Manmohan Singh yana shevtacha Nirop पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह  यांना शेवटचा निरोप

Manmohan Singh yana shevtacha Nirop पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह  यांना शेवटचा निरोप

Manmohan Singh yana shevtacha Nirop ला १९९१ मध्ये वित्त मंत्री बनविले.  या दरम्यान मनमोहन सिंह यांनी देशाचे बजेट तयार केले. त्यांच्या उत्तम आर्थिक धोरणांचे आजही देशभरात कौतुक केले जात आहे.  22 मे 2004 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मनमोहन सिंग यांनी 26 मे 2014 पर्यंत सलग दोनदा त्यांचा काळ  पूर्ण केली आणि 2004 ते 2014 पर्यंत मनमोहन सिंह भारत देशाचे 14 वे पंतप्रधान राहिले.

  • माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार स्थान :-Manmohan Singh yana shevtacha Nirop

 पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांची २६ डिसेंबर रोजी रात्री त्यांची तबीयत खालावल्याने त्यांना AIIMS आपत्कालीन विभागात भरती करण्यात आले होते.Manmohan Singh yana shevtacha Nirop

(Manmohan Singh Passes Away) मनमोहन सिंग यांचे  वय ९२ वर्षाचे होते.

कॉंग्रेस मुख्य कार्यालयातून त्यांचे अखेरच्या प्रवासाला सकाळी 9:30 वाजता

सुरवात झाली होती. आधी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनता यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळणार आहे . मनमोहन सिंग यांना निगमबोध घाट स्मशानभूमी येथे सकाळी 11.४५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले .

अंत्यसंस्कार हे २८ डिसेंबर रोजी राज्य सन्मानाने आयोजित केले आणि या  दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हेही

दिल्लीतील निगमबोध घाटावर  अंत्यसंस्कार सार्वजन आले

  • माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची समाधी बांधणार : –

कॉंग्रेस यांच्या साठी खूप दुखात्मय वेळ होती कॉंग्रेस चे म्हणणे होते कि   पूर्व मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार अशा ठिकाणी केले जावे, जिथे त्यांच्या सन्मानार्थ स्मारक उभारले जाऊ शकते. पण कॉंग्रेस  यांना वाटल सरकार आपली मागणी पूर्ण  नाही करणार असा आरोप कॉंग्रेस यांनी केला तसेच कॉंग्रेस चे नेते जयराम रमेश यांनी म्हंटले होते.

कॉन्ग्रेश च्य आरोपानंतर पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची घोषणा २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा करण्यात आली.Manmohan Singh yana shevtacha Nirop

गृह मंत्री आमित शाह यांनी  मंत्राल्यातुने रात्री उशिरा एक पत्र जाहीर केले

या निवेदनात म्हंटले आहे , २७ डिसेंबर रोजी सकाळी माजी पंतप्रधान दिवंगत झाले त्यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांकडून सरकारला प्राप्त झाली.

यानंतर आम्ही मंत्री मंडळाची  बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री श्री अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि दिवंगत डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना सांगितले कि सरकार स्मारकासाठी जागा देणार आहे. .समाधी बांधण्यासाठी जागेबाबत ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. समाधी बांधण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे.

  यापूर्वी 2013 साली राजघाट संकुलात समाधी बनवण्याचे धोरण बदलण्यात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांचे सरकार होते.

पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारतात झाला. आणि निधन त्यांचे ९२ वयात झाले. त्यांच्या आईचे नाव अमृत कौर आणि वडिलांचे नाव गुरुमुख सिंग होते.

