
Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025 सध्याचे युग हे डिजिटल संपूर्ण डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे.डिजिटल युगामध्ये भरपूर काही गोष्टी ज्या आपल्याला किचकट वाटत होत्या त्या आता सोप्या झालेल्या आहे. पन आपण जसा विचार करत आहोत आणि आपण ज्या पद्धतीने डिजिटल युगाकडे पुढे वाढत आहोत यामध्ये मोठ्या प्रमाणात धोका देखील आहे.
जे आपण या लेखामध्ये माहिती करून घेणार आहोत सध्या डिजिटल अरेस्ट नावाचा घोटाळा चालू आहे. हा घोटला इयक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की भारत सरकारने यावर लक्ष्य देऊन जागरूक अभियान सुरु केलेले आहे. आपण ज्या वेळेस कोणालाही कॉल करतो त्याआधी आपल्याला काही महिला सूचना देताना आपल्या ऐकू येते.
डिजिटल अरेस्ट काय आहे आपण थोडक्यात माहिती कातून घेऊ आणि त्यानंतर आपण इंडिया पोस्ट बॅंकमधील सध्या कोणत्या प्रकारचा धोका आहे ते माहिती करून घेऊ.Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025
• Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025 डिजिटल अरेस्ट Digital Arrest
नावाप्रमाणे आपल्याला वाटेल की डिजिटल पद्धतीने अरेस्ट केले जाते यामध्ये एक कॉल येतो त्या कॉल च्या माध्यमातून आपल्यावर आरोप केले जातात आणि आपल्याला आपली सर्व महत्वाची कागदपत्रे दाखवली जातात या documents च्या नावाखाली अवैध प्रकार होत आहे असे सांगितले जाते अश्या वेळी पोलिसांशी संपर्क करायला सांगतात आणि खरा खेळ या पुढे सुरु होतो.
पोलीस चे गणवेशमध्ये काही लोक विडिओ कॉल वर येतात आपल्याकडून धक दाखवून आपली संपूर्ण माहिती घेतात आणि प्रश्न विचारल्यानंन्तर तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला आहात असे सांगितले जाते Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025 यामुळे तुम्ही कोठे ही जाऊ शकत नाही आणि आम्हाला सांगितल्याशिवाय काही करू शकत नाही अश्या वेळी तुमचे सर्व बँक खते सर्व माहिती खाली केली जातात.
आपल्याला असे वाटते की पोलीस आहे आपल्या चांगल्यासाठी करत आहे. अश्या प्रकारे आपल्याला लुटले जाते. आता याची संपूर्ण माहिती आम्ही डिजिटल अरेस्ट कश्या पद्धतीने होतो या आधी लेख लिहिला आहे तुम्ही yojnavikas.comकंपनी वर जाऊन ती वाचू शकता आता याबद्दल माहिती थोडक्यात सांगितली आहे.
•Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025 ग्राहकांसोबत होत असलेला धोका?
इंडिया पोस्ट बँक म्हणजे भारत सरकार मार्फत चालविली जाणारी बँक आहे यामध्ये काही ही झाले तरी आपले खते सुरक्षित आणि आपले पैसे सुरक्षित आहे असे ग्राहकांना वाटत आहे. पण सध्याच्या स्थितीला अशी स्थिती नाही. का? हे माहिती करून घेऊ Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025
सध्या जे इंडिया पोस्ट बँकेचे ग्राहक आहित त्यांना एक मोबाईल वर मेसेज जात आहे ज्यामध्ये किहिले आहे की जर आपले पॅन कार्ड तपशील अपडेट आपल्या खात्यासोबत न केल्यामुळे आपले खते 24 तासामाधे ब्लॉक करण्यात येणार आहे अश्याप्रकारचा संशयास्पद मेसेज ग्राहकांना येत आहे.
याची माहिती प्रेस इन्फॉर्ममेशन ब्युरो( PIB )ने याचा खुलासा केला आहे.PIB ने सांगितले आहे की अश्या प्रकारचे मेसेज जर ग्राहकांना येत असतील तर ते खोटे आहेत.
