Aadhar card Exam Registration 2025 आधार कार्ड सेंटर सुरु करत आहात तुमच्याकडे हे प्रमाणपत्र आहे का ?

Aadhar card Exam Registration 2025 परिचय

Aadhar card Exam Registration 2025 आधार कार्ड सेंटर सुरु करत आहात तुमच्याकडे हे प्रमाणपत्र आहे का ?नमस्कार मित्रांनो दरवेळेस प्रमाणे आज आपण एक महत्वाची माहिती बघणार आहोत जर आपल्याला कोणता व्यवसाय करायचा असेल. तर त्यांच्या साठी हा लेख खूप महत्वाचा असणार आहे.यामध्ये आपण जे आधार कार्ड सेंटर सुरु करायचे आहे.

त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते त्या साठी तुम्हाला फॉर्म भरणे गरजेचे आहे यामध्ये आपण परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा हे बघणार आहोत या परीक्षेला आपण ऑपरेटर सुपरवायझर परीक्षा या नावाने देखील ओळखतो.

जर तुम्हाला असधार कार्ड सेंटर सुरु करायचे असेल तर तुम्हाला ही परीक्षा देणे खूप महत्वाचे आहे या मधे तुम्हाला या परीक्षेचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. चला तर मग बघूया ही परीक्षा देण्यासाठी फॉर्म कश्या पद्धतीने भरायचा आहे.

अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया Aadhar card Exam Registration 2025 

• Aadhar Supervisor Exam Certificate 2025 काढण्यासाठी परीक्षा देणे गरजेचे आहे या प्रमाणपत्र मुळे तुम्ही आधार संदर्भातील सर्व कामे करू शकता. आता या परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा हे,शिक्षणाची पात्रता काय असणार आहे, कोण कोणती कागदपत्रे लागणार आहे ते आपण बघू.

 1) uidi.nseitexams.com ही जी वेबसाईट आहे ही सर्वात प्रार्थना ओपन करून घ्यायची आहे.

2) वेबसाईट वर आल्यानंतर पहिले तुमचे या वेबसाईट वर अकॉउंट असेल तर आयडी पासवर्ड टाकून log in करा जर अकॉउंट नसेल तर यामध्ये creat new user या बटणावर क्लीक करकयचे आहे.

3) creat new user वर क्लीक केल्यानंन्तर तुमच्या समोर new user sign up form येईल यामध्ये uplod xml file असा पर्याय आळा असेल आता xml file कोठे मिळेल तर सर्वात ओरथन आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईट वर जा तेथे log in पर्यायावर जायचे आहे या ठिकाणी आपला आधार कार्ड नंबर आणि कॅपचा भारायचा आहे. आणि सेंड otp करायचे आहे.Aadhar card Exam Registration 2025 

 आपल्या मोबाईल नंबर वर जो otp आळा असेल तों otp तजून log in करायचे आहे. आता आपल्याला xml फाईल पाहिजेत आहे तर सर्वात खाली यायचे आहे या ठिकाणी offline e-kyc असा पर्याय येईल येथे क्लीक कार्याचे आहे शेयर 4 अंकी कोड टाकायचा आहे

आता हा कोड कोणताही टाकला तरी चालेल पॅन हा कोड तुमच्या नंतर लक्ष्यात असणे गरजेचे आहे.4 अंकी कोड टाकल्यानंतर डाउनलोड बटनवर क्लीक करायचे आहे.Aadhar card Exam Registration 2025 डाउनलोड झलेली xml फाईल सेव करून ठेवा.

4) आता आपल्या मुख्य वेबसाईट व यायचे आहे याठिकाणी आपल्याला signup करण्यासाठी xml फाईल पाहुजे आहे तर upload बटनवर click करून ती xml फाईल अपलोड करायची आहे.आणि खाली share कोड मजजन पर्याय तुम्ही जो कोड सुरुवातीला आधार कार्ड वेबसाईट वर टाकला होता तों या ठिकाणी टाकायचा आहे. आणि extract करायचे आहे.Aadhar card Exam Registration 2025 

आता खाली मोबाईल नंबर विचारला जाईल तुमचा जो आधार कार्ड ला लिंक मोबाईल नंबर आहे तों टाकायचं आहे तरं नंबर टाकून otp सेंड करायचा आहे.otp आपल्या नंबर ला आल्यानंतर व्हेरिफाय बटनवर क्लीक करून otp व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.वेरिफिकेशन झाल्यानतर खाली डीक्लेरेशन असेल त्यावर क्लीक करायचे आहे. आणि खाली मेल आयडी विचारला जाईल तर आपला मेल आयडी टाकायचा आहे.Aadhar card Exam Registration 2025 

5) मेल आयडी टाकल्यानंतर show xml content या बटनवर क्लीक करा. यामध्ये तुम्हांला सर्व आधार कार्डची माहिती दिसेल ती बरोबर आहे का ते चेक करा आणि कन्फर्म वर क्लीक करा.

