
Kukutpalan Anudan Yojana 2025 कुकूटपालन, शेळी,मेंढी पालन अनुदान योजना भारत हा कृषिप्रधान देश आहे शेती ही भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कणा आहे. भारतातील बहू संख्यक लोक हे शेती हा व्यवसाय करतात. भारतातील जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते महात्मा गांधी यांचे म्हणणे होते की आपल्या देशाची प्रगती जर करायची असेल तर खेड्याकडे चला असे त्यांचे म्हणने होते.
भारतातील शेती बहुतांशी ही जिरायटी आहे ती पाण्याखाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो अश्या वेळी शेतकरी हा एक शेतीला जोडून आपले उदार निर्वाह करण्यासाठी दुसरा व्यवसाय देखील करत असतो यामध्ये कुकूटपालन, शेळी पालन, मेंढी पालन यासारखे व्यवसाय येतात.
शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार वेग वेगळ्या योजना आणत असते यापैकी एक कुकूटपालन, शेळी पालन मेंढी पालन अनुदान योजना आहे.ग्रामीण भागात साक्षरता कमी अस्लगमुळे अश्या प्रकारच्या योजणांची माहिती शेतकऱ्यांना किंवा सामान्य लोकांना माहिती नसते.Kukutpalan Anudan Yojana 2025
या लेखामध्ये आपण कुकूटपालन,शेळीपालन,मेंढीपालन ची अनुदान योजनेबद्दल सर्व माहिती बघणार आहोत तसेच या अनुदान योजनेचा कश्या पद्धतीने फायदा होईल आणि याचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असेल याबद्दल सर्व माहिती बघणार आहोत.
कुकूटपालन अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी फक्त शेतकरीच नव्हे तर सामान्य व्यक्ती देखील या साठी अर्ज करू शकतो.
• Kukutpalan Anudan Yojana 2025 परिचय
NLM ( National Livestock mission) या योजनेचे नाव आहे या योजनेद्वारे कुकूटपालन, डुक्कर पालन, मेंढी व्यवसाय तसेच शेळी पालन इत्यादी व्यवसायासाठी अनुदान मिळते. भारत सरकारच्या पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विभागा मार्फत सुरु केलेली ही योजना आहे.Kukutpalan Anudan Yojana 2025
या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील सामान्य लोकांना कुटकूटपालन,शेळी पालन क्षेत्रामध्ये प्रोत्साहित करणे आहे.योजनेद्वारे कोणतेही व्यक्ती यासाठी अर्ज करु शकतो तसेच खाजगी संस्था, बचत गट इत्यादि देखील या योजनेद्वारे अर्ज करू शकतात.
• Kukutpalan Anudan Yojana 2025 कोणते कोणते फायदे मिळू शकतात ते आपण बघू
या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर जास्तीत जास्त 50% यामध्ये अनुदान दिले जाते.वेगवेगळ्या प्रकल्प साठी वेगळे वेगळ्या प्रकारचे अनुदान आहेत ते आपण बघू.
• प्रकल्प आणि अनुदान
1)पोल्ट्री फार्म साठी असणारे अनुदान – 25 लाख रुपये
2) शेळी पालन आणि मेंढी पालन साठी अनुदान – 50 लाख रुपये Kukutpalan Anudan Yojana 2025
3) डुक्कर पालन साठी दिले जाणारे अनुदान – 30 लाख रुपये
4) चाऱ्या साठी दिले जाणारे अनुदान – 50 लाख रुपये आहे

• Kukutpalan Anudan Yojana 2025 अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असेल ते आपण बघू.
1) national livestock mission नावाच्या वेबसाईट वर जायचे आहे गेल्यानंतर खाली apply here नावाचा पर्याय असेल या ठिकाणी क्लीक करायचे आहे.
2) क्लीक केल्यानंन्तर वेलकम to NLM नावाचे पर्याय येईल त्याखाली select Role नावाचा पर्याय असेल या ठिकाणी login as Enterpreneur हा पर्याय असेल त्याठिकाणी click करायचे आहे. Click केल्यानंन्तर मोबाईल नंबर विचारला जाईल मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा कोड भरून खाली request otp नावावर click करून otp पाठवायचा आहे.Kukutpalan Anudan Yojana 2025
3) आपण जो मोबाईल नंबर दिला आहे त्या नंबर वर otp येईल तों otp टाकून व्हेरिफाय करायचे आहे.
