
• Digital India Project – परिचय
Digital India Project भारत हा कृषिप्रधान देश आहे शेती हा व्यवसाय भारताचा मुख्यमंत्री व्यवसाय आहे. भारतामधील जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते अश्या वेळी भारताने एक स्वप्न बघितले की भारतामधील सर्व कामे ही ऑनलाईन पद्धतीने व्हावी .
भारताची लोकसंख्या ही जगामध्ये सर्वात जास्त आहे अश्या वेळी डिजिटल इंडिया चे स्वप्न बघणे आणि तें सत्यामध्ये उतरविणे खूप कठीण कम आहे संपूर्ण भारत डिजिटल करण्यावर स्वप्न आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितले व त्यांनी 1 जुलै 2015 या दिवशी डिजिटल इंडियाची घोषणा केली.
Digital India Project योजनेच्या माध्यमातून सर्व सरकारी सेवा,शिक्षण,इंटरनेट चा मोठ्या प्रमाणावर प्रसार करणे, भारतामध्ये डिजिटल साक्षरता वाढविणे कारण की आज ही बघता डिजिटल साक्षरता ही भारतामध्ये खूप कमी आहे. याला चालना देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. जगाची परिस्थिती बघता संपूर्ण जगामध्ये इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे.
भरपूर कामे ही डिजिटल पद्धतीने होतात यामध्ये chat GPT चे उदाहरण आपण घेऊ शकतो तसंच सरकारी कामे, सरकारी सेवा इत्यादी आज आपण याच डिजिटल इंडिया संकल्पनेचा आढावा घेणार आहोत या योजनेचा मुख्यमंत्री उद्देश काय आहे कश्या प्रकारे आपल्याला या योजनेचा फायदा घेता यईल याप्रकारची सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत.
अश्याच प्रकरची माहिती वाचण्यासाठी आपण व्हाट्सअप ग्रुप लँजोईन करून मिळवू शकता चला तर मग बघूया काय डिजिटल इंडिया ची संकल्पना.Digital India Project
• Digital India Project पार्श्वभूमी –
जगामध्ये जवळ जवळ 20 व्या शतकाच्या अलीकडील काळामध्ये विस्तर होण्याची सुरुवात झलेली आपणास दिसते. यामध्ये भारताने देखील त्याच वेळी डिजिटल कडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु भराटची लोकसंख्या ही सर्वात जास्त असल्यामुळे याचा प्रसार करण्यात भारताला खूप अडचणी आल्या पण 2014 साली ज्यावेळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले त्यावेळी भारतामधे डिजिटल इंडिया करण्याचा निर्णय घेन्यात आला.
व युद्धपातळीवर यावर काम करण्यासाठी सुरुवात झाली. या योजनेतर्गत डिजिटल पद्धतीने मूलभूत सुविधेची निर्मिती करणे, ज्या काही सेवा असतील त्या सर्व डिजिटल करणे, तसेच डिजिटल मधे असणारी साक्षरता या मुख्यमंत्री तीन गोष्टीवर या योजनेच्या मद्धमातून विशेष लक्ष देण्यात आले.
• Digital India Project संकल्पनेची मुख्य उद्दिष्ट्ये –
1) भारतामधील सामान्य लोकांपर्यंत इंटरनेट पोहचवीने – भारत हा कृषी प्रधानमंत्री देश आहे. साक्षरतेचे प्रमाण ठीक ठाक असल्यामुळे देशातील जनतेला डिजिटल पद्धतीने साक्षर बनविण्याचा उद्देश या योजनेद्वारे घेण्यात आला या पद्धतीने सर्वात जलद आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतात येऊ शकते आणि त्यांना साक्षर करता येऊ शकते.
2) ई गर्व्हर्नर –
या योजनेच्या आधी सरकारी सेवा ही संपूर्ण पणे ऑफलाईन पद्धतीने होत होती जर एखाद्या योजनेचा फायदा जरी घ्यायचे ठरले तरी आपल्याला एक अर्ज करून त्याला आवश्यक कागदपत्रे जोडून योजनेच्या कार्यलयामध्ये तो अर्ज जमा करावा लागत होता. भारतामधील अश्या सेवा व सरकारी सर्व कमी डिजिटल केल्यामुळे वेळेची बचत कमी झाली आणि आधी होणारा भ्रष्टाचार देखील यामध्ये खुप कमी झाला.
