
Blinkit E Commerce कंपनीचा परिचय
Blinkit E Commerce हे नाव तुम्ही ऐकले जर नसेल ऐकले तर आम्ही सांगणारच आहोत Blinkit E Commerce ही एक ई कॉमर्स कंपनी आहे म्हणजे ऑनलाईन कंपनी जी नाश्ता, छोट्या वस्तू, किराणा सामान, भाजी पाला यासारख्या वस्तू घरपोहोच आणून देतात.म्हणजेच झोमॅटो आणो स्वीगी ज्या प्रकारे कम करतात अगदी त्याच प्रमाणे ही कंपनी देखील काम करते. फरक एकच आहे की या कंपनीची सर्व्हिस 10 मिनिट मधे देण्याचा प्रयत्न असतो.
आताची जलद सुविधा देण्यासाठी वाढलेली स्पर्धेमध्ये या कंपनीचे नाव सर्वात आधी येते.आता ही जी Blinkit E Commerce नावाची जी कंपनी आहे ती फक्त मोठं मोठ्या शहरामध्येच कम करते. ही कंपनी छोट्या शहरात किंवा ग्रामीण भागात कम करत नाही.या कंपनीचे गुगल प्ले स्टोअर वर ऍप्प देखील आहे लोक हे ऍप्प डाउनलोड करतात किंवा वेबसाईट ओपन करून ऑर्डर देतात. आता प्रश्न असा पडला असेल की blinkit आणि कुणाल कामरा यामधील वाद काय आहे.
याविषयी बोलायचे आहे तर आम्ही तुम्हाला ही माहिती का देत आहोत हो नक्कीच पन वाढदिवसाच्या समजण्याआधी आपल्याला या दोघांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्यासमोर ही माहिती देत आहोत.
Blinkit E Commerce चे पहिले नाव grofers असे होते कंपनीची स्थापना ही 2013 मधे झाली सुरुवातीला ही कंपनी झोमॅटो आणि स्विगी अशी सर्व्हिस देत होती पण या दोन दिग्गज कंपनी समोर हिचा टिकावं लागला नाही त्यानंतर कंपनी 2022 मधे grofers नाव बदलून blinkit असे ठेवले आणि आपली कस्टमर ला सर्विस फास्ट देण्याचा प्रयत्न केला यामुळे ही कंपनी खूप चर्चे मधे आली.Blinkit E Commerce
ही कंपनी 2013 मधे अलबिंदर धिंढसा (Albinder Dhindsa) आणि सौरभ कुमार (Saurabh Kumar) या दोघांनी मिळून ही कंपनी सुरु केली. सध्या ही blinkit नावाची कंपनी आहे ती झोमॅटो ने खरेदी केली असून झोमॅटो च्या अंतर्गत सध्या ही कंपनी कम करते.
Zomato ही एक फूड डिलिव्हरी कंपनि आहे आणि या कंपनीची सर्वात मोठी स्पर्धा ही sweegy नावाच्या कंपनी सोबत जी फूड डिलिव्हरी च करते अश्या वेळी मार्केट मधे इतकी स्पर्धा असताना zomato या कंपनीने grofers नावाची जी कंपनी होती.
म्हणजेच आताची Blinkit E Commerce नावाची कंपनी या कंपनीला जुलै 2022 मधे घेतले याचे मुख्य कारण म्हणजे मार्केट मधे वाढणारी स्पर्धा या कंपनीची विशेषता म्हणजे blinkit ही कंपनी अगदी कमी वेळेमध्ये कस्टमरला प्रॉडक्ट पोहोच करणे होती आणि मार्केट मधे क्विक सर्व्हिस ही झपाट्याने वाढत आहे हे zomato ने ओळखले आणि लगेचच blinkit या कंपनीला आपल्यामध्ये सामील करून घेतले अश्या वेळी मार्केटमध्ये असणारे प्रतिस्पर्धी उदाहर नार्थ sweegy, instamart, बिगबास्केट, ऍमेझॉन fresh या सारखे तागडे प्रतिस्पर्धी असल्यामुळे blinkit हा पॉवर फुल्ल पर्याय ठरला आहे.Blinkit E Commerce

• कोण आहे कुणाल कामरा (Kunal Kamra)?
