गोष्ट 18 वर्षाच्या गुकेशची(D Gukesh), ज्याने चायनीज ग्रँडमास्टर ला हरवून जग जिंकले

D Gukesh डॉक्टर कुटुंबात जन्मलेल्या या धुरंधर ने 7 वर्षाच्या वयात बुद्धिबळ खेळण्यासाठी सुरुवात केली तो आठवड्यातून तीन दिवस एक एक तास प्रॅक्टिस करत होता.

तीन आठवड्याची कठोर मेहनत घेतल्यानंन्तर बॅक टू बॅक 14 गेम शेवटच्या गेम ची 58 वी चाल आणि बुद्धिबळच्या जगाला मिळाला नवीन चॅम्पियन. नाव दोम्माराजू गुकेश (D Gukesh), वय फक्त 18 वर्ष. तामिळनाडू मधून येणाऱ्या या बुद्धिबळच्या योध्याचे नाव आता संपूर्ण जगाला माहिती झाले आहे. त्याला वर्ल्ड चॅम्पियन बोलले जाईल. तो मुलगा ज्याने वर्ल्ड चॅम्पियन बनणायचे स्वप्न अवघी 11 वर्षाचा असताना बघितले होते. आणि त्याने हे स्वप्न देखील जगला आहे.

पण या ठिकाणी पोहचणे एवढे सोपे नव्हते गुकेश ला लोक D Gukesh च्या नावाने ओळखतात. 18 वर्षाच्या या मुलाचा जन्म 29 मे 2006 ला चेन्नई मधे झाला.गुकेशचे वडील डॉक्टर रजनीकांत नाक, कान, गळ्याचे सर्जन आहे. आणि त्याची आईला नाव पद्मा आहे ती एक मायक्रो बायलॉजिस्ट आहे.

डॉक्टर कुटुंबात जन्मलेल्या या धुरंधर ने सात वर्षाच्या वयातच बुद्धीबळ खेळने सुरु केले होते. तो आठवड्यातून तीन दिवस एक एक तासापर्यंत प्रॅक्टिस करत होता. गुकेशच्या जिद्दीने त्याच्या बुद्धिबळ शिक्षकाला खूप प्रभावित केले. ज्यांनतर तो विकएंड मधे  वेग वेगल्या टूर्नामेंट मधे भाग घेत होता. येथूनच त्याचा फोकस आणि अटीट्युड तयार होत गेला. वर्ल्ड चॅम्पियन बणण्यासाठी प्रत्येक अडचणींना बाजूला करावे लागणार होते गुकेशचे लहानपणीचे कोचं विष्णू प्रसन्न सांगतात की

लहानपणापासूनच गुकेशचे जीवन असे राहिले आहे. तो काही पण करतो, टे फक्त एका लक्ष्यासाठी आहे.-विश्व चॅम्पियन बनणे”.

* इंडियन एक्सप्रेस ला विष्णू ने सांगितले की,

D Gukesh नेहमी आपल्या वयाच्या वर्गातील दुसऱ्या खेळाडू च्या तुलनेने अधिक गंभीर होता. इथं पर्यंत की 11 वर्षाच्या वया पर्यंत ही तो असाच होता. मला त्यावेळेस देखील वाटत होते की हा मुलगा खरंच काहीतरी बनण्याची इच्छा ठेवतो. तू सुरुवातीपासूनच खूप फोकस होता. त्याची इच्छाशक्ती खूप उंच होती तू कोणत्याही अन्य गोष्टी विषयी कोणताही विचार करत नव्हता. बस एकाच लक्ष वर ध्यान केंद्र करत असे ही एक त्याची एक प्रकारची जिद्दच होती मी आज पण जेवढा हे मुलांसोबत काम केले आहे त्यामध्ये एकाने देखील दाखवले नाही जे त्याने दाखवले आहे”.