4) आता आपल्या समोर 5 प्रकारच्या स्टेप आहे. त्या सर्व स्टेप पूर्ण करून फॉर्म सबमिट करणार आहोत. पहिली स्टेप बघू.
5) जी पहिली स्टेप आहे या ठिकाणी अँप्लिकंट डिटेल आहे ती टाकायची आहे या ठिकाणी select sub mission या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकल्प साठी अर्ज करायचा आहे ते निवडा.
तुम्हाला जर इंग्लिश भाषेमध्ये फॉर्म भरताना अडचण येत असेल तर तुम्ही ट्रान्सलेट करण्यासाठी भाषा निवडून शकता आता आम्ही पुढची सर्व प्रोसेस मराठी भाषेमध्ये पर्याय कसे असतील याप्रमाणे प्रोसेस सांगणार आहोत.
6) पहिले जे आपण पर्याय select केले आहे त्याच्या शेजारीच उप योजनेचे नाव विचारले जाईल त्याठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून कुतूट योजनेचा पर्याय निवडून सांगत आहोत
7) या ठिकाणी आपण छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये जातीच्या विकासासाठी उद्योजकसाठी स्थापना हा पर्याय निवडला आहे. त्यांनतर अर्जदाराचा वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे तुम्ही जर वैक्तिक असाल तर वैक्तिक किंवा तुमची जर कोणती संस्था असेल तर संस्था पर्याय निवडा.Kukutpalan Anudan Yojana 2025
खाली अर्जदाराचे नाव टाका. पिन कोड, राज्य येईल, जिल्हा येईल, गाव टाकायचे आहे तुमचा आधारचा पत्ता टाकायचा आहे. लँड मार्कटाका पॅन कार्ड नंबर हा अनिवार्य आहे पॅन कार्ड नंबर टाका.आधार कार्ड नंबर टाका
8) खाली आल्यानंतर तुमचे जर कोणते आधी कोणते कर्ज चालू असेल तर त्यामध्ये सर्व माहिती भरा नसेल तर सोडून द्या.
9) आता खाली डिटेल ऑफ की प्रोमोटर्स असा पर्याय असेल या ठिकाणी जो मालक असणार आहे त्याचे संपूर्ण माहिती भरायची आहे. या ठिकाणी पहिले नाव, मधले नाव, आणि शेवटचे नाव भरायचे आहे. खाली आल्यांनतर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे.Kukutpalan Anudan Yojana 2025
मधले नाव आणि शेवटचे नाव टाकायचे आहे. याच्या खाली आल्यानंतर आईचे नाव विचारले जाईल सर्व माहिती भरून घ्या. तुमचा मेल आयडी टाका पूर्ण जन्म तारीख टाका, खाली तुमची असलेली कॅटेगरी टाका,
त्यांनतर जेंडर निवडा kyc पूर्ण करण्यासाठी जेंडर शेजारी पॅन कार्ड आणि आधार कार्ड नुंबर टाकून kyc पूर्ण करा. जर तुम्हाला या व्यवसायामध्ये काही अनुभव असेल तर तो 100 शब्दामध्ये लिहायचा आह.
10) खाली आल्यानंन्तर तुमचे शकक्शन विचारले काळजी पूर्वक सर्व माहिती भरायची आहे. खाली आल्याननंतर शेती व्यवसायामध्ये तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाका. खाली सेव करा आणि next बटनवर क्लीक करून दुसरी स्टेप वर जा.
• दुसऱ्या स्टेप वर आल्यानंतरची प्रोसेस Kukutpalan Anudan Yojana 2025
1) सर्वात आधी तुम्हाला तुमच्या प्रकल्प बद्दल इंग्लिश मधे सक्षिप्त मधे 200 शब्दामध्ये लिहायचे आहे.
2) खाली आल्यानंतर प्रकल्प ज्या ठिकाणी तुम्ही उभारणार आहात त्या ठिकाणी म्हणजेच प्रस्तावित प्रकल्प स्थळाचा पत्ता / स्थान टाकायचे आहे. विचारली गेलेली सर्व माहिती म्हणजेच पिन कोड, राज्य, गाव, जिल्हा, संपूर्ण पत्ता टाकायचा आहे.
