
• प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024
उज्वला गॅस योजना 2024
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024 मार्फत मार्च 2020 पर्यंत वंचित कुटुंबाला 8 करोड LPG कनेक्शन जोडण्याचे लक्ष्य ठेवलेले होते. 7 सब्टेंबर 2019 ला भारताच्या पंतप्रधानाने औरंगाबाद, महाराष्ट्र मधे 8 वा करोड चे गॅस कनेक्शन जोडले. या योजनेअंतर्गत 8 करोड गॅस कनेक्शन जोडल्यामुळे LPG कव्हरेज ला 1 मे 2016 ला 62% ने वाढवून एप्रिल 2021 पर्यंत 99.8% करण्यासाठी मदत मिळाली आहे. वित्तीय वर्ष 21-22 च्या केंद्रीय बजेट मधे PMUYE योजनेअंतर्गत अतिरिक्त 1 कोटी LPG कनेक्शन जोडण्याची Pradhanmantri Ujjawala Yojana 2025 तरतुद केली आहे.या टप्प्यातील स्थलांतरीत कुटुंबानां विशेष सुविधा देण्यात आल्या आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024 यशस्वी झाल्यानंन्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट 2021 रोजी प्रधानमंत्री 2.0 ची सुरुवात केली ज्यामध्ये स्थलांतरीत मजुरांना सहभागी करून घेतले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना राशन कार्ड च्या स्थायी पत्त्यासाठीची देखील गरज पडणार नाही. ते जेथे राहत आहे तेथे देखील ते कुटूंब प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ शकतात.Pradhanmantri Ujjawala Yojana 2025
यासायही केंद्रसरकारने आपल्या बजेट मधे पण विस्तार केला आहे 1 फेब्रुवारी 2021 रोजी वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली की 2020 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 7.4 कोटी मोफत LPG गॅस कनेक्शन दिले गेले आहे. केंद्र सरकारने महिलांना लक्ष्यात घेऊन प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या अंतर्गत मिळणारे 1600 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रांसफर केले जातात.
गरीब कुटूंब जे दारिद्र्य रेषेखालील आहे त्यांना या योजनेचा फायदा होतो. गरीब कुटुंबान्ना या योजनेअंतर्गत सबसिडी दिली जाते.एका वर्षात 14.3 किलोग्रॅम चे 3 सिलेंडर सरकारकडून मोफत दिले जातात. जर कोणी पाहिल्यावेळेस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडर किंवा चूल खरेदी करत आहे तर त्यांना हफ्त्यामध्ये म्बणजेच EMI ची सुविधा देखील पूरविली जाते. भारतातील सार्व महिला ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण आहे अश्या सर्व महिला उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकतात. www.pmuy.gov.in ujjwala 2

• प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे फायदे –Pradhanmantri Ujjawala Yojana 2025
1) 14.2 किलोगग्रॅम च्या कनेक्शन सिलेंडर साठी 1600 रुपये आणि 5 किलोग्रॅम सिलेंडर साठी 1150 रुपये.
2) याच्या व्यतिरिक्त सगळ्या PMUYE च्या लाभार्थी यांना त्यांचू जमा रक्कम मुक्त कनेक्शन सोबत पहिल्या LPG गॅस भरल्यानंन्तर आणि स्टोव्ह (हॉट प्लेट ) दोन्ही मोफत दिले जातील.प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024
3) त्याच राज्यांना प्राथमिकता दिली जाईल ज्या राज्याचा 1 जानेवारी 2016 पर्यंत LPG कव्हरेज (राष्ट्रीय सरसरीच्या तुलनेत) कमी आहे.Pradhanmantri Ujjawala Yojana 2025
• प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभ घेण्यासाठीची पात्रता काय आहे ?
उज्वला गॅस योजना 2024 गरीब कुटुंबाशी संबंध असणारी वयस्कर महिला ज्यांच्या घरी LPG कनेक्शन नाही. उज्ज्वला 2.0 अंतर्गत पात्र राहतील. लाभार्थी खाली दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही श्रेणी मधे असेल तर त्या महिला पात्र राहतील.
1) SECC 2011 च्या सूची नुसार पात्र Pradhanmantri Ujjawala Yojana 2025
2) अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती कुटुंब, प्रधान मंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना चा लाभार्थी असावा,वनवासी, अति मागास वर्ग, नदीच्या किनाऱ्यावर राहणारे लोक. ( लाभार्थी यासंदर्भातील कागदपत्रे दाखवावी लागतील ) प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024
3) जर लाभार्थी वरच्या 2 श्रेणी मधे नसेल येत तर 14 सूत्री घोषणा (विहीत नमुन्यानुसार )सादर करून गरीब परिवार च्या अंतर्गत लाभार्थी होण्याचा दावा करू शकतील.
Pradhanmantri Ujjawala Yojana 2025
• टिप – उज्वला गॅस योजना 2024
कोणत्याही कुटुंबातील पुरुष या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकत नाही.
• अर्ज प्रक्रिया – Pradhanmantri Ujjawala Yojana 2024
1) नाव नोंदणी साठी खालील प्रकारच्या अटी आहेत.
1) आधार कार्ड
2) राशन कार्ड
3) रहिवासी दाखला
4) पासपोर्ट साईज फोटो
5) बँक पासबुक Pradhanmantri Ujjawala Yojana 2025
2) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करा.
3) तेल कंपनी चे नाव निवडा उदाहरनार्थ इण्डेण, भारत गॅस, HP गॅस
4) कनेक्शन चा प्रकार निवडा जसे की उज्ज्वला 2.0 नवीन कनेक्शन
5) राज्य, जिल्हा आणि वितरकाचे नाव निवडा
6) मोबाईल नंबर, केपचा आणि OTP टाका.
