रोजगाराला नवी दिशा प्रधानमंत्री कौशल विकास योजना – PMKVY Yojana

 

प्रधानमंत्री कौशल विकास योजना – PMKVY Yojana

PMKVY Yojana ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे  या योजनेमार्फत भारतातील सर्व नागरिकांना स्वयंरोजगार प्राप्त करून देणे व स्वयंसक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे या योजनेमार्फत तरुण युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुरू करण्यात येते. त्यामुळे तरुण युवकांना रोजगाराची संधी प्राप्त होण्यास सहज सोपे होऊन जाते. प्रधानमंत्री कौशल विकास योजना प्रधानमंत्री युथ ट्रेनिंग प्रोग्राम च्या नावाने देखील ओळखले जाते. भारत सरकारने ही योजना जुलै 2015 ला सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 2020 पर्यंत 1 कोटी तरूण युवकांना प्रशिक्षण देणे मुख्य उद्दिष्टे होते. या योजनेचा उद्देश अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी कमी शिक्षण घेतलेले आहे व ज्यांनी मधेच शाळा सोडून दिली आहे.   रोजगाराला नवी दिशा प्रधानमंत्री कौशल विकास योजना – PMKVY Yojana 2024

 

रोजगाराला नवी दिशा प्रधानमंत्री कौशल विकास योजना – PMKVY Yojana

PMKVY Yojana या योजनेअंतर्गत तीन महिने, सहा महिने, आणि एक वर्षाचे रजिस्ट्रेशन असते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर युवकांना प्रमाणपत्र दिले जाते हे प्रमाणपत्र संपूर्ण देशात मान्य केले जाते. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना चा मुख्य उद्देश देशांमध्ये सर्व युवक वर्ग यांना संघटित करून त्यांचे कौशल्य वाढवणे व त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार देणे हा आहे. या योजनेच्या अंतर्गत पहिल्या वर्षामध्ये 24 लाख युवकांना समाविष्ट केले जाईल व त्याच्यानंतर 2022 पर्यंत 40.2 कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण पुरवणे योजना बनवलेली होती. याच्या व्यतिरिक्त जास्तीत जास्त युवक या योजनेची जोडान्यासाठी सरकारने कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. या कामासाठी व जास्तीत जास्त युवक या योजनेला जोडण्यासाठी सरकारने टेलिकॉम कंपनी सोबत युवकांना जोडण्याचे काम करत आहे.

PMKVY Yojana या योजनेमध्ये टेलीकोम कंपनी मोबाईल द्वारे प्रत्येक लोकांना मेसेज करून या योजना संदर्भातील सगळी माहिती देत आहे. या योजनेतर्फे मोबाईल कंपनी योजना संदर्भातील माहिती जोडलेल्या लोकांना मेसेज करून एक टोल फ्री नंबर देते या नंबर वर कॅंडिडेटला मिस कॉल द्यावा लागतो. युवकांनी मिस कॉल दिल्यानंतर त्वरित त्याला कंपनी द्वारा फोन येतो व त्याच्यानंतर त्याला आयव्हीआर सुविधेला जोडले जाते त्यानंतर कॅंडिडेटला आपली सगळी माहिती निर्देशानुसार पाठवावी लागते. कॅंडिडेट द्वारा पाठवलेली माहिती सुरक्षित ठेवली जाते. अर्ज करणाऱ्या युवकांच्या जवळच्या क्षेत्रात युवकाला ट्रैनिंग सेंटर ला जोडले जाते.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन 2024 – 

PMKVY Yojana देशातील सर्व बेरोजगार युवासाठी फ्री मध्ये रोजगार आणि रोजगार संबंधित फ्री ट्रेनिंग दिले जाते. कारण देशातील सर्व बेरोजगार युवांचे भविष्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाता येईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असताल तर आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहात तर कौशल्य विकास योजना 4.0 च्या द्वारे नोकरीसाठी अर्ज करू शकता आणि नोकरी चा शोध थांबूवू शकता.  (PMKVY) कौशल विकास योजनेच्याद्वारे भरपूर काही फायदे आहेत देशातील गरीब परिवारांसाठी दिले जात आहे याविषयीचे संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रमाणे रजिस्ट्रेशन आहे.