3) डिजिटल पद्धतीचे असणारे इनफार्स्टकचर –Digital India Project
इंटरनेटची भारतामध्ये काय सुवविधा आहे हे आपल्याला सर्व माहिती आहे. है स्पीड इंटरनेट हे सर्व सामान्य लोकांना मिळावे हे या योजनेचे महत्वाचे उद्दिष्टे आहे. तसेच डिजिटल पद्धतीने payment सिस्टम आज आपण बघतो की आपण फोन पे, गुगल पे,अश्या वेगवेगळ्या payment सिस्टम चा भारतामध्ये मोठ्या प्रमाणत वापर होत आहे.
डिजिटल इंडिया या योजनेच्या माध्यमातून हे शक्य झालेले आहे. त्याचप्रमाणे क्लाऊड स्टोरेज या मुळे डिजिटल पद्धतीने आपले कागदपत्रे, बाकीचे महत्वाच्या गोष्टी एकाच जागेवर जमा करण्यासाठी लागणारे स्टोरेज याची क्षमता वाढविणे हे देखील या संकल्पनेचा भाग आहे.
4) डिजिटल पद्धतीने सेवा करण्याची सुरुवात तर झालीच त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रामध्ये याचा वापर मोठ्याप्रमाणात करणे जेणेकरून भारतामध्ये रोजगारची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात येईल.Digital India Project
5) ब्रॉडबॅण्ड नेटवर्क, ई शिक्षण, आरोग्य सेवा, सायबर सुरक्षा हे देखील या योजनद्वारे सुरु करण्याचे उद्दिष्टे भारत सरकारने या योजनेमार्फत केले.

• का महत्वाचा आहे Digital India Project –
1) सरकारी सेवा आणि त्यामधील असणारे पारदर्शकता –
आधीच्या काळामध्ये आपण बघतो की एखाद्या योजनेचा फायदा जर घ्यायचा असेल तर ऑफलाइन पद्धतीने आपल्याला त्या योजनेचा फॉर्म भरावा लागत असे व त्या नंतर त्याला आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून सरकारी कार्यालयामध्ये त्याला जमा करावे लागत असे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चे प्रमाण हे वाढलेले होते.Digital India Project
सरकारी कोणतेही आणि कुठलेही काम करायचे ठरले तर भ्रष्टाचार हा होतच होता त्यावर उपाय करण्यासाठी सरकारने डिजिटल इंडिया नावाची संकल्पना सुरू केली या द्वारे सर्व सरकारी सेवा ह्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला एखाद्या योजनेचा फायदा घेण्यासाठी देखील योजनेचा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे सुरु करण्यात आले व त्याद्वारे मधील जे एजंट लोक त्यांच्यासोबत होणारा भ्रष्टाचार हा कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा यशस्वी देखील ठरला.
आधार कार्ड काढणे पॅन कार्ड काढणे किंवा इतर कोणतीही कमी म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स देखील यामध्ये चालू आहे हे सर्व ऑनलाईन पद्धतीने आता उपलब्ध होतात. डिजिटल करणारे भारतामधील भ्रष्टाचाराला आळा बसला आहे आणि पारदर्शकता देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
2) ऑनलाइन पद्धतीने होणारे शिक्षण –
ऑनलाइन पद्धतीने झालेले शिक्षण म्हणून मोठ्या प्रमाणात साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आपणास दिसून येते. लॉकडाऊनच्या काळामध्ये एक शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते जसे की बायजूस सारखी कंपनी ही देखील मोठ्या प्रमाणात ही शिक्षणाची सेवा प्रज्ञा करत होती. Digital India Project क्वालिटी आणि उच्च दर्जाचे शिक्षण हे आपण घरबसल्या देखील करू शकतो.
हा याचा सर्वात मोठा फायदा आहे. सरकारी एप्लीकेशन स्वयं आणि दीक्षा यासारखी डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
3) बँकिंग क्षेत्रामध्ये डिजिटल प्रक्रिया-
बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झालेल्या आपणास दिसून येते. ऑनलाइन पद्धतीने होणारे आर्थिक व्यवहार किंवा एखादा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आजची सुविधा यासारखे खूप काही सुविधा बँक क्षेत्रामध्ये सुरू झालेल्या आपली दिसून येतात. डिजिटल इंडियाची संकल्पनेमुळे अर्थ व्यवहारी सुरक्षित आणि सहज झाले आहे खूप पैशाची देऊन घेऊन याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. Digital India Project यूपीआय द्वारे किंवा आधार द्वारे आपण आर्थिक व्यवहार देखील करू शकतो हे देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात बँकिंग क्षेत्रातील क्रांती म्हणून आपण म्हणू शकतो.
