E-Peek Pahani App द्वारे आता घरबसल्या करा ऑनलाईन पद्धतीने सातबारावर पिकांची नोंदणी

• E-Peek Pahani App आता घरबसल्या करा ऑनलाईन पद्धतीने सातबारावर पिकांची नोंदणी –

E-Peek Pahani नमस्कार मित्रांनो आता तुम्ही घरबसल्यास आपल्या सातबारावर पिकांची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करू शकतात तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गरज लागणार नाही तुम्ही स्वतः आपल्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पद्धतीने पिकांची नोंद लावू शकतात.

याचे तुम्हाला दोन फायदे होणार आहेत त्यापैकी एक म्हणजे तलाठी कारल्या जाण्याची काही गरज नाही किंवा कोणाला पैसे देण्याची काही गरज पडणार नाही आणि दुसरा म्हणजे तुम्ही ज्या बँकेत मध्ये कर्ज घेण्यासाठी जातात त्या वेळी पिकांची नोंदणी असणे गरजेचे असते त्यावेळेस सातबारा देण्याची गरज पडते हा सातबारा ऑनलाइन नोंदणी केलेला असल्यामुळे हा देखील सातबारा त्या ठिकाणी चालणार आहे.E-Peek Pahani

पण आपण या लेखाद्वारे ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने आपण आपला सातबारा पिकांची नोंद लावू शकतो हे आपण सर्वप्रथम बघणार आहोत अशाच महत्वपूर्ण कृषि विषयी माहितीसाठी आपण योजना विकास या instagram अकाउंट ला फॉलो करू शकता किंवा आपल्या व्हाट्सअप वर माहिती घेण्यासाठी आपण व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता चला तर मग सुरु करूया ऑनलाइन पद्धतीने पिकांची नोंद कशी करायची.

ऑनलाइन पद्धतीने आपल्या सातबारावर पीक नोंदणी कशी करायची – 

1) महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी या नावाचे एप्लीकेशन काढलेले आहे एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर वर जाऊन डाउनलोड करून घ्यायचे आहे

2) ईपीक पाहणी एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉल करून घ्या एप्लीकेशन ओपन केल्यानंतर पहिल्याच होमपेज वर टाटा ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प सुरु केलेला आहे असे दिसते.

3) सुरुवातीला ॲप इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप कसे वापरायचे याबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

4) E-Peek Pahani आता ऑनलाइन ऑनलाइन पीक नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे काही कागदपत्र असणे आवश्यक आहे आपला सातबारा आणि आठ आपल्या सोबत ठेवा आणि तसेच एक सोबत राहू द्या.

5) सर्वात प्रथम तुम्हाला पुढे जा या नावाचा ऑप्शन असेल या ठिकाणी क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर समोरच दुसऱ्या पेजवर तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकण्यासाठी चौकट येईल

या चौकटीमध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकायचा आधी हा व्यवस्थित चेक करून काळजीपूर्वक टाका.

6) मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढे हा ऑप्शन वर क्लिक करा.E-Peek Pahani

7) मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुढचं पेजवर तुम्ही या पेज मध्ये जिल्हा तालुका आणि आपले गाव निवडायचे आहे सर्व माहिती ही व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरा.

8) सर्व माहिती भरल्यानंतर खाली शोधा नावाचा पर्याय येईल त्यावर क्लिक करून घ्या.

9) पुढे आल्यानंतर खातेदार निवडायचा आहे या खातेदार निवडण्यासाठी तुम्ही स्वतःचे नाव टाकू शकतात खाते क्रमांक टाकू शकता गट क्रमांक टाकू शकतात किंवा आडनाव देखील टाकू शकतात.

10) यापैकी कोणतेही पर्याय निवडून शोधा नावावर क्लिक करायचं आहे.

11) शोधाया पर्यावरण मित्र तुम्हाला खातेदार निवडत आहे तुमचे नाव कुठे आहे ते व्यवस्थित काळजीपूर्वक बघून त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

12) पुढे आल्यानंतर नोंदणी अर्ज हे नाव दिसल्यामुळे तुम्हाला तुमचे खाते नंबर तुमचे पूर्ण नाव हे सर्व काळजीपूर्वक व्यवस्थितपणे माहिती चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती चेक नंतर पुढे या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

13) पुढे या पर्यावरण केंद्र समोरचे पेज ओपन होईल त्यामुळे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेक करण्यासाठी दाखवले जाईल तुमचा मोबाईल नंबर चेक व्यवस्थितपणे करा जर तुमचा व्यवस्थित मोबाईल नंबर नसेल तर तुमचा मोबाईल नंबर बदलण्यासाठी पर्याय आहे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित मोबाईल नंबर टाकू शकता. मोबाईल नंबर व्यवस्थितपणे टाकल्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

14) पुढे जाया पर्यावरणातील त्यानंतर तुमच्यासमोर सूचना येते त्या सूचनेमध्ये असलेल्या लिहिलेले असेल की तुमची आधी नोंदणी झालेली आहे का या ठिकाणी हो या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि पुढे जाऊन पर्यायावर क्लिक करायचे आहे.

15) पुढील पिचवर आल्यानंतर तुमची नाव निवडायचे आहे आणि तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी आल्यानंतर त्या ठिकाणी टाकायचा आहे. otp हा तुम्हाला दोन वेळेस विचारले तर दोनदा टाकून पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

16) आता तुमच्यासमोर लॉगिन स्क्रीन ओपन या लॉगिन स्क्रीन मध्ये आपले स्वतःचे नाव निवडायचे आहे आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे

17) लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर चार पर्याय येणार आहे त्या चार पर्याय मध्ये परिचय पीक पाहणी नोंदवा अपलोड आणि पीक माहिती मिळवा अशा प्रकारचे चार पर्याय तुमच्या समोर येतील.

