• Krushi Drone Anudan Yojana 2025 – परिचय
Krushi Drone Anudan Yojana 2025 भारत हा कृषी प्रधानमंत्री देश आहे आणि भारतामधील बहुतांशी लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि शेती हा व्यवसाय करते शेती हा व्यवसाय भारताच्या आर्थिक विकासाचा कणा आहे आहे आपल्याला माहिती आहे.
पण आजची स्थिती पाहता इतका महत्व शेतीला दिले जात नाही जो शेती करणारा शेतकरी आहे आहे त्यांना ज्या प्रकारे आर्थिक साहाय्य पाहिजे ते दिले जात नाही परंतु 2025 मधे आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली आहे ती म्हणजे कृषी ड्रोन अनुदान योजना याचा मुख्य उद्देश म्हणजे वेळेची बचत होणे आहे.
शेतकरी जितका वेळ आपल्या शेतामध्ये देतो या योजनेचा फायदा घेऊन शेतकऱ्याचा वेळ ही वाचणार आहे आणि उत्पादनामध्ये देखील वाढ होणार आहे.ही योजना महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे. या लेखामध्ये आपण या योजनेची उद्दिष्ट, होणारा लाभ, आवेदन प्रक्रिया काय असणार आहे अश्या प्रकारची सर्व महत्वाची माहिती आपण बघणार आहोत. Krushi Drone Anudan Yojana 2025
कृषी क्षेत्रातील अशीच महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपण इंस्टग्राम अकॉउंट ला follow करून व्हाट्स ऍप्प ग्रुप ला जॉईन करून देखील ही माहिती मिळवू शकता चला तर बघायला कृषी ड्रोन अनुदान योजनेबद्दलची माहिती.शेतकऱ्यांना सुविधा आणि अधूणिक शेती करण्यासाठी कृषी ड्रोन योजनेची सुरुवात केली गेली आहे. ही योजना शेतीमधे टेकनिकल नवीन विचारणा सुरु करण्यासाठी केली आहे.
• काय आहे Krushi Drone Anudan Yojana 2025 ?
कृषी ड्रोन योजनेमध्ये सरकार ही शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी किंवा रेंट वर ड्रोन घेण्यासाठी आर्थिक सहकार्य प्रदान करते आता आपण विचार एकरत असाल की ड्रोन कश्यासाठी शेतीमाढे असे काही कामे आहेत की ज्यामध्ये खूप वेळ लागतो आणि ते करणे देखील खूप महत्वाचे उदाहरणनार्थ शेतीमाढे पाहणी करावी लागते आता पिकाची पाहनी करण्यासाठी शेतकरी ड्रोन चा वापर करू शकतो Krushi Drone Anudan Yojana 2025
तसेच पिकांना खात पुरवठा करणे असो किंवा किडकनाशक फवारने असो त्यासाठी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.यामुळे शेतकऱ्यांची मोठी बचत देखील होणार आहे आणि उत्पादनमधे पिकाच्या गुणवत्तामध्ये देखील फरक पडणार आहे.
• Krushi Drone Anudan Yojana 2025 योजनेचा मुख्य उद्देश –
1) कृषी ड्रोन योजना ही प्रमुख शेतकऱ्यांसाठी बनवली गेली आहे.
2) या योजनेमाफत शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी किंवा रेंट वर घेण्यासाठी आर्थिक सहकार्य केले जाते.
3) योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिल सहकार्य होणार आहे.
4) यामध्ये शेतकऱ्यांना नवीन पद्धतमार्फत कीटक नाशक फवारणे, पीक पाहणी करता येणार आहे.
5) शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती मधे सुधार होणार असून त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणा होईल
6) शेती करण्यासाठी लागणार वेळ हा कमी होईल Krushi Drone Anudan Yojana 2025
7) शेती करताना लागनारी मेहनत कमी होणार आहे.
8) योजनार्फत शेतकऱयांना 5 लाख पर्यंत आर्थिल सहकार्य होणार आहे.