6) कन्फर्म केल्यानंन्तर तुमचं अकॉउंट ओपन झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला user id आणि पासवर्ड आळा असेल त्याने आपले अकॉउंट ओपन करा.

7) परत वेबसाईट वर यायचं आहे यामध्ये आपल्याला जो पासवर्ड आळा होता या ठिकाणी आपला पासवर्ड बदलायचा आहे एक नवीन पासवर्ड तयार करून Aadhar card Exam Registration 2025 आपल्या पद्धतीने तयार करून सेव करायचा आहे.

8) आता आल्यावर अकॉउंट मधे नवीन पासवर्ड टाकून log in करा. Log in झाल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम बेसिक डिटेल विचारली जाईल. यात तुमचे शिक्षण विचारले आहे तुमच्या शिक्षणाची माहिती टाका.

 9) खाली आल्यानंतर Level of exam असा पर्याय असेल यामध्ये ECMP opreator cum Supervisor हा पर्याय निवडायचा आहे. त्या खाली परीक्षेची भाषा निवडायची आहे तुम्हाला परीक्षा कोणत्या भाषेतून द्यायची आहे ते टाकायचे आहे.Aadhar card Exam Registration 2025 

10) खाली आल्यानंतर तुम्हाला age ncy code आणि Ragister code विचारला जाईल आता हा code नेमकी कोठे मिळणार आहे तर तुम्हाला जी कंपनी आधार सेंटर उघडण्यासाठी परमिशन लेटर देण्यात येणार आहे त्या कंपनी च्या लेटर मधे हे दोन code असणार आहेत ते या ठिकाणी टाकायचे आहेत. खाली आल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.Aadhar card Exam Registration 2025 

11) खाली आल्यानंतर आपली पर्सनल डिटेल येईल यामध्ये काही गोष्टी आधी भरलेल्या आहेत जी माहिती नाही ती आपल्याला बजारायची आहे म्हणजेच यामध्ये आपला मोबाईल नंबर, राज्य, शहर 

आणि सेंटर कोणते पाहिजे हे select करायचे आहे.

12) खाली आल्यानंतर सेव करून continue बटनवर क्लीक करून पुढच्या पेज वर जायचे आहे. या ठिकाणी आपल्याला आपल्या शिक्षणाचे कागदपत्रे अपलोड करायचे आहे आणि आपल्याला जे परमिशन लेटर मिळाले आहे ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे.Aadhar card Exam Registration 2025 

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर contiune बटणावर क्लीक करून पुढच्या पेज वर क्लीक करायचे आहे.

 13) पुढच्या पेज वर आल्यानंतर तुमच्या समोर सर्व माहिती येणार आहे जी तुम्ही भरलेली आहे.ही सर्व माहिती चेक करा. खाली तुम्हाला व्हेरिफाय बटन दिसेल या ठिकाणी तुम्ही जे कागदपत्रे अपलोड केलेले आहे ते व्हेरिफाय करायचे आहे यात व्हेरिफाय बटनवर क्लीक करा तुमच्या समोर शैक्षणिक कागदपत्रे ओपन होईल ते बरोबर आहे कबते चेक करा.

तसेच आपले परमिशन लेटर बरोबर आहे का ते चेक करा. चेक केल्यानंन्तर व्हेरिफाय करा आणि खाली proceed to submit form या बटनवर क्लीक करायचे आहे. या ठिकाणी आपण आपला फॉर्म सबमिट केलेला आहे

त्या पुढे पार्ट एकदा सर्व माहिती आपण बरोबर भरले आहे की नाही ते काळजीपूर्वक चेक करा ही माहिती फक्त एकदाच एडिट होते त्यांनतर ही माहिती एडिट Aadhar card Exam Registration 2025 करता येणारा यामुळे व्यवस्थित माहिती चेक करा आणि खाली डिक्लेरेशन पर्याय असेल या ठिकाणी छोट्या चौकटी मधे क्लीक करा आणि खाली submit application form वर क्लीक करून फॉर्म सबमिट करा.