या ठिकाणी अक्षशांश आणि रेखांश देखील टाकायचा आहे. जमिनीची स्थिती टाकायची आहे भाड्याने आहे किंवा स्वतः ची आहे ते टाकायचे आहे.प्रकल्प मधे किती कर्मचारी काम करणार आहे. याची माहिती द्यायची आहे.
त्यांनतर खाली बांधकामचा खर्च, यंत्रसामग्री लागणारा खर्च, इतर काही खर्च, लागणार असेल तर त्यामध्ये टाका या व्यतिरिक्त त्तुमचा कोणता खर्च असेल तों ऍड करून खर्च टाका.खाली आता तुम्हाला संपूर्ण खर्च म्हणजे एकूण खर्च येईल. Kukutpalan Anudan Yojana 2025
3) वरची प्रक्रिया झाल्यानंतर खाली या तुम्ही स्वतः कडील या व्यवसायासाठी पैसे गुंतवणार आहात की बँकेकडून कर्ज घेणार आहात याची माहिती टाका. अर्ज दाराचा वाटत किती टक्के आहे ते भरा अनुदानची रक्कम किती हवी आहे ती टाका खाली बँकेकडून घेतलेले कर्ज किती आहे ती रक्कम टाका. हिबसर्व माहिती टक्के मधे टाकायची आहे.
खाली आल्यानंतर या उद्देशाने याआधी तुम्ही अनुदान घेतले आहे का विचारले जाईल घेतले असेल तर होय करा नसेल तर नाही या पर्याया वर click करा.
त्यांनतर खाली आल्यानंतर अर्जदाराच्या शेयरचा स्रोत म्हणजेच तुम्ही यामध्ये जे भांडवलं गुंतवणूक करत आहे ती बँकेकडून घेतलेली असुरक्षित रक्कम आहे किंवा तुमची वैक्तिक रक्कम आहे ते भरा.
4) सर्वात खाली आल्यानंतर कर्ज अर्जंसाठी प्राधान्य कृत बँकेचा तपशील विचारला जाईल. बँकेचे नाव टाकायचे आहे बँकेची शाखा कोणती आहे ती टाकायची आहे.Kukutpalan Anudan Yojana 2025
5) तिसरी जी स्टेप असणार आहे तुम्हाला त्यामध्ये तुमच्या बँकेची संपूर्ण डिटेल द्यायची आहे आणि राहिलेली 5 वी स्टे मधे तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आता यामध्ये कागदपत्रे काय लागणार आहेत ते आपण खाली बघू.

• Kukutpalan Anudan Yojana 2025 अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे
1) तुम्ही जो अर्ज करणार आहात यामध्ये जो अर्जदार आहे त्या अर्जदारचा या प्रकल्प मधे वाटत किती आहे याचा पुरावा लागणार आहे.
2) प्रकल्प मधे जे काही शेतकरी असतील त्यांची यादी लागणार आहे.
3) जो अर्जदार आहे. पत्ता असणार आहे त्याचा पुरावा लागेल
4) जर कंपनी असेल तर मागील 3 वर्षाचे ऑडिट केलेले आर्थिक विवरण लागेल.
5) 3 वर्षाचे आयकर माहिती म्हणजेच मागील 3 वर्षाची आयकर माहिती लागणार आहे.
6) ज्या तारखेला अर्ज करत आहात त्या तारखे पासून मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट लागेल
7) मुख्य जो प्रवर्तक असणार आहे त्याचे पॅन कार्ड Kukutpalan Anudan Yojana 2025
8) जर जात प्रमाणपत्र लागू असेल तर जात प्रमाण पत्र लागणार आहे.
9) हा प्रकल्प उभारण्यासाठी तुम्ही जे प्रशिक्षण घेतले आहे ते प्रशिक्षण चे प्रमाणपत्र लागणार आहे.
10) या व्यवसायचे अनुभव प्रमाणपत्र
11) सध्याचा स्कॅन केलेला फोटो लागेल Kukutpalan Anudan Yojana 2025
12) आणि तुमची सर्वत्र सारखी असणारी सही जी स्कॅन करून लागणार आहे.