Skip to content
  • Central Gov Yojana
  • State Gov Yojana
  • News
  • Daily Update
  • Krushi Yojana
  • Naukri

RTE Admission Lottery Result 2025-26

by yojnavikas

• RTE Admission Lottery Result 2025 -26

नमस्कार मित्रांनो आपण मागच्या लेख मधे RTE ऍडमिशन बाबत चर्चा केली होती. RTE मधून ऍडमिशन कसे करायचे आहे हे आपण सविस्तर पणे बघितले ही एक लॉटरी पद्धत होती. खाली आपण थोडक्यात काय आहे RTE Admission याबद्दल सविस्तर माहिती बघू आणि त्यानंतर RTE ऍडमिशन मधील निकाल कश्या पद्धतीने चेक करायचे याबद्दल सविस्तर माहिती बघू.

 • RTE म्हणजे काय? 

RTE Admission Lottery Result 2025-26 म्हणजे Right To Education या योजनेद्वारे लहान मुलांना नर्सरी, केजी, जुनियर केजी, अश्या वर्गमध्ये एडमिशन घेण्यासाठी मोफत प्रवेश दिला जातो आणि या द्वारे केलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे मोफत केले जाते. 2025 मधे RTE चे फॉर्म हे 14 जानेवारी पासून 27 जानेवारी पर्यंत याची मुदत होती.

यामध्ये आपल्या जवळ पसंच्या शाळेची निवड करावी लागत होती मागील लेखामध्ये आपण फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती बघितली होती. फॉर्म भरून झाल्यानंतर आता याचा निकाल लागलेला आहे. आता आपला यामध्ये नंबर लागला की नाही हे आपण खालील प्रमाणे चेक करू शकतो.RTE Admission Lottery Result 2025-26

• RTE Admission Lottery Result 2025-26 निकाल चेक करण्याची प्रक्रिया – 

  1. RTE निकाल बघण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला student. maharashtra.gov.in या वेबसाईट वर यायचं आहे. वेबसाईट वर आल्यानंतर होम पेज वरच काही सूचना दिसतील त्या आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. जसे की RTE 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती बघता सर्व्हरच्या पलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते पालकांनी संभ्रमात न पडता थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
  • निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत 14-2-2025 ते 28-2-2025 पर्यंत राहणार आहे. निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी जो काही अर्ज भरलेला आहेवत्या वेळी जी कागदपत्रे दिलेली आहेत त्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत्येक आणि साक्षाकित प्रत ही आणि RTE पोर्टल वर असणारे हमी पत्र याची प्रिंट काढून जे कोणी कागद पत्रांची पडताळणी करणार आहेत त्यांच्याकडे घेऊन जावीत.
  • RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मधे पालकांनी जो बालकाचा फॉर्म भरलेला आहे त्या नुसार ज्यांचा या यादी मधे नंबर लागलेला आहे त्यांना एक sms येणार आहे. जरी पालकांना sms आला नसेल अश्या पालकांनी या ठिकाणी RTE पोर्टल वर जाऊन निवड यादी चेक करून घ्यायची आहे. पालकांनी sms वर अवलंबून राहायचे नाही.
  • अर्ज करताना पालकांनी जे काही कागदपत्रे नोंदविलेले आहे त्यांची मूळ प्रत आणि साक्षाकित प्रत जी पडताळणी समिती असणार आहे त्यांच्याकडे द्यायची आहे आपल्या बालकाचा RTE Admission Lottery Result 2025-26 ऑनलाईन पद्धतीने प्रवेश निश्चित झाला आहे याची पावती ही पडताळणी समितीकडून घायची आहे. ज्यांचा या मधे नंबर लागलेला नाही अश्या विद्यार्थ्यांनी RTE पोर्टल वर जाऊन प्रतीक्षा यादी चेक करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांचे निवड यादी मधे नाव आलेले आहे.
  • अश्या विद्यार्थ्यांचे प्रवेश मुदत संपल्या नंतर प्रतीक्षा यादी मधे ज्या विद्यार्थ्यांचे नाव असणार आहे त्यानंतर त्यांच्या पालकांना sms द्वारे कळविण्यात येणार आहे. RTE ऍडमिशन मधे आता पर्यंत 1,01,916 विद्यार्थी यांची निवड झलेली आहे आणि प्रतिक्षा यादी मधे 85,406 इतके विद्यार्थी आहे.RTE Admission Lottery Result 2025-26

 • RTE मधे निवड झाली आहे की नाही हे कसे बघायचे –

1) होम पेज वरून खाली आल्यानंतर Selected /मूळ निवड यादी या पर्यायावर क्लीक करायचे आहे. क्लीक केल्यानंतर academic year मधे आपल्याला 2025-26 हे सिलेक्ट करायचे आहे. RTE Admission Lottery Result 2025-26 त्यानंतर जिल्हा आपला सिलेक्ट करायचा आहे. खाली सिलेक्शन लिस्ट नंबर मधे सिलेक्शन लिस्ट 1 हे निवडायचे आहे. आणि go नावाचा उजव्या बाजूला जो पार्याय आहेब्या ठिकाणी क्लीक करायचे आहे.

