ITCMAARS Shetkari Agri App, शेतकऱ्यांचा डिजिटल सोबती आता शेती संदर्भातील सर्व माहिती मिळणार फक्त एका क्लीक वर 

• काय आहे ITCMAARS Shetkari Agri App

ITCMAARS Shetkari Agri App ITC ही एक भारताची अतिशय सुरक्षित आणि विश्वासू कंपनी आहे. या कंपनीद्वारे भारतातील शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल पाऊल टाकले आहे. या कंपनीचा उद्देश भारतीय शेतकऱ्यांना शेती संदर्भातील सर्व माहिती देणे व शेतकऱ्यांना एक जागरूक आणि सशक्त बनवणे आहे.

ITCMAARS Shetkari Agri App ITCMAARS ला एका विशेष उद्दिष्टाने शेतकऱ्यांसाठी बनवले गेले आहे जेणेकरून भारतीय शेतकऱ्यांना सेवा आणि शेती विषयी असणारी माहिती एकाच जागेवर मिळू शकेल. आता आपण बघू ITCMAARS कसे काम करतो. 

 1) संपूर्ण डिजिटल प्रक्रिया – हा एक मोबाईल अप्लिकेशन आहे जो एकाच अप्लिकेशन मधे शेतकऱ्यांना शेती संदर्भातील सर्व सेवा देतो.

2) हवामानबद्दल ची योग्य आणि अचूक माहिती – ITCMAARS हे एक असे अप्लिकेशन आहे जो शेतकरी याचा उपयोग करतो आणि ज्या थक्कानी उपयोग करतो त्या क्षेत्राची हवामानाची अगदी अचूक माहिती शेतकऱ्यांना देतो यामुळे शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतो.

3) मार्केट मधील भाव – या इतकंमार्स च्या अप्लिकेशन मधे देशभरातील विविध ठिकाणी शेती संदर्भातील सर्व वस्तूंचे आणि भाजी मार्केटमधील ताजे भाव दाखवतो ज्यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादन केलेले पिकाला विकण्यासाठी त्याचा भाव वेळ आणि जागा निश्चित करू करण्यासाठी मदत होते.

4) पिकाविषयी असणारा सल्ला – अप्लिकेशन द्वारे जे शेतीचे तज्ञ् लोक आहेत त्यांच्याशी थेट संपर्क केला जाऊ शकतो यामध्ये शेती विषयी येणारी अडचण विचारली जाऊ शकते.

5) शेती करण्याची स्मार्ट टेकनिक – 

यामध्ये शेतामधील असणारी मातीचे परीक्षण, बियाणे कोणते घ्यावे याबद्दल दिला जाणारा सल्ला, पिका पाणी कसे द्यावे व किती प्रमाणात द्यावे या विषयी सर्व सल्ला या मार्फत दिला जातो.

6) चॅटिंग आणि कॉल करण्याची सुविधा – ITCMAARS ला शेतकऱ्यांचे देशी व्हाट्स ऍप्प बोलले जाते यामध्ये शेतकरी आपापसात कॉन्टॅक्ट करू शकतात आणि शेती विषयक तज्ञासोबत चॅटिंग देखील करू शकतात.

7) डिजिटल पद्धतीने असणारे मार्केटप्लेस – ITCMAARS या अप्लिकेशनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकरी या ऍप्प च्या मदतीने आपले शेतीमधुन निघणारे पीक हे डायरेक्ट जे खरेदी करणारे आहे त्यांना विकू शकतात.तसेच शेतकरी ITCMAARS च्या मार्केटप्लेस द्वारे शेतीचे उपकरणे, बियाणे खरेदी देखील करू शकतात.

• ITCMAARS Shetkari Agri App ला कोणी लॉन्च केले आणि कधी केले?

ITCMAARS ला भारतामधील एक प्रमुख कंपनी जी ITC नावाने ओळखली जाते या कंपनीद्वारे 2022 ला हे अप्लिकेशन लॉन्च केले गेले.ITC ही कंपनी विविध क्षेत्रामध्ये काम करते जसे की कृषी, हॉटेल, कागद यासारख्या विविध क्षेत्रामध्ये ही कंपनी अग्रेसर आहे. या कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना स्मार्ट शेती कडे घेऊन जाणे आहे यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर करण्याचा प्रयत्न या कंपनीने या अप्लिकेशन च्या मद्धमातून केला आहे.ITCMAARS Shetkari Agri App

• ITCMAARS Shetkari Agri App या अप्लिकेशन ची मुख्य असणारी विशेषता 

1) हवामानाची अचूक आणि योग्य माहिती – या अप्लिकेशनद्वारे शेतकऱ्यांना हवामानबद्दल ची अचूक माहिती, दिवस, आठवडा, महिन्याचे हवामान, तापमान, पाऊस, हवेचा असणारा वेग तसेच पिकांच्या चक्रनुसार असणारा हवामानाचा सल्ला यामध्ये आहे.यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी, सिंचणासाठी तसेच कापणीसाठी विशेष मदत होणार आहे.

