Aavdel Tithe Pravas Yojana 2025 आता फिरा संपूर्ण महाराष्ट्र आवडेल तीथे प्रवास योजनेद्वारे

Aavdel Tithe Pravas Yojana 2025 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या एसटी परिवहन महामंडळाची आवडेल तेथे कोठेही प्रवास ही एक नावाजलेली योजना आहे. काही लोकांना फिरण्याची खूप आवडत असते. पन काही करणामुळे ते फिरू शकतो नाही त्यामागे भरपूर काही करणे आहेत. यामध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळची आवडेल तेथे प्रवास नावाची योजना त्या लोकांसाठी आहे

जे फिरण्याची आवडत ठेवतात कहर तर ही योजना 1988 पासून सुरु झलेली आहे पण यामध्ये वेळोवेळी याच्या दरामध्ये किंवा नियमामध्ये बदल करण्यात आले आहे. या योजनेचे भरपूर वैशिष्ट्य असल्यामुळे ही योजना सामान्य लोकमध्ये मोठ्या प्रमाणात गाजली. पन सध्याच्या काळात कोणाला ही योजना माहिती नाही. या लेखाच्या माध्यमातून आपण या योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

 • Aavdel Tithe Pravas Yojana 2025 योजनेचा परिचय 

ही योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे 1988 पासून सुरु केलेली योजना आहे यामध्ये दोन प्रकारचे पास दिले जातात त्यामध्ये 7 दिवसाचा पास असतो आणि 4 दिवसाचा पास असतो. यामध्ये आपल्या आवडीनुसार पासची निवड करून आपण प्रवासाचा आनंद घेऊ शकतो. आता आपण बघूया या पासचे फायदे काय आहेत.

• काय आहेत Aavdel Tithe Pravas Yojana 2025 योजनेचे फायदे – 

या योजनेचे भरपूर काही फायदे आहेत सध्याच्या महागाईच्या काळामध्ये ही योजना अत्यंत उपयोगी पडते. आपण जर साधा प्रवास केला तर तो या योजनेच्या मनाने खूप महागात पडतो. तसेच एसटी बसने केलेला प्रवास हा नेहमी सुरक्षित असतो हे आपल्याला माहित आहे 7 दिवसाचा पास घेतल्याननंतर आपण पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर आपल्या एसटी महामंडळची बस ज्या राज्यात जाते त्या राज्यात देखील याचा फायदा होतो. Aavdel Tithe Pravas Yojana 2025 आता हा फायदा कसा होतो हे आपन पुढे बघणारच आहोत.ही योजना आजही देखील चालू आहे पण या योजनेची माहिती नवीन पिढीला जास्त माहिती नाही याच कारणाने ही माहिती सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम या yojnavikas.com च्या माध्यमातून करत आहोत.Aavdel Tithe Pravas Yojana 2025

 • Aavdel Tithe Pravas Yojana 2025 या योजनेचा जो पास आहे त्याबद्दल माहिती बघू – 

सुधारित दिनांक 5-1-2022 पासून या योजनेच्या दरामध्ये काही बदल सुधारित बदल केले आहे तर ते आपण बघूया.

1) वाहतूक सेवेचा प्रकार – साधी ( जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती, अंतरराज्यसह ) 

• 7 दिवसाच्या पासाचे मूल्य हे जे लोक प्रौढ आहेत त्यांना 2040 रुपये असणार आहेत तसेच लहान मुलांना हा पास मात्र 1025 रुपयामध्ये मिळणार आहे.तसेच 4 दिवसाचा जो पास आहे त्यामध्ये प्रौढ लोकांना 1170 रुपये लागणार आहेत व मुलांसाठी हे मूल्य 585 रुपये असणार आहेत.Aavdel Tithe Pravas Yojana 2025

2) वाहतूक सेवेचा प्रकार – ( शिवशाही आसनी, आंतर राज्यासह) – 7 दिवसाचा जो पास असणार आहे त्यामध्ये प्रौढ लोकांसाठी 3030 रुपये राहणार आहे तसेच मुलांसाठी हे मूल्य 1520 रुपये राहणार आहे. जर तुम्हाला 4 दिवसाचा पास काढायचा असेल तर यामध्ये प्रौढ लोकांसाठी 1520 रुपये आहे आणि मुलसाठी हे मूल्य 765 रुपये आहे.

