माझी कन्या भाग्यश्री योजना 2025 Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025

माझी कन्या भाग्यश्री योजना 

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक योजना आहे या योजना मुख्य उद्देश मुलींचे शिक्षण मुलींचे जन्मदर वाढवणे समाजात समानतेला प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेची सुरुवात एक एप्रिल 2016 रोजी सुरू झाली या योजनेची प्रेरणा ही सुकन्या समृद्धी योजना आणि बेटी बचाव बेटी पढाव या केंद्रीय योजना पासून मिळालेली आहे. त्या काळात मुलींच्या जन्माच्या तुलनेत मुलांची जन्मतारीख प्रमाण जास्त होते त्यामुळे मुलींच्या जन्माला नकरात्मक दृष्टिकोन निर्माण झाला होता त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. योजना मुलींचे शिक्षण ,आरोग्य व आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देते. योजना सुरू झाल्यापासून महाराष्ट्र राज्य गोर गरीब कुटुंबातील कुटुंबांना यांना लाभ झाला आहे व समाजात मुलींच्या सणाबद्दल सकारात्मक बदल घडन्यास मदत्त झाली आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा मुख्य उद्देश 

1) मुलीच्या जन्मदारांमध्ये वाढ करणे हे महाराष्ट्र शासनाचे मुख्य उद्देश आहे.

2) मुलीचे बालविवाह रोखणे व त्यावर कडक प्रमाणात प्रतिबंध लावणे. 3)मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे 

4) मुलीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे. 

5) मुलींचे जीवन म्हणून सर्व त्यांच्या आयुष्याला एक नव्या प्रकारची दिशा देणे.

6) समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदल यासाठी व मुलगी व मुलगा यामध्ये समानता राखण्यासाठी समान वागणूक देण्यासाठी 

7) गर्भलिंग निवडीस प्रति बंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे

माझी कन्या भाग्यश्री योजनेची पात्रता व अटि.

1)  Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 ही फक्त 1 एप्रिल 2016 नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी आहे त्याआधी जन्म झालेल्या मुलींसाठी ही योजना लागू होत नाही.

2) ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुधारित दिनांक एक ऑगस्ट 2017 पासून कुटुंबाचे उत्पन्न हे 7.5 लाखापेक्षा कमी असावे. अशा समाजातील सर्व नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात येत आहे 

3) ही योजना कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी लागू होते. ज्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त मुली असतील त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ होत नाही. या योजनेच्या उद्देशानुसार कुटुंब नियोजनाचा प्रचार देखील महाराष्ट्र शासनाने याद्वारे केला आहे.

4) महाराष्ट्र शासन मुलीच्या डोक्यावर देखील विशेष लक्ष दिलेले आपणास समजते या योजनेसाठी शासनाकडून ठरवलेले सर्व लसीकरण वेळेवर घेतलेले असणे आवश्यक आहे.Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025

5) या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची मुलीची वडील हे महाराष्ट्र राज्याचे कायम रहिवासी असणे आवश्यक आहे 

6) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलीचे जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे 

7) एखाद्या कुटुंबातील योजनेमध्ये दुसऱ्या परिस्थितीच्या वेळेस जुळ्या मुली असतील तर त्या दोन्ही मुली या योजनेस पात्र राहतील Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025

8) या योजनेअंतर्गत कुटुंबाने डिपॉझिट केलेली रक्कम व त्या मार्फत दिले जाणारे व्याजाची प्राप्ती करण्यासाठी मुलीची कमीत कमी वय 18 वर्षे पूर्ण किंवा मुलीची शिक्षण कमीत कमी दहावी पूर्ण झालेले असावे व मुलगी अविवाहित असावी.

9) दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींना ही योजना लागू असेल 

10) महाराष्ट्र राज्यातील एखाद्या कुटुंबाने अनाथ मुलगी जर दत्तक घेतलेली असेल त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ देतील तसेच अनाथाश्रमांमध्ये मुलींना ही योजना देखील लागू होते 

11) या योजनेअंतर्गत दोन प्रकारांमध्ये योजनेचा लाभ मिळवता येईल यामध्ये मुलीच्या आईने किंवा मुलीच्या वडिलांनी परिवार नियोजन करणे आणि दुसऱ्या प्रकारामध्ये दोन अपत्य झाल्यानंतर परिवार नियोजन करणे आवश्यक आहे.

12) या योजना अंतर्गत मुलीच्या 18 वर्ष वयानंतर येणारी विम्याची एक लाख रुपये रक्कम या धनश्री निर्माण दहा हजार रुपये मुलीचे कौशल्य विकास व खर्च करण्यात यावे मुलीला कायमस्वरूपी स्वालंबी होता येईल.

13) मुलीच्या जन्माच्या वेळी अर्ज करताना वडिलांचे वय पन्नास वर्षे पेक्षा कमी असे व आईचे वय 35 वर्षापेक्षा कमी असावे 

14) मुलगी सहा वर्षे झाली नंतर तिला कमीत कमी 25 हजार रुपये पर्यंतचे आर्थिक मदत केली जाते व विवाहाच्या वेळी किंवा उच्च शिक्षणासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते 

15) त्या योजनेचा वाफ घेण्यासाठी मुलीची बँकेत खाते उघडून घेणे आवश्यक आहे 

•माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अपात्रता काय आहे ?