2) क्लीक केल्यानंतर आपल्याला निवड यादी ही समोर दिसून जाईल मोबाईल मधे किंवा कॉम्पुटर माफही ही लिस्ट आपण डाउनलोड करू शकता. यामध्ये शाळेचे नाव असेल विद्यार्थ्यांचे नाव असेल ते या ठिकाणी बघू शकता. तसेच प्रतीक्षा यादि बघण्यासाठी आपल्याला मूळ निवड यादी या पार्याया शेजारी प्रतीक्षा यादी /Waiting list असा पर्याय असेल या ठिकाणी क्लीक करायचे आहे.RTE Admission Lottery Result 2025-26

3) प्रतीक्षा यादी वर क्लीक केल्यानंतर academic year या ठिकाणी 2925-26 असे वर्ष निवडायचे आहे आणि शेजारी जिल्हा निवडून go या पर्यायावर क्लीक करायचे आहे. RTE Admission Lottery Result 2025-26 प्रतीक्षा यादी ही डाउनलोड होईल या लिस्ट मधे तुम्ही चेक करू शकतात.

आता यामध्ये जी निवड यादी असेल या मधील विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन कॅन्सल केले असेल तर प्रतीक्षा यादी मधील जे काही नावे असेल तर या ओरतिक्षा यादी मधील विद्यार्थ्यांची नावे पूढे घेत ली जातात.

4) आता आपल्याला या सर्व प्रक्रिया जर अवघड वाटत असतील तर होम पेज च्या सर्वात वर online application असा पर्याय आहे या ठिकाणी क्लीक करायचे आहे. RTE Admission Lottery Result 2025-26 क्लीक केल्यानंतर नवीन पेज open होईल या ठिकाणी आपला जो काही log in आयडी आणि पासवर्ड असेल तो टाकायचा आहे आणि खाली कॅपचा टाकून log in करून घ्यायचे आहे.

5) log in झाल्यानंतर वरती admit Card चा एक पर्याय आहे या ठिकाणी क्लीक करायचे आहे. या ठिकाणी शाळेचे नाव येईल आणि शाळेचा पत्ता दाखवला जाईल शेजारीच view and print असा पर्याय असेल या ठिकाणी क्लीक केल्यानंतर ज्यांचा नंबर लागलेला असेल त्यांना हा पर्याय येत असतो.

View केल्यानंतर आपल्या समोर admit card येईल हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. यालाच अलोयटमेन्ट लेटर देखील म्हणतात.यामध्ये हमी पत्र असेल ते दवखील डाउनलोड करून घ्यायचे आहे.

आता काही जणांनी log in केल्यानंतर या ठिकाणी waiting list असे दाखवेल शाळेचे नाव दाखवेल आणि शाळेचा पत्ता दाखवेल या ठिकाणी आवण या शाळेत waiting list ला आहोत असे समजावे.RTE Admission Lottery Result 2025-26

जर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना काहीच दाखवत नसलं तर समजून घ्यायचं आहे की आपला नंबर लागलेला नाही.प्रतकक्षा यादी मधील विद्यार्थ्यांचा नंबर हा ज्या वेळेस सिलेक्शन लिस्ट मधील ऍडमिशन कॅन्सल होईल त्याच वेळेस यांचा विचार केला जाती हे लक्ष्यात ठेवावे.

अश्या पद्धतीने आपण RTE 25% याचा जो निकाल लागलेला आहे RTE Admission Lottery Result 2025-26 याबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे.अश्याच महत्व पूर्ण माहिती साठी आपण योजनाविकास च्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करू शकता.

RTE मधून ऍडमिशन करण्याची मुदत ही 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत होती या वर्षी RTE ऍडमिशन ची प्रक्रिया ही सरकार द्वारे लवकर सुरु करण्यात आली होती.ऍडमिशन घेताना काही सवलती दिल्या गेल्या होत्या.