1) सर्वप्रथम कौशल्य विकासच्या ऑफिशियल वेबसाईट skillindiadigital.gov.in वर जावे.

2) होमपेज वरील रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करा.

3) लर्नर पार्टिसिपेट वर क्लिक करा .  रोजगाराला नवी दिशा प्रधानमंत्री कौशल विकास योजना – PMKVY Yojana

4) मोबाईल नंबर टाका OTP येईल OTP आल्यानंतर काळजीपूर्वक OTP भरा व पासवर्ड क्रिएट करा 

5) E-Kyc पूर्ण करण्यासाठी OTP ऑप्शन सिलेक्ट करा 

6) आधार नंबर टाका त्यानंतर ॲग्री वर क्लिक करा याच्यानंतर कंटिन्यू वर

 करा 

7) आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल काळजिपूर्वक OTP टाका.

 8) याप्रमाणे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना च्या द्वारे जॉबसाठी Apply करण्यासाठी पुढील प्रमाणे स्टेप आहेत  : 

1) जॉब नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून जॉब एक्सचेंज नावावर क्लिक करा 

2) येथे ज्या सेक्टरमध्ये जॉब पाहिजे असल्यास तर त्या सेक्टरचे सिलेक्शन करा त्यांनतर लोकेशन सिलेक्ट करा.

3) ज्या रेंन्जमध्ये सॅलरी पाहिजे असेल ती रेंज सिलेक्ट करा.

4) त्यानंतर ज्या वेकेन्सी मध्ये अर्ज करायचा आहे त्या पोस्टवर क्लिक करून व Apply नावावर क्लिक करा.

5) Apply करण्याच्या आधी जॉब डिस्क्रिप्शन चेक करा  

6) यानंतर अप्लाय वर क्लिक करा सगळे डिटेल्स चेक करा व सगळे डिटेल्स भरले आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल या मार्फत तुम्ही संपर्क करून जॉब Apply सुद्धा करू शकता.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत कोणते कोर्स येतात?

फर्निचर किंवा फिटिंग कोर्स,फूड प्रोसेसिंग कोर्स,भूमिरूपा कोर्स, बांधकाम अभ्यासक्रम कोर्स,पावर इंडस्ट्री कोर्स,लोह आणि स्टील कोर्स, ग्रीन जॉब, डेरी फार्मिंग ब्युटी थेरेपी,हेअर ड्रेसिंग, मेकअप आर्टिस्ट, कृषी तंत्रज्ञान, ऑरगॅनिक फार्मिंग,टेलरिंग एम्ब्रॉयडरी,फ्रंट ऑफिस ऑपरेशन,फुड अंड सर्विस,हाऊस कीपिंग, टू व्हीलर आणि फोर व्हीलर मेकॅनिक, ऑटोमोबाईल रिपेअर तंत्रज्ञान, नर्सिंग असिस्टंट, फार्मसी असिस्टंट, मेडिकल लॅब टेक्निशियन, इलेक्ट्रिशियन,फिटर आणि टर्नर,डिजिटल मार्केटिंग, डेटा एंट्री ऑपरेटर, ॲप डेव्हलपमेंट, वेब डेवलपमेन्ट इत्यादी कोर्स उपलब्ध आहेत.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना मधे फ्री कोर्स आहे का

PMKVY Yojana अंतर्गत येणारे कोर्सेस सर्व प्रकारे मोफत निशुल्क आहे विशेष अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे.  रोजगाराला नवी दिशा प्रधानमंत्री कौशल विकास योजना – PMKVY Yojana या अंतर्गत विविध क्षेत्रांतील लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे जेणेकरून बेरोजगारांना प्रशिक्षण मिळाल्यानंतर त्यांना उत्पन्नाचे साधन मिळू शकेल.             

 • प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत किती पैसे मिळतात?