मनमोहन सिंग हे कुटुंब सह भारतात आले. भारतात येऊन त्यांनी पंजाब विद्यापिठातुन  त्यांचे शिक्षण पूर्ण केले .नंतर त्यांनी केंब्रिज आणि ऑक्सफर्ड

विद्यापिठातुन बाकीचे शिक्षण पूर्ण केले. डॉ.सिंग यांनी अर्थशास्त्राचे शिक्षक म्हणून खूप  नाव व प्रसिद्धी त्यांना मिळाली . त्यांचे पुस्तक ‘इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ-सस्टेन्ड ग्रोथ’ हे व्यापार धोरणावरील उत्कृष्ट मानले जाते. १९७१ आणि १९७२ मध्ये त्यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात आर्थिक सल्लागार आणि अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार बनले होते. 1987 आणि 1990 मध्ये जिनिव्हा येथील युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट सेक्रेटरीएटमध्ये सल्लागार आणि साऊथ कमिशनमध्ये सचिव होते.

१९९१ ते १९९६ या काळात भारताची आर्थिक स्थिती खराब होती तेव्हा

डॉ.सिंग  भारताचे अर्थमंत्री बनवले  होते. नंतर ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षही होते. त्यांनी आपली देशाला नवीन दिशा दिली. ते खूप उत्कृष्ट आणि हुशार व्यक्तिमत्त्व होते

पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंगयांची परिवार ते 5 जन होते त्यांची पत्नी श्रीमती गुरशरण कौर आणि तीन मुली आहेत.

 डॉ.सिंग यांनी अर्थशास्त्राचे शिक्षक म्हणून खूप नाव कमावले. ते पंजाब विद्यापीठात आणि नंतर प्रतिष्ठित दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक होते. दरम्यान, ते 1987 आणि 1990 मध्ये जिनिव्हा येथील युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट सेक्रेटरीएटमध्ये सल्लागार आणि साऊथ कमिशनमध्ये सचिव होते. 1971 मध्ये, डॉ. सिंग यांची भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर लगेचच 1972 मध्ये त्यांना अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार बनवण्यात आले.

त्यानंतरच्या काही वर्षांत ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षही होते. अलिकडच्या वर्षांत भारताच्या आर्थिक इतिहासातील सर्वात महत्त्वाचे वळण तेव्हा आले जेव्हा डॉ. सिंग 1991 ते 1996 या काळात भारताचे अर्थमंत्री होते. त्यांना भारताच्या आर्थिक सुधारणांचे प्रणेते मानले जाते. हे वर्ष सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच डॉ. सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती फिरले आहे. डॉ. सिंग यांच्या पश्चात पत्नी श्रीमती गुरशरण कौर आणि तीन मुली आहेत.Manmohan Singh yana shevtacha Nirop

आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे

1957 ते 1965 – पंजाब युनिव्हर्सिटी, चंडीगड येथे शिक्षक

१९६९-१९७१ – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक

१९७६ – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्लीचे प्राध्यापक

१९८२ ते १९८५ – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

१९८५ ते १९८७ – नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष

१९९० ते १९९१ – भारताच्या पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार

१९९१ – नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री.

१९९१ – आसाममधून राज्यसभा सदस्य

१९९५ – दुस-यांदा राज्यसभा सदस्य Manmohan Singh yana shevtacha Nirop

१९९६ – दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक

1999 – दक्षिण दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवली पण पराभूत झाले.

2001 – तिसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य आणि सभागृहात विरोधी पक्षनेते होते.

2004 – भारताचे पंतप्रधान २०१४ पर्यंत राहिले . Manmohan Singh yana shevtacha Nirop

राजकीय आयुष्य :-

  राजीव गांधींच्या काळात , मनमोहम सिंग यांची १९८५ रोजी

उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. नंतर त्यांना भारताचे आर्थिक सल्लागार बनवले . १९९१ मध्ये मनमोहन सिंग यांना पी वी नरसिंह राव पंतप्रधान झाल्यावर त्यांनी मनमोहन सिंग यांना मंत्रिमंडळात समावेश केले. आणि त्यांना आर्थ मंत्रल्याचा कार्यभार दिला. Manmohan Singh yana shevtacha Nirop

पीव्ही नरसिंह हे पंतप्रधान होते तेव्हा मनमोहन सिंग यांना भारतीय राजकारणात प्रवेश करणात आले . भारताची अर्थ व्यव्स्था खूप बिकट होती त्यमुळे भारताला अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची गरज होती .