4) उद्योगांना चालना – Digital India Project
भारतामधील डिजिटल इंडिया मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया या योजनेचे माध्यमातून नवीन उद्योगांना चालना देण्यात आलेली आहे. या योजनेचे माध्यमातून नवीन जे उद्योजक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाली आहे. ई-कॉमर्स, फिनटेक,हेल्थ सेक्टर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढले आपल्याला दिसून येते यामुळे रोजगाराची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला सर्वांनाच माहिती आहे.

5) आरोग्य क्षेत्रामधिल सुधारणा –
सरकारची ई संजीविनी चूक सुविधे मुळे ग्रामीण भागातील लोक घर बसल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात तसेच.घरपोहोच येणारी औषधे,अश्या मोठ्याप्रमाणात डिजिटल इंडिया योजनेमुळे आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती घडून आली आहे.
• डिजिटल इंडिया संकल्पनेमधील असणारी आव्हाने –
- ग्रामीण भागात इंटरनेट ची सुविधा –
डिजिटल इंडिया या संल्पनेद्वारे ब्रॉडबॅण्ड सेवा ही संपूर्ण भारतामध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला पण आज देखील ब्रॉड बँड सेवा ही ग्रामीण भागामध्ये पोहचलेली नाही त्याचो्रमाणे इंटरनेट कनेक्शन साठी लागणारी रेंज दवखील ग्रामीण भागामध्ये नाही.
देशातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढीविणे सरकार समोर सर्वात मोठे आव्हान आहे.
- सायबर सुरक्षा –
आपल्याला बातमी सतत येत असतात की सायबर फ्रॉड, हॅकिंग या प्रकारच्या घटना ह्या डिजिटल गोष्टी वाढल्यामुळे याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. सायबर क्राईम मधे मोठया अप्रमाणात वाढदिवसाच्या झलेली आहे सध्या otp मागवून बँक अकॉउंट खाली करून घेणे.
तसेच डिजिटल अरेस्ट च्या नावाने लोकांना लुटणे या सारखे प्रकार घडतात, अश्या वेळी यावर बंदी आणणे व सायबर सुरक्षा कडक करणे सरकार समोर कठोर आव्हान आहे.
3) डिजिटल साक्षरता –
शहरी भागामध्ये डिजिटल साक्षरतेचे प्रमाण चांगले आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये डिजिटल साक्षरता कमी आहे आजही खुओ काही लोकांना याचा योग्य वापर करता येत नाही व काही लोक याचा वापर करण्यासाठी घाबरतात डिजिटल इंडिया च्या माध्यमातून यांना साक्षर करणे गरजेचे आहे.
- इनफास्ट्रकचर –
भारताने डिजिटल इंडिया संकल्प जरी केला असला तरी आजही भारतामध्ये या संकल्पनेला संपूर्ण भारतामध्ये राबविण्याचे साधन सामग्री, संसाधने नाही या कारणामुळे फक्त वेळ वाया जात आहे आणि इतक्या वर्ष नंतर देखील ग्रामीण भागापर्यंत पोहचणे अश्या प्रकारचे कम रखडलेले दिसते.
• निष्कर्ष –
डिजिटल इंडिया संकल्पना ही 1 जुलै 2015 साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली या योजनेमार्फत डिजिटल साक्षरता, बँकिंग क्षेत्र डिजिटल करणे, आरोग्य क्षेत्रामध्ये, तसेच शिक्षणामध्ये डिजिटल पद्धत सुरु करणे तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविणे या संकल्पने मागचा उद्देश होता.
हळू हळू आपण डिजिटल होण्याच्या मार्गाने पुढे जात आहोत याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑनलाईन पद्धतीने केले जाणारे आर्थिक व्यवहार, डिजिटल इंडिया मुळे भारतामध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत तसेच भ्रष्टाचारला मोठ्याप्रमाणात आळा बसून पारदर्शकता वाढलेली आवण दिसून येते.