कुणाल कामरा नावाचा हा व्यक्ती भारतामधील सर्वात प्रसिद्ध आणी स्टॅन्ड अप कॉमेडीयन आहे. त्याची बोलण्याची शैली आणि तो एक व्यंग चित्रकार देखील असल्यामुळे त्याची ओळख आहे. कुणाल कामरा प्रमुखता राजकीय नेत्यांवर, सरकार वर सामाजिक प्रश्नावर कॉमेडी करताना दिसतो त्याचा एक youtube चॅनेल देखील आहे ज्याचे नाव Shut Up Ya Kunal या नावाने पोडकास्ट आहे.
त्याच्या बोलण्याची शैली आणि टीका करण्याच्या पद्धतीमुळे त्याचे भारतामध्ये खूप फॅन आहेत तसेच त्याचे विरोधक देखील आहे मधे भारतामधील सर्व एअर लाईन ने विमानाने प्रवास करण्यावर त्याला बंदी आणली होती या गोष्टीमुळे कुणाल कामरा हा खूप चर्चेमध्ये आला.कुणाल कामराचा जन्म मुंबई मधे 2 ऑक्टोबर 1988 ला झालेला आहे.
• कुणाल कामरा नेहमी वादा मधे का सापडतात? Blinkit E Commerce
• कुणाल कामरा यांचे नेहमी असणारे सरकारविरोधी विनोद – कुणाल कामरा हे नेहमी आपल्या विनोदी शैलीमध्ये सरकारच्या कामाविषयी निर्णयाविषयी टीका करतात अश्या वेळी सरकरचे जे समर्थक असतात ते नेहमी कुणाल कामरा यांच्यावर टीका करताना दिसतात.
• आर भारत या न्युज चॅनेल चे संस्थापक अर्णव गोस्वामी प्रकरण – 2020 साली आर भारत या न्यूज चॅनेलचे संस्थापक अर्णव गोस्वामी आणि कुणाल कामरा हे दोघेही एकाच विमानाने प्रवास करत होते.
अश्या वेळी कुणाल कामरा यांनी काही कॉमेडी चे विडिओ विमानामध्ये बनवले अश्या वेळी त्यांच्यावर खुप टीका झाली आणि त्यांना संपूर्ण भारतामध्ये विमानाने प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली.
• कंपनीमध्ये जे कर्मचारी असतात म्हणजे गिग कामगार यांचे समर्थन करणे – कुणाल कामरा हे नेहमीच गिग वरकर यांच्या समर्थनार्थ बोलत असतात यापूर्वीच ओला नावाची कंपनी विषयी कुणाल कामरा यांनी भाष्य केले होते हा विषयी संपूर्ण भारतामध्ये एक चर्चेचा मुद्दा बनला होता आता blinkit मधे काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय विषयी आहे.
• सोशल मीडिया प्रकरण – कुणाल कामरा यांच जर वाद बघितले तर ते जास्त करून सोशल मीडिया द्वारे जास्त आहेत यामध्ये त्यांची भाष्य करण्याची विनोदी शैली आणि परखड टीका करण्याची पद्धत माणसाला विचार करायला लावणारी कल्पना यामुळे कुणाल कामरा नेहमी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट किंवा पोस्ट करत असतात.Blinkit E Commerce
• Blinkit E Commerce आणि कुणाल कामरा यामधील वाद नेमकी काय आहे?
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 2024 डिसेंबर च्या शेवटी या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली या वेळी blinkit चे CEO अलबिंदर ढीनडसा यांनी सोशल मीडिया वर काही पोस्ट केले होते यामध्ये त्यांनी एकूण आलेल्या विक्रमी ऑर्डरची माहिती दिली होती.
तेही आकड्यासोबत यामध्ये लगेच उडी घेतली स्टॅन्ड अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी.कुणाल कामरा यांनी लगेचच सोशल मीडिया वर पोस्ट करत Blinkit E Commerce या कंपनीच्या CEO ला विचारले की तुमचे हे सर्व खरं आहे
पण तुम्ही तुमच्या डिलिव्हरी पार्टनरला जे वेतन दिले आहे त्याची सरसरी आम्हाला याची माहिती द्या.अश्या वेळी आपण फक्त कर्मचाऱ्यांचे शोषण करता असा आरोप स्टॅन्ड अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांनी लावला.
