
Aaple Sarkar Seva Kendra Ragistration 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण महा ई सेवा केंद्र म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र याबद्दल माहिती बघणार आहोत यामध्ये आज आपण हा फॉर्म कश्या प्रकारे भरायचा आणि याची संपूर्ण प्रक्रिया बघणार आहोत.
आपले सरकार केंद्र सुरु करण्यासाठी सध्या रायगड जिल्ह्यात सुरु असून या साठी कोणत्या प्रकारचो कागदपत्रे लागणार आहेत तसेच काय प्रक्रिया असणार आहे ही माहिती बघणार आहोत. अजूनही आपण yojnavikas.com च्या इन्स्टाग्राम अकॉउंट ला जॉईन केले नसेल किंवा व्हाट्स अँप ग्रुप ला जॉईन केलेनसेल तर लवकर जॉईन करून घ्या अशीच नवीन नवीन माहिती आपल्याला यामध्ये मिळत असते.
आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे निघत असते आपण प्रत्येक वेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याची जाहिरात सुरु करण्याची माहिती येते त्या वेळेस आपण आपल्या वाचकांना याची माहिती आपण वेळो वेळी देत असतो .
• Aaple Sarkar Seva Kendra Ragistration 2025 चला तर मग मित्रांनो सुरु करूया काय आहे प्रक्रिया रायगड जिल्ह्यात आपले सेवा केंद्र सुरु करण्यासाठी.
आपल्या माहितीसाठी हे केंद्र फक्त सध्या रायगड जिल्ह्यासाठी आहे आणि आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज करायचा आहे.अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे csc केंद्र असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे csc आयडी नसेल Aaple Sarkar Seva Kendra Ragistration 2025 तर तुम्ही या ठीककांनी TEC आयडी देखील देऊ शकता.

ऑफलाईन फॉर्म भरताना या ठिकाणी तुमाला स्वतः चा फोटो लागणार आहे तसेच CSC id किंवा TEC Id या ठिकाणी द्यायव्हा आहे. तुमची असणारी शैक्षणिक पात्रता सांगणक कौशल्य इत्यादी माहिती देखील ऑफलाईन फॉर्म मध्ये भरायची आहे.Aaple Sarkar Seva Kendra Ragistration 2025
आता तुम्ही ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र सुरु करणार आहात त्या ठिकाणची सर्व माहिती द्यायची आहे उदा. जागेचा पत्ता, तालुका, जिल्हा, पिन कोड, वॉर्ड क्रमांक, जागेचा अक्षाश वा रेखंनश, जागा भाड्याने आहे कि स्वतः ची आहे याबद्दल माहिती, Aaple Sarkar Seva Kendra Ragistration 2025 इंटरनेट ची उपलब्धता, संगणक संख्या, बायोमॅट्रिक उपकरण संख्या ही सर्व माहिती ऑफलाईन फॉर्म मध्ये भरायची आहे.
• Aaple Sarkar Seva Kendra Ragistration 2025 सुरु करण्यासाठी लागणारी कागदपत्रे –
1) जो आपण ऑनलाईन फॉर्म भरणार आहात त्या अर्जाची ओरत या ठीकानी जोडायची आहे
2) आधार कार्ड Aaple Sarkar Seva Kendra Ragistration 2025
3) पॅन कार्ड
4) CSC,/तेच प्रमाणपत्र
5) शैक्षणिक प्रमाणपत्र

6) संगनकीय प्रमाण पत्र
7) जागेचे कागदपत्र Aaple Sarkar Seva Kendra Ragistration 2025
8) अर्जर जर आवणग असल्यास त्या संबंधिचे प्रमाणपत्र
ऑफलाईन फॉर्म ची लिंक आम्ही या लेखमध्ये दिलेली आहे तो फॉर्म डाउनलोड करून त्यावर असलेल्या सर्व अति शर्ती वाचून घ्यायच्या आहेत. Aaple Sarkar Seva Kendra Ragistration 2025 आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचं याची लिंक देखील या लेखमध्ये दिलेली आहे तर क्लीक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता.या बाबतची अधिक माहिती आपण पुढच्या लेख मध्ये घेणार आहोत.
online फॉर्म भरण्यासाठी किंवा इतर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा .
धन्यवाद