आता आपली सर्व प्रक्रिया झलेली आहे या ठिकाणी आपल्याला आता payment करायचे आहे तर वर एक पर्याय येईल payment नावाने येथे क्लीक करायचे आहे payment करण्याच्या आधी तुम्हाला जर कोणते बदल करायचे असतील तर तुम्ही कटू शकता यामध्ये शैक्षणिक माहिती परीक्षेची लेव्हल, agency code अशी काही माहिती जर चुकली असेल तर ती ठीक करा आणि खाली आल्यानंतर prceed to pay बटन असेल यावर करायचे आहे.

या ठिकाणी आपल्याकडे हजार upi id, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड असे पर्याय असतील आपल्या सोयीनुसार पर्याय निवडा. आणि payment करा.Aadhar card Exam Registration 2025 

14) payment झाल्यानंतर थोडेसे थांबा आणि आपोआप या ठिकाणी पेज रिफ्रेश होऊन रीडायरेक्ट होईल आणि payment यशस्वी म्हणू समोर आपल्या दिसेल.

15) आता आपल्याला book seat असा पर्याय येईल या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तुम्ही जे सेंटर निवडले होते परीक्षा कोणती देणार आहात ही सर्व माहिती या ठिकाणी येईल. सर्वात खाली तारीख निवडायची आहे या ठिकाणी स्लॉट कधी कधी उपलब्ध आहे ती तारीख आपल्या सोयीनुसार निवडायची आहे. आणि सबमिट बटनवर क्लीक करायचे आहे.

आणि खाली book नावाचा पर्याय येईल या ठिकाणी क्लीक करायचे आहे कन्फर्म नावावर क्लीक करून congratulations येईल आता आपल्या समोर कन्फर्म केल्यानंतर आपले ऍडमिट कार्ड येईल हे डाउनलोड करून घायचे आहे आपण ज्या तारखेला परीक्षा देण्यासाठी जाणार आहोत त्या ठिकाणी आपल्या हे ऍडमिट कार्ड लागणार आहे.Aadhar card Exam Registration 2025 

 टीप – वर आपण हा फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती बघितली आहे परीक्षेला जाताना आपल्या सोबत आधार कार्ड, आधार कार्डची कलर झेरॉक्स, आपले परमिशन लेटर, ऍडमिट कार्ड हे सर्व लागणार आहे तसेच जे कंपनी ने तुम्हाला परमिशन लेटर दिले आहे

ते ओरिजिनल या ठिकाणी लागणार आहे. तसेच या परीक्षेची तयारी करण्यासाठी काही मोक टेस्ट आहेत तर या वेबसाईट च्या माध्यमातून तुम्ही या परीक्षेची तयारी करू शकता.

सतत विचारले जाणारे प्रश्न 

1) आधार सेंटर सुरु करण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी

आधार सेंटर सुरु करण्यासाठी uidi. nseitexams.com या वेबसाईट द्वारे तुम्ही अर्ज करू शकता व फॉर्म भरून परीक्षा देऊ शकता.

2) आधार ऑपरेटर साठी अर्ज कसा करायचा आहे

आधार ऑपरेटर साठी NSEIT या वेबसाईट द्वारे अर्ज करावा लागतो यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ज्या कंपनीने परमिशन लेटर दिलेले आहे त्यांच्याकडून ते घेऊन ह्या ठिकाणी अपलोड करावा लागतो या लेटरशिवाय हा फॉर्म सबमिट होत नाही.

3) आधार सेवा केंद्र फ्रँचायझी कशी मिळवायची

आधार सेवा केंद्र घेण्यासाठी uidi युनिक आयडेंटिफिकेशन आथॉरिटी ऑफ इंडिया या द्वारे काही कंपनीना करार तत्ववर फ्रँचायझी दिली जाते त्या कंपनी द्वारे खाली फ्रँचायझी दिल्या जातात.

4) आधार कार्ड सेंटर ऑपरेटर पदासाठी किती गुण आहेत

आधार कार्ड ऑपरेटर ची जी परीक्षा असते त्यामध्ये 117 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या व्यक्तींना ऑपरेटर म्हणून प्रमाणित केले जाते आणि 93 पेक्षा कमी गुण जर असेल तर त्यांना यामध्ये अनुत्तीर्ण म्हणून घोषित केले जाते.

5) आधार कार्ड परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे

आधार कार्ड ची परीक्षा तुम्ही जात देणार असाल तर सर्वात सोपे म्हणजे uidi.exams.कंपनी या वेबसाईट द्वारे तुम्ही अभ्यास करू शकतात आणि या ठिकाणी प्रॅक्टिस साठी मोक टेस्ट देखील देऊ शकतात.