गोष्ट अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेची जिने सगळ्या काळ्या कामांना आपल्या ताकदीने पूर्ण केले.(CIA)

गोष्ट अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेची जिने सगळ्या काळ्या कामांना आपल्या ताकदीने पूर्ण केले.(CIA)

CIA अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्रपती Donald Trump ने पूर्व जासूस John Ratcliffe ला गुप्तचर संस्था CIA चे मुख्य पद दिले गेले आहे.John रातचलीफ्फे याआधी Donald Trump च्या पहिल्या कारकिर्दीत नॅशनल इंटेलिजन्ट चे डायरेक्टर होते. जगातील सगळ्यात शातीर गुप्तचर संस्था बोलली जाणारी CIA शेवटी काम कशी करते.

      अमेरिकेतुन एक खबर अशी आली आहे की Donald Trump ने आपल्या दुसऱ्या कारकिर्दीसाठी गुप्तचर संस्था यासाठी CIA चा नवीन डायरेक्टर निवडला आहे John Ratcliffe सिआइए चे नवीन चीफ असतील CIA च्या कारनाम्यावर भरपूर फिल्म आणि वेबसिरीज बनल्या आहेत. परंतु वास्तविकता आणि फिल्म मधे अंतर असते. तर माहिती करून घेऊ की काय CIA ची गोष्ट कशी ती काम करते जगातील सर्वात शक्तिशाली मानली जाणारी गुप्तचर संस्था.

• इतिहासाच्या पानावरून 

ऑक्टोबर 1962,अमेरिकेचे राष्ट्रपती John F Kennedy, बुद्धिबळच्या खेळामध्ये वेळोवेळी मत खात होते. जितकी तगडी प्लॅनिंग तितकी मोठी हार होत होती. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या नंतर मद्यधुंद हत्तीची चाल चलणारे अमेरिकेच्या दुर्गती चे कारण होता एक देश, क्यूबा, ग्लोब मधे अमेरिकेच्या दक्षिण मधे, छोट्याश्या टापूवर वसलेला हा देश एके काळी अमेरिकेचा सोबती होता परंतु सिगारेट पिणाऱ्या CIA एक करिश्माई नेता ने सगळं काही बदलून टाकले.

साल 1959 फिडेल कस्ट्रॉ च्या काळात क्यूबा मधे कम्युनिस्ट क्रांति झाली. अमेरिका, त्याच दिवशी दुश्मन बनला. क्यूबा मधे कम्युनिस्ट च्या सफायासाठी अमेरिकिने खूप प्रयत्न केले. म्हणजेच 1500 ट्रेन केलेले विद्रोही पाठवले परंतु हे सगळे क्यूबा मधे मारले गेले किंवा कैद केले गेले एकी कडे मिशन फेल झाले व दुसरीकडे क्यूबा ने सोवियत संघ सोबत हात मिळवणी केली. या निर्णयामुळे अमेरिकेची झोप उडाली. विशेषतः तेव्हा जेव्हा सब्टेंबर 1962 ला त्यांना समजले की सोवियत संघ, क्यूबा मधे न्यूक्लियर मिसाईल बेस बनवण्यासाठी एकत्र झाले आहे.

या स्थितीमध्ये अमेरिकीचे राष्ट्रपती जॉन एफ केणेडी यांच्यासाठी एक स्वपनासारखे होते. अमेरिकेपासून काही किलोमीटर अंतरावर अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू न्यूक्लियर मिसाईल चा बेस बनवत होता. केणेडी ची एक चूक संपूर्ण जगात तिसऱ्या विश्व युद्धाला सुरवात होण्यासारखी होती. केणेडी साठी क्यूबा त्यांच्या कार्यकाळात सर्वात मोठे संकट म्हणून उदयाला आला.

