Mahila Udyogini Yojana महिला उद्योगिनी योजना

Mahila Udyogini Yojana परिचय

Mahila Udyogini Yojana भारतातील हा कृषिप्रधान देश आहे भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण बहागात राहते ग्रामीण भागातील महिला या शेतीमध्ये कम करतात अश्या वेळी ग्रामीण भागातील महिलांना एक सुवर्ण संधी म्हणजे व समाजातील महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी केंद्र सरकारने महिलांसाठी महिला उद्योगिनी योजनेची सुरुवात केलेली आहे.भारतामधील महिलांचे जीवनमान व कौटुंबिक आर्थिक स्थैर्य येण्य्साठी ही योजना आहे .

 ही योजना कर्नाटक सरकारने सर्वप्रथम सुरु केली होती कर्नाटक सरकारचे यशस्वी बघून केंद्र सरकारने देखील ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेमर्फत महिला आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये नवीन उद्यायोग सुरु करू शकतात. यमध्ये महिलांना प्रशिक्षण, भांडवल, मार्केटिंग अश्या भरपूर काही सरकारद्वारे सुविधा पुरविल्या जातात.योजनेमध्ये पत्र असलेल्या महिलांना 50% देखील दिली जाते.Mahila Udyogini Yojana

या लेखामध्ये आज आपण महिला उद्योगिनी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत, महिलांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल, अर्ज प्रक्रिया काय असेल तसेच आवश्यक असणारी कागदपत्रे काय आहेत या सदेव गोष्टींना लक्ष्यत घेऊन माहिती करून घेणार आहोत.

आपल्या अश्याच प्रकारची माहिती व्हाट्स ऍप्प ग्रुप वर देखील मिळवू शकता त्या साठी सर्वात आधी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट yojnavikas या follow करून आपण व्हाट्स ऍप्प ग्रुप ला जॉईन होऊ शकता चला तरी बघूया काय आहे महिला उद्योगिनी योजना.Mahila Udyogini Yojana

 • काय आहे महिला उद्योगिनी योजना Mahila Udyogini Yojana ?

Mahila Udyogini Yojana केंद्र सरकारने 2020 साली ज्या महिला मागास भागातील आहे व ज्यांना नवीन उद्योग सुरु करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना सुरु केलेली आहे. केंद्र सरकारच्या महिला विकास मंत्रालयच्या विभागा मार्फत सुरु केलेली असून भारतातील मागास भागातील महिलांचे साक्षीमिकरण करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे.या योजनेचा योग्य लाभ  घेऊन महिला आपला व्यवसाय सुरु करून वाढवू शकतात.योजनेद्वारे कर्जपुरवठा तसेच सबसिडी दिली जाते .

 Mahila Udyogini Yojana या योजनेमार्फत महिलांना उद्योग सुरु करण्यासाठी 3 लाख पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. व्याज दर हा अत्यंत कमी असणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन प्रकारे अर्ज करावा लागणार आहे. ज्या महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1.5 लाख पेक्षा कमी आहे अश्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 Mahila Udyogini Yojana योजनेची वैशिष्ट्ये 

महिला उद्योगिनी योजना ही मागास भागातील महिलांना सुवर्णं संधी म्हणून ही योजना महत्वाची आहे ग्रामीण भागातील महिला या योजनेमर्फत आपला नवीन व्यवसाय सुरु करू शकतात. तसेच केंद्र सरकारद्वारे दिले जाणारे अनुदान 30% तसेच सबसिडी च्या रूपाने दिले जाते.तसेच विधवा आणि विकलांग महिला ज्या आहेत त्यांनी उद्योगिनी योजनेमार्फत घेतलेल्या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज घेतले जात नाही.

• महिलांना प्रश्न पडला असेल कि Mahila Udyogini Yojana मध्ये कोणते कोणते उद्योग येतात ?

महिला उद्योगिनी योजनेमध्ये एकूण 88 प्रकारचे उद्योग येतात महिलांनी यामधील उद्योगांची निवड करून त्या प्रकारे अर्ज करायचा आहे.या ठिकाणी आपण सर्व उद्योगांची यादी टाकणार नाही या संदर्भातील माहिती अधिक पाहिजे असल्यास आपण ज्या बँका उद्योगिनी योजना त्या ठिकाणी जाऊन माहिती करू शकतात.

