LIC Bima Sakhi Yojana Apply Online Form 2025 बिमा सखी योजना

LIC Bima Sakhi Yojana Apply Online Form 2025 बिमा सखी योजना -परिचय

LIC Bima Sakhi Yojana बिमा सखी योजना – नमस्कार मित्रांनो आज आपण बिमा सखी योजना या योजनेबद्दल माहिती बघणार आहोत केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासथज ही योजना सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 7000 रुपये दिले जाणार आहे.

 तसेच महिलांनी यामध्ये चांगले कम केले तर त्यांना बोनस म्हणून 48000 रुपयांपर्यंत पैसे दिले जाणार आहेत. आता ही योजना कोणासाठी आहे, काय आहे या योजनेची पात्रता, योजनेमध्ये अर्ज कसा करायचा याबद्दल ची सर्व माहित्ती आपण या लेख मध्ये  बघणार आहोत.LIC Bima Sakhi Yojana

 लेख सुरु करण्या आधी आपण जर आपला योजनाविकास व्हाट्स ऍप्प ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकर जॉईन करून घ्या आणि जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती आपल्या मोबाईल वर येत राहील. चला तर मग बघूया बिमा सखी योजना.

• LIC बिमा सखी योजना – 

केंद्र सरकारने या योजनेची घोषणा 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणाच्या पानिपत या स्थानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला आहे.

ही योजना फक्त महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे हा मुख्य उद्देश आहे. या योजनेमार्फत महिलांना योग्य प्रशिक्षण देऊन विमा एजेंट च्या मार्फत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

 • LIC Bima Sakhi Yojana काय आहे हे आपल्याला माहिती असणे आवशयक आहे.

बिमा सखी योजना ही एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेमध्ये ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील ज्या काही महिला कम करू ईच्छित आहे अश्या महिला विमा कंपनीकडून विमा एजेंट चे प्रशिक्षण घेऊन विमा एजेंट म्हणून कम करू शकतात.

 या योजनेद्वारे महिलांना सरकाकडून 7000 रुपये महिन्याला मिळणार आहे तसेच चांगले काम केल्यानंतर 48000 रुपया पर्यंत बोनस दिला जाणार आहे हे जे काम राहणार आहे तें 3 वर्ष राहणार आहे. थोडक्यात कंत्राटी पद्धतीने काम राहणार आहे.

 LIC Bima Sakhi Yojana पात्रता – 

1) बिमा सखी योजना ही फक्त महिलांसाठी आहे.

2) ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असावे व जास्तीत जास्त वय हे 70 पर्यंत असावे.

3) अर्ज करणाऱ्या महिलांचे शिक्षण हे कमीत कमी 10 वी पास असावे काही पदासाठी 12 वी पास असणे आवशयक आहे.

4) लाभार्थी हा भारताचा नागरिक असावा.LIC Bima Sakhi Yojana

5) अर्ज करणारी महिला ही बेरोजगार असावी 

6) अर्ज करणारी महिला ही SHG किंवा अर्ध सरकारी संस्था सोबत जोडलेली असावी.

7) लाभार्थीचे बँक खते हे आधार कार्ड ने लिंक केलेले असावे.

8) अर्ज करणाऱ्या महिलांनी सरकारी किंवा अधिकृत विमा कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यामार्फत प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.

LIC Bima Sakhi Yojana फायदे काय आहेत.

बिमा सखी योजना ही केंद्र सरकारने सुरु केलेली एक योजना आहे या योजनेद्वारे महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.या योजनेद्वारे विमा एजेंट म्हणून महिलांना काम करावे लागणार आहे. या योजनेचे महिलांना काय फायदे होणार आहेत ते आपण खाली बघू.

  1. महिन्याला मिळणार पगार –

पात्र असणाऱ्या महिलांना या योजनेद्वारे 3 वर्षापर्यंत मासिक मानधन दिले जाणार आहे. ही योजना एक कंत्राटी पद्धतीची असून यामध्ये पहिल्या वर्षी 7000 रुपये प्रति महिना दुसऱ्या वर्षी 6000 रुपये प्रति महिना आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये प्रति महिना दिले जाणार आहे.

2) जास्त कामाचे पैसे कमिशन – 

महिला एजेंट ला प्रति महिन्याला 7000 रुपये देण्यात येणारच आहेत पण याच्या सोबतच वर्षातून 24 पॉलिसि केल्यानंतर पगार व्यतिरिक्त 48000 रुपया पर्यंत अधिक बोनस च्या रूपामध्ये देण्यात येणार आहे.

आणि प्रत्येक विमा पॉलिसि वर महिला एजेंट ला अतिरिक्त कमिशन देखील देण्यात येणार आहे. यामुळे महिलांना पैसे बरोबरच प्रोत्साहन देखील मिळते.

  • प्रशिक्षण आणि विकास

अर्ज करणाऱ्या महिलांना विमा क्षेत्रातील माहिती किंवा प्रशिक्षण दिले जाते ज्यामुळे महिलांचे व्यवसायिक कौशल्य वाढते.

  • आर्थिकदृष्टया स्वावलंबी –

पॉलिसी एजेंट म्हणून काम करताना मिळणारे पैसे हे चांगल्या प्रकारे असल्यामुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उत्पनन्नामधे हातभार लावू शकतात.LIC Bima Sakhi Yojana

  • सामाजिक प्रतिष्ठा –

बिमा सखी म्हणून काम केल्यामुळे महिलांची एक वेगळी ओळख तयार होते ज्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो.

LIC Bima Sakhi Yojana अपात्रता – 

1) विमा विभागात विद्यमान एजेंट किंवा कर्मचारी – ज्या महिला सध्या LIC एजन्ट म्हणून कार्यरत आहेत त्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.