         तरी या गोष्टीचा एक मनोरंजक पहलू होता तो म्हणजे एक कागद, ज्याने या गोष्टीला एक नवीन वळण दिले.अमेरिकेला अचानक एक गुप्त रिपोर्ट हाती लागली ज्यामध्ये लिहिले होते की सोवियत संघ चे मिसाईल प्रोग्राम तेवढा मजबूत नव्हता जेवढा ते समजत होते. या खुलास्यामुळे केणेडी ला एक चान्स परत मिळाला शांतीने या संकटाला कमी करणे. परंतु प्रश्न हा होता की ते गुप्त कागदपत्रे अमेरिके पर्यंत कशे पोहचले ? यामागे होता एक व्यक्ती Oleg Penkovsky ( ओलेग पेनकोव्यसकी ) जो सोवियत संघाच्या सेनेमध्ये लेफ्टनंट कर्नल होता. आणि अनेक वर्षापासून सोवियत संघाच्या निगडित हजारो कागदपत्रे अमेरिकेपर्यंत पोहोच करत होता.

पेनकोसकी ने सोवियत सांगच्या नाकाखाली बसून त्यांच्या ब्रम्हसरांना डिफ्युज केले होते. क्यूबा संकट ला कमी करण्यासाठी केणेडी चे खूप अभिनंदन केले गेले गेले.परंतु या यशाचे श्रेय जात होते अमेरिकेची गुप्तचर संस्था जिला आपण CIA च्या नावाने ओळखतो.

सीआईए 

CIA, सेंट्रल इंटेलिजन्ट एजन्सी जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर संस्था मानली जाते. मागच्या 100 वर्षात जगात जेवढे तखतापलट झाले जार त्यांची गोष्ट वाचली तर त्यात CIA चे फुट प्रिंट मिळतील. कोल्ड वार च्या काळात जार कोणता देश अमेरिकेला सिरीयस घेत नसेल तर CIA त्याच्या मागे लागत होती. एकदा CIA मागे लागली तर त्याला सुट्टी नाही. दुसऱ्या देशाचे काय सांगावे स्वतः आपल्या देशाच्या नागरिकांवार CIA ने जासूसी केली आहे. CIA वर आपल्या नागरिकांवर सायकोलॉजिकल एक्सपीरिमेंटचे आरोप आहे.

• CIA का बनली आहे

डिसेंबर 1941 पर्ल हार्बर वर जपानी हमल्यानंन्तर अमेरिकेची दुसऱ्या विश्वयुद्धात एंट्री झाली होती. या युद्धात जिंकण्यासाठी ताकतिसोबत गरज होती इंटिलिजन्ट इनपुट्स ची या विचारला जन्म दिला ऑफिस ऑफ स्ट्रे्टेजिक सर्व्हिसेस (OSS) OSS चे काम होते गुप्त माहिती गोळा करणे. शत्रूच्या विरोधात सायकोलॉजिकल वारफेर करणे, आणि कोवर्ट ओपरेशन पूर्ण करणे. सायकोलॉजिकल वारफेर म्हणजे शत्रूला इंटेलिजन्ट आणि माहितीच्या जोरावर वेड्यात काढणे किंवा त्याला ट्रॅप करणे. कोवर्ट ऑपरेशन म्हणजे चूप चाप एखाद्या मोठे ऑपरेशन पूर्ण करणे जसे की कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीची हत्या करणे.

OSS ने दुसऱ्या विश्वयुधाच्या वेळी यूरोप, एशिया आणि मिडील इस्ट मध्ये मोठे ऑपरेशन केले. यामध्ये सर्वात मनोरंजक होता तो म्हणजे ग्रीनअप या मिशन मधे OSS एजेंट ला ओस्टेरिया मधे पाठवले गेले. ओस्ट्रिया या वेळी जर्मनी च्या अधीन होता, OSS एजेंट णी नाजी वादी यांची हवा टाईट केली ते घायल जर्मन सोलजर च्या रुपये मधे नाजी हेड क्वार्टर मधे घुसले आणि तिथे असलेली सार्व महत्वाची कागदपत्रे जसे की सैनिक यांची मोव्हमेन्ट यांची माहिती जमा केली या व्यतिरिक्त नाजिवादी यांचे रेल्वे नेटवर्क आणि कम्युनिकेशन नेटवर्क ला समाप्त केले यामुळे अमेरिका आणि त्याच्या सोबत असलेल्या देशान्ना जर्मनी मधे सोप्याने अटॅक करण्यासाठी सोपे झाले.