त्यापैकी दिव्यांग बालक, अनाथ बालक, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्गीय, मागास वर्गीय, आर्थिक दुर्बल घटक या सारख्या प्रवर्गातील बालकांच्या प्रवेशासाठी काही विशे्ष सावळती दिलेल्या होत्या ही प्रक्रिया लवकर सुरु झाल्यामुळे RTE ऍडमिशनची माहिती जास्त RTE Admission Lottery Result 2025-26 लोकांना माहिती न झाल्यामुळे या वर्षी ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांचा कदाचित नंबर लागण्याची शक्यता जास्त आहे.

• आवशयक असणारी कागदपत्रे जी पडताळणी समिती समोर सोबत न्यावी लागणार आहेत – 

1) रहिवाशी दाखला  RTE Admission Lottery Result 2025-26

2) पाल्याचा जन्माचा दाखला 

3) हमीपत्र  RTE Admission Lottery Result 2025-26

4) आलोटमेंट कार्ड /Admit Card 

5) पाल्याचे पासपोर्ट साईज फोटो 

6) पालकांचा जातीचा दाखला 

7) ओपन किंवा obc कॅटेगरी मधील असतील तर उत्पन्नाचा दाखला 

8) वरील दिलेल्या सर्व कागदपत्रांची सत्य प्रत आणि साक्षाकित केलेली प्रत या ठिकाणी सोबत घेऊन जावई लागणार आहेत.

• सतत विचारले जाणारे प्रश्न 

1) RTE काय आहे? 

RTE म्हणजे Right To Education या योजनेमार्फत अनाथ, दिव्यांग, आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मोफत प्रवेश आणि मोफत शिक्षण दिले जाते.

2) RTE 25% ची प्रक्रिया कशी असते? 

RTE 25% मधे प्रवेश घेण्यासाठी student.maharashtra.gov.in या वेबसाईट द्वारे अर्ज करावा लागतो आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागतात व आणि याची निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने केली जाते यामध्ये ज्यांचे नाव आले असेल त्यांना मोफत प्रवेश आणि मोफत शिक्षण दिले जाते.यामध्ये प्रतीक्षा यादी देखील असते.

 3) RTE 25% ची प्रतीक्षा यादी काय आहे? 

RTE 25% मधे प्रतीक्षा यादी असते ज्या विद्यार्थ्यांचे या योजनेद्वारे निवड झाली आहे.या विद्यार्थिचे काही कारणामुळे ऍडमिशन जर कॅन्सल झाले तर प्रतीक्षा यादी मधे असणारे विद्यार्थी या ठिकाणी त्यांचा विचार केला जातो.

4) RTE मधून निवड झालेल्या विदयार्थी यांना प्रवेश घेण्याचा कालावधी किती आहे?

RTE 25% मधे ज्या काही विदयार्थी यांचे निवड झाली आहे त्यांना दिनांक 14-02-2025 ते 28-02-2025 पर्यंत प्रवेश घेणे अनिवार्य असणार आहे. या तारखेच्या अंतर्गत विद्यार्थी यांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

Tags How can I check my Maharashtra result, How to check RTE result 2025 Maharashtra pdf, How to check rte student list up, Is RTE applicable to minority schools, rte 2025-26 application date, rte 25 login, rte admission, rte admission 2025-26 maharashtra pdf download, RTE Admission Lottery Result 2025-26, rte result maharashtra, rte school list, What is RTE 25 Maharashtra, What is RTE Form 2025 in Maharashtra, What is RTE quota in Maharashtra, What is the full form of RTE, Who can apply for RTE admission in Maharashtra, Who is eligible for RTE up, अल्पसंख्याक शाळांना आरटीई लागू आहे का, आरटीई प्रवेशाची प्रक्रिया काय आहे, आरटीई विद्यार्थ्यांची यादी कशी तपासायची, आरटीई श्रेणी काय आहे, केंद्रीय विद्यालयातून टीसी कसा मिळवायचा, कोणती शाळा RTE अंतर्गत येते, महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा निकाल २०२५ पीडीएफ कसा तपासायचा, महाराष्ट्रात RTE २५ म्हणजे काय?, महाराष्ट्रात आरटीई कोटा किती आहे'
HSRP Number Plate 2025 असा करा ऑनलाईन अर्ज
Post Office PPF Account उघडून 12 हजार रूपये जमा करा आणि मिळवा 40 लाख रुपये

Pages

  • Home
  • Term
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

Category

  • News
  • Naukri
  • Daily Update
  • Krushi Yojana
  • State Gov Yojana
  • Central Gov Yojana
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Term
  • Disclaimer
Copyright © 2024-25 Yojna Vikas