2) मार्केट मधील असणारे भाव आणि मार्केटविषयी असणाऱ्या महत्वाच्या सूचना – शेतीमधुन मिळणारे उत्पादन यांना विकण्यासाठी योग्य असणारा भाव आणि माल विकताना जो एजन्ट असतात त्यांच्या अवलंबून न राहता शेतकरी डायरेक्ट माल या ऍप्प द्वारे विकू शकतात. स्थानिक क्षेत्रामधील आणि राष्ट्रीय मार्केटमधील मंडी मधील तुलना करता येणार आहे.तसेच याद्वारे मार्केटमध्ये कोणत्या पिकाला किती मागणी आहे तसेच याला काय भाव चालू हे देखील शेतकऱ्यांना या ऍप्प दद्वारे माहिती होणार आहे. बाजारामधील होणारे सांभाव्य बदल आणि परिस्थिती या विषयी माहिती यात असणार आहे.ITCMAARS Shetkari Agri App

3) पिकांची होणारी देखभाल आणि उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी काही टिप्स – 

शेतकऱ्यांना या ऍप्प द्वारे जैविक शेती कशी करता येईल आणि त्यासाठी कोणते बियाणे, खते वापरायचे तसेंचब किती प्रमाणात वापरायचे पिकाला लागणारी कीड आणि त्यांची ओळख कशी करायची त्यावर उपाय कसे असणार आहेत हे सर्व या ऍप्प मधे आहे.

4) शेती संदर्भातील सल्ला आणि शेतीच्या तज्ञाना कनेक्ट हकण्याची सुविधा – शेतकऱ्यांना शेती विषगी असणारी माहिती तसेच येणाऱ्या अडचणी या बद्दल सर्व माहिती शेतकरी डायरेक्ट तज्ञांना विचारू शकतात यामध्ये चॅटिंग आणि कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

 • ITCMAARS Shetkari Agri App या अप्लिकेशचा उपयोग कसा करता येईल? 

1) ऍप्प डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याची प्रक्रिया – सर्वात प्रथम आपण प्लेस्टोर जाऊन सर्च बारमध्ये ITCMAARS type करायचे आहे या मधे अप्लिकेशनची व्यवस्थित पाहणी केल्यानंतर इन्स्टॉल करून सर्व परमिशन द्यायच्या आहेत.ITCMAARS Shetkari Agri App

2) रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया – 

ऍप्प ओपन केल्यानंतर अकॉउंट तयार करावे लागेल त्यासाठी भाषा निवडून यामध्ये आपला मोबाईल नंबर, पूर्ण नाव, ग्रामीण क्षेत्राचे नाव टाकून एक सुरक्षित पासवर्ड तयार करायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर otp सेंड करायचा आहे आणि otp टाकून व्हेरिफाय करून घ्यायचे आहे.

3) log in करण्यासाठी आपण जो username आणि पासवर्ड टाकला आहे तो टाकून पुन्हा इकदा log in कर्जन घ्यायचे आहे.log in झाल्यानंतर आपल्यासमोर मुख्य डॅशबोर्ड ओपन होईल 

4) उलब्ध असणारे टूल्स आणि यामध्ये असणारे फिचर्स – 

यामध्ये हवामानचे पूर्वानुमान, बाजारातील भाव, पिकाविषयी सल्ला, डिजिटल मार्केटप्लेस लाईव्ह चॅटिंग, स्मार्ट शेती उपकरण, भाषेची निवड अश्या प्रकारे यामध्ये फिचर्स असतील. या सर्व शेतकरी या अप्लिकेशचा उपयोग कोठेही करू शकतात ITCMAARS Shetkari Agri App

आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका असेल की आपण जर जागा बदलली म्हणजे दुसऱ्या कोणत्या गावाला गेलो आणि त्याठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणची माहिती येईल असे काही नाही

आपण रजिस्ट्रेशन करताना आपले क्षेत्र आणि ग्रामीण टाकला होता त्यामुळे शेतकरी याचा उपयोग कोठेही जाऊन करू शकतो व आपल्या शेती संदर्भातील सर्व माहिती मिळवू शकतो

 • ITCMAARS Shetkari Agri App चे काय आहेत फायदे – 

1) वेळ आणि पैसे ची बचत – यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी बाजारामध्ये जाणायची गरज पडत नाही.अचूक आणि योग्य असणारी हवामानाची माहितीमुळे शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होते.

