
• Mazi Ladki Bahin Yojna Good News – आता सर्व महिलांना मिळणार 2100 रुपये ची आर्थिक मदत
सहकार्य वाचा संपूर्ण माहिती.
• Mazi Ladki Bahin Yojna Good News आता सर्व महिलांना मिळणार 2100 रुपये ची आर्थिक मदतजसे की तुम्हाला सर्व माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे माझी लाडकी बहीण योजना चालवली जात आहे.
या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील महिलांना आता पर्यंत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहकार्य केले जात होते. परंतु आता या सहकार्य धनराशी मधे वाढ केली आहे. आणि आता सर्व लाभार्थी महिलांना 2100 रुपये चे आर्थिक सहकार्य केले जाईल.
ही राज्यातील सर्व महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सरकारद्वारे महिलांना आता 1500 च्या जागेवर 2100 रुपये ची आर्थिक सहकार्य होईल ही धनराशी महिलांच्या बँक अकॉउंट मधे ट्रांसफर केली जाईल. जर आपण माझी लाडकी बहीण योजनेविषयीची नवीन अपडेट जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा.
• माझी लाडकी बहीण योजना काय आहे ?
महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील आर्थिक रूपाने कमजोर असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत म्हणून एक नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेद्वारे सर्व लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. कारण की महिला आपल्या रोजच्या लागणारा खर्च पूर्ण करू शकेल आणि महिला आत्मनिर्भर बनेल. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला लाभार्थी आहेत.
महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यासाठी 28 जुन 2024 रोजी मान्यता दिली. यायोजनेमार्फत कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 65 वया पर्यंत महिलांना आर्थिक लाभ देण्यात येतो.
• लाडकी बहीण योजनेची पात्रता काय आहे ?
1) लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे.
2) राज्यातील विधवा, निराधार महिला, परित्यकता, कुटुंबातील एक अविवाहित महिला.
3) कमीत कमी महिलांचे वय 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्षेपेक्षा कमी असणे आवश्यक
4) लाभार्थी महिलांचे स्वतः चे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक असणे गरजेचे आहे.
5) लाभार्थी महिला असतील त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
• आवशयक कागदपत्रे- Mazi Ladki Bahin Yojna Good News
1) आधार कार्ड
2) राशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला
3) बँक पासबुक आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे.
4) हमीपत्र
5) जन्माचा दाखला / शाळेचा दाखला /मतदान कार्ड / अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

• अर्ज कसा भरावा आणि कोणाकडे जमा करावा ?
या योजनेचा अर्ज करताना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू कार्यालय, ग्रामसेवक, किंवा नारी शक्ती दूत अप्लिकेशन वर आणि नंतर ladkibahin.maharashtra. gov. in या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज भरण्याची सुविधा दिली होती 10 ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख हकतंय परंतु ही मुदत वाढवून 15 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आली.
• अर्ज भरल्यांनतर महाराष्ट्र शासनाने 24 जुलै 2024 ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख महिलांना 4788 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली.
• महाराष्ट्र मधे दिला जाऊ शकतो पूढचा हफ्ता बघा किती रुपये येतील खात्यामध्ये.
महाराष्ट्र च्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता पर्यंत 5 हफ्ते आलेले आहेत. कधी येईल पुढचा हफ्ता आणि किती रुपये येतील चला तर मग बघूया.केंद्र शासन देशातील महिलांना सशक्त करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना चालविल्या जातात. केंद्र सरकारच नाही त्र देशातील वेग वेगळ्या राज्यातील सरकार देखील महिला साठी खूप खी योजना घेऊ येत असतात.Mazi Ladki Bahin Yojna Good News याच वर्षी महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी मध्यप्रदेश च्या लाडली बहन योजणेसारखी योजना महाराष्ट्र मधे सुरु केली.
या योजनेअंतर्गत सरकार कडजन महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये आर्थिक सहकार्य केले जाते. सरकार कडून आता पर्यंत लाखो महिलांना या योजनेचा लाभ झाला आहे. या योजनेचे आता पर्यंत 5 हफ्ते दिले गेले आहेत.आता महिला वत बघत आहेत की पुढचा हफ्ता कधी Mazi Ladki Bahin Yojna Good News

येईल आणि किती रुपये मिळतील.
• महिला पुढच्या हफ्त्याची वाट बघत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला लाभार्थी महिलांना 1500 रुपये ची आर्थिक मदत केली जाते. सरकार कडून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून रक्कम सरळ त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाते. दिवाळी ला बघता महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर चा हफ्ता आधीच ऍडव्हान्स म्हणून महिलांना त्यांच्या अकॉउंट मधे हफ्ता दिला गेला होता.ज्यामध्ये 4 आणि 5 वा हफ्ता ची रक्कम एकसोबत दिली गेली होती. आता महिला 6 व्या हफ्त्याची वत बघत आहेत.