आणि बँक अश्या कोणत्याही प्रकारचे मेसेज पाठवत नाही.सामान्य नागरिकांनी अश्या संश्यास्पद मेसेज वर किंवा लिंक वर क्लीक करणे टाळावे. Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025

• Phishing Cyber Attack कशी होते फिशिंग ची प्रक्रिया? Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025
फिशिंग करताना नागरिकांच्या मोबाईल मधे लिंक किंवा मेसेज पाठवला जातो त्यामध्ये भावनात्मक किंवा काही तांत्रिक भाषेचा वापर केला जातो अनेक करणे असू शकतात जसे की सध्या चालू असलेला इंडिया पोस्ट बँकेचा मेसेज यामध्ये लोकांना तुमचे खते ब्लॉक करण्यात येणार आहे असा मेसेज येतो आणि पॅन कार्ड चा तपशील देण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा ज्यावेळी आपण लिंक वर क्लीक करतो.Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025
ही वेबसाईट अशी ओरिजनल बनवली जाते की जशी हुबेहूब बँकेची वेबसाईट आहे याठिकाणी आपली सर्व महत्वाची माहिती विचारली जाते जसे की बँक खते नंबर, डेबिट कार्ड नंबर आणि पासवर्ड, तसेच otp जे की तुमचे बँक खते खाली करण्यासाठी पुरेशी माहिती आहे अश्या वेळी आपण सर्व माहिती भरून सबमिट करतो आणि आपण यांच्या जाळ्यामध्ये फसतो.Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025
online फसवेगिरी ही वित्तीय प्रकारची म्हणजेच आर्थिक नुकसान होते यामध्ये तुम्हाला भावनात्मक मेसेज तांत्रिक भाषेचा उपयोग आणि काही ब्ल्याक मेलिंग ची भाषा देखील असते.अश्या प्रकारे आपल्यासोबत ऑनलाईन फ्रॉड करणारे लोक फसवेगिरी करतात.
• याविषयी माहिती दिली Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025 ने
IPPM इंडिअन पोस्ट payment बँक ही भारतामधील सर्वात सुरक्षित बँक मानली जाते यामध्ये ही जर अश्या पद्धतीने ग्राहकांसोबत काही घोटाळे होण्याची श्यकता असते तर भारत सरकार यामध्ये विशेष लक्ष घालते आणि ग्राहकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करते उदाहरणार्थ जागरूकता अभियानाच्या माध्यमातून बँकेने म्हटले आहे की आम्ही अश्या कोणत्याही प्रकारचा मेसेज ग्राहकांना पाठवलेला नाही आणि असे मेसेज बँक कधी ही पाठवत नाही आपल्या X अकॉउंट वरून बँकेने ही माहिती दिलेली आहे. जर Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025 च्या ग्राहकांना असा मेसेज आला असेल तर अश्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लीक न करण्याचा सल्ला बँकेने दिला आहे.अश्या वेळी ग्राहकांनी जागरूक राहणे महत्वाचे आहे.

• Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025 Phishing Cyber Attack पासून कसे वाचावे?
1)फिशिंग अटॅक च्या वेळी ऑनलाईन फ्रॉड करण्या लोकांना आपली माहिती हवी असते त्यांनातर ते पुढे आपल्यावर कारवाई करतात अश्या वेळी आपण आपली गोपनीय माहिती कोठेही शेयर न करता सुरक्षित राहू शकतात. तसेच आपल्या बँकेचा खाते क्रमांक कोठेही टाकण्याआधी त्या वेबसाईट विषयी अधिक माहिती असणे गरजेचे आहे.
2) आपल्या डेबिट कार्डचा पिन सतत बदलत ठेवणे – आपले जे डेबिट कार्डचा पिन असतो त्यामार्फत देखील आपल्या सोबत धोका होऊ शकतो अश्या वेळी सतत ऑईन बदलणे आणि आपला पिन कोठेही शेयर न करणे आपल्यासाठी सुरक्षित आहे.Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025
3) शंकास्पद संदेश यामध्ये अश्या काही लींक पाठविल्या जातात ज्या शंकास्पद असतात अश्या लिंक वर केल्यानंतर आपल्या संगणकाची सुरक्षितता तोडता येत असते या शंकास्पद लिंक मध्ये मालवेअर किंवा वायरस असू शकतात अश्या वेळी लिनक्स ची पूर्ण तपासणी करणे महत्वाचे आहे .या लिनक्स मध्ये काही भाषेची त्रुटी देखील असतात .अनोल्ह्ही लिंक वर क्लिक करू नये लिंक वर क्लिक करण्या आधी लिंक च्या स्त्रोताची तपासणी करणे गरजेचे आहे लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्या संगणकाची सुरक्षितता तपासा
टीप –
जर आपण अश्या कोणत्याही म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या online fraud च्या जाळ्यात फसले आहात तर तुम्ही आपल्या भारत सरकारच्या cybercrime.gov.in च्या अधीकृत वेबसाईट द्वारे सरकारला माहिती देऊ शकता online तक्रार केल्यानंतर police स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदविणे देखील गरजेचे आहे.Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025
निष्कर्ष :
IPPB बँकेच्या ग्राहकांना ज्या प्रकारे मेसेज येत आहेत असे मेसेज हे बाकीच्या बँकेच्या ग्राहकांना देखील येऊ शकतात त्यामुळे सतत जागरूक राहणे खूप महत्वाचे पुढची वेळ आपल्यावर येऊन नये आर्थिक नुकसानीपासून वाचण्यासाठी या लेखामध्ये दिलेल्या गोष्टीचा काळजीपूर्वक वापर करा Indian Post Payment Bank (IPPB) Scam Alert 2025 अधिक माहिती या बद्दल हवी असेल तर youtube च्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकतात.