2) योग्य निर्णय घेण्यासाठी सहकार्य – ऍप्प द्वारे शेतकऱ्यांना कीटकनाशक कोणते वापरावे, हवामान काय असणार आहेत, बियाणार कोणते वापरायचे तसेच पिकाची गुणवत्ता कशी वाढवायची याबद्दल माहिती मिळते.

3) उत्पादनामध्ये वाढ – 

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी पोषक तत्वे, पीक लावण्याची पद्धत जैविक शेती आणि टीकाउ शेतीचा कसा पद्धतीने उपयोग करता येईल याची माहिती मिळते.या अप्लिकेशन द्वारे शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांना रियल टाइम कनेक्टिविटी देखील यामध्ये आहे.

 •ITCMAARS Shetkari Agri App ची दुसऱ्या अन्य कृषी अप्लिकेशन मधील तुलना – 

अन्य अप्लिकेशन पेक्षा हे सर्व भाषेमध्ये उपलब्ध आहे तसेच यामध्ये असणारी माहिती ही अगदी अचूक आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलेली असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना ती लगेच समजते. अप्लिकेशन चा इंटरफेस हा सोपा बनवला गेला आहे ज्यामुळे किचकट वाटणाऱ्या गोष्टी देखील यामुळे सहज आणि सरळ भाषेत समजतात.

त्याचप्रमाणे यामध्ये हवामानबद्दल असणारी माहिती ही अतिशय अचूक आणि योग्य देण्यात येते ज्यामुळे शेगकाऱ्यांना मोठ्या करामंत फायदा होतो.मार्केट मधे इतर असे भरपूर असे अप्लिकेशन आहेत पण ITC कंपनीने हे जे ऍप्प बनवले आहे ते इतर आपल पेक्षा याला वेगळे बनवते.

याची क्षमता ही इतर ऍप्प पेक्षा खूप मोठ्या प्रमाणात अचूकता असल्यामुळे भारतातील शेतकरी याचा वापर करताना आपल्याला दिसत आहेत.याला देशी व्हाट्स ऍप्प देखील म्हणतात यामध्ये सर्व फिचर्स असल्यामुळे असल्यामुळे दुसरे कोणतेही ऍप्प वापरण्याची गरज पडत नाही.

 • निष्कर्ष 

ITCMAARS Shetkari Agri App हे अप्लिकेशन भारतीय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे याची अचूकता आणि सरळ असणारी भाषा ही शेतकऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे यामधील असणारे फिचर्स हे व्हाट्स ऍप्प सारखे असल्यामुळे या अप्लिकेशनला देशी व्हाट्स ऍप्प देखील बोलले जाते.

यांच्युअ माध्यमातून शेतकरी हवामानाचा अंदाज तसेच आपली पिकाची उत्पादन क्षमता वाढविणे जैविक शेतीवर असणारा भर,लाईव्ह चॅटिंग तसेच तज्ञाचा सल्ला या ऍप्प ला विशेष बनवतो. तसेच शेती संदर्भातील मालाची किंवा उपकारणाची खरेदी विक्री देखील याद्वारे करता येते.

 खूप काही फिचर्स या ऍप्प मधे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात याला प्रसिद्धी मिळत आहे.अप्लिकेशन द्वारे शेती मधील विशेष माहिती असणारया लोकांसोबत लाईव्ह chating देखील करता येणार आहे.

 • सतत विचारले जाणारे प्रश्न

1) ITCMAARS हे काय आहे

ITCMAARS हे एक कृषी क्षेत्रातील अप्लिकेशन आहे जो शेती संदर्भातील सर्व माहिती शेतकऱ्यांना देतो.यामध्ये हवामान, पिकाविषयी माहिती, शेतीविषयी उपकरणे खरेदि विक्री तसेच शेती विषयी सल्ला अश्या प्रकारच्या सुविधा यामध्ये आहे.

2) ITCMAARS कघी ओनच केले गेले

ITCMAARS हे ऍप्प 2022 मधे ITC कंपनीने लॉन्च केले.

3) ITCMAARS चा फुल फॉर्म काय आहे

Metamarket for Advanced Agricultural and Rural Services हा फुल फॉर्म आहे.