मनमोहन सिंग आल्यावर त्यांनी आपली भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आणि आपली अर्थव्यवस्था परत रुळावर आली.

2G स्पेक्ट्रम घोटाळा :- Manmohan Singh yana shevtacha Nirop

या घोटाळ्यात मनमोहन सिंग यांची सरकारमधील दळवळण मंत्री ए. राजा यांना विरोधकाच्या प्रचंड दबावामुळे मंत्री ए. राजा राजीनामा द्यावा लागला कारण या घोट्यालात अहवालानुसार १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे .त्यांना पदाचा राजीरामा तर द्यावाच लागला पण तुरुंगातही जावे लागले.

त्या नंतर  मनमोहन सिंग यांच्या मौनावरही सर्वोच्च न्यायालयाने सवाल केला होता.

कोळसा वाटपात घोटाळा

मुख्य लेख : कोळसा घोटाळा

मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशात कोळसा वाटपाच्या नावाखाली सुमारे २६ लाख कोटी रुपयांची लूट करण्यात आली होती.

सरकारी अंत्यसंस्काराच्या वेळी काय होते:- पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग

 State Honors to Manmohan Singh:-Manmohan Singh yana shevtacha Nirop

 पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे जाण्यामुळे भारताला खूप दु : ख झाले त्यामुळे भारत सरकारने ७ दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

 पुढील प्रमाणे नियमानुसार, केवळ विद्यमान आणि माजी पंतप्रधान, विद्यमान आणि माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान आणि माजी राज्यमंत्र्यांवर अशा प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. जसा काळ बदला तसे  कालांतराने नियमांमध्ये बदल झाले लिखित स्वरूपात नाही तर कृतीतून बदल झाले . आता हा सन्मान कोणाला द्यायचा हे राज्य सरकारच्या आहे म्हणजे त्यांच्याप्रमाणे ठरवते.Manmohan Singh yana shevtacha Nirop

• अंत्यसंस्कार करताना शासकीय सन्मानाने  मृतदेह तिरंग्यात लपेटला जातो.

• अंत्यसंस्कार वेळी  संपूर्ण लष्करी सन्मान दिला जातो. यात लष्करी बँडद्वारे ‘शोक संगीत’ वाजवणे आणि त्यानंतर बंदुकीची सलामी इत्यादींचा समावेश आहे.

•  आपल्या भारत स्वतंत्र झाल्यावर प्रथम ‘अंतिम संस्कार’ हे महात्मा गांधींचे राज्य सन्मानाने झाले.

•  आपली देशात गैर-राजकीय आणि गैर-सैन्य कर्मचाऱ्यांमध्ये – मदर तेरेसा, सत्य साई बाबा, श्रीदेवी इत्यादींचा शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आला आहे.

नोट: विरोधकांकडून “मौन” असे टोपणनाव मिळालेल्या मनमोहन सिंग ?

सार्वजनिक सुट्टी, शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार आणि राष्ट्रीय शोक यात फरक आहे. श्री देवी यांच्या अंत्यसंस्कार वेळी शासकीय प्रमाणे अंत्य करण्यात आले.Manmohan Singh yana shevtacha Nirop

पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग  यांचा  देशसेवेसाठी,  भारत देशात नव्हे तर दुसरी देशात सुद्धा राजकीय जीवनासाठी आणि अत्यंत नम्रतेसाठी नेहमी स्मरणात राहतील.  त्यांचे निधन आम्हा सर्वांचे मोठे नुकसान आहे. हे नुकसान कोणीही भरू शकत नाही त्यांच्या  सारखे चरित्र भारताला मिळणार नाही असे म्हणे योग्य आहे .  भारताच्या महान सुपुत्रांपैकी एकाला मी आदरांजली वाहतो.