Divyang E-Rikshaw 2025 व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगाना ई-वेहिकल सुविधा

• Divyang E-Rikshaw 2025 व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगाना  ई-वेहिकल सुविधा.

Divyang E-Rikshaw 2025 परिचय नमस्कार मित्रांनो आज आपण दिव्यांग व्यक्तीने ई वेहिकल ही व्यवसाय करण्यासाठी कश्या प्रकारे उपलब्ध होईल याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत आपल्याला माहिती आहे दिव्यांग व्यक्ती हे सामाजिक जिवनामध्ये शारीरिक दृष्ट्या कमकुवत असतात.

यामुळे आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. 2024-2025 नुसार महाराष्ट्र सरकारने दिव्यांग्यांना फिरते वाहन देण्याचे ठरवले आहे या वाहणामुळे दिव्यांग आपला नवीन व्यवसाय सुरु करू शकतात.

आता हा फॉर्म किंवा या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे आपण या लेखा मधे अगदी सविस्तर पणे बघणार आहात. ऑनलाईन अर्ज कसा करायचा आपण हे बघणार आहोत त्यापूर्वी या योजनेसंदर्भात थोडक्यात आपण माहिती बघू.

• परिचय –Divyang E-Rikshaw 2025

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीच्या सेवेसाठी 2024 आणि 2025 मधे दिव्यांग व्यक्तींना रोजगाराची सुविधा उपलबध करून देण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या म्हणजे ई वेहिकल/चार्जिंग वरची गाडी  अश्या प्रकारचे वाहन फिरते वाहन हे मोबाईल शॉप अश्या प्रकारच्या दुकानासाठी व्यक्तीने मोफत उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

 • दिव्यांगसाठी ही जी योजना आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची सुरुवात झलेली आहे या योजनेचा अर्ज आपल्याला Ragister.mshfdc.co.in या वेबसाईट द्वारे अर्ज करता येणार आहे अर्ज दिनांक ही 22-1-2025 पासून सुरु झालेली असून ती 6-02-2025 या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.

याव्यतिरिक्त जर काही माहिती लागत असेल तर हेल्पलाईन नंबर +919090118218 या नंबर वर कॉल करून विचारू शकता आपण या लेखाद्वारे कश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकतो याची संपूर्ण सविस्तर बघणार आहोत.

 अश्याच प्रकरच्या नवीन महत्वाची माहिती आपल्या मोबाईल मधे बघण्यासाठी आपण व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता चला तर मग बघूया दिव्यांगसाठी फिरते ई वेहिकल वाहन यासाठी अर्ज  करता येईल.Divyang E-Rikshaw 2025

 • योजनेमध्ये अर्ज करण्यापूर्वी या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत तें आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.Divyang E-Rikshaw 2025

1) अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.

 2) जो अर्जदार आहे त्याच्याकडे दिव्यांग त्वाचे प्रमाण हे किमान 40% असणे त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक /सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक हा अर्जर असावा.

3) जो अर्ज करणारा आहे त्याच्याकडे  UDID चे प्रमाणपत्र असणे महत्वाचे आहे.

4) अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त 55 वर्ष असावे.Divyang E-Rikshaw 2025

5) जर अर्जदार हा मतिमंद असेल तर याबाबतीत त्या अर्जदाराचे पालक अर्ज करण्यासाठी सक्षम असणार आहे.

6) जो व्यक्ती दिव्यांग आहे त्याचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

7) अर्ज केल्यानंतर जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींचा आधी विचार केला जाईल त्यानंतर कमी होत दिव्यांग व्यक्तीचा यामध्ये विचार केला जाईल.

8) दिव्यांग व्यक्ती हा जर अतिदिव्यांग जर असेल आणि वाहन चालवीण्याचा परवाना नाकारलेला असेल ठरवाषा परिस्थिती मधे सोबत असलेल्या Escort च्या साहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार आहे.

9) अर्ज करताना अर्जदाराणे वाहणाची काळजी घेण्याकरीता आणि सर्व अटी मान्य केल्याची बंधपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.Divyang E-Rikshaw 2025

10) जिल्ह्यानिहाय लाभार्थी असणाऱ्या दिव्यांगाची घोषणा संख्येच्या प्रमाणात केली जाणार आहे.

11) दिव्यांग व्यक्ती हा शासकीय, निमशासकीय किंवा मांडले यामधिल कर्मचारी नसावा. तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहत नाही.Divyang E-Rikshaw 2025

12) या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार जर असेल तर तर तो या कर्जाचा थकबाकीदार नसावा.

13) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही प्रकारच्या योजनेतून जर दिव्यांग व्यक्तीने ई वेहिकल घेतलेले असेल तर या ठिकाणी अर्जदार हा या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येईल.