1) कुटुंबाचे वर्षी उत्पन्नाचा सात लाख पन्नास हजार पेक्षा जास्त जर असेल तर या योजनेचा लाभ घेता येत नाही 

2) एका कुटुंबात तीन किंवा जास्त मुली जर असल्यास त्या कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ होत नाही. योजना फक्त कुटुंबातील एक किंवा दोन मुलींसाठी आहे Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025

3) शासन निर्णयानुसार मुलीने वेळोवेळी लसीकरण केलेलं नसलं तर या योजनेसाठी ती मुलगी अपात्र ठरते. महाराष्ट्र शासनाने आरोग्याची रक्षण करण्यासाठी मुलीच्या आरोग्यावर विशेषलक्ष दिलेला आहे.

4) या योजने अंतर्गत सह मुलीन शाळांमध्ये शाळा सोडली किंवा तिची शिक्षण नियमितपणे चालू नसल्यास किंवा मुलीचे अठरा वर्षाच्या आधी विवाह झालेला असल्यास या योजनेसाठी मुलगी अपात्र ठरते.

5) ही योजना महाराष्ट्र शासनाने फक्त मुलींसाठीच सुरू केल्यास मी यामध्ये मुलांसाठी कोणत्याही प्रकारची योजना सुरू केली नाही.Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025

 माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मिळणारे पैसे कसे काढू शकता ?

 Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 अंतर्गत पहिल्या वेळी ज्या वेळेस मुलगी सहा वर्षाची होईल त्यावेळी व्याजाचे पैसे मिळतील. आणि मुलगी ज्या वेळेस बारा वर्षे त्यावेळेस दुसऱ्या वेळी व्याजाचा पैसा मिळेल पंजाबी मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईल त्यावेळी तिला संपूर्ण धनराशी प्राप्त होऊन जाईल.

 

माझी कन्या भाग्यश्री योजना 2025  Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025

• माझी कन्या भाग्यश्री योजना 2024 अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहे ?

1) निवास प्रमाणपत्र 

2) आधार कार्ड

3) आई आणि मुलीच्या बँक अकाउंट पासबुकची प्रत 

4) उत्पन्न दाखला 

5) परिवार नियोजन प्रमाणपत्र

6) पासपोर्ट साईज फोटो 

7) मोबाईल नंबर 

 • माझी कन्या भाग्यश्री योजनांमध्ये अर्ज कसा करावा ?

       1)माझी कन्या भाग्यश्री योजनांमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट womenchild.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जावे 

      2) ऑफ सिलेक्ट केल्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजना एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करावा 

     3) एप्लीकेशन फॉर्म मध्ये मागितलेले सर्व महत्त्वाची माहिती म्हणजेच अर्जदाराच्या वडिलांचे पूर्ण नाव, अर्जदाराच्या आईचे पूर्ण,नाव,मुलीचा जन्म दिनांक,मोबाईल नंबर इत्यादी 

     4) त्यानंतर सगळे महत्त्वाचे सगळे कागदपत्रे या आपलिकेशन फॉर्म सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावे.

    5) अर्जासोबत सगळे कागदपत्रे जोडल्यानंतर महिला व बाल विकास कार्यामध्ये हे सर्व कागदपत्रे जमा करावी.

    6) अशाप्रकारे महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना अर्ज प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल.

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 ही मुलींसाठी समाजात मुलीचा सामाजिक आर्थिक  व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केलेले आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालकास कल्याण विभागामार्फत राबविली जाते. या योजनेमार्फत मार्च शासन मुलींना 50 हजार रुपये मदत देते. या योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपयांच्या एक्सीडेंट इन्शुरन्स आणि पाच हजार रुपये पर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळतो जळवा आई-वडिलांनी मुलीच्या जन्मानंतर बंदी केली तर त्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत धनराशी मी प्राप्त होईल. प्रत्येक ६  वर्षानंतर कुटुंब जमा झालेले व्याज काढून घेऊ शकतो.

 • माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू झाली ? माझी कन्या भाग्यश्री योजना  Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025

माझी कन्या भाग्यश्री योजना ही १ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र सरकारने सुरु करून हा उपक्रम हाती घेतला आहे .

 कर्नाटक भाग्यश्री योजना काय आहे?

कर्नाटक भाग्यश्री योजना ही कर्नाटक सरकारने महिला मुलासाठी दारिद्र्य रेषेखालील (BPL) लोकांना आधार देण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे .

महाराष्ट्र मध्ये मुलींसाठी कोणत्या योजना आहे?

  • माझी कन्या भाग्यश्री योजना
  • बाल संगोपन योजना महाराष्ट्र
  • किशोरी शक्ती योजना
  • सुकन्या समृद्धी योजना
  • लेक लाडकी योजना

2024 मध्ये महाराष्ट्रात नवीन योजना काय आहे?

लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सरकाने महाराष्ट्रातील युवकांना आर्थिक मदत करण्यासाठी ६००० कोटी रुपये खर्च करून सुरु केली आहे .

• माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ?

महाराष्ट्र सरकारद्वारे चालविली जाणारी माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत महारात्राचे मुल निवासी मुलींना ५०,००० रुपयाची रक्कम सहकार्य म्हणून दीली जाते.आई आणि मुलगी यांच्या दोघींच्या नावाने जॉईनट अकांउंट उघडले जाते या योजनेमध्ये १ लाख रुपयाचा इन्सुरंसआणि ५००० रुपयाचा ओवरड्राफ्ट मिळतो.या योजनेंतर्गत मिळनारे पैसे हे मुलीच्या शिक्षणासाठी केला जातो. माझी कन्या भाग्यश्री योजना 2025  Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025