• Krushi Drone Anudan Yojana 2025 काय आहे विशेषता –
या योजनेमर्फत शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य दिले जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी किंवा रेंट वर घेण्यासाठी ही आर्थिक मदत सरकार करणार आहे जेणेकरून शेतकरी आपल्या शेताची पाहनी तसेच किडनाशक फवारणी आपल्या या ड्रोन मार्फत करू शकतील. ही योजना कृषी विभागाकडून सुरु केली आहे.
या योजनेमध्ये पात्र् असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभाची रक्कम ही त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ड्रोन घेण्यासाठी साखरणे अनुदान दिलेले असून हे शेगकाऱ्यांना अत्यंत सहज पणे उपलब्ध होणार आहे. ड्रोन घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी केलेली असल्यामुळे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही.
• कृषी अनुदान योजनेचा लाभ काय आहे?
या योजनेमर्फत शेतकरी ड्रोन खरेदी करून स्वतः च्या शेतासाठी याचा वापर करउ शकतो किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांना भाड्याने देखील देऊ शकतो यामुळे शेतकऱ्याची शेती बरोबर दुसरा व्यवसाय दवखील सुरु होईल. या मधे सरकार शेतकऱ्यांना या योजनेसाठी 5 लाख रुपये पर्यंत अनुदान देणार आहे.
ड्रोन चालवीन्याच्या तंत्रामध्ये प्रशिक्षित असलेल्या आणि दहावी उठतोरण असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतामध्ये फवारणी करण्यासाठी शेतकऱ्याला दुसर्यावर अवलंबून राहावे लागते यामध्ये ड्रोन घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे हे काम सोपे होणार आहे. Krushi Drone Anudan Yojana 2025
• कृषी ड्रोन योजनेमध्ये अनुदान कसे आहे?
1) जर आपली एखादि सरकारी संस्था आहे किंवा विदयापीठ आहे त्यासाठी सरकार हे 100% अनुदान कृषी ड्रोन घेण्यासाठी देते
2) आपली जर शेतकरी उत्पादक संस्था असेल तर यामध्ये सरकार 75% पर्यंत अनुदान देते आणि म्हणजेच 7 लाख 50 हजार रुपये पर्यंत अनुदानची रक्कम दिली जाते.
3) शेतकरी उत्पादक संस्था असतील त्यांनी जर ड्रोन शेती कामासाठी घेतल्यास त्यासाठी सरकार प्रति हेक्ट्री 6 हजार रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाते
7) कृषी संस्था असतात त्यांनी जर शेतकऱ्यामध्ये जागृती केली किंवा याची प्रत्यक्षिके केली तर त्यासाठी महाराष्ट्र सरकार हे 3 हजार रुपये अनुदान देते. Krushi Drone Anudan Yojana 2025
8) जी केंद्रे कृषी क्षेत्रातील अवजारे विकतात त्यांना ड्रोन खरेदी करण्यासाघी 50% पर्यंत सरकार अनुदान देते.
9) जर कोणी कृषी क्षेत्रामध्ये पदवीधर असेल आणि त्यांना जर ड्रोन खरेडी करायचे असेल तर अश्या वेळी सरकार किंवा अवजारे सेवा केंद्र सुरु करायचे असल्यास 5 लाख पर्यंत सरकार त्यांना अनुदान देते.
• काय आहे कृषी अनुदान योजनेची पात्रता –
1) कृषी ड्रोन योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
2) या योजनेसाठी कृषी विदयापीठे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी यंत्रे आणि अवजारे तपासणी संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषद, शेतकरी उत्पादन संस्था या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
• कृषी ड्रोन अनुदान योजनेच्या नियम व अटी काय आहे?
1) कृषी ड्रोन योजना ही फक्त महाराष्ट्र मधे राहणाऱ्या लोकांसाठी आहे.