Mahila Udyogini Yojana येणारे उद्योग :

दुधाचा व्यवसाय आणि पोल्ट्री फार्म ,माश्याचे दुकान ,फुलांचे दुकान ,पादत्राणे यांची दुकान ,बांगड्या ,सलून ,अगरबत्ती उत्पादन ,पिठाची गिरणी,स्वच्छता,हस्तकला ,कौशल्य ,व्यायाम केंद्रे ,धागा उत्पादन ,इंधन लाकूड ,तेलाचे दुकान ,भाजीपाला दुकाने ,लोणचे उत्पादन ,पेपर विकणे,फोटो स्टुडियो इद्यादी .उद्योग महिला करू शकतात.

Mahila Udyogini Yojana फायदे काय आहेत ?
  1. महिलांना या योजनेमार्फत नवीन उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज सुविधा दीली जाते यामध्ये जास्तीत जास्त 3 लाख रुपयापर्यंत कर्जाची रक्कम असते .
  2. विधवा आणि विकलांग महिलांना जे कर्ज दिले जाते ते पूर्ण व्याज मुक्त असते
  3. नवीन व्यासाय सुरु करण्यासाठी महिलांना 30% सबसिडी दीली जाते.
  4. जर महिला कृषी क्षेत्रामध्ये व्यवसाय सुरु करत असतील तर त्यांना देखील व्याजमुक्त कर्ज पुरवठा केला जातो.

Mahila Udyogini Yojana योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  1. महिला उद्योगिनी योजना ही फक्त महिलांसाठी साठी या योजनेसाठी पुरुष अर्ज करू शकत नाही .
  2. जर एखाद्या महिलेने या योजनेव्यतिरिक्त बँकेतून कर्ज घेतलेले असेल व ते पूर्ण भरलेले नसेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र नाही
  3. अर्ज करणाऱ्या महिलांचा क्रेडीट स्कोर म्हणजेच सिबिल स्कोर हा चांगला असावा.अर्ज करणाऱ्या महिलांनी सिबिल स्कोर हा महिलांनी आधी तपासून घ्यावा.
  4. महिलांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असावे व जास्तीत जास्त 65 वर्ष असावे.

उद्योगिनी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ?

  1. पासपोर्ट साईजफोटो
  2. जर महिला दारिद्र्य रेषेखालील असेल तर राशन कार्ड लागेल
  3. रहिवाशी दाखला
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. कोणत्याही प्रवर्गात जर अर्जदार असेल तर जातीचा दाखला
  6. राष्ट्रीकृत बँकेचे पासबुक
  7. जन्माचा  दाखला
  8. आधार कार्ड
  9. मतदान कार्ड
  10. PAN कार्ड

Mahila Udyogini Yojana योजना कशी लागू करावी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  1. सर्व प्रथम महिलांना राष्ट्रीकृत बँक म्हणजे ज्या बांका उद्योगिनी योजना देत आहेत त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर यामध्ये उद्योगिनी योजनेचा पर्याय असेल .
  2. या पर्यायामध्ये गेल्यानंतर अर्जाला लागणारे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अर्ज पूर्ण करून सबमिट करून टाका
  3. अर्ज संपूर्ण झाल्यानंतर सिडीओपी नावाची संस्था आहे जी सरकारची अधिकृत संस्था आहे ती तुमच्या व्यवसायाच्या जागेवर भेट देईल त्यांनतर योग्य वाटल्यास तुमच्या अर्जाची पडताळणी करेल सर्व काही प्रक्रिया झाल्यानंतर ही  संस्था तुम्ही ज्या बँकेकडून अर्ज केला आहे त्या बँकेकडे अंजूर झालेला अर्ज पाठवेल.
  4. तुमचा अर्ज बँकेकडे आल्यानंतर बँक परत एकदा तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करेल तसेच उद्योगिनी महामंडळाकडे हा मंजुरी अर्ज पाठविला जाईल
  5. महामंडळाची मंजुरी आल्यानंतर बँक तुमच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम ट्रान्स्फर केली जाते .
आता आपण बघू offline उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा करता येईल ?
  1. सर्वप्रथम तुम्हाला ज्या बँक उद्योगिनी योजना देतात त्या बघाव्या लागतील
  2. ज्या बांका उद्योगिनी योजना देतात त्या ठिकाणी जाऊ उद्योग्नी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  3. अर्ज घेतल्यानंतर अर्ज काळजीपूर्वक वाचून आपण कोणता व्यवसाय करणार आहात याची काळजी पूर्वक माहिती भरावी लागेल .
  4. अर्ज भरल्यानंतर अर्जासोबत आवशयक असलेली कागदपत्रे जोडावीत तसेच संबधित बँकेला ते जमा करून द्यावे
  5. संबधित बँक तुमच्या अर्जाची पडताळणी करेल तसेच अर्ज मंजूर झाल्यानंतर बँक तुमच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम ट्रान्सफर करेल.