 या योजनेअंतर्गत 40 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाते लाखो युवकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत घरी बसल्या ऑनलाईन ट्रेनिंग दिली जाते यासाठी सगळ्या युवकांना स्किल इंडिया डिजिटल वर प्रॅक्टिकल कोर्स करावे लागतात त्यासाठी प्रत्येक युवकांना प्रतिमहा 8000 रुपये मिळतात.

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेसाठी कोण पात्र आहे?

 इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा पदवी पास किंवा नापास अशी बेरोजगार युवक प्रधानमंत्री  कौशल विकास योजनेचा लाभ घेऊ शकतो योजनेचा लाभ घेण्यासाठी युवक हा बेरोजगार असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे ट्रेनिंग सेंटर कसे सुरु करावे ?

 प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे. NSDC च्या ऑफिशीअल वेबसाईटला व्हिजिट करून अर्ज करू शकता व सरकारकडून मंजुरी मिळाल्यांनतर ट्रेनिंग सेंटर सुरू करता येते.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतील कोर्स हे किती वर्षाचे असतात?

 बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे व कमी शिक्षण घेतलेले किंवा मधेच शाळा सोडून दिलेली यांच्यासाठी ही योजना आहे या योजनेतील रजिस्ट्रेशन हे 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाचे असतात.कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देखील दिले जाते.

  प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती आहेत

1) आधार कार्ड 

2) कमीत कमी 10 वी पास किंवा नापास चे प्रमाणपत्र 

3) जातीचा दाखला (जर कॅटेगिरीचा फायदा घ्यायचा असेल तर) 

4) वडिलांचा उत्पनाचा दाखला

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत महिलांसाठी दिले जाणारे फायदे

प्रधानमंत्री कौशल विकास योजना योजनेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी भोजनाची, राहण्याची,वाहतुकीच्या सुविधासाठी धनराशी पुरवली जाते.

 मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना काय आहे?

 या योजना अंतर्गत उमेदवारांना 15 दिवसापासून ते 9 महिन्यापर्यंत प्रशिक्षण देण्यात येते मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतर्गत अंतर्गत उमेदवारांना निशुल्क प्रशिक्षण दिले जाते. योजनेच्या पॉलिसीनुसार प्रत्येक वर्षी सुमारे अडीच लाख बेरोजगारांना प्रशिक्षित केले जाते ज्यामुळे बेरोजगारी मधे कमी येईल व युवक आत्मनिर्भर बनतील.

प्रधान मंत्री कौशल विकास योजनेचा फायदा काय आहे

सरकारच्या दृष्टीने बघितले तर युवक कोणत्या क्षेत्रात ट्रेन आहे ते बघून त्याला त्यात संपूर्ण पणे ट्रेन केले जाते. म्हणजेच त्याला पुढे रोजगार प्राप्तीसाठी अडचण येत नाही. कंपनीमध्ये पण ट्रेन लोकांना भरपूर मागणी आहे यामुळे देशातील बेरोजगाराची समस्या समाप्त होईल आणि स्वयं रोजगारचा पर्याय मोकळा होत जाईल. केंद्र सरकार द्वारे भरपूर बिझनेस लोनच्या योजना चालविल्या जात आहे ज्यामुळे नवीन बिझनेस सुरु करणाऱ्या युवकांना मदत होईल.

          व्यवसाय सुरु करण्यासाठी बिझनेस लोन देण्यासाठी मुद्रा लोन योजना ही मुख्य योजना आहे. मुद्रा लोन योजनेमार्फत 10 लाखापर्यंत कोणत्याही प्रकारचे गहाण न ठेवता कर्ज दिले जाते अशा प्रकारे पाहिले तर रोजगार सोबतच स्वयं रोजगार चे पर्याय मोकळे होतात.  रोजगाराला नवी दिशा प्रधानमंत्री कौशल विकास योजना – PMKVY Yojana

प्रधानमंत्री कौशल विकास योजना कोणमार्फत चालविली जाते?

PMKVY Yojana ही भारत सरकारच्या कौशल विकास आणि उद्योजकता विभाग द्वारे चालविली जाते याची सुरुवात 16 जुलै 2015 रोजी नवी दिल्ली मधून सुरु करण्यात आली.PMKVY Yojana