दुसरे विश्वा युद्ध संपल्यानंन्त्ता 1945 मधे OSS ला बंद करण्यात आले. त्यावेळी असणारे अमेरिकेचे राष्ट्रपती हैरी ट्युमेण यांना याची गरज पडली नाही, पण काही वर्षांनंतर सुरु झाले कोल्ड वार, सोवीयत संघाचे प्रीमियर जोसेफ स्टेलीन ने पूर्वी यूरोप मधे आपला प्रभाव वाढवणे सुरु केले. एका नंतर एक देश कम्युनिस्ट होत गेले सर्मादारी निजाम च्या पुरवठा अमेरिकेला हे मंजूर नव्हते ट्युमेण कमयुनिस्टला रोखण्यासाठी प्रयत्न करत होते त्याच वेळी सोवियत संघाच्या अमेरिकी दुतावास मधे बसलेल्या अमेरिकी राजदूत जॉर्ज एफ केंनन ने ट्यूमन ला एक टेलिग्राम पाठवला, ज्यामध्ये कंटेनमेंट पॉलिसी चा उल्लेख होता.

म्हणजेच सोवीयत संघाची चाल आणि त्यांच्या विरोधात मुकाबला करण्यासाठी अमेरिकेला एक स्थाई एजेनसि पाहिजे होती या संकटांना आणि डिप्लोमाटिक चॅनेल कडून येणारे इनपुट ला बघण्यावरून राष्ट्रपती ने 1947 मधे एक कायदा पास केला न्याशनल सेक्युरीटी ऍक्ट, 1947 ज्यामध्ये जन्म झाला सेंट्रल इंटिलिजिन्ट एजन्सी CIA चा.

• CIA काम कशी करते

कोणत्याही संस्थेचा काम करण्याचा प्रकार या गोष्टीवर निर्भर करतो की संस्थेसचा उद्देश काय आहे आपल्या जन्मापासून आणि CIA, चा फोकस फक्त दोन गोष्टीवर होता एक म्हणजे अमेरिकेच्या बाहेर बसलेले अमेरिकेचे शत्रूविषयी माहिती गोळा करणे आणि त्यांना संपविणे दुसरा म्हणजे जगामध्ये अमेरिकी हिताचे रक्षण करणे. यासाठी CIA तीन प्रकारे काम करत होती सगळ्यात पहिले कोवर्ट ऑपरेशन म्हणजे सिक्रेट मिशन दुसरे म्हणजे प्रोपोगेंडा आणि प्रोक्सी चा वापर करणे आणि तिसरे म्हणजे इंटिलिजिन्ट जमा करणे. तीन प्रकारे काम करण्याच्या चक्कर मधे भरपूर वेळी CIA ने येथीकल बॉण्डरी पर केली आहे. हार्दिक गुन्हा त्याने दुसऱ्या देशाच्या नागरिकांच्या सोबत नाही तर आपल्या देशाच्या नागरिकांसोबत पण केला आहे. ट्या सगळ्या किस्यावर येऊ परंतु आधी मोड्स ओप्रेडी ला डिटेल मधे समजून घेऊ.

कोवर्ट ओप्रेशन 

ऑपरेशन अजॅक्स सीआयएच्या या ऑपरेशनची भूमिका दशकापासून लिहिली गेली आहे वर्ष होते 1908 इराण मध्ये तेलाच्या खाणी सापडल्या होत्या. सगळ्यात आधी ब्रिटन आणि आमिर यांच्या काही कंपन्यांनी यामध्ये निवेश केला आणि रंग मध्ये स्वस्त खर्चावर विकत घेऊन इंटरनॅशनल मार्केटमध्ये महागात मध्ये विकण्यात येत होते इरानला कळून चुकले की आपल्या सोबत खेळ झाला आहे. त्यावेळी इराण मध्ये मोहम्मद मोसद देख प्रधानमंत्री होते. त्यांनी पूर्ण पेट्रोलियम इंडस्ट्रीला नॅशनलाईज केले. ब्रिटन आणि अमेरिकेच्या हितांना होणारे नुकसान आणि मिडल ईस्ट मध्ये कमजोर होत आलेली पकड बस CIA ला एवढेच कारण पर्याप्त होते. सीआयडी गुप्तचर संस्था एम सिक्सटीन यांच्यासोबत मिळून तक्तापालाची प्लॅनिंग सुरू केली 1950 च्या दशकांमध्ये सीआयएने किरणच्या प्रो आणि अँटि गव्हर्नमेंट ग्रुप उभे केले यांच्यामध्ये दंगे केले 