 • या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे आपण सविस्तर पणे बघू – 
  1. सर्वात प्रथम ragister.mshfdc. co.in हे वेबसाईट गूगल वर साईच करा. सर्च केल्यानंतर होम पेज open होईल यामध्ये सर्वात वर एक नोटीस दिसेल यामध्ये अर्ज करण्याची तारीख आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही दिसेल जर याठिकाणी अर्ज करण्याची तारीख वाढली असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊन ती चेक करू शकता.

2024 मधे ज्यांनी अर्ज केले होते आणि त्यांना योजनेचा फायदा मिळाला नाही त्यांचा देखील या ठिकाणी विचार केला जाणार आहे त्यांच्या अर्जाची येथे पडताळणी होणार आहे त्यांनी परत अर्ज करण्याची काही गरज नाही.

2) आता याआधी अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी सर्वात वर रजिस्टर नावाचा पर्याय असेल या ठिकाणी क्लीक करायचे आहे. रजिस्टर फॉर्म open झाल्यानंतर या ठिकाणी 7 स्टेप आहेत या ठिकाणी आपण पहिली स्टेप बघू.

पहिल्या स्टेप मधे आपल्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो आधार कार्ड आणि बँकेला लिंक असेलबतो या ठिकाणी टाकायाचा आहे. त्याच्याखाली आधार कार्ड चा जो नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्या खाली UDID नंबर टाकायचा आहे.

हा नंबर अपंगत्वाचे जे प्रमाणपत्र असते त्याठिकाणी हा नंबर असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली आल्यानंतर अर्जदाराचा मेल आयडी जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. आणि next बटनवर click करायचे आहे.

4) आता आपण दुसऱ्या स्टेप वर आलेलो आहोत जर तुम्ही हा फॉर्म भरला असेल तर हा फॉर्म पुढच्या स्टेप वर जाणार नाही दुसऱ्या स्टेप व आल्यानंतर अर्जदाराचे आधार कार्डवेअर जे काही नाव असेल तें या ठिकाणी टाकायचे आहे. त्या नंतर खाली अर्जदाराचे मधले नाव म्हणजे वडिलांचे नाव टाकायचे आहे.

मधले नाव टाकल्यानंतर खाली आडनाव टाकायचे आहे. त्याच्याखाली आईचे नाव विचारले जाईल आईचे फक्त नाव टाकायचे आहे आणि तुखाली आईचे मधले नाव टाकायचे आहे. खाली आल्यानंतर अर्जदाराची जन्म तारीख टाकायची आहे.

जन्मतारीख टाकल्यानंतर खाली जेंडर निवडायचे जर तुम्ही महिला असाल Female सिलेक्ट करा किंवा पुरुष असाल तर male सिलेक्ट करा. जर तुम्ही यापाकी कोणी नसाल तर other हा पर्याय सिलेक्ट करू शकता. ही माहिती भरल्यानंतर खाली अर्जदारचा  रक्त गट टाकायचा जो काही असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याचा खाली अर्जदाराची कॅटेगरी कोणती आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. Divyang E-Rikshaw 2025

जर तुम्ही ओपन सोडून इतर कोणत्याही कॅटेगरी मधे येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट (जातीचा दाखला ) या ठिकाणी अपलोड करायचा आहे. जातीचा दाखला अपलोड केल्यानंतर खाली तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात ती या ठिकाणी माहिती टाकायची आहे. खाली आल्यानंतर वेहिकल टाईप विचारला जाईल

 कश्यासाठी गाडी पाहिजेत याठिकाणी विचारले जाईल या ठिकाणी तुम्हाला भाजी विक्रीसाठी गाडी पाहिजे, ई रिक्षा  म्हणजेच तुम्हांला प्रवाशांसाठी रिक्षा पाहिजे किंवा माल वाहतुकीसाठी पाहिजे तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवड करू शकता. अर्जदार हा विवाहित असेल तर खाली spous name टाकायचे आहे म्हणजेच अर्जदाराच्या बायकोचे किंवा नवऱ्याचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. जर अर्जदार हा अविवाहित असेल तर या ठिकाणी Guardian Name Divyang E-Rikshaw 2025

 पालकाचे जे नाव असेल तें आणि खाली पालकांचा मोबाईल नंबर जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. खाली आल्यानंतर पालक आणो आपणांग व्यक्ती यांचे काय नाते आहे तें या ठिकाणी टाकायचे आहे.त्याखाली अर्जदाराचे शिक्षण टाकायचे जे काही असेल ती सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे. खाली आल्यानंतर next बटणवर click करायचे आहे.

5) नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर स्टेप नंबर तीन चे पेज सुरू होईल. त्यामध्ये आपला संपूर्ण पत्ता काकासाहेब त्याच्याखाली आल्यानंतर आपला जो काही रहिवासी पिनकोड असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे खाली आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात की नाही यामध्ये क्लिक करायचे आहे.

तुमच्याकडे जी रहिवासी दाखला असेल त्यामध्ये अपलोड करून घ्या त्याच्यानंतर खालील नंतर राज्यातील करायचा आहे महाराष्ट्र या ठिकाणी क्लिक करा आल्यानंतर डिव्हिजन नावाचा पर्याय या ठिकाणी आपण कोणत्या डिव्हिजन मध्ये आहेत ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे.Divyang E-Rikshaw 2025

एखाद्या नंतर जिल्हा समिती करत आहे आणि त्याच्या खाली ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. कल्याण नंतर तुम्हाला तुमचे गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे गावाचं नाव सेट केल्यानंतर खाली पर्मनंट ऍड्रेस Divyang E-Rikshaw 2025 नावाचा पर्याय असेल या ठिकाणी तुमचा काय आहे तो फक्त या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. असच ग्रुप साठी तुम्हाला काय एक डॉक्युमेंट जोडावे लागेल त्यासाठी तुम्ही आधार कार्ड देखील जोडू शकता या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करायचा आहे. खाली आलोय नंतर next या बटणावर क्लिक करायचे आहे आणि पुढच्या स्टेप वर जायचे आहे.

6) 4 नंबर च्या स्टेप वर आल्यानंतर या ठिकाणी अपंगत्वाची माहिती भरायची आहे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे तें या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तुमच्या कडे UDID नंबर आहे का विचारले जाईल permanent UDID या ठिकाणी क्लीक करायचे खाली आल्यांनतर अपंगत्वाचे प्रमाण म्हणजे किती टक्के अपंग आहे.

Divyang E-Rikshaw 2025 याची माहिती टक्के मधे टाकायची आहे. त्याच्या खाली type of disability या ठिकाणी तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे. खाली आल्यानंतर तुम्ही जन्मतहा अपंग आहात का हे विचारले जाईल या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे.खाली आल्यानंन्तर next बटन वर क्लीक करायचे आहे.

7) पुढची स्टेप असेल 5 नंबर या ठिकाणी आल्यानंतर Employment Details टाकायची आहे जसे की तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करत आहात हे या ठिकाणी टाकायचे आहे. तुम्हीजर सरकारी कर्मचारी असाल तर ती माहिती टाकायची आहे.

खाली आल्यानंतर तुम्ही दारिद्र रेषेखाली येता किंवा इतर कोणत्या poverty line मधे येत असला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे.खाली आल्यानंतर वार्षिक उत्पन्न तुमचे किती आहे या ठिकाणी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. पर्याय निवडल्यानंतर next बटनवर click करायचे आहे.Divyang E-Rikshaw 2025

 8) आता आपण आलो आहोत 6 नंबर च्या पेज वर या ठिकाणी आल्यानंतर तुमचे ओळखपत्र आणि बँक डिटेल टाकायची आहे तुमचे ओळख पात्र म्हणून तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता आणि खाली तुमचे राष्ट्रीकृत बँकेची माहिती या ठिकाणी काळजीपूर्वक टाकायची आहे. आणि बँकेचे पासबुक या ठिकाणी अपलोड करायचे आहे.

खाली आल्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय करणार आहात या ठिकाणी त्याची माहिती टाकायची आहे. खाली आल्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.फोटो अपलोड झाल्यानंतर खलिबटुंचीई जी असणार आहे ती सही कोऱ्या कागदावर करून या ठिकाणी ती अपलोड करायची आहे. आणि त्या खाली next बटनवर क्लीक करायचे आहे.

9) Divyang E-Rikshaw 2025 आता आपली शेवटची स्टेप म्हणजे 7 व्या स्टे वर आलेलो आहोत या ठिकाणी सर्वात खाली यायचे आहे खाली आल्यानंतर terms अँड condition या ठिकाणी क्लीक करून next बटनवर क्लीक करायचे आहे. Next बटनवर क्लीक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर येईल खाली सेंड otp या वर क्लीक करायचे आहे .

मोबाईल वर जो otp येईल तो या ठिकाणी टाकायचा आहे. आणि खाली validate otp या ठिकाणी क्लीक करून submit बटनवॉरक्लीक करायचे आहे.आपल्यासमोर application ragistered successfully असे येईल अश्या प्रकारे आपण दिव्यांगसाठी असणारी ई वेहिकल योजनेसाठी अर्ज केलेला आहे.

या ठिकाणी आपल्यसमोर अप्लिकेशन नंबर आलेला आहे हा सुरक्षित सेव करून ठेवा या नंबर द्वारे आपण आपल्या अर्जाची स्थिती आपण बघू शकतो.