काय आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, म्हाडा गृहनिर्माण योजना ( MHADA Housing Scheme )

काय आहे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, म्हाडा गृहनिर्माण योजना ( MHADA Housing Scheme )

MHADA Housing Scheme रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आणि वाढत्या महागाई मुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे.अन्न ,वस्र,निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा आहे परंतु धावपळीच्या आणि महागाईच्या जीवनामध्ये सामान्य माणसाला आयुष्य जगणे खूप अवघड झाले आहे .आपल्यला माहिती आहे सामान्य माणूस आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मुंबई सारख्या शहरात स्थलांतर करतो परंतु मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच भारताची आर्थिक राजधानी आहे.

आर्थिक उलाढाली येथे मोठ्या प्रमानात होत असते अश्या स्थिती मध्ये सामन्य माणसाला आपल्याला राहणाय्साठी घर घेणे लवकर शक्य होत नाही अश्या स्थितीची महाराष्ट्र सरकारने गंभीरपणे विचार केला आणि १९७७ साली महाराष्ट्र सरकारने म्हाडा MHADA म्हणून संस्थेची स्थापना झाली.MHADA Housing Scheme

मुंबईच्या झोपडपट्टी भागामध्ये धरावी सारख्या भागामध्ये लोक अतिशय कमी जागेमध्ये राहतात स्वछतेची समस्या देखील यामुळे तयार होते .भाड्याच्या घराचे दर खूप जास्त असल्यामुळे झोपड पट्टीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी जास्त राहतात.मुंबईतील लोक जास्त करून नोकरी ,मजुरी,बांधकाम क्षेत्र यामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे या वर समाधानकारक उपाय करण्यासाठी महाराष्ट्र साकारणे म्हाडा सुरु केलेली आहे.

जेणेंकरून सामान्य लोकांचे आयुष्य ,राहणीमान ,तसेच त्यांच्या शैक्षणिक क्ष्त्रामध्ये सुधारणा होऊ शकेल.म्हाडाची सर्वात जास्त संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई मध्ये जास्त आहे तसेच म्हाडाची सुविधा ही अन्य जिल्ह्यामध्ये देखील उपलब्ध आहेजेने करून गरीब कुटुंबातील लोकांना याचा फायदा होईल सध्या म्हाडा ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत काम करते .

MHADA Housing Scheme ही एक महाराष्ट्र राज्यातील सरकारी संस्था आहे. मध्यम वर्गीय आणि गरीब कुटूंबातील लोकांसाठी अतिशय कमी दरामध्ये घराची सोय करणे हे MHADA चे मुख्य उद्दिष्ट आहे.

याची स्थापना 5 डिसेंबर 1977 रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्चना मंडळ अश्या चार सरकारी मंडळ ची मिळून म्हाडा ची स्थापना झालेली आहे. आजवरच्या माहिती नुसार मुंबई मधे म्हाडा ने सामान्य कुटुंबातील लोकांसाठी आजपर्यंत एकूण 30,000 घरे बांधून दिली आहेत. ही संस्था संपूर्णपणे महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत काम करते.म्हाडाचे मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे पूर्व मुंबई येथे आहे.

 MHADA Housing Scheme सध्या PMKVY अंतर्गत परवडणाऱ्या घराचे पर्याय सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून देत आहे.

MHADA Housing Scheme ची मुख्य भूमिका काय आहे.

म्हाडा ही सामान्य घरातील लोकांना उत्तम दर्जाचे आणि अल्प दरामध्ये घरे उपलब्ध करून देण्याचे काम करते.हेच म्हाडाचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हाडाने आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 7.5 लाख कुटुंबान्ना कमी दरा मधे उत्तम दर्जाचे घरे दिली आहेत. या सर्व घरापैकी एकतृती अंश घरे एकट्या फक्त मुंबई मधे आहे. म्हाडाचे कार्यक्षेत्र हे फक्त विदर्भ वागळता संपूर्ण महाराष्ट्रामाधे आहे. मुंबई खूप मोठी आहे लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे सर्व पाहणी किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा ने उत्तम व्यवस्थापणेसाठी तीन स्वतंत्र मंडळामध्ये विभाग केले आहे. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती, आणि पुनर्चना मंडळ, आणि मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ. खाली काही कार्यक्षेत्रे आणि म्हाडाचे प्रादेशिक मंडळे आहेत. 

1) पूणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ पूणे कोल्हापूर,सोलापूर,सातारा,सांगली 

2) औरंगाबाद गृह निर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ 

हिंगोली, लातूर , परभणी, औरंगाबाद , नांदेड, जालना , बीड आणि उस्मानाबाद.

3) नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ.

नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, आणि जळगाव 

4) नागपूर गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ 

नागपूर शहर, MHADA Housing Scheme

5) अमरावती गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, आणि वाशीम जिल्हे 

6) कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ 

ठाणे, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग

कशी आहे MHADA Housing Scheme ची गृहनिर्माण योजना 

ज्या लोकांना म्हाडा चे घर घेण्याची इच्छा आहे त्यांना म्हाडाच्या निर्धारित वेळेनुसार अर्ज करावा लागतो त्यामध्ये काही कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यानुसार अर्ज करावा लागतो त्यांनातर पात्र असणाऱ्या अर्जाची लिस्ट केली जाते. त्यानुसार म्हाडा पात्र अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी गृह निर्माण वाटो करण्यासाठी म्हाडा लॉटरी पद्धतीचा वापर करते म्हाडाची जी प्रादेशिक मंडळे आहे त्या द्वारे गृहनिर्माण सोडत काढली जाते. 2020 मधे मोठग्या प्रमाणात संपूर्ण जगामध्ये ओरोना या आजाराने थैमान घातले होते. अश्या वेळी भारतामधे देखील याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. अश्या वेळी म्हाडाने 2020 ची सोडत ही पूढे ढकल्ली होती. जवळच्या कळतच बोर्ड नवीन प्रकारच्या योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. या गृहनिर्मान योजनाच्या अधिकृत वेबसाईट वर अधिक माहिती मिळेल.

• म्हाडाचे ऑनलाईन ऍप्प कोणते आहे? 

सध्याचे जग हे जास्त ऑनलाईन कडे चालले आहे.सर्व माहिती आता मोबाईल अप्लिकेशन द्वारे घरबसल्या मिळते अश्या परिस्थिती मधे म्हाडा ने देखील आपल्या ग्राहकांना ऑनलाईन सुविधा देण्याचे काम सुरु केले आहे. म्हाडा चे “मीत्र” म्हणून अप्लिकेशन आहे आपण या द्वारे सर्व प्रकारची माहिती या अप्लिकेशन द्वारे घेऊ शकतो. म्हाडाच्या सर्व प्रादेशिक मंडळामध्ये सामान्य लोकांना समजेल अश्या पद्धतीने गूगल प्ले स्टोर वर देखील उपलब्ध करून दिले आहे. E-MITRA असे या अप्लिकेशन चे नाव असून त्यामध्ये खालील प्रकारच्या सेवा आहेत.

1) सदनिका आणि भाडेकरूचे भूखंड हस्तातरण MHADA Housing Scheme

2) भाडेकरूचे व्यवसायिक युनिट हस्तातरण 

3) देय नसलेले प्रमाणपत्र 

4) गहाण ठेवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र 

5) सदनिका आणि व्यवसायिक विक्रीची परवानगी सदनिका फॉर्म.

6) प्लॉट विक्रीची परवानगी 

7) BPP पत्र 

8) HPS पत्र 

9) फाईलची साक्षाकित प्रत 

MHADA Housing Scheme ची हेल्पलाईन नंबर काय आहे.