* D Gukesh 12 वर्षाच्या वयामध्ये पाच गोल्ड मेडल जिंकले

 2006 मध्ये जन्मलेला हा मुलगा 2015 मध्ये फक्त 9 वर्षाचा होता त्याने एशियन स्कूल चेस चॅम्पियनशिपच्या अंडर 9 टूर्नामेंट मध्ये भाग घेतला होता. पाणी जिंकून आला होता. तीन वर्षाचा वेळ गेला दिवस रात्र मेहनत चालू राहिली वर्ष 2018 मध्ये अंडर 12 कॅटेगिरी टूर्नामेंट मध्ये भाग घेतला वर्ल्ड युथ चेस चॅम्पियन शिप मध्ये आपला झेंडा  वरती आणला हा मुलगा येथेच

नाही थांबला.12 वर्षाच्या वयामध्ये 5 गोल्ड मेडल जिंकले. हे मेडल एशियन युथ चेस चॅम्पियन शिप च्या अंडर 12 च्या कॅटेगरी मधे आला.

 D Gukesh याच्या एक वर्षा पूर्वीच करानामा करून बसला होता. मार्च 2017 मधे  याने 34 वे केपेल ला ग्रांड ओपन मधे इंटरनॅशनल मास्टर बनला. 12 वर्ष सात महिने आणि 17 दिवस च्या वयामध्ये गुकेश आता पर्यंतच्या तिसरा सर्वात युवा ग्रँड मास्टर बनला होता. परंतु या यशाच्या पलीकडे वेगळे याचा फोकस वर्ल्ड चॅम्पियन बनन्यावर होता.

* विश्वनाथन आनंद ला मागे सोडले

कॅलेंडर मधे आला 2023 चे वर्ष गुकेश हा एक सेन्सशन बनला होता. ऑगस्ट मधे तो 2750 च्या रेटिंग पॉईंट पर्यंत पोहचणारा सर्वात युवा आणि कमी वायचा खेळाडू बनला होता. कॅलेंडर मधे 30 दिवसच गेले होते गुकेश अधिकारिक पद्धतीने विश्वनाथन आंनद ला मागे सोडून भारताचा टॉप बुद्धिबळ खेळाडू बनला. त्याने 36 वर्ष टॉप वर राहणाऱ्या विश्वनाथन आनंद चहा खुर्ची वर कब्जा केला.

* ‘कॅँडीडेट्समधे सर्वात कमी वयाचा विनर बनला.

 एक अजून वर्ष बदलले. 2024 आला गुके्श ‘कॅँडीडेट्स’मधे सर्वात कमी वयाचा विनर बनला. हा तोच टूर्नामेंट आहे ज्याला जिंकून त्याने डिंक लिरेन ला च्या विरुद्ध वर्ल्ड चॅम्पियनशिप मधे खेळण्याची संधी मिळाली आणि गुकेश ने या संधीचे  सोन केले. मुलगा वर्ल्ड चॅम्पियन बनला गुकेश एवढ्याश्या खूप कमी वयात खूप इतिहास बनवला आहे. भारताच्या सर्वात युवा ग्रॅण्ड मास्टर च्या नावावर फक्त टॅग नाही तर जगातील सर्वात कमी वयाचा ग्रॅण्ड मास्टर बनण्याचा. ज्यामुळे तो फक्त 17 दिवसामुळे मागे राहिला.

पण D Gukesh ला याचा काही ही अडचण नाही. आणि अडचण नसायला देखील पाहिजे. जे केले आहे ते देखील ऐतिहासिक आहे. 12 डिसेंबर ला वर्ल्ड चॅम्पियन बनल्या नंतर गुकेशच्या वडिलांचे खूप विडिओ सोशल मीडिया वर वायरल होत आहे. मुलाच्या जिकन्या साठी वडील काय करतात. हे जिंकल्यानंतर गुकेश ने स्वतः सांगितले तो बोलला की.

” दरवेळेस सारखे मी माझ्या वडिलांसोबत आहे. ते बुद्धिबळा सोबतच इतर प्रत्येक गोष्टीचा लक्ष्य ठेवतात. कारण की मी माझ्या गेम वर पूर्ण ध्यान लावू शकेल”.