अशा प्रकारे या पासाचे प्रकार आणि त्याचे आहेत तुम्ही जर हा घेण्याचा विचार करत असाल तर आपल्या जवळच्या बस स्थानकवर जाऊन या पास बद्दल अधिक माहिती घेऊन शकता या दरामधे वेळोवेळी वेळी बदल होत असतात.त्यासाठी ऑनलाईन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वेबसाईट वर जाऊन बदल झालेले दर विषयी आपल्याला माहिती मिळेल.

 • टीप – वरती जे मुलसाठी जे दर दिलेले आहेत ते 5 वर्षेपेक्षा जास्त आणि 12 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी आहेत

 • आता आपण बघू Aavdel Tithe Pravas Yojana 2025 काही मुख्य नियम आहेत ते – 

1) आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेच्या अंतर्गत 7 दिवसाचा व 4 दिवसाचा पास दिला जातो 

2) यामध्ये जी साधी सेवा आहे त्यामध्ये ( साधी बस, जलद बस, रातराणी, शहरी, यशवंती,आतंर राज्य मार्गासाह ही सेवा ग्राह्य राहणार आहे.

3) या योजनेद्वारे जी निम आराम बस सेवा आहे यासाठी स्वतंत्र असे दर निश्चित केलेल नाहीत जी शिवशाही बस आहे त्यासाठी देण्यात येणारा पास हा साधी बस, निम आराम बस, विना वातानुकुलीत बस या सर्व सेवासाठी आंतर राज्य मार्गासाह ग्राह्य राहील.Aavdel Tithe Pravas Yojana 2025

4) या योजनेचा पास हा दहा दिवस आधी काढता येणार आहे तसेच येईन वेळेला देखील हा पास काढता येईल 

5) आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेचा पास हा कोणत्याही प्रकरच्या अतिरिक्त बस साठी देखील ग्राह्य राहील 

6) ज्या व्यक्तीच्या नावाने हा पास असेल तोच व्यक्ती या पासचा वापर करू शकेल तसेच याचा काही गैरफायदा घेण्यात आळा तर पास जप्त देखील होऊ शकतो.

7) आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेचा पास असणाऱ्या पासधारकांची त्यांच्या असणाची हमी महामंडळ देत नाही. त्यासाठी पास धारकांना आपली जागा आरक्षित करावी लागेल त्यासाठी आरक्षित करण्यासाठी जे काही मूल्य असेल ते द्यावे लागतील.

8) योजनेद्वारे घेतलेल्या पासधारक प्रौढ व्यक्ती हे आपल्या सोबत 30 किलो 12 वर्षाखालील मुलांसाठी 15 किलोपर्यंत आपले सामान नेऊ शकतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचे अधिक मूल्य घेतले जाणार नाही.

9) जे पास धारक आहेत ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जेथे पर्यंत जाते तिथ पर्यंत या पासचा उपयोग होणार आहे.Aavdel Tithe Pravas Yojana 2025

10 ) पास हरवल्यानंतर याबदल्यात दुसरा कोणताही पास दिला जात नाही. किंवा त्याबदल्यात कोणताही मोबदला दिला जात नाही.

11) प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारची व्यक्तिक वस्तू हरवल्यास किंवा नुकसान झाल्यास याची जबाबदारी महामंडळ घेत नाही.

12) जर प्रवासाचा पास काढल्यानंतर त्याची जी शेवटची तारीख असेल त्या तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुदत राहील त्यानंतर टिकीट आकारले जाईल.Aavdel Tithe Pravas Yojana 2025

13) जर काही कारणामुळे बस वेळेवर ना आल्यास किंवा बंद पडल्यास सदरच्या कंडक्टर च्या मदतीने तुम्ही दुसऱ्या बस मधे बसू शकता परंतु सदरच्या बस कंडक्टर च्या परमिशन ने तुम्ही दुसऱ्या बस मधे जाऊ शकता.

