Post Office 2025 मधे 21,413 जागांची भरती असा भरा ऑनलाईन अर्ज

Post Office 2025 मधे 21,413 जागांची भरती असा भरा ऑनलाईन अर्ज 

नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभाग म्हणजेच पोस्ट ऑफिस मधे 21,413 जागासाठी केंद्र सरकार द्वारे भरती सुरु झलेली आहे.आज आपण पोस्ट ऑफिस च्या या जागा विषगी सविस्तर माहिती बघणार आहोत पात्रता काय असणार आहे, कोणते कोणते पद आहे.

Post Office 2025 ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा या विषयीची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत अजूनही आपण योजना विकास च्या व्हाट्सअप ऍप्प ग्रुप ला जॉईन केले नसेल लवकरच जॉईन करून घ्या जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला मोबाईल वर लगेच मिळेल. चला तर मग सुरु करूया पोस्ट ऑफिस च्या जागा विषयी माहिती.

 अर्ज करण्याची तारीख 

1) अर्ज सुरु होण्याची तारीख – 10-02-2025 

2) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03-03-2025 

3) जर अर्ज मधे काही दुरुस्ती करायची असेल तर 06-03-2025 ते 08-03-2025 या तारखेपर्यंत आपण अर्जमध्ये दुरुस्ती करू शकता.

Post Office 2025 मधे ज्या जागा आहेत त्यामध्ये असणारे पद – 

1) ब्रांच पोस्टमास्टर BPM ( Branch Post master )

2) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर AMPM – Assistant Branch Postmaster 

3) डाक सेवक ( Dak Sevak )

अश्या प्रकारे ज्या 21,413 जागा आहे त्या या जागेसाठी भरायच्या आहेत.

 • वेतन – 

1) BPM ब्रांच पोस्ट मास्टर यासाठी जे राहणार आहे – 12,000 ते 29,380 पर्यंत राहणार आहे.

2) ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर / Dak Sevak डाक सेवक – 10,000 ते 24,470 रुपये इतके वेतन राहणार आहे.

Post Office 2025 पात्रता – 

1) वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 40 वर्ष इतके पाहिजे.

यामध्ये काही सवलती देखील दिलेल्या आहेत यात SC/ST कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी 5 वर्ष वाढून दिलेले आहे. तसेच OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिलेले आहे. EWS प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची यामध्ये सवलत दिली गेलेली नाही. जर एखादा उमेदवार अपंग असेल तर त्यांच्यासाठी 10 वर्ष वय वाढून आहे. अपंग उमेदवार हा जर OBC प्रवर्गात असेल तर यामध्ये 13 वर्ष वय वाढवलेले आहे. अपंग व्यक्ती हा जर SC/ST या प्रवर्गातील असेल तर यामध्ये 15 वर्षापर्यंत वय वाढवून दिलेले आहे.

शैक्षणिक पात्रता – 

10 वी पास ही या पदासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे.

Post Office 2025 निवड प्रक्रिया – 

1) या पदासाठी जी काही भरती केली जाणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा पेपर होणार नाही 

2) उमेदवाराची निवड ही मेरिट पद्धतीने होणार आहे यामध्ये तुमचे जे 10 वि चे मार्क्स असणार आहेत त्यानुसार या ठिकाणी मेरिट लागणार आहे. ज्यांना 10 वी ला जास्त मार्क्स असतील त्यांना या ठिकाणी चांगली संधी आहे.

 • Post Office 2025 जागेसाठी अर्ज कसा करायचा आपण या ठिकाणी सविस्तर पणे बघू.

1) सर्वात पहिले indianpostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईट ला सर्च मारून या वेबसाईट च्या होम पेज वर जायचे आहे.