आणि शेवटी आईला कसे लांब राहू शकते. सोबत नाही तर काय झाले गुकेश ने सांगितले की त्याची आईला तिच्या पद्धतीने माझे समर्थन करत होती आणि सोबतच समर्थन करत होते असंख्य भारतीय जे या वर्ल्ड चॅम्पियन चा जल्लोष करत आहे

* सतत विचारले जाणारे प्रश्न

1) D gukesh ची संपत्ती किती आहे ?

वर्ल्ड चॅम्पियन बनण्याआधी gukesh ची संपत्ती 8.26 कोटी होती परंतु वर्ल्ड चॅम्पियन झाल्यापासून gukesh ची संपत्ती 20 कोटी रुपये पेक्षा जास्त झाली आहे.

2) बुद्धिबळ मधे गुकेश कोण आहे?

D Gukesh जन्म 29 मे 2006 ज्याला गुकेश डी नावाने ओळखले जाते एक भारतीय बुद्धिबळ ग्रॅण्ड मास्टर आणि सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन आहे. तो सर्वात कमी वयाचा असणारा वर्ल्ड चॅम्पियन आहे.

3) New World Chess चॅम्पियन कोण आहे ?

भारताचा डी गुकेश गुरवार दिनांक 12 डिसेंबर 2024 ला आपल्या ऐतिहासिक यशा नंतर बुद्धिबळच्या जगात प्रसिद्ध झाला आहे. 18 वर्षीय गुकेश विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिकणारा पहिला कमी वयाचा बनला आहे. त्याने एका अटी तटीच्या सामन्यात चीन च्या डिंग लिरेन ला 7.5 -6.5 ने हरवले आहे.

4) 2024 मधे जगातील नंबर 1 चा बुद्धिबळ खेळाडू कोण आहे?

मेगन्स कार्लसन इंडिया ब्लिटज 2024 चा ‘किताब जिंकून जगातील 1 नंबर चा खेळाडू बनला आहे.

5) सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ ग्रॅण्ड मास्टर कोण आहे ?

डिंग लिरेन च्या चुकी नंतर भारताच्या 18 वर्षीय गुकेश डोमा राजू सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विश्व चॅम्पियन बनला आहे.

6) भारताचा प्रथम ग्रॅण्ड मास्टर कोण आहे?

भातामध्ये एकूण 85 बुद्धिबळ ग्रॅण्ड मास्टर आहे. विश्वनाथन आनंद त्या पैकी प्रथम आहेत. 1988 मधे आनंद 18 वर्षाच्या वयामध्ये हा ‘किताब जिंकणारा देशातील पहिला खेळाडू बनला. आपल्या जलद खेळण्याच्या खेळी मुळे त्यांनी सुरुवातीच्या वर्षांमध्ये “द लाईटनिंग कीड “ची उपाधी मिळाली होती.

7) भारतातील प्रसिद्ध बुद्धिबळ खेळाडू कोण आहे?

विश्वनाथन आनंद जन्म 11 डिसेंबर 1969 मलियादुथुराई, तामिळनाडू, भारत मधील बुद्धिबळ खेळाडू आहे. ज्यांनी 2000,2007,2008,2010,आणि 2012 मधे फेडरेशन इंटर नॅशनल डेस इचेक्स (FIDE : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ ) विश्व चॅम्पियन शिप जिंकली आहे.

8) D Gukesh चा जन्म कोठे आणि केव्हा झाला ?

D Gukesh चा जन्म 29 मे 2006 रोजी  तामिळनाडूच्या चेन्नई  मध्ये झाला .

9) डी गुकेश च्या वडिलांचे नाव काय आहे ?

डी गूकेश च्या वडिलांचे पूर्ण नाव रजनीकांत आहे ते कान,नाक,घसा याचे तद्य डॉक्टर आहे.

10) डी गुकेश च्या आईचे नाव काय आहे ?

डी गुकेशच्या आईचे नाव पद्मा आहे ती एक बायोलोजीसट आहे .

अश्याच स्पर्धा परीक्षेच्या उपयुक्त माहितीसाठी yojnavikas.com ही दररोज नाव नवीन माहिती टाकत असते आमच्या ही माहिती आपण आपल्या whats app वर देखील उपलब्ध असून आपण आमच्या instagram acount ला follow करून  आमच्या whats app ग्रुप ला जॉईन करू शकता .