फक्त आधार कार्ड ने आयुष्मान कार्ड काढा ऑनलाईन पद्धतीने Aayushman card

फक्त आधार कार्ड ने आयुष्मान कार्ड काढा ऑनलाईन पद्धतीने Aayushman card

Aayushman card परिचय

नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये लोकसंख्या खुप आहे आणि सध्या भारताची लोकसंख्या ही जगामध्ये सर्वात जास्त आहे अश्या स्थिती मधे सर्वांचे आरोग्य सांभाळणे किती कठीण आहे हे आपल्याला चांगलंच आहे.

 आपण आपल्या घरातलेच उदाहरण जर घेतले तर आपल्याला लगेच लक्ष्यात येईल.अश्या वेळी 2020 च्या कोरोना महामारी ने तरं संपूर्ण जगामधव थैमान घातले होते भारतामध्ये देखील या महामारिमूळे मोठया प्रमाणात प्रबहावा दिसून आळा होता अश्या वेळी संपूर्ण हॉस्पिटल हे फुल्ल भरलेलं होते यातूनच आपण आपन हे शिकले पाहिजेत की आपले आरोग्य जपनेस खूप महत्वाचे आहे

दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या स्वतः च्या आरोग्याकडे फारसे लक्ष्य देत नाही. नीट लक्ष न दिल्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. अश्या वेळी भारतामध्ये मोठ्याप्रमाणात अजून ही दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या भरपूर मोठया प्रमाणात आहे.

उत्तम प्रकारची सुविधा घेण्यासाठी त्यांच्चाकडे एक तर पैसे नाही किंवा त्यांच्याकडे मदत करण्यासाठी कोणी जवळचे व्यक्ती नाही. भारत सरकारने या लोकांसाठी आयुष्मान भारत योजना आणली आहे जेणे करून गरीब कुटुंब, जे आर्थिक दृष्टया कमकुवत आहेत अश्या कुटुंबानां उत्तम प्रकारची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ही योजना सुरु केली आहे

या आमध्ये आता मोठा बदल झालेला दिसत आहे आता 70 वर्ष पूर्ण असलेल्या लोकांना आयुष्मान कार्ड काढता येणार आहे ते कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे न देता फक्त या साठी आधार कार्ड चा वापर होईल आणि ऑनलाईन पद्धतीने हे आयुष्मान कार्ड काढता येईल.

आयुष्मान कार्ड कार्ड ची प्रक्रिया माहिती करून घेण्याआधी आपण आयुष्मान कार्ड काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊ yojnavikas.com या वेबसाईट वर याआधीच या बद्दल माहिती उपलब्ध आहे परंतु पार्ट एकदा आपण याची थोडक्यात माहिती घेऊ.

Aayushman card काय आहे आयुष्मान भरता योजना

नरेंद्र मोदी यांनी सामान्य लोकांचे आरोग्य लक्ष्ययात घेता आयुष्मान भारत योजना ही सब्टेंबर 2018 मधे ही योजना सुरु केली या योजनेचा मुख्य उद्देश फक्त सामान्य जनतेला 5 लाख पर्यंत मोफत उपचार देणे हा आहे आणि आज पर्यंत ही योजना चालू असून ही योजना संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठया प्रमाणावर आरोग्यासाठी काम करणारी योजना म्हणून ठरलेली आहे.आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतो. या साठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते कागदपत्रे पूर्ण केल्यानंनंतर आयष्मान कार्ड काढता येते आणि या कार्डचा उपयोग करून आपण 5 लाखापर्यंत मोफत उपचार करू शकतो.Aayushman card

 आता आपण बघूया आधार कार्ड चा वापर करून आयुष्मान कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने कसे काढता येईल.

आयुष्मान कार्ड हे आता जेष्ठ नागरिकांना सर्वांना ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आता कोणत्याही ओरकारचे त्यासाठी राशन कार्ड किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे लागणार नाही. 70 वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांचे आपण घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने आपण आयुष्मान कार्ड काढू शकतो. या लेखामध्ये आपण याची संपूर्ण प्रक्रिया बघणार आहोत चला तर बघूया संपूर्ण प्रक्रिया. 

