Skip to content
  • Central Gov Yojana
  • State Gov Yojana
  • News
  • Daily Update
  • Krushi Yojana
  • Naukri

Aadhaar Card Address Change आधार कार्डचा पत्ता बदला फक्त 50 रुपयात

by yojnavikas

Aadhaar Card Address Change आधार कार्ड मध्ये पत्ता बदलने खूप गरजेचे आहे ही प्रक्रिया फक्त आपण घरबसल्या 50 रुपयामध्ये करू शकतो .

आपण आपल्या पत्त्याला अगदी सोप्या पद्धतीने अपडेट करू शकतो  

आधार कार्ड आणि पत्ता बदलण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा.

मुख्य गोष्टी

  • आधार कार्ड मध्ये पत्ता बदलणे फक्त 50 रुपयामध्ये
  • ही प्रक्रिया सोपी आणि स्वस्त आहे.
  • आधार कार्ड मध्ये पत्ता बदलाने खूप महत्वपूर्ण आहे.
  • आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती  
  • आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्यासाठी online आणि offline अश्या दोन पद्धती आहे
  • आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्याचे महत्व.Aadhaar Card Address Change

आधार कार्ड मध्ये योग्य पत्ता ठेवणे खूप गरजेचे आहे .हे आपल्या व्यक्तिगत माहितीला सुरक्षित ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे सोबतच सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी मदत करतो.

पत्त्याची योग्यता का महत्त्वाची आहे Aadhaar Card Address Change

योग्य पत्त्यामुळे आपल्याला कागदपत्रे वेळेवर मिळतात .आधार कार्ड वरील पत्ता वेळोवेळी बदलण्यामुळे आपली माहिती अपडेट राहते यामुळे भविष्यामध्ये अडचण येत नाही.

चुकीच्या पत्त्याचे नुकसान

चुकीचा पत्ता असल्यामुळे खूप समस्या येऊ शकतात

सरकारी योजनामध्ये लाभ घेण्यसाठी अडचण

बँक आणि वित्तीय घेवान देवाण मध्ये त्रुटी

  • आपातकालीन सेवा मध्ये उशीर

सरकारी सेवासाठी पत्त्याचे महत्व  

सरकारी सेवा जसे राशन कार्ड ,पासपोर्ट अर्ज ,मतदान कार्ड ,यासाठी योग्य पत्ता असणे गरजेचे असते आंधार कार्ड वरील योग्य पत्ता बदलण्यामुळे आपण या सेवांचा योग्य पद्धतीने लाभ घेऊ शकता .

पता बदलण्याच्या आधी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी योग्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे यामुळे प्रक्रिया सोपी आणि जलद होते  

ओळख पत्र : पत्ता बदलण्यासाठी ओळखपत्र असणे गरजेचे आहे पासपोर्ट किंवा PAN कार्ड असणे आवश्यक आहे  

पता ओळख : नवीन पत्ता बदलण्यासाठी रेंट अग्रीमेंट ,वीज बिल ,किंवा बँक स्टेटमेंट यांचा वापर केला जाऊ शकतो.

फोटो: सध्याचा फोटो असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी या कागदपत्रांचा योग्य रित्या तयार करणे महत्वपूर्ण आहे.

कागदपत्राचे नाव महत्वकसे प्राप्त होईल
ओळखपत्रव्यक्तिगत ओळख स्थापित करण्यासाठीPAN कार्ड, पासपोर्ट, वोटर आईडी
पत्ता ओळखनवीन पत्त्याची पुष्टी करण्यासाठीवीज बिल, बैंक स्टेटमेंट, रेंट एग्रीमेंट
फोटोग्राफव्यक्तिगत ओळख ला   अपडेट करण्यासाठीसध्याचा पासपोर्ट साइज फोटो

आधार कार्ड मध्ये पत्ता बदला फक्त 50 रुपयामध्ये –

आधार कार्ड मध्ये पत्ता बदलणे आता सोपे आणि स्वस्त  झाले आहे. फक्त 50 रुपयांच्या शुल्कात, आपण आपल्या पत्त्याची नवीन माहिती अपडेट करू शकता. आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन मार्गाने पत्ता बदलू शकता.