 पुलितजर पुरस्कार विजेता पत्रकार टीम विनर लेशियाच्या इतिहास वर एक पुस्तक लिहिलं आहे लीगसी ऑफ अशेस विनर लिहितात सीआयए त्यांच्या रोडवर हिंसा पसरविण्यासाठी प्रयत्न करत होती कारंकी अशांतीचा माहोल बनत राहील आणि हळू हळू देशातील राजनीती पूर्णपणे बदलली जाईल. सगळं काही प्लॅन नुसार झाले प्रधानमंत्री मोहम्मद मोस्दीक यांना हटवून शहा रजा पहलवि यांना ईराणची सत्ता दिली गेली. या ऑपरेशनच्या सक्सेस नंतर सी आय ने तक्तापलट करण्यासाठी दुसऱ्या देशावर देखील प्रयत्न केले. ग्वाटेमला चिली, कांगो जिथे पण अमेरिकेच्या विरुद्ध स्वतः काम करत होती त्यांच्या हितान नुकसान होत होता त्याची तक्तापलट करण्याची मिशन सुरू झाले. पण ही गोष्ट झाली कोवर्ट ऑपरेशनची समजतात की फेक न्युज प्रोफेंडा आणि प्रॉक्सीच्या दमवर सीआय आपले शत्रूंना ठिकाने कसे लावत होती.

प्रोपेगेंडा युद्ध 

CIA बनण्याच्या मागे एक मुख्य कारण होते पूर्वी यूरोपियन देशांचे कम्युनिजम कडे वाढता प्रभाव याला काउंटर करण्यासाठी CIA ने प्रोपोगेंडा कॅम्पेन सुरु केले. याला एका उदाहरणाने समजून घेऊ एक पुस्तकं आहे द सेंट्रल इंटलीजन्स एजन्सी An Encyclopedia याच्या नुसार CIA ने Estern Europe मधे प्रो डेमोक्रसी कंटेन्ट ब्रॉडकास्ट केले. जसे की रेडिओ फ्री Europe आणि radio Liberty हे युरोपिअन कम्युनिस्ट प्रभाव वाल्या देशात अँटी सोवियत नरेटीव्ह पसरवत होते. ज्यामुळे लोकांमध्ये प्रतिरोधाची भावना पसरत होती याच्याव्यतिरिक्त CIA ने भरपूर प्रोजेक्ट ला फंड देखील दिला कारण बुद्धिजीवामधे कमयुनिजम च्या विरोधात काम केले जाऊ शकेल.

CIA चा प्रभाव हॉलीवूड पर्यंत देखील पसरला होता. द सेंट्रल इंटिलिजंट एजन्सी An Encyclopedia यांचा उल्लेख आहे त्या काळात जॉर्ज ऑरवेल च्या पुस्तकात ऍनिमल फॉर्म वर एक फिल्म बनली होती ज्याच्या फंडिंग मधे CIA चा हात होता. हे पुस्तकं साम्यवादच्या संकटांना दर्शवीत होती यामुळे CIA ने याचा खूप वापर केला CIA हे एक प्रोपोगेंडाचा खूप मोठे उदाहरण आहे. ऑपरेशन mockingbird याच्या नुसार अमेरिकेच्या पक्षांमध्ये प्रोपोगेंडा पसरविण्यासाठी CIA ने भरपूर आपल्या मीडिया संस्था मधे आपल्या लोकांना बसवायला सुरुवात केली एक पुस्तकं आहे. इनसाईड द

CIA याच्या नुसार CIA ने भरपूर मोठं मोठ्या मीडिया संस्था जसे की टाइम म्यागजीन आणि वॉशिंगटन पोस्ट मधे आपल्या लोकांना बसविले. त्यांच्या काही मोठ्या पत्रकारांना आपला खबरी बनवला आणि खूप अचूक रित्या यांना फंड दिला. CIA चे हे एजन्ट अमेरिका च्या पक्षात माहोल तर बनवतच होते, CIA च्या काळ्या कामावर परदा देखील टाकत होते हे आपरेशन एवढे सफल झाले होते की मीडिया संस्था यांना समजले देखील नाही की ते CIA साठी काम करत आहे.