2) होम पेज वर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर नोटिफिकेशन चालू असेल या ठिकाणी तुम्हाला जागा बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे वेळेनुसार आपण ही माहिती वाचू शकता. तसेच खाली आल्यानंतर राज्यांची नावे दिलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र हा 14 नंबर ला आहे या ठिकाणी Post Office 2025 क्लीक करून जे काही पोस्ट ऑफिस चे सर्कल आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत आणि डिव्हिजन आहेत या ठिकाणी डिव्हिजन सिलेक्ट करून त्या ठिकाणी किती जागा आहेत हे आपल्याला बघायचे आहे. अश्या प्रकारे तुम्ही प्रत्येक सर्कल ला प्रत्येक डिव्हिजन ला किती जागा आहेत हे चेक करू शकता. आता आपण बघू अर्ज कसा करायचा.

3) अर्ज करण्यासाठी या ठिकाणी दोन स्टेज आहेत यामध्ये पहिल्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि दुसऱ्या स्टेज मधे अर्ज करायचा आहे सर्वात ओरथम आपण रजिस्ट्रेशन करून घेऊ.

4) रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम डाव्या साईडला stage 1 Ragistration असा पर्याय असेल या ठिकाणज क्लीक करायचे आहे. क्लीक केल्यानंतर नवीन पेज open होईल. यामध्ये सर्वात प्रथम आपला मोबाजल नंबर टाकायचा आहे.

त्याच्या खाली मेल आयडी, मोबाईल नंबर टाकल्यानंतर validate mobile number या पर्यायावर क्लीक करून otp पाठवायचा आहे आणि या ठिकाणी verify करायचा आहे.Post Office 2025

अगदी तसेच मेल आयडी मधे देखील करायचे आहे. मेल आयडी टाकून validate mail या पर्यायावर क्लीक करायचे आहे आणि जो otp येईल तो otp या ठिकाणी टाकायचा आहे.

5) खाली आल्यानंतर आपलं नाव टाकायचे आहे 10 वि च्या मार्कशीट वर ज्याप्रमाणे नाव आहे त्या प्रकारे या ठिकाणी नाव टाकायचे आहे आधी आडनाव नंतर तुमचे नाव आणि Post Office 2025 शेवटी वडिलांचे नाव. अगदी काळजी पूर्वक स्पेलिंग न चुकता या ठिकाणी ही सर्व माहिती भरायची आहे.

6) खाकी आल्यानंतर वडिलांचे नाव विचारले आहे या ठिकाणी मार्कशीट वर जसे आहे त्याचप्रमाणे या ठिकानी वडिलांचे नाव टाकायचे आहे. खाली तुमची जन्मतारीख जी मार्क शीट वर असेल ती त्यानंतर जेंडर टाकायचं आहे पुरुष आहे की महिला हे सिलेक्ट करा.

7) खाकी या यामध्ये कम्युनिटी टाकायची आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधे येता ते या ठिकाणी टाकायचे आहे तुम्ही जर open मधे येत असाल तर या ठिकाणी UR नावाचा पर्याय आहे म्हणजेच अन रिझर्व्हड सिलेक्ट करायचे आहे खाली कोणत्या सर्कल मधून तुम्ही पास झाला आहात.Post Office 2025

 या ठिकाणी महाराष्ट्र करायचे आहे. कोणत्या वर्षी तुम्ही पास झाला आहात ते वर्ष या ठिकाणी टाकायचे आहे. खाकी जो खाई कॅपचा आहे तो या ठिकाणी टाकायचं आहे आणि सबमिट नावाच्या बटनवर क्लीक करायचे आहे. या ठिकाणी आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे.सबमिट बटनवर क्लीक केल्यानंतर या ठिकाणी ok नाव येईल. या ठिकाणी क्लीक करून पुढील दुसऱ्या स्टेज वर जायचं आहे.

 • ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता आपण अर्ज कसा करायचा ते बघू.

1) apply online या ठिकाणी क्लीक केल्यानंतर आपल्या समोर नवीन पेज open होईलया ठिकाणी आपला सर्वात प्रथम आफहार नंबर टाकायचा आहे. खाली आल्यानंतर तुम्ही जर अपंग असाल तर yes करा अन्यथा no करा.