कोणत्याही प्रकरची अडचण किंवा शंका असल्यास आवण म्हाडा ला माहिती विचारू शकतो त्यासाठी आपण मोबाईल अप्लिकेशन द्वारे देखील विचारू शकतो आणि म्हाडा ने काही हेल्प लाईन नंबर दिलेले आहेत त्याद्वारे देखील विचारू शकतो. खाली दिलेल्या हेल्प लाईन नंबर वर संपर्क आपण साधू शकतो.

संपर्क क्रमांक 

1) 9869988000

2) 022-66405000

म्हाडाच्या सर्व समस्याची किंवा म्हाडा संबंधित सर्व प्रश्न मुख्यमंत्री यांच्या हॅलो लाईन नंबर वर देखील पाठवले जाऊ शकतात. 18001208040 हा मुख्यमंत्री हेल्प लाईन नंबर आहे.

• सतत विचारले जाणारे प्रश्न MHADA Housing Scheme

1) म्हाडाची काय आहे योजना

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षत्रिय विकास प्राधिकरन ज्याला आपण म्हाडा MHADA या नावाने ओळखतो. महाराष्ट्र राज्यातील राही वास्यांना परवाडणारी घरे उपलब्ध करून देण्याचे काम म्हाडा करते.

2) कसे मिळेल म्हाडाचे MHADA चे घर

म्हाडाचे घर मिळवण्यासाठी तुम्हाला E-MITRA अप्लिकेशन द्वारे किंवा म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट द्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

3) म्हाडाची स्थापना कधी झाली

म्हाडाची MHADA ची स्थापना 1976 मधे झाली.

4) MHADA Housing Scheme 20% हाऊसिंग स्कीम काय आहे? 

लेआउट मधे समावेश  गृहनिर्माण : 4000 चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये लेआऊटच्या कोणत्याही विकासासाठी EWS आणि LIG कुटुंबासाठी तयार केलेल्या क्षेत्राच्या 20% आरक्षित करणे आवशयक आहे. विकासकाला 20% प्रोत्साहनपर FSI दिला जाईल आणि रेडी रेकणर दराने म्हाडाकडे सुपूर्द केली जातील.

5) म्हाडा फ्लॅट साठी कोण पात्र आहे

वय, निवास आणि अन्य आवश्यक MHADA  पात्रता आवश्यकता. अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्ष असले पाहिजे त्यांना कमीत कमी 15 वर्षा पेक्षा जास्त महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असले पाहिजे अर्जदार किंवा त्यांच्या परिवाराच्या सदस्यां जवळ महाराष्ट्र मधे आवासी संपत्ती नसायला हवी.

6) म्हाडा  MHADA मधे घर कसे मिळेल ? MHADA Housing Scheme

योजने द्वारे घर घेण्यासाठी अर्जदारांना फक्त म्हाडा ची वेबसाईट Lottery.mhada.gov.in वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. रजिस्ट्रेशन नंतर अर्जदारांना आपले आधार कार्ड, प्यान कार्ड, आधार कार्ड शी लिंक मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो,ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागतील.

7) म्हाडाचे MHADA चे अप्लिकेशन कोणते आहे ?

म्हाडाचे अप्लिकेशन E-MITRA हे असून या द्वारे आपण onlineपद्धतीने म्हाडामध्ये अर्ज करू शकतो तसेच काही अडचण किंवा शंका असल्यास आपण याद्वारे देखील माहिती मिळवू शकतो E-MITRA अप्लिकेशन google play store वर देखील उपलब्ध आहे .

Yojnavikas.com ही अश्याच प्रकारची महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती टाकत असते आपण अशीच माहिती आपल्या whats app ग्रौप वर देखील मिळवू शकता तसेच आमचे instagram पेज योजना विकास ला follow करून मिळवू शकता .वेबसाईट वर स्पर्धा परीक्षा,news ,राज्य सरकारी योजना ,केंद्र सरकारी योजना,सरकारी नोकरी विषयी माहिती उपलब्ध आहे .