
• ABHA Card असे काढा 2025 मध्ये अगदी मोफत
नमस्कार मित्रांनो आज आपण आभा कार्ड काय आहे, तसेच याचे फायदे काय आहेत व ऑनलाईन पद्धतीने कार्ड कसे काढायची याबद्दल ची सर्व माहिती बघणार आहोत. जर आपण योजनाविकास चा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकर जॉईन करून अशीच नवीन नवीन माहिती आपल्याला आपल्या मोबाईल वर मिळत राहील.
ABHA Card भारतामध्ये लोकसंख्या मोठ्याप्रमाणात आहे भारताणार चीन देशाला मागे टाकत जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनलेला आहे. वाढतील लोकसंख्या नेहमी भारतासाठी एक मोठी समस्या आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्याकडे लक्ष देणे सरकारला सर्वात मोठे आव्हान आहे.
आरोग्य सुविधा तयार करणे तसेच ग्रामीण भागापर्यंत सुविधा पोहचविणे असे आव्हनात्मक काम सरकारपुढे आहे.आपण सर्वांनी कोरोनाच्या काळामध्ये याची झलक बघितलेली आहे की जर एखादी महामारी आली तर हॉस्पिटल मधे थांबणायची जागा देखील मिळत नाही.
अश्या वेळी लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. सर्व बाबी लक्ष्यात घेऊन सरकारने ABHA कार्ड नावाचे एक कार्ड बनवले आहे जे आपल्या आधार कार्ड सारखेच आहे. आज आपण याच आभा कार्ड बद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया काय आहे आभा कार्ड आणि कश्या पद्धतीने अर्ज केल्यानंतर आपल्याला हे कार्ड मिळेल.
• काय आहे ABHA कार्ड ?
ABHA कार्ड म्हणजे ( Ayushman Bharat Health Account ) या आभा कार्डची सुरुवात ही कोरोना च्या महामारी मधे झालेल्या नुकसाणीमुळे ही बाबा लक्ष्यात घेऊन भारत सरकारने 27 सब्टेंबर 2021 रोजी या योजनेची सुरुवात केली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला.
तसेच ही योजना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या मार्फत चालविली जाणारी योजना आहे. ही योजना भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) च्या अंतर्गत चालविली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतामधील प्रत्येक नागरिकांची आरोग्याविषयी माहिती ही डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित ठेवणे आहे.
ज्यामुळे डॉक्टर यांना उपचारासाठी करताना लवकर आणि योग्य उपचार करणे सोपे होईल. हे एक कार्ड असणार आहे यामध्ये आपली सर्व आरोग्य संदर्भातील माहिती या कार्ड मधे असणार आहे. सरकारी कार्ड असल्यामुळे भारतामधील सर्व हॉस्पिटल मधे या कार्डचा वापर होतो. ABHA Card भारतामध्ये डिजिटल हेल्थ केयर सिस्टम तयार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

• ABHA Card फायदे –
1) डिजिटल रेकॉर्ड
आधार कार्ड प्रमाणेच हे आपले कार्ड असते यामध्ये आवळ्या आरोग्यविषयी सर्व माहिती डिजिटल स्वरूपामध्ये साठविली जाते व सुरक्षित ठेवली जाते. ABHA Card
यामध्ये आपल्याला कोणत्याही हॉस्पिटल मधे किंवा डॉक्टर कडे या कार्ड च्या मदतीने अगदी सोप्या रीतीने उपचारासाठी घेता येतात. या करदमध्ये आपली सर्व आरोग्याची माहिती असल्यामुळे उपचारासाठी करण्यासाठी डॉक्टरांना देखील सोपे जाते.
2) संपूर्ण भारतामधील हॉस्पिटल मधे परवानगी
आभा कार्ड हे भारत सरकारच्या मार्फत काढले जाणारे कार्ड असल्यामुळे हे कार्ड संपूर्ण भारतामधील हॉस्पिटल मधे चालते तसेच हॉस्पिटल सरकारी असो किंवा खाजगी दोन्हीकडे या कार्ड चा उपयोग केला जातो.
3) विना कागदपत्रे
कोणत्याही हॉस्पिटल गेल्यानंतर आपल्याला आधी मागे घेतलेल्या उवचाराची माहिती डॉक्टरांना द्यावी लागते. त्यानुसार डॉक्टर पुढील उपचारासाठी करत असतात अश्या वेळी आपल्यासोबत नेहमी आपल्या फाईल असो किंवा कागदत्रे नेहमी सोबत ठेवावी लागतात अश्या वेळी आभा कार्ड हे खूप फायदेशीर ठरते
आपली सर्व आरोग्यविषयीची माहिती यामध्ये असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज ओढत नाही तसेच या करद्वारे सर्व माहिती ABHA Card डॉक्टरांना आपण दाखवू शकतो.
4) अमूल्य वेळ आणि पैशाची बचत
आपल्यावर उपचारासाठी करण्यासाठी डॉक्टरांना मागील उपचार ची माहिती हवी असते अश्या वेळी आपल्याला सर्व कागदपत्रे दाखवावी लागतात या शोधा शोध मध्ये मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो आणि हवी ती माहिती लवकर मिळत नाही.
तसेच अपुरी माहिती असल्यामुळे डॉक्टर कडून चुकीच्या ABHA Card पद्धतीने उपचारासाठी होण्याची शक्यता असते. आभा कार्ड मुळे वेळ आणि योग्य योग्य उपचार डॉक्टर कडून केला जातो.
5) सुरक्षित आणि गोपनीय माहिती
आपली असणारी आरोग्य विषयी माहिती ही जो पार्यंत आपण परवानगी देत नाही तो पर्यंत कोणीही ही माहिती बघू शकतो नाही किंवा वाची शकतो नाही पूर्ण माहिती ही सुरक्षित आणि गोपनीय ताजेवली जाते.
6) नोंदणी मोफत आणि सोपी
ABHA कार्ड हे बनवताना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही तसेच म्हणजेच कार्ड हे मोफत आपल्याला मिळते. ज्यावेळेस आपल्याला आभा कार्ड काढायचे आहे त्यावेळी आधार कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स च्या मदतीने आवण हे आभा कार्ड काढू शकतो.ABHA Card
7) टेलिमेडिसिन आणि ऑनलाईन पद्धतीने होणारा उपचार
ही सर्व डिजिटल ओढत असल्यामुळे या कार्ड द्वारे डॉक्टरांचा ऑनलाईन पद्धतीने सल्ला घेता येतो तसेच औषधांच्या ऑनलाईन प्रीस्क्रिपशनची सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळते.
• ABHA Card ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे हे आपण खाली सविस्तर पणे बघू.
1) सर्वात प्रथम आपल्याला abha. abdm.gov.in ही वेबसाईट गुगल मधे सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर वेबसाईट च्या होम पेज open होईल.
2) होम पेज वर आल्यानंतर आपल्याला वरती समोरच मोठ्या अक्षरामध्ये creat ABHA Card Number असा पर्याय दिसेल या ठिकाणी क्लीक करायचे आहे.
3) पुढच्या पेज वर आल्यानंतर आपल्यसमोर दोन पर्याय येतील यामध्ये creat your ABHA number