2) महाराष्ट्र बाहेर राहणारे जे लोक आहेत ते या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत
3) कृषी ड्रोन योजनेमध्ये अर्ज करणारा अर्जदार कृषी मधे पदवीधर असल्यास त्याच्याकडे कृषी पदवी असणे आवश्यक आहे. Krushi Drone Anudan Yojana 2025
4) जर यापूर्वी केंद्र सरकारने किंवा राज्यसरकारने सुरु केलेल्या ड्रोन योजनेचा जर अर्ज करणाऱ्यापैकी कोणी याचा फायदा घेतलेला असेल तर या योजनेसाठी शेतकरी हे पात्र असणार नाहीत.
5) कृषी ड्रोन योजनेमध्ये अर्ज करणारा व्यक्ती हा कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीत नसावा.
6) अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये अर्जदार सोडून इतर कोणालाही याचा लाभ घेता येणार नाही
7) अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे महत्वाचे आहे.
8) कृषी ड्रोन योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, बँक खते तसेच मोबाईल नंबर हे एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.
• आता आपण बघू अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहे ?
1) आधार कार्ड झेरॉक्स लागणार आहे आधार कार्ड हे अपडेट केलेले असावे म्हणजेच त्यामध्ये संपूर्ण पत्ता, स्वतःचे संपूर्ण नाव,संपूर्ण जन्म तारीख आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
2) अर्जदाराचे रेशन कार्ड Krushi Drone Anudan Yojana 2025
3) राष्ट्रीकृत बँकेमध्ये खते असलेल्या खात्याचे पासबुक
4) सतत वापरामध्ये असलेला मोबाईल नंबर.
5) एक मेल आयडी
6) पासपोर्ट साईज फोटो
7) नोंदणीकृत संस्थेचे नोंदणीपत्र
8) कृषी क्षेत्रातील पदवी
10) आणि पूर्वी सन्मतीपत्र
11) ड्रोन चे कोटेशन
अश्या प्रकारे कृषी ड्रोन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत.
• कृषी ड्रोन योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया ही कशी असेल?
1) कृषी ड्रोन अनुदान योजनेचा अर्ज हा offline पद्धतीने भरावा लागणार आहे यामध्ये स्वतः सर्व कागपत्रे घेऊन जिल्हा कार्यालय मधे जावे लागेल Krushi Drone Anudan Yojana 2025
2) जिल्हा कार्यलय मधून कृषी विभागात जावे लागेल
3) कृषी ड्रोन योजनेचा फॉर्म तुम्हाला कृषी विभागामध्येच मिळेल हा फॉर्म घेऊन व्यवस्थित भरून काळीज्ज पूर्वक सर्व कागदपत्रे याला जोडायची आहेत आणि जवळच्या जिल्हा कार्यलय मधे जमा करायचे आहे.
• सतत विचारले जाणारे प्रश्न?
1) 2025 साठी ड्रोन अनुदान योजना काय आहे?
महाराष्ट्र राज्याची कृषी ड्रोन योजना आहे ज्यामध्ये 5 लाखा पर्यंत ड्रोन खरेदी साठी अनुदान दिले जाते.
2) कृषी ड्रोन योजना कोणासाठी आहे?
कृषी ड्रोन योजना ही शेतकऱ्यांसाठी असून यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये पदवी असलेल्या व्यक्तींना व कृषी संस्थाना अनुदान दिले दिले जाते.
3) कृषी ड्रोन अनुदान योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया काय आहे?
कृषी ड्रोन अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी प्रक्रिया ही offline आहे यामध्ये स्वतः जाऊन जिल्हाकार्यलय मधे अर्ज आणि सोबतचे कागदपत्रे जमा करायची आहेत.
4) कृषी ड्रोन अनुदान योजनेमधे किती अनुदान दिले जाते?
कृषी ड्रोन अनुदान योजनेमध्ये जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत दिले जाते यामध्ये कृषी संस्थांना व कृषी विद्यापीठानां 100%अनुदान असते.