सतत विचारले जाणारे प्रश्न

1) महिला उद्योगिनी महिला योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत

महिला उद्योगिनी योजनेसाठी महिलांचे वय 18 ते 65 वर्ष यामध्ये असणे आवश्यक आहे. योजनेमध्ये फक्त महिलांचे अर्ज करू शकतात.

2) महिला उद्योगिनी योजना काय आहे

महिला उद्योगिनी योजना ही केंद्र सरकारची महिला विकास विभागामार्फत सुरु केलेली योजना आहे यामध्ये महिलांसाठी नवीन उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो. या योजनेद्वारे जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत कर्ज पिरवठा केला जातो. जर महिला विधवा आणि विकलांग असतील तरी बिन व्याजी कर्ज पूरवठा केला जातो.

3) कोणत्या कर्जावर 50%सबसिडी आहे

महिलांसाठी उद्योगिनी योजना आहे योजनेमर्फत महिलांना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो व 50% पर्यंत सबसिडी दिली जाते.

4) गृहिणीसाठी काही सरकारी योजना आहे का

गृहिणी या महिला उद्योगिनी योजनेमार्फत नवीन उद्योग सुरु करू शकतात. ही योजना फक्त महिलांसाठी असून योजनेमार्फत सरकार नवीन उद्योगासाठी कर्ज पुरवठा करते आणि 50% पर्यंत सबसिडी दिली जाते.

5) महिलांच्या व्यवसायासाठी प्रधानमंत्री कोणती योजना आहे

महिलांच्या नवीन व्यवसायासाठी महिला उद्योगिनी योजना आहे.

6) उद्योगिनी योजना फॉर्म कोठे मिळेल

महोलांसाठी उद्योगिनी योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरणे आवशयक आहे हा फॉर्म जी राष्ट्रीकृत बँक महिला उद्योगिनी योजना चालवीते त्या ठिकाणी मिळेल किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन देखील हा फॉर्म मिळू शकतो.

7) उद्योगिनी योजना महाराष्ट्र काय आहे

उद्योगिनी महाराष्ट्र ही एक महिलांना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी सरकारने ही योजना सूरु केली आहे याद्वारे सरकार महिलांना कर्ज पुरवठा करते.

8) महिला गृहउद्योग योजना महाराष्ट्र कोणती आहे

महिलांसाठी गृहउद्योग करण्यासाठी महिला उद्योगिनी योजनेमार्फत नवीन उद्योग सुरु करता येतो या योजनेमार्फत गृहिणी लोणचे उत्पादन उद्योग, फुलांची दुकानें, भाजीपाला यासारख्या अन्य 88 प्रकरचे उद्योग करू शकतात. या योजनेमार्फत सरकार महिलांना 3 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करते आणि यावर सरकार 50% पर्यंत सबसिडी दिली जाते.

9) उद्योगिनी योजना ऑनलाईन अर्ज कसा करता येतो

उद्योगिनी योजनेमध्ये महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्वात प्रथम महिलांना हे माहिती करून घ्यावे लागेल की कोणती बँक ही योजना चालवत आहे माहिती केल्यानंतर त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन उद्योगिनी योजनेचा पर्याय असेल त्या ठिकाणी जाजन ऑनलाईन फॉर्म भरता येतो.

10) महिला उद्योगिनी योजना कधी सुरु झाली ?

महिला उद्योगिनी योजना ही 2020 या वर्षी केंद्र सरकाने महिला विकास विभागाच्या अंतर्गतसुरु केली आहे .