महाराष्ट्र सरकार ही प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन योजना आणत असते यामध्ये सामान्य माणसाला नवीन योजनाचा फायदा हा कसा जास्तीत देता येईल यावर सरकारचा भर नेहमीच असतो यामध्ये लाडकी बहीण योजना सारख्या योजना या घरा घरा पर्यंत पोहचलेल्या दिसतात.Aavdel Tithe Pravas Yojana 2025

 त्याचप्रमाणे या योजनाची चर्चा देखील सर्वत्र होताना आदिस्ते परंतु काही अश्याच योजना आहेत ज्या सर्व सामान्य लोकांना माहिती नाही माहिती जरी असली तरी त्याविषयी संपूर्ण माहिती नसते सरकारने प्रौढ व्यक्तीसाठी आणि महिलांच्या प्रवासासाठी देखील काही योजना आणलेल्या आहेत यामध्ये महिलांना 50% सवलत ही तिकीटमधे देण्यात आलेली आहे तसेच प्रौढ व्यक्तींना म्हणजेच ज्यांचे वय हे 75 वर्षावरील आहे

अश्या व्यक्तींना बस सेवा ही मोफत करण्यात आलेली आहे. आपण आता या लेखामध्ये ज्या योजनेबद्दल माहिती बघितली त्यामधे आपण आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजनेची माहिती बघितली ही योजना फक्त सामान्य लोकांसाठी आहे हे आपल्या वाचल्यांनंतर समजले असेल या योजनेचा फायदा कसा घेता येईल हे तुम्ही आता ठरवायचे आहे.

 • Aavdel Tithe Pravas Yojana 2025 निष्कर्ष 

आवडेल तिथे प्रवास योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणाऱ्या लोकांसाठी आहे यामध्ये 7 दिवसाचा आणि 4 दिवसाचा पास दिला जातो पास घेतल्यानंतर पासच्या शेवटच्या दिवसाच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चालू असतो. यामध्ये पास धारक व्यक्ती जर प्रौढ असून त्यांना 30 किलो पर्यंत आणि मुलांसोबत 15 किलो पर्यंत सामान नेण्याची सुविधा आहेत या मधे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. ही योजना 1988 पासून महाराष्ट्र राज्यात लागू असून यामध्ये सरकारने वेळोवेळी वेळी नियमामध्ये आणि दरा मधे बदल केलेले आहे.

 ज्यांना फिरण्याची आवड आहे असे व्यक्ती हा पास घेऊन याचा पुरेपूर फायदा घेऊन फिरण्याचा आनंद घेऊ शकतात.

• सतत विचारले जाणारे प्रश्न 

1) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे पास कोणते आहे? 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे पास दिले जातात त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी पास असतात आणि आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत सामान्य लोकांना अगदी कमी दरामध्ये 7 दिवसाचा आणि 4 दिवसाचा पास दिला जातो.

2) आवडेल तेथे पास योजना 2025 काय आहे? 

आवडेल तेथे प्रवास ही योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळं तर्फे राबविली जाते यामध्ये 7 दिवसाचा पास आणि 4 दिवसाचा पास दिला जातो. याद्वारे आपण पासच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोठेही प्रवास करू शकतो.

3) आवडेल तेथे प्रवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा? 

आवडेल तेथे पास योजनेचा फायदा करून घेण्यासाठी आपल्या जवळच्या बस स्थानकर जाऊन हा पास डघेतला जाऊ शकतो हा पास सम्पूर्ण महाराष्ट्र मधे सर्व स्थानकवर उपलब्ध आहे.

4) आवडेल तेथे प्रवास ही योजना सुरु कधी झाली? 

आवडेल तेथे प्रवास ही योजना 1988 मधे महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या दरमधे आणि नियमामध्ये वेळोवेळी वेळी बदल करण्यात येतात यासाठी अधिकृत वेबसाईट द्वारे आपण याची माहिती घेऊ शकतो.