाते संपन्याची मुदत ही पहिले वर्ष वगळून पुढील 15 वर्ष आपल्याला पैसे भरावे लागतील त्यानंतर हे खाते बंद होईल.

23) जर तुम्हाला हे लहाते उघडायचे असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मधे जाऊन हे उघडावे लागणार आहे.

• निष्कर्ष –

PPF म्हणजेच पब्लिक प्रोविडेंट फंड यालाच आपण भविष्य निर्वाह निधी देखील म्हणतो. ही योजना भारत सरकारने 1968 मधे सुरु केली होती. ही योजना सुरु करण्यासाठी आपण बँक मधे किंवा पोस्ट ऑफिस मधे जाऊन सुरु करू शकतो. ही योजना 15 वर्ष पर्यंत छकुली ठेवता येते यामध्ये कमीत कमी 500 रुपये व जास्तीत जास्त 1,50,000 रुपये आर्थिक वर्षांमध्ये आपण या ठिकाणी टाकू शकतो. या योजनेचे द्वारे गुंतवलेली रक्कम ही Post Office PPF Account कोणत्याही बाजार जोखीम पासून मुक्त असल्यामुळे ही योजना दीर्घाकालीन गुंतवणूकसाठी एक आकर्षक पर्याय भारतातील नागरिकांसाठी सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे.Post Office PPF Account

 • सतत विचारले जाणारे प्रश्न? 

1) PPF योजना काय आहे? 

PPF ला भविष्य निर्वाह निधी म्हणजेच Public Provident Fund म्हणतात.याची सुरुवात 1968 मधे भारतात सुरु करण्यात आली होती आजही ही योजना भारतामध्ये प्रखर पणे चालू आहे.

2) PPF वर किती व्याज मिळते? 

PPF खाते हे कोणी ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये उघडू शकतो यामध्ये सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे 7.1% दराने व्याज मिळते हे खाते 15 वर्षा पर्यंत चालू ठेवता येते. या खात्यामध्ये कमीत कमी आर्थिक वर्षांमध्ये 500 रुपये व जास्तीत जास्त 1,50,000 रुपये टाकू शकतो.

3) भारतात कोणत्या बँका PPF खाते उघडतात? 

भारतात SBI, HDFC बँक, ICICI बँक, Axix बँक इत्यादी बँका PPF खाते उघडतात तसेच पोस्ट ऑफिस मधे देखील PPF खाते उघडता येते.

 • PPF खात्यामध्ये ओएस कसे ट्रान्सफर करता येते?

PPF खात्यामधे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आपण बँकेच्या ऑफिस मधे जाऊन कॅश स्वरूपात किंवा चेक द्वारे देखील आपण PPF खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो.

Tags epfo employee login, epfo employer login, epfo login, epfo member portal, epfo passbook, epfo unified portal, PPF मध्ये दरमहा 2000 किती आहे, PPF वर १५ वर्षांनंतर व्याज मिळते का?, UAN login, दरमहा PPF १००० किती आहे, पती-पत्नी दोघेही पीपीएफ खाते उघडू शकतात का, पीपीएफ ३००० चा दरमहा व्याजदर किती आहे, पीपीएफ अकाउंट म्हणजे काय, पीपीएफ किती वर्षे वाढवता येतो?, पीपीएफ व्याज कसे मोजले जाते, पीपीएफमधून किती पैसे काढता येतात, पोस्ट ऑफिस बचत खाते कसे उघडायचे?, पोस्ट ऑफिसचे पासबुक हरवले तर काय होईल, भविष्यात पीपीएफ व्याजदर वाढतील का, भारतीय पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यातील शिल्लक कशी तपासायची, माझा पीएफ नंबर काय आहे, माझे पीपीएफ खाते आहे की नाही हे मी कसे तपासू, मी ५ वर्षांनंतर पीपीएफ बंद करू शकतो का, मी PPF मध्ये दरमहा $5000 ची गुंतवणूक केल्यास काय होईल, मी माझे पीपीएफ खाते कसे उघडू, मी माझ्या पीपीएफ खात्यातून किती वेळा पैसे काढू शकतो
RTE Admission Lottery Result 2025-26
अवैध रित्या Donkey Route अमेरिकेमध्ये जाणारे भारतीय : चिंतेचा विषय

Pages

  • Home
  • Term
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

Category

  • News
  • Naukri
  • Daily Update
  • Krushi Yojana
  • State Gov Yojana
  • Central Gov Yojana
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Term
  • Disclaimer
Copyright © 2024-25 Yojna Vikas