ऑनलाइन प्रक्रिया Aadhaar Card Address Change

ऑनलाइन, UIDAI ची वेबसाइटवर जा. वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्यला सोयीस्कर असणारी भाषा निवडा अपडेट आधार वर क्लीक करा त्यांनतर अपडेट अड्रेस इन युवर आधार ( update address in your aadhaar ) या पर्यायावर क्लीक log in करण्याचे पेज ओपेन होईल log in करण्यासाठी आपला आधार कार्ड नंबर टाका खाली कॅपचा येईल तो भरा खाली सेंड otp म्हणून पर्याय येईल त्यावर क्लिक करा आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजेच आधार कार्ड ला लिंक असलेला नंबर वर otp येईल तो otp टाकून log in करा तेथे आवश्यक माहिती भरा आणि नवीन पत्त्याचे पुरावे अपलोड करा. 50 रुपये शुल्क भरा आणि प्रक्रिया पूर्ण करा. काही दिवसांनी आपला नवीन आधार कार्ड मिळेल.Aadhaar Card Address Change

ऑफलाइन प्रक्रिया

ऑफलाइन, आधार केंद्राजवळ जा. आपला आधार कार्ड आणि नवीन पत्त्याचे सबूत घेऊन जा. फॉर्म भरा आणि 50 रुपये शुल्कासह जमा करा. त्यानंतर, आपला नवीन आधार कार्ड प्राप्त होईल.

शुल्क संबंधी माहिती Aadhaar Card Address Change

आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्यासाठी 50 रुपये शुल्क लागते. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मार्गांनी हे शुल्क लागते. हा किफायतशीर पर्याय नागरिकांना पत्ता अपडेट करण्यास मदत करतो.

पता अपडेट करण्याचे विविध प्रकार

आधार कार्ड चा पत्ता बदलणे आता सोपे झाले आहे .आपण आपल्या सुविधा नुसार वेग वेगळ्या प्रकार्रे याचा उपयोग करू शकतो येथे आपण प्रमुख तीन प्रकारे चर्चा करू.Aadhaar Card Address Change

आधार केंद्र वर जाऊन

आधार केंद्र वर जाऊन पत्ता बदलण्याची प्रक्रिया सरळ आहे  आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जाऊन आवश्यक कागदपत्रे घेऊन फॉर्म भरून घ्या.ही प्रक्रिया त्यांच्यासाठी आहे जे online प्रक्रिया चालवू शकत नाही.

UIDAI ची  वेबसाइट ने

UIDAI ची  आधिकारिक वेबसाइट वर जाऊन तुम्ही सोप्या पद्धतीने आपला पत्ता अपडेट करू शकता वेबसाईट वर log in करा आणि आवशयक माहिती भरा ही प्रक्रिया जलद आहे आणि तुम्ही कोठेही ही प्रक्रिया करू शकतात.

मोबाइल ऐपच्या माध्यमातून

UIDAI चा  मोबाइल app  डाउनलोड करून तुम्ही मोबाईल वरून आपला पत्ता बदलून गेऊ शकतो app च्या मदतीने आपण त्वरित पत्ता बदलू शकता आपण स्टेटस देखील लगेच बघू शकता ह प्रक्रिया अगदी सुविधाजनक आहे आणि वेळेची बचत करणारा आहे.Aadhaar Card Address Change

पता बदलण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि समस्या  

आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी ची प्रक्रिया सोपी असू शकते परंतु यामध्ये कधी कधी अडचणी येऊ शकत्तात येथे काही समस्या आणि समाधान दिले गेले आहे.Aadhaar Card Address Change

टेक्निकल अडचणी : ऑनलाइन फॉर्म आपले इंटरनेट कनेक्शन चांगले ठेवा आणि फॉर्म भरताना कागदपत्रे तयार ठेवा.Aadhaar Card Address Change

  • कागदपत्रासंब्धी मुद्दे : चुकीचे किंवा अपूर्ण कागदपत्रे जमा करण्यामुळे आवेदन अर्ज फेटाळला जाऊ शकतो आधार कार्ड वरील पत्ता बदल्ण्यावेळी कागदपत्रांची माहिती घ्यावी आणि स्पष्टपणे स्कॅन करून कागदपत्रे अपलोड करा.
  •  यूआईडीएआई पोर्टल ची समस्या :कधी कधी  वेबसाईट मध्ये मेंटेनस किंवा टेक्निकल खराबी येऊ शकते.अश्या मध्ये काही वेळेनंतर परत प्रयत्न केल्यानंतर ही प्रक्रिया होते
  • या समस्याचे निराकरण करण्यासाठी खालील प्रकारे पाउल उचलले आहे.
  • फॉर्म भरण्यासाठी आवशयक कागदपत्रांची यादी बनवा .
  • विश्वसनीय इंटरनेट कनेक्शन चा वापर करा Aadhaar Card Address Change
  • यूआईडीएआई च्या  आधिकारिक वेबसाइट किंवा  मोबाइल ऐप चा उपयोग करा  
  • अपडेट केल्यानंतर स्थितीची माहिती घेण्याचे विसरू नका.
समस्यासमाधान
टेक्निकल  अडचनस्थिर इंटरनेट कनेक्शन निश्चित करा आणि फॉर्म भरण्याआधी कागदपत्रे तयार ठेवा.
चुकीचे कागदपत्रे  सर्व कागद पत्रांचे योग्य प्रती अपलोड करा आणि त्यांची स्पष्टता तपासा.
वेबसाइट डाउन होणेकाही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न करा किंवा मोबाईल app चा उपयोग करा.