1) सर्वात प्रथम तुम्हाला beneficiary.nha.gov.in या वेबसाईट ला ओपन करून घ्यावे लागेल 

2) होम पेज वर आल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली beneficiary आणि operator या सारखे पर्याय दिसतील यामध्ये तुम्हाला beneficiary हा पर्याय निवडायचा आहे.

3) सिलेक्ट केल्यानंन्तर तुम्हाला खाली कॅपचा येईल तो भरायचा आहे. आणि मोबाईल नंबर टाकून otp पाठवायचा आहे.Aayushman card

4) otp टाकून अकॉउंट तयार करून घ्यावा त्यांनातर तुम्हाला पुढचे पेज ओपन होईल 

5) अकाउंट log in झाल्यानतर खाली तुम्हाला सिनियर सिटीझन चा पर्याय येईल यामध्ये खाली क्लीक हियर टू एन्रोल नावाचा पर्याय येईल येथे करून घ्यायचे आहे.

6) क्लिक केल्यानंन्तर पुढचे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारला जाईल काळजीपूर्वक आधार कार्ड नंबर भरायचा आहे. Aayushman card

7) आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली फॅमिली आयडी येईल ते टाकायची गरज नाही त्याखाली तुम्हाला कॅपचा विचारला जाईल to टाकायचा आहे.

8) कॅपचा टाकल्यानंन्तर खाली पर्याय येईल click here to fresh Enrollment of 70 येथे click करायचे आहेत 

9) त्यांनतर आधार otp, फिंगर प्रिंट IRIS Scan यामध्ये तुम्हाला आधार आधार कार्ड otp वर click करायचे आहे. त्यांनतर आधार कार्ड नंबर टाकून वेरिफाय बटणावर click करायचे आहे.

10) व्हेरिफाय बटणावर click केल्यानंतर तुम्हाला पुढचे पेज ओपन होईल त्यामध्ये खाली yes नावाचा सर्वात खाली पर्याय येईल त्यावर click करायचे आहे. आणि yes बटणावर click केल्यानंन्तर खाली allow म्हणून पर्याय असेल त्यावर click करायचे आहे.Aayushman card

11) click केल्यानंतर तुम्हाला दोन otp येतील ते दोन्ही otp व्हेरिफाय करून घायचे आहेत.

12) आता तुमच्यासमोर पर्याय येतील विचारले जाईल की तुम्ही यापैकी कोणत्या स्कीम बसतात का ते पर्याय तुम्ही निवडू शकता जार तुम्ही त्यापैकी कोणतेच नसाल तर तुम्ही none of the above या पर्यायावर click करू शकता 

13) click केल्यानंन्तर आपल्या समोर नवीन ओलेज ओपन होणार आहे या पेज मधे आपल्याला आपली सर्व माहिती समोर येणार आहे खाली आल्यानंतर live फोटो घायचा आहे.Aayushman card

फोटो घेतल्यानंतर खाकी मोबाईल नंबर आहे की नाही हे विचारले जाईल असेल तर टाका नाही तर टाकू नका

त्याच्या खाली आल्यानंतर कॅटेगरी विचारली जाईल तुमची जी काही कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा. त्यांनतर पजन कोडं टाका जिल्हा विचारला जाईल जिल्हा टाका खाली स्टेट टाका तालुका सिलेक्ट करा आणि तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करा.Aayushman card

तुमचे कोणी फॅमिली मेम्बर असतील त्यांना देखील ऍड करू शकता नसेल तर खाली i do not have fammily membar वर सिलेक्ट करा रिलेशनशिप मधे तुम्हाला तुमच्या पद्धतीने ऍड करायचे आहेत. Aayushman card खाली आल्यानंतर i certify नावाचे पर्याय येईल त्यावर क्लीक करून सबमिट बटणावर click करा सबमिट केल्यानंतर आपली e-kyc पूर्ण झालेली आहे. हे पेज क्लास करायचे आहे.