7) स्थलांतरीत परिवाराची स्थिती Yes किंवा No निवडा
8) No मधे कुटुंब ओळखपत्र साठी संलग्न 1 भरा.
9) कुटुंब ओळखपत्र यासाठी राशन कार्ड भरा
10) श्रेणी निवडा
11) सगळ्या कुटुंबातील माहिती,वयक्तिक माहिती, बॅंकचे माहिती, सिलेंडरचे प्रकार, ग्रामीण अथवा शहरी निवडा आणि घोषणापत्र सिलेक्ट करून सबमिट करा.
12) संदर्भ क्रमांक मिळेल तो घेऊन जवळच्या गॅस एजन्सी वर जा.
• आवश्यक कागदपत्रे – Pradhanmantri Ujjawala Yojana 2025
1) वैध असलेले ओळखपत्र
2) ज्या राज्यातून अर्ज करत आहेत त्या राज्यद्वारे दिले गेलेले राशन कार्ड /कुटुंब रचना प्रमाणित करणारा अन्य राज्य सरकारचे कागदपत्रे /स्वयं घोषणापत्र (स्थलांतरित अर्ज करणाऱ्यांसाठी )
3) राहणारा पत्याचे कागदपत्रे – जर कनेक्शन एकाच पत्त्यावर असेल आधार कार्ड ला पत्त्याचा कागदपत्रासाठी वापरले जाते. या स्थिती मधे आधार कार्ड आवश्यक आहे.
4) बँकेतील अकाउंट नंबर आणि IFSC कोड
5) आधार कार्ड ( आसाम आणि मेघालाय ) या राज्यासाठी अनिवार्य नाही
6) पासपोर्ट साईज फोटो
KYC भरल्याशिवाय आपल्याला गॅस कनेक्शन मिळणार नाही.KYC फॉर्म भरण्यासाठी खालील दिले गेलेल्या प्रक्रियाचे पालण करा.
1) सर्वात पहिले आपल्याला ऑफिशियल वेबसाईट www.pmuy.gov.in वर जावे लागेल
2) येथे होम पेज च्या डाउनलोड पर्यायावर जा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
3) आता तुमच्यासमोर 4 फॉर्म येतील त्यापैकी KYC फॉर्म वर क्लीक करून KYC फॉर्म डाउनलोड करा
4) फॉर्म डाउनलोड केल्यानंन्तर त्याची प्रिंट काढून त्यावर विचारली गेलेली माहिती काळजीपूर्वक भरून घ्या
5) आता आपल्या जवळच्या LPG ऑफिस मधे फॉर्म जमा करा
6) जर आपण फॉर्म डाउनलोड करू शकत नाही तर आपण जवळच्या LPG ऑफिस सेंटर ला जाऊन देखील प्राप्त करु शकता.Pradhanmantri Ujjawala Yojana 2025

• सतत विचारले जाणारे प्रश्न – प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लिस्ट
1)मी LPG स्टोव्ह आणि पहिला रिफील निशुल्क घेऊ शकतो का?
– हा.Pradhanmantri Ujjawala Yojana 2025
2) मी प्रधानमंत्री उज्ज्वला योजने साठी 5 किलोग्रॅमचा सिलेंडर घेऊ शकतो का?
– हा
3) मी BPL कुटुंबातील पुरुष आहे, मी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो का?
– नाही, ही योजना फक्त BPL/गरीब कुटुंबातील महिलांसाठी आहे.
4) उज्ज्वला 2.0 साठी पात्र लाभार्थी कोण आहे?
– एक वायस्कर महिला जी गरीब कुटुंबातील आहे व तिच्याकडे गॅस कनेक्शन नाही.
5) मी एक गरीब कुटुंबातील आहे, माझ्या घरामध्ये कोणी वयस्कर महिला नाही मी PMUYE योजनेसाठी पात्र आहे का?
– नाही, तम्ही या योजनेसाठी पात्र नाही
6) मी एक वयस्कर महिला आहे एसटी जातीशी संबंधित आहे. मी PMUYE योजनेला पात्र आहे का?
– हा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
7) मी एक वयस्कर महिला आहे आणि वणवासी आहे मी PMUY योजनेला पात्र आहे का?
- हो तुम्ही PMUYयोजनेसाठी पत्र आहात .
8) जर माझ्या राशन कार्ड मधे माझ्या जन्मतारखेचा उल्लेख नसेल तर मी कसे दाखवू शकफे की मी एक वयस्कर महिला आहे.?
- तुम्ही तुमचे वय दाखविण्यासाठी असधार कार्डचा वापर करू शकता.
9) जर माझा मोबाईल नंबर माझ्या आधार कार्डशी लिंक नसेल तर मी PMUY योजनेला अर्ज करू शकतो का?
- हो तुम्ही आवेदन प्रक्रिया साठी पात्र आहात
10) जर कोणाकडे ई-मेल नसेल तर काय होईल?
- तुम्ही विना ई-मेल आयडी ने अर्ज करू शकता.
11) जर मी स्थलांतरित कुटुंबातुन असेल तर मे यासाठी अर्ज करू शकतो का?
- हो, परंतु आपण संलग्न 1 भरा आणि अर्ज करण्यावेळी अपलोड करा.
12) माझ्या कडे कोणत्याही प्रकारचे बँक खाते नाही मी विना बँक खात्याचे माझ्या पतीचे बँक खाते देऊ शकते का?
- नाही, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचेच बँक खाते पाहिजे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024