कुणाला कामरा यांना रिप्लाय देत अश्याच एका कर्मचाऱ्याने धन्यवाद केले आणि लिहिले की धन्यवाद सर आपणा आमचा आवाज उठवल्या बद्दल कंपनीमध्ये होत असलेल्या शोषणाविषयी कोणीही लक्ष्य देत नाही.
हा सर्व वाद झाल्यानंतर blinkit या कंपनीकडून कोणत्याही प्रकरची प्रतिक्रिया अद्याप देखील आलेली नाही.

• निष्कर्ष
Blinkit E Commerceआणि कुणाल कामरा यमधील झालेला वाद आपण या लेखामध्ये चर्चा केली या लेखामध्ये व वादामुळे दोघांनाविषयी आपण यामध्ये बघितले तर दोघेही आप आपल्या क्षेत्रामध्ये दिग्गज आहेत आणि डोगजंचे वाद हा चर्चेचा विषय राहणार नाही असे होणार नाही.blinkit कंपनी ई कॉमर्स क्षेत्रातील कंपनी आहे आणि कुणाल कामरा हा स्टॅन्ड अप कॉमेडीयन आहे.
या दोंघांच्या वादामुळे सर्वत्र कामगार वर्गामध्ये चर्चा सुरु झाली आहे.कंपनीमध्ये कम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, कामाविषयी लपवली गेलेली माहिती, कामगारांच्या ज्या योजना आहेत यावर दवखील खूप मोठया प्रमाणात चर्चा झाली आहे.
हे सर्व झाले तरी ही blinkit कडून अजून तरी देखील काही प्रतिक्रिया आलेली नाही.यामध्ये असे दिवून आले की कुणाल कामरा यांचा मुख्यमंत्री हेतू या कंपन्याना डीवचणे आणि कामगारांच्या हक्काचे योग्य ते वेतन देणे हा एक मात्र उद्देश होता हे त्यांच्या सोशल मीडिया च्या पोस्ट केलेल्या ट्विट ने दिसते.Blinkit E Commerce
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) Blinkit काय आहे?
Blinkit ही एक ई कॉमर्स कंपनी आहे जी किरण सामान, भाजी पाला, नाश्ता या सारख्या गोष्टी अगदी कमी वेळामध्ये घर पोहोच करते.
2) blinkit चे पूर्वीचे नाव काय होते?
Blinkit चे पूर्वीचे नाव grofers असे होते.
3) blinkit ची स्थापना कधी झाली?
Blinkit या ई कॉमर्स कंपनीची स्थापना 2013 साली grofers नावाने झाली.
4) blinkit चे संस्थापक कोण आहेत?
Blinkit या ई कॉमर्स कंपनीचे संस्थापक अलबिंदर धिंडसा आणीबासौरभ कुमार हे दोघे या कंपनीचे संस्थापक आहे.
5) कुणाल कामरा कोण आहे?
कुणाल कामरा हे एक स्टॅन्ड अप कॉमेडीयन आहे जे सतत आपल्या कॉमेडी मुळे चर्चेमध्ये असतात.
6) कुणाल कामरा यांचा जन्म कधी झाला?
कुणाला कामरा यांचा जन्म मुंबई मधे 2 ऑक्टोबर 1988 ला झाला.
7) shut up ya kunal हा लोकप्रिय पॉडकास्ट कोणाचा आहे?
Shut up ya kunal हा लोकप्रिय पॉडकास्ट कुणाल कामरा या स्टँड अप कॉमेडीयन यंचा आहे.
8) blinkit आणि कुणाला कामरा यांचा वाद कश्यावरून आहे?
Blinkit आणि कुणाल कामरा यांचा वाद हा blinkit केलेल्या विक्रमी ऑर्डरची लिस्ट जेव्हा सोशल मीडिया वर टाकली त्यावेळी कुणाल कामरा यांनी काही प्रश्न विचारले हा वाद आहे.
9) 2025 या नवीन वाईशाची सुरुवार कशी झाली?
2025 या नवीन वर्षाची सुरुवात कुणाल कामरा आणि blinkit कंपनी यांच्या वादामुळे झाली.
10) blinkit च्या ऍप्प वरून आपण काय काय ऑर्डर करू शकतो?
Blinkit या ऍप्प वरून आपण भाजीपाला, किराणा सामान, नाश्ता अगदी कमी वेळेमध्ये मागवू शकतो.