• या दिवशी भेटू शकतो हफ्ता
सध्या विधानसभा इलेकशन झाले आहे आणि 23 नोव्हेंबर ला याचे रिझल्ट आले आहेत यामध्ये महायुती सरकारला बहुमत मिळाले आहे. सुत्रा नुसार सरकार स्थापन झाल्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हफ्ता लगेच दिला जाऊ शकतो. या वेळेस देखील महिलांना 1500 रपये दिले जाणार आहेत मागच्या वेळेस दोन हफ्ते सोबत दिले गेले म्हंजन 3000 रुपये महिलांच्या अकॉउंटला जमा झाले होते.
• असे बघा स्टेट्स
महाराष्ट्र ची माझी लाडकी बहीण योजना चा हफ्ता याचे स्टेट्स बघण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट mahaitgov.in वर जावे लागेल येथे तुम्हाला लाभार्थीची स्थिती बघण्यासाठी पर्याय मिळेल त्यावर क्लीक करावे लागेल तुम्हाला मोबाईल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर असे दोन पर्याय दिसतील. यामधील कोणतीही माहिती टाकून कॅपचा कोडे टाकून मोबाईल वर OTP वर क्लीक करा यांनतर OTP टाकून तुम्हाला तुमचे स्टेटस दिसून जाईल.
सतत विचारले जाणारे प्रश्न.
- लाडकी बहिण योजनेचा अर्ज कसा भरायचा ?
- अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत तुम्ही लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरू शकता त्यासाठी तुम्हाला रहिवाशी दाखला,आधार कार्ड ,बँक खाते,राशन कार्ड इत्यादी कागदपत्रे आवशक आहे .
2) लाडकी बहिण योजनेसाठी KYC करावी लागते का ?
- लाडकी बहिण योजनेसाठी KYCअनिवार्य आहे .
3) लाडकी बहिण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ?
- राशन कार्ड,रहिवाशी दाखला ,आधार कार्ड,बँक अकौंट,अर्जदाराचे हमीपत्र,उत्पन्न दाखला,शाळासोडल्याचा दाखला इत्यादी आवशक कागदपत्रे आहे.
4) लाडकी बहिण फॉर्म कसा भरायचा ?
- Ladkibahin.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाईट वर जाऊन लाडकी बहिण नावाच्या पर्यायावर जाऊन क्लिक करा आणि आवशक माहिती सर्व भरून घ्या व कागदपत्रे उपलोड करा सर्व झाल्यानंतर काह्ली सबमिट बटनावर क्लिक करा.
5) लाडकी बहिण योजनेसाठी हमी पत्र कोठे मिळेल ?
लाडकी बहिण योजनेसाठी हमी पत्र असणे खूप गरजेचे आहे फॉर्म भरताना व या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे हमीपत्र असणे आवशक आहे हमी पत्र हे महाराष्ट्र शासनाच्या ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन लाडकी बहिण योजनेला online हमिपात्रासाठी या वेबसाईट वर PDF मिळते.
6) लाडकी बहिण योज्नेअठी कोण पात्र नाही ?
– कमीत कमी २१ वर्ष आणि जास्तीत जास्त ६५ वर्ष असणार्या महिलांना लाडकी बहिण योजनेला पात्र आहेत व ज्या महिंलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखाच्या आत असणे आवशक आहे .जर महिलां इतर योजनेचा लाभ घेत असतील तर जसे कि श्रावणबाळ योजना व एखाद्याने मुल गमावले असेल तर किंवा त्यांना आधार देणारे कोणी नसेल तर ते लाडकी बहिण योजनेला पात्र नाही.
7) लेखी हमीपत्र म्हणजे काय ?
– एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट करण्यास किंवा न करण्यास लिखित दिलेळे कागद म्हणजे हमीपत्र होय .
8) लाडकी बहिण योजनेचा कसा भरायचा ?
– लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,पर्यवेक्षक,परित्यक्ता इत्यादी लोकांकडे देखील फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही online पद्धतीने फॉर्म भरू शकता .
9) onlineपद्धतीने लाडकी बहिण योजनेचा फॉर्म कसा भरायचा ?
– महाराष्ट्र शासनाची ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटद्वारे किंवा सेतू कार्य्लायातून तुम्ही फॉर्म भरू शकता.Mazi Ladki Bahin Yojna Good News
10) लाडकी बहिण योजनेचा फायदा काही आहे ?
– महाराष्ट्र राज्यातील महिलांना २१ ते ६५ वयातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे .
yojnavikas.com अशाच प्रकारच्या नवीन माहिती आपल्या वेब साईट वर टाकत असते अपडेट राहण्यासाठी yojnavikas.com च्या insatgram acount follow करा yojnavikas.com वर कृषीविषयी.राज्य सरकारच्या योजना ,केंद्र सरक्र्च्या योजना ,नोकरी विषयी माहिती,news ,दिली अपडेट आपल्या वेबसाईट वर सर्वात आधी माहिती मिळते.