
• शेतकरी ओळखपत्र असे करा यादी चेक – Farmer Id Card List Download
Farmer Id Card List Download नमस्कार मित्रांनो आपण मागच्या लेखमध्ये शेतकरी ओळखपत्रविषयी संपूर्ण माहिती घेतली होती ज्यांनी कोणी ती माहिती वाचली नसेल ते आपल्या वेबसाईट वर जाऊन वाची शकता तसेच आपण या लेखमध्ये आज नवीन ज्या शेतकऱ्यांचे ओळखपत्र आलेले आहेत त्यांची यादी कशी चेक करायची याची संपूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी बघणार आहोत लेख सुरु करण्या आगोदर आपण Farmer Id Card किंवा शेतकरी ओळखपत्र काय आहे या बद्दल थोडीशी माहिती बघू त्यानंतर आपण यादी कशी चेक करायची ही प्रक्रिया बघू.
• काय आहे शेतकरी ओळखपत्र – Farmer Id Card List Download
Farmer Id Card List Download महाराष्ट्ये सरकारने 2023 साली ही संकल्पना महाराष्ट्र राज्यतील सर्व शेतकरी बांधवासाठी सुरु केली होती.आता ही योजना सर्व शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना आता एक आधार card सारखे शेतकरी ओळखपत्र Farmer Id Card बनवावे लागणार आहे यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती असणार आहे वा सरकारी योजनाचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना घ्यायचा असेल.
तर या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही कागदपात्रांची आवश्यकता लागणारमहाराष्ट्र सरकारने हा निर्णय आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारी योजनाचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी लक्ष्यात घेऊन हा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे.
• शेतकरी ओळखपत्र योजनेची Farmer Id Card List Download मुख्य उद्दिष्टे –
1) महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची अधिकृत पणे नोंदणी – महाराष्ट्र राज्यगील शेतकऱ्यांची डिजिटल स्वरूपात माहिती साठवून ती सर्व माहिती एकच ठिकाणी उपलब्ध करून घेणे.
2) राज्यातील ज्या काही सरकारी योजना आहे त्यांचा मिळणारा लाभ – शेतकरी कर्जमुक्ती योजना, किसान योजना, अनुदान योजना तसेच यांत्रिकी योजना इत्यादी यासारख्या योजनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा वा मध्यस्ती असणाऱ्यांचे प्रमाण करणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.
3) अनुदानची वा कर्जाची सुविधा सोपी करणे – महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज किंवा अनुदान यासारख्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे द्यावी लागतात व मोठ्या प्रमाणात अर्ज फेटाळण्याची शक्यता असते अश्या वेळी शेतकरी ओळख पत्रा मुळे अर्ज फेटाळण्याची व शेतकऱ्यांना यासारख्या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता जास्त असते.Farmer Id Card List Download
4) शेती करण्यासाठी लागणारी आवश्यक सेवा – शेती करण्यासाठी नाव नवीन यंत्र सामग्री, अनुदान, बी बियाणे, खते, औषधे यासारख्या सुविधा घेण्यासाठी या शेतकरी ओळखपात्राचा उपयोग होणार आहे.

5) आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर –
शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वार वाढवाल्यामुळे शेतीमाधील मालाची उत्पादन क्षमता जास्त होते यामुळे शेतकऱ्यांना ई मार्केट, डिजिटल शेती करणे यासारख्या नवीन उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे या योजनेचे उद्दिष्टय आहे.
• आता आपण बघू शेकऱ्यांच्या ओळखपत्र यादी कशी चेक करायची. Farmer Id Card List Download
सरकारद्वारे शेतकटी ओळखपत्र Farmer Id Card ची सुविधा सुरु केली होती यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या साठी अर्ज केला होता.
आता सरकारने गवनुसार शेतकऱ्यांच्या ओळखपत्रांची माहिती दिली आहे यामध्ये ही यादी आपण डाउनलोड करू शकतो आणि यादि मध्ये आपले नाव आहे कि नाही हे चेक करू शकतो.
1) सर्वात प्रथम मित्रांनो mhrf.agristack.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर आणि नंतर लॉग इन विथ सीएससी अशा प्रकारचा पर्याय वर उजव्या कोपऱ्यात दिसेल.
2) ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहेत त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचे आहे.युजरनेम आणि पासवर्ड टाकून कॅपच्या फील करून लॉगिन करायचे आहे.
3) ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहेत तेच या ठिकाणी साइन इन किंवा लॉगिन करू शकतात आणि तेच या याद्या डाउनलोड करू शकतात.Farmer Id Card List Download
4) साइन इन केल्यानंतर होम पेज ओपन होईल यामध्ये डाव्या बाजूला रिपोर्ट्स नावाचा पर्याय असेल यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर खाली आपल्यासमोर buckets claimed Report अशा पद्धतीचा पर्याय येईल या ठिकाणी क्लिक करायचे आहे.
5) क्लिक केल्यानंतर तुमचा आयडी ज्या जिल्ह्यामधील असेल तो जिल्हा तुमच्या समोर दिसेल. या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर जिल्ह्यामधील जे काही तालुके असतील ते तालुके या ठिकाणी दाखवले जातील.
6) तुमचा जो काही तालुका असेल तो या ठिकाणी निवडून त्यावर क्लिक करायचे आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गावांची नावे दाखवले जातील जे काही तुमचे गाव असेल या ठिकाणी गावाचे नाव चेक करून त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोड्यावेळ थांबायचे आहे. नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल.
7) या ठिकाणी शेतकऱ्यांचे नाव मोबाईल नंबर त्यांचा आधार कार्ड नंबर फार्मर आयडी नंबर तुमच्या गावांचे नाव तसेच शेतीचे गट नंबर व फार्मर आयडी नंबर अशा प्रकारची माहिती दाखवेल या ठिकाणी आपण ही यादी डाऊनलोड देखील करू शकतो.
वरती डाव्या कोपऱ्यांमध्ये एक्स्पोर्ट एक्सेल नावाचा पर्याय असेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही यादी डाऊनलोड होईल. आपले नाव आहे की नाही ही यादी चेक करून आपण यामध्ये बघू शकतो.
अशाप्रकारे आपण फार्मर आयडी कार्ड मध्ये आपले नावाची यादी कशी डाऊनलोड करायची आणि आपले नाव कशाप्रकारे चेक करायचे याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे बघितले आहे.
अशाच नवीन नवीन माहितीसाठी yojnavikas.com ला भेट देऊन तुम्ही नवीन माहिती मिळवू शकता.