2) विमा कंपन्यामधील एजेंट यांचे नातेवाईक – विमा कंपनी मधे काम करणाऱ्या विद्यमान एजेंट यांचे नातेवाईक म्हणजे पती, पत्नी, मुले, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे अश्या प्रकारचे कोणतेही नातेवाईक या योजनेमध्ये अर्ज करू शकत नाही.

3) विमा कंपनी कर्मचारी किंवा LIC चे माजी एजेंट – विमा कंपनी मधे काम करणारे विद्यमान कर्मचारी किंवा LIC मधील माजी असणारे पॉलिसी एजेंट जे या क्षेत्रामध्ये पुन्हा येऊ ईछीत LIC Bima Sakhi Yojana आहे तें योजनेसाठी पात्र नाही.

LIC Bima Sakhi Yojana संपूर्ण अर्ज प्रक्रिया – 

1) सर्वात प्रथम licindia.in या अधिकृत वेबसाईट वर यायचं आहे. या अधिकृत वेबसाईट वर आल्यानंतर वर आपल्या समोर बिमा सखी नावाचा पर्याय असेल या पर्यायावर क्लीक करायचे आहे. क्लीक केल्यानंतर आपल्या समोर नवीन पेज open होईल.

2) नवीन पेज open झाल्यानंतर यामध्ये दिलेली सर्व माहिती एकदा काळजी पूर्वक वाचायची आहे. माहिती वाचून झाल्यानंतर खाली click here for bima sakhi नावाच्या पर्यायावर क्लीक करायचे आहे.

click केल्यानंतर आपल्या समोर फॉर्म open होईल यामध्ये आपल्याला आधार कार्ड वर जसे नाव आहे त्याच प्रमाणे नाव टाकायचे आहे. जेंडर, नॅशनालिटी, डेट ऑफ बर्थ,आधार कार्ड शी लिंक असलेला मोबाईल नंबर, तुमचा मेल आयडी, संपूर्ण पत्ता, पिन कोड, ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.

3) सर्व माहिती भरल्यानंतर खाली या खाली विचारले जाईल की तुम्ही एजेंट आहात की LIC चे कर्मचारी आहात का हे विचारले जाईल या ठिकाणी आपल्याला no करायचे आहे.LIC Bima Sakhi Yojana

खाली आल्यानंतर आपल्याला कॅपचा भरायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट बटनवर click करून पुढच्या पेज वर जायचे आहे.

4) पुढच्छा पेज वर आल्या नंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल यामध्ये तुमचे राज्य आणि सिटी काळजीपूर्वक भरायची आहे. सिटी select करताना खाली सिलेक्ट फॉर ब्रांच लिस्ट असा पर्याय येईल यामध्ये यावर क्लीक केल्यानंतर तुम्हांला या ठिकाणी कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त 3 ब्रांच LIC Bima Sakhi Yojana सिलेक्ट करू शकता. 

  • खाली आल्यानंतर सबमिट सिलेक्ट फॉर्म यावर क्लीक करायचे आहे.submit lead form या पर्यायावर क्लीक करायचे आहे. सबमिट केल्यानंन्तर पुढच्या पेज वर आल्यानंतर thank you for interest. Our representative will be contacting you shortly.अश्या प्रकारे दिसेल.

 काही दिवसानंतर तुम्हाला कॉल येईल कॉल आल्यानंतर तुम्हाला कागदत्रे विचारली जातील, प्रशिक्षण कसे देणार आहेत व कामा बद्दलची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. LIC Bima Sakhi Yojana कोणताही फ्रॉड कॉल असेल त्यावर लक्ष द्या LIC कोणत्याही प्रकरची पैश्याची मागणी करत नाही. काळजीपूर्वक माहिती देऊन काम सुरु करा.

बिमा सखी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – 

1) आधार कार्ड – आधार कार्ड हे अपडेट असणे आवश्यक आहे व बँकेशी लिंक केलेले असावे.

2) शैक्षणिक प्रमाणपत्र – महिलेचे शिक्षण कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असावाई या ठिकाणी 10 चे प्रमाणपत्र लागणार आहे.

3) बँक खाते – बँकेच्या खातेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक 

4) फोटो – 2 पासपोर्ट साईज फोटो LIC Bima Sakhi Yojana

5) घोषणापत्र – महिला अर्जदारचा कोणत्याही प्रकरच्या विमा कंपनीशी किंवा LIC कंपनीशी संबंधित नाही याचे स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार आहे.

निष्कर्ष – 

बाजमा सखी योजना ही केंद्र सरकारने सुरु केलेली महत्वाची योजना आहे. या योजनेचा शुभारंभ 9 डिसेंबर 2024 ला हरियाणा राज्यातील पानिपत येथे सुरु झाला. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना स्ववलंबी बनविणे आहे.

तसेच आपल्या कुटुंबाच्या आर्थिक LIC Bima Sakhi Yojana स्थितीला हातभार लावेल हा योजनेचा मुख्य हेतू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील महिलांची स्थिती बघता ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे आपल्याला दिसून येते.

 • सतत विचारले जाणारे प्रश्न 

1) बिमा सखी योजना काय आहे

बिमा सखी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 ला सुरु केली होती या योजनेद्वारे महिलांना LIC एजेंट म्हणून काम करावे लागणार आहे. महिलांना प्रति महिना 7000 रुपये मानधन दिले जाणार आहेत तसेच आकर्षक असे बोनस देखील या ठिकाणी दिला जाणार आहे.

2) विमा सखी योजनेसाठी कोण पात्र आहे?

विमा सखी योजना ही फक्त महिलंसाठी आहे तसेच दहावी उत्तीर्ण असलेल्या महिला यमध्ये अर्ज करू शकतात महिलांचे वय हे 18 तें 70 वर्ष यांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.