FAQ
online fraud करणारे कोणाला लक्ष्य करते?
online fraud करणारे सामान्य लोकांना लक्ष्य करते. खासकर बँकेचे ग्राहक. ते त्यांच्या खात्यांची माहिती चोरून आर्थिक नुकसान करतात.
1)फिशिंग घोटाळ्यात कोणते क्षेत्र प्रभावित होतात?
बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र फिशिंग घोटाळ्यात जास्त प्रभावित होते. त्यामुळे खाती, क्रेडिट कार्ड, पासवर्ड इत्यादी संवेदनशील माहिती चोरली जाते.
2) इंडिया पोस्ट पेमेंट बँक मधे ग्राहकांना येणारा “बँक खाते ब्लॉक” करण्याचा संदेश हा फिशिंग घोटाळा आहे का?
हो, “बँक खाते ब्लॉक” करण्याचा संदेश फिशिंग घोटाळा आहे. हा संदेश खोटा आहे आणि तो ग्राहकांची माहिती चोरण्यासाठी वापरला जातो.
3) धोकादायक संदेशामध्ये कोणत्या भाषा आणि तंत्राचा वापर केला जातो?
धोकादायक संदेशात भावनात्मक भाषा वापरली जाते. त्यात धमकीचे शब्द असतात. तसेच, खोटा फोटो किंवा लोगो वापरला जाते.
4) पीआयबीने फिशिंग घोटाळ्याबाबत काय सांगितले आहे?
पीआयबीने फिशिंग घोटाळ्याबाबत खुलासा केला आहे. “बँक खाते ब्लॉक” करण्याचा संदेश खोटा आहे. त्यांनी ग्राहकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
5) शिंग घोटाळ्यात डेटा कशा प्रकारे चोरला जातो?
फिशिंग घोटाळ्यात बँक खाती, क्रेडिट कार्ड माहिती चोरली जाते. अनेक तंत्रांचा वापर केला जातो. जसे की फर्जी वेबसाईट्स, मेसेज, कॉल्स.
6) बँक ग्राहकांना कोणती महत्वाची माहिती देण्यात येते?
बँक ग्राहकांना खाती, पासवर्ड, ओटीपी संरक्षणाची माहिती देतात. शंकास्पद संदेश, लिंक्स आणि कॉल्सचे संरक्षण करणे. बँकेशी संपर्क साधणे आणि तक्रार दाखल करणे.
7) सुरक्षित बँकिंगसाठी कोणत्या महत्वाच्या सूचना आहेत?
मजबूत पासवर्ड निर्माण करणे आणि वेळोवेळी बदलणे. ओटीपीचे संरक्षण करणे. बँकेच्या वेबसाइटवर व्यवहार करणे. संदेशांची खातरजमा करणे.
8) बँकेकडून काय मार्गदर्शन मिळते?
बँकेकडून ग्राहकांना फिशिंग घोटाळ्याबाबत मार्गदर्शन मिळते. सावधगिरीचे उपाय सुचविले जातात. तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सांगितली जाते. संशयास्पद बाबींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले जाते.
9) शंकास्पद संदेश कसे ओळखता येतील?
शंकास्पद संदेश ओळखण्यासाठी लक्ष द्या: – अस्पष्ट भाषा वापरली जात असेल. – संदेश पाठवणारी व्यक्ती ओळखण्यायोग्य नसेल. – लिंक किंवा अॅटॅचमेंट असुरक्षित वाटत असेल.
10) तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया कशी आहे?
फिशिंग घोटाळ्यात तक्रार नोंदवण्यासाठी बँकेशी संपर्क साधा. तक्रारीसोबत पुरावा म्हणून संदेश/लिंक/अॅटॅचमेंट पाठवा. बँकेच्या मदतीने व्यवहारांची तपासणी करा. तक्रारीचा अनुपालन आणि पुढील कार्यवाहीची माहिती मिळवा.