18) आता या ठिकाणी आपण चारी पर्याय अंबरनाथ त्यापैकी परिचय या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपले स्वतःचे नाव टाकायचे आहे. तसेच आपले मोबाईल नंबर चेक करायचा आहे आणि सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचे आहे.E-Peek Pahani

 माहिती सेव केल्यानंतर तुमच्यासमोर येईल पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे.

19) खातेदार चे नाव शोधल्यानंतर तुम्हाला सेव वाटणावर क्लिक करायचे आहे आणि पुढे पीक पेरणीची याची माहिती द्यायची आहे.

20) पाणी नोंदवा हा जो दुसरा प्रकारचा पर्याय यामध्ये तुम्हाला निवडायचा आहे  यामुळे तुम्हाला पीक पाहणी ची माहिती द्यायची आहे यामध्ये तुमचं कोणता हंगाम आहे रब्बी हंगाम आहे

की खरीप हंगाम आहे या संदर्भात क्लीक करायचे आहे.खाली आल्यानंतर तुम्ही कोणते पिक घेता ते या ठिकाणी निवडायचा आहे .तुम्ही जर मिश्र पिक घेत असाल तर तुम्ही मिश्र पिक निवडायचे आहे.

21) E-Peek Pahani तुम्ही जे काही निवडणार आहात खाली सेव करण्यसाठी विसरू नका.ही सर्व माहिती सेव करायची आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

22) पुढच्या पेज वर आल्यानंतर तुमच्या समोर सिंचन साधनाविषयी विचारले जाईल या ठिकाणी तुमच्याकडे तुषार सिंचन आहे कि ठिबक सिंचन आहे किंवा याशिवाय दुसरे काही आहे याबद्दल माहिती निवडायची आहे.

23) पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर आता पिकांची माहिती येईल या ठिकाणी पिकांची माहिती अवस्थ करा असा पर्याय येईल या ठिकाणी जे तुमचे पिक असेल ते या ठिकाणी सेव करायचे आहे.E-Peek Pahani

E-Peek Pahani पिकाची माहिती सेव केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे.यामध्ये तुमचे सध्याचे जे पिक असेल त्याची स्थिती कशी ही असू तत्याचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहे.पुढे तुम्हाला दोन्ही जी माहिती तुम्ही भरली आहे.

या ठिकाणी अपलोड नावाचा पर्याय येईल या ठिकाणी दोन्ही माहिती अपलोड नावावर क्लिक करून एव करायची आहे.

24) आता आपल्के शेवटचे पर्याय म्हणजे जमीन माहिती मिळवा असा आहे यामध्ये आपण ज्या पिकाची नोंदणी केलेली आहे त्या पिकाची माहिती या ठिकाणी सबमिट करायची आहे आता या ठिकाणी आपण सर्व online पद्धतीने पिक नोंदणी कशी करायची आहे.E-Peek Pahani

 हे बघितले माहिती सर्व सबमिट झाल्यानंतर ही सर्व माहिती तलाठी कार्यालयामध्ये जाईल तलाठी ही सर्व माहिती चेक करतील त्यानंतर तुमची online पद्धतीने तुमच्या 7/12 वर नोंदणी होईल.E-Peek Pahani

अश्या प्रकारे आपण online पद्धतीने पिक नोंदणी कशी करायची याबद्दल माहिती बघितली आहे याबद्दल जर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला instagram acount वर मेसेज करून विचारू शकता.E-Peek Pahani

धन्यवाद

 सतत विचारले जाणारे प्रश्न

  1. online पद्धतीने पिक नोंदणी करू शकतो का ?

हो ,प्रत्येक शेतकरी आपल्या पिकाची नोंद ही आपल्या शेताच्या 7/12 वर करू शकतो .

  • पिक पाहणी काय आहे ?

ई पिक पाहणी हे एक सरकारचे online पद्धतीने पिकांची नोंदणी करण्यासाठी अप्लिकेशन आहे.यामध्ये पिकांची नोंदणी करण्यापासून इतर गोष्टीची सुविधा देखील मिळते .

  • ई पिक पाहणी नोंदणी आपण कशी करू शकतो?

ई पिक पाहणी नावाचे अप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर सुरुवातीला होम पेज वर सर्व माहिती समजून सांगितली जाते ही सर्व माहिती काळजी पूर्वक वाचून रजिस्टर करा आणि पिक नोंदणी ची प्रक्रिया पूर्ण करा .

  • पिक पाहणी म्हणजे काय ?

पिक पाहणी म्हणजे शेतकरी शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाची आपल्या शेताच्या 7/12 वर नोंद लाऊ शकतो यालाच आपण ई पिक पाहणी देखील म्हणतो ई पिक पाहणी या मोबाईल अप्लीकेशनच्या माध्यमातून ई पिक नोंदणी करता येते .

  • ई पिक पाहणीच्या अप्लीकेशन द्वारे कोणती सुविधा मिळतात ?

ई पिक पाणी या मोबाईल अप्लिकेशन द्वारे शेतकऱ्यांना भरपूर सुविधा मिळतात जसे कि शेतकरी या मोबाईल अप्लिकेशन द्वारे आपल्या पिकांची online पद्धतीने नोंदणी करू शकतात.

तसेच पिकाचे विमा ,पिक कर्ज ,शेती मालाला हमी भाव खरेदी,नैसर्गिक आपत्ती आणि अग्रीस्ट्रोक अंतर्गत विविध योजना या अप्लीकेशनद्वारे या सारख्या सुविधा शेतकऱ्यांना अगदी सोप्या आणि मराठी भाषेमध्ये मिळतात.