2) खाली आल्यानंतर 10 Post Office 2025 मधे मधे तुम्हाला कोणती भाषा होती या ठिकाणी मराठी टाकायचे आहे. खाली whether employed या ठिकाणी तुम्ही जर कोठे काम करत असाल तर या ठिकाणी yes कराचे काम करत नसाल तर no या ठिकाणी करायचे आहे.

याच्या खाकी आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा 50 kb पर्यंत असला पाहिजे तसेच 200×230 पिकसेल पर्यंत याची साईज असावी. Post Office 2025 फोटो अपलोड केल्यानंतर खाकी आपली सही पलोड करायची आहे. सही अपलोड केल्यानंतर खाली सबमिट बटनवर क्लीक करायचे आहे.क्लीक केल्यानंतर परत एकदा या ठिकाणी आपली माहिती आवण बराबर भरली आहे की नाही चेक करून घ्यायची आहे.

आणि परत एकदा सबमिट बटनवर क्लीक करायचे आहे.या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर येईल तो नंबर कॉपी करून ठेवायचा आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्या खाली आपला सर्कल सिलेक्ट करायचे आहे. आणि सबमिट करायचे आहे.

सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर otp पाठवला जाईल तो या ठिकाणी टाकायचा आहे. खाली कॅपचा टाकायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लीक करायचे आहे.

3) सबमिट केल्यानंतर आपल्याला ऍड्रेस विचारला जातो या ठिकाणी आपल्याला पत्ता टाकायचा आहे.काळजीपूर्वक पत्त्याची माहिती भरायची आहे खाली आल्यानंतर शैक्षणिक माहिती भरायची आहे. तुमचे passing वर्ष, बोर्ड कोणते होते अश्या प्रकारची माहिती या ठिकाणी विचारली जाईल ती व्यवस्थित पणे भरायची आहे.Post Office 2025

आणि खाली save and continue या बटनवर क्लीक करायचे आहे.ok बटन समोर येईल या ठिकाणी त्यावर क्लीक करायाचे आहे आणि आता आपल्याला preferences सिलेक्ट करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला कोणत्या डिव्हिजन मधे apply करायचा आहे तो डिव्हिजन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे.

या नंतर preferences द्यायचे आहेत आपल्या सोयीनुसार जे योग्य वाटतील त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. खाकी आल्यावर छोट्या चौकटीमध्ये क्लीक करून खाली save and proceed यावर क्लीक करायचे आहे आणि ok करायचे आहे.

4) आता यामध्ये काही SC/ST असतील अश्या उमेदवारांना या ठिकाणी payment करण्याची गरज नाही परंतु जे open मधे असतील किंवा EWS मधे असतील तर या उमेदवारांना या ठिकाणी payment करायचे आहे. Make payment या पार्यायावर क्लीक करायचे आहे.

पूढे आल्यानंतर upi सिलेक्ट करा आणि QR कोड सिलेक्ट करून 100 रुपये payment करायचे आहे. Payment झाल्यानंतर ok करायचे आहे काही जणांना payment चा पर्याय येणार नाही तर डायरेक्ट फॉर्म ची तुम्ही प्रिंट काढू शकता.

ही काढलेली प्रिंट सांभाळून ठेवायची आहे. काही दिवसानंतर याचा रिझल्ट लागेल त्यावेळेस आपले नाव मेरिट मधे आले की नाही हे चेक करता येईल Post Office 2025

सतत विचारले जाणारे प्रश्न – 

1) पोस्ट ऑफिस मधे एकूण किती जागाची भरती आहे

पोस्ट ऑफिस मधे 21,413 जागांची भरती आहे.

2) पोस्ट ऑफिस भरती मधे शैक्षणिल पात्रता काय आहे

पोस्ट ऑफिस भरतीमध्ये 10 उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे.

3) पोस्ट ऑफिस मधे फॉर्म भरण्यासाठी फी किती आहे

पोस्ट ऑफिस मधे फॉर्म भरण्यासाठी फक्त open आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी आहे.

4) पोस्ट ऑफिस भरती मधे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे

पोस्ट ऑफिस भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/03/2025 आहे