5 ते 10 मिनिटाचा वेळ घ्यायचा आहे. त्यांनातर पार्ट एकदा आपल्याला होम पेज वर यायचं आहे येथे आपल्याला आधार नंबर आणि कॅपचा टाकून सर्च करायचं आहे.Aayushman card

सर्च केल्यानंन्तर तुम्हला कार्ड अप्रोव्ह झलेले दिसेल ते तुम्ही आता डाउनलोड करून तुम्ही कार्ड घेऊ शकता.

यामध्ये कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऍक्शन च्या डाउनलोड नावाचे पर्याय असेल येथे click करायचे आहे. त्यांनतर व्हेरिफाय बटनवर click करायचे आहे click केल्यानंन्तर allow नावावर click करायचे आहे allow केल्यानंन्तर otp विचारला जाईल मोबाईल वर दोन otp येतील otp टाकायचा आहे अश्या प्रकारे अथोंटिकेशन करायचे आहे.

यानंतर आपण बघू शकता 70 वर्षांनंतर पूर्ण असलेले लोकांसाठी आपण आयुष्मान कार्ड बनवलेले आहे ते डाउनलोड होईल

Aayushman card निष्कर्ष

आयुष्मान भारत योजना ही भारत सरकाची एक महत्त्वाची  योजना आहे जी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणार्या सामान्य लोकांना 5 लाख पर्यंत मोफत उपचार सेवा प्रदान करते ही योजना भारतातील नाही तर  जगातील आरोय उपचार करणारी सर्वात मोठी योजना आहे .या योजनेद्वारे 1760 रोगांवर उपचार केला जाऊ शकतो.तसेच आयुष्मान कार्ड सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय येथे देखील वापरता येते.कार्ड काढण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता लागते आपण या लेखामध्ये फक्त 70 वर्षावरील जे काही लोक आहेत ते online पद्धतीने आयुष्मान भारत कार्ड कसे काढू शकतात याची मिती घेतली आहे.Aayushman card

सतत विचारले जाणारे प्रश्न

1) आयुष्मान भारत योजना काय आहे? 

आयुष्मान भारत योजना ही एक भारत सरकारची आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांसाठी 5 लाखापर्यंत मोफत उचार सुविधा देणारी योजना आहे.

2) 70 वर्षावरील लोक आयुष्मान कार्ड काढू शकतात का? 

हो सर्व 70 वर्ष वय असलेल्या लोक हे आयुष्मान कार्ड काढू शकतात.

3) आगषमान कार्ड आणि आयुष्मान भारत योजना ही एकच आहे का? 

हो आयुष्मान कार्ड आणि आयुष्मान भारत योजना ही एकच आहे.

4) आयुष्मान भारत योजना कधी सुरु झाली? 

आयुष्मान भारत योजना ही सब्टेंबर 2018 मधे सुरु करण्यात आली.

5) आयुष्मान भारत योजनेला दुसरे नाव काय आहे? 

आयुष्मान भारत योजनेला प्रधानमंत्री मंत्री आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय संरक्षण योजना या नावाने देखील ओळखले जाते.

6) आयुष्मान कार्डचे फायदे काय आहेत? 

आयुष्मान भारत कार्डचे फायदे पुढील प्रमाणे – 

 1) आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांना याचा फायदा घेता येतो 

2) 5 लाख पर्यंत या कार्ड द्वारे मोफत उपचार करता येऊ शकतात.

7) आयुष्मान कार्ड खाजगी रुग्णालयात वैध आहे का? 

होय आयुष्मान कार्ड हे खाजगी रुग्णालयात वैध आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY कार्यक्रमाशी संलग्न असलेली खाजगी रुग्णालये आयुष्मान भारत कार्ड स्वीकारण्यास पात्र आहे.

8) आयुष्मान भारत योजनेमध्ये किती रोगाचा समावेश आहे? 

आयुष्मान भारत योजनेमध्ये 1760 रोगाचा समावेश आहे.