पत्ता अपडेट ची स्थिती कशी तपासायची.

आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्य नंतर हे माहिती करणे खूप गरजेचे आहे कि आपल्या अर्जाचे काय झाले आहे.आपण online किंवा sms च्या माध्यमातून माहिती करू शकता.Aadhaar Card Address Change

ऑनलाइन ट्रैकिंग

UIDAI ची  वेबसाइट वर जाऊन आपण पत्ता बदलण्याची स्थिती माहिती करू शकता निम्नलिखित पर्यायाचे पालन करा.

 UIDAI च्या वेबसाइटवर जा.

  1. “Check Aadhaar Status” पर्याय निवडा .
  2. आपला 14 अंकाचा दोन्ही बाजूने चपला गेलेला एआर नंबर टाका
  3. कैप्चा कोड भरा आणि  “Check Status” वर क्लीक  करा
  4. आपली पत्ता बदलण्याची प्रक्रिया ची स्थिती स्क्रीन वर प्रदर्शित होईल
  5. SMS द्वारे माहिती Aadhaar Card Address Change

इंटरनेट शिवाय , आपन  SMS ने देखील माहिती करू शकतो  खालील प्रकरच्या कोड चा उपयोग करा

देशाच्या बाहेर : Send SMS with your 12-digit Aadhaar number and DOB in DDMMYYYY format to 1947.

  • देशाच्या आत : Send SMS as “STATUS ” to 1947.

आपल्याला लवकरच sms मध्ये पग्त्ता बदलण्याची स्थिती मिळेल.

विशेष पत्ता बद्क्ण्याची प्रक्रिया

काही विशेष प्रक्रियेमध्ये आधार कार्ड वर पत्ता बदलण्याची प्रक्रियेमध्ये योग्य कागदपत्रे आणि प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे.Aadhaar Card Address Change

रेंट च्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी

रेंट च्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पत्ता बदलण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्यांना रेंट अग्रीमेंट,घर मालकाचा विवरण ,आणि वर्तमान रहाण्याचा पामंपात्र आवशयक आहे.

या प्प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी जवळच्या आधार सेवा केंद्रावर जा किंवा UIDAI च्या वेबसाईट चा उपयोग करा.

विद्यार्थ्यासाठी विशेष सवलत.Aadhaar Card Address Change

विद्यार्थ्यासाठी विशेष रूपाने होस्टेल किंवा पीजी मध्ये राहणाऱ्या साठी ,आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रियेमध्ये अतिरिक्त पाउल असू शकतात त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थान कडून प्रमाणपत्र आणि निवास प्रमाणपत्र आनावे

मोबाइल ऐपच्या माध्यमातून ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने पूर्ण केली जाऊ शकते.यामुळे विद्यार्थी कोणत्याही अडचणी विना आपला पत्ता अपडेट करू शकतात.Aadhaar Card Address Change

पता अपडेट केल्यानंतर काय करावे.

जेव्हा आपण पत्ता बदल करता त्यानंतर आपल्याला नवीन पत्त्यासोबत अपडेट आधार कार्ड मिळेल आपण online किंवा जवळच्या आधार केंद्र्वरून प्राप्त करू शकता

आपल्याला नवीन पत्त्याला अन्य महत्वपूर्ण कागदपत्रे देखील अपडेट करून घ्यायला हवे .यामुळे सरकारी सेवा मिळण्यासाठी मदत होईल.Aadhaar Card Address Change

आपला नवीन पत्ता सरकारी विभाग आणि संस्थाने याम्ह्डे अपडेट असणे गरजेचे आहे ळली दिलेल्या कागदपत्रांना अपडेट करू नका

  • पैन कार्ड
  • वोटर आईडी
  • बैंक खाते
  • ड्राइविंग लाइसेंस

आपण प्रत्येक कागदपत्रासाठी संबधित ऑनलाइन पोर्टल वर जा किंवा जवळच्या कार्यालयात जाऊन फॉर्म भरा ही प्रक्रिया आपल्या रेकोर्ड ला अप टू डेट ठेवण्य्साठी म्ही प्रक्रिया महत्वपूर्ण ठरते.

कागदपत्रे अपडेट करण्याचा प्रकार  
पैन कार्डNSDL च्या वेबसाईट ने किंवा  UTIITSL च्या वेबसाईट वर online आवेदन
वोटर आईडीई-ओनलाइन पोर्टल वर  आवेदन
बैंक खातेबैंक शाखा मध्ये जाऊन किंवा नेत बँकिंग च्या माध्यमातून.
ड्राइविंग लाइसेंसRTO कार्यालय मध्ये व्यक्तिगत रूपाने

आधार कार्ड अपडेट साठी निष्कर्ष

आधार कार्ड मध्ये पत्ता बदल आजच करा आणि सरकारी सेवांचा लाभ घ्या. पत्त्याची सटीकता आपल्याला विविध सुविधा मिळवण्यात मदत करते. आधार कार्ड पत्ता बदलाची प्रक्रिया फक्त ५० रुपये मध्ये सोपी आणि स्वस्त आहे.

यामुळे आपला आधार कार्ड नेहमी अद्ययावत राहील आणि आपल्याला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. वेळेत पत्ता बदलून भविष्यातील समस्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

जर आपल्याला प्रक्रिया बद्दल आणखी काही प्रश्न असतील, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता किंवा त्यांच्या हेल्पलाइनशी संपर्क साधू शकता. आधार कार्ड मध्ये पत्ता बदल करून आपल्या आयुष्याच्या सोयीसाठी हा एक महत्त्वाचा पाऊल उचला.

FAQ

आधार कार्ड मध्ये पत्ता कसा बदलावा?

आपण online किंवा offline पद्धतीने पत्ता बदलू शकतात त्यासाठी आवशयक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्याची प्रक्रिया काय आहे ?

सर्वात आधी  UIDAI च्या वेबसाइट वर  लॉग इन करा त्यांनतरफॉर्म भरा आणि आवशयक कागदपत्रे जमा करा .

आधार कार्ड पत्ता बदलण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल ?

सुधारना  (Corrections) फॉर्म भरावा लागतो । आपन याला ऑनलाइन किंवा आधार केंद्रावर जाऊन प्राप्त करू शकता.

आधार कार्डचा पत्ता बदलण्याचा शुल्क किती येतो ?

साधारणपणे हे सर्व निःशुल्क असते.परन्तु अतिरिक्त सेवासाठी वेगवेगळे शुल्क असू शकते.

आधार कार्ड ला अपडेट करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यक ता असते?

ओळख पत्र, रहिवासी पत्र,आणि  नवीन  पत्त्याची सर्थान वाले कागदपत्रे जसे कि वीज बिल यांची आवश्यकता असते.

मी मोबाईल app च्या माध्यमातून आधार कार्ड मध्ये पत्ता बदलू शकतो का ?

हो , mAadhaar ऐप चा उपयोग करून आपण आधार कार्ड मध्ये पत्ता बदलू शकतो ही प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे

आधार सेवा केंद्र वर जाऊन पत्ता कसा बदलावा ?

आधार सेवा केंद्र वर जा आधार कार्ड गेऊन जा फॉर्म भर आणि कागदपत्रे जमा करा.

आधार कार्ड मध्ये पत्ता बदलण्यासाठी किती वेळ लागतो ?

ही प्रक्रिया 90 दिवसामध्ये पूर्ण होते online आवेदन केलामुळे ही प्रक्रिया लवकर होऊ शकते.

पत्ता अपडेट केल्यानंतर आधार कार्डची प्रत कशी प्राप्त करावी ?

UIDAI ची  वेबसाइट किंवा आधार कार्ड सेवा केंद्रावर जाऊन आपला अपडेटेड आधार कार्ड प्राप्त करा online प्रक्रिया केल्याने हा आधार कार्ड आपल्याला आपल्या पत्त्य्वर पाठवला जाईल.

Tags Aadhaar Card Address Change, aadhaar card address change online, aadhar card address change documents, aadhar card check, check aadhaar update status, download aadhar card, Download Aadhar card with mobile number, E Aadhar card download app, e aadhar card download online pdf, my aadhaar, my aadhaar update, PAN Aadhaar link status check, pan card, pan card name correction, PAN card status check by Aadhaar number, UIDAI, UIDAI login, voter id update, आधार कार्ड चेक, आधार कार्ड डाउनलोड, आधार कार्ड डाउनलोड Mobile Number, आधार कार्ड डाउनलोड PDF, आधार कार्ड वेबसाइट, आधार कार्ड से जुड़ी जानकारी
  Marriage Certificate आता घर बसल्या काढा विवाह नोंदणी दाखला फक्त २३ रुपयामध्ये
Manmohan Singh yana shevtacha Nirop पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह  यांना शेवटचा निरोप

Pages

  • Home
  • Term
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

Category

  • News
  • Naukri
  • Daily Update
  • Krushi Yojana
  • State Gov Yojana
  • Central Gov Yojana
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Term
  • Disclaimer
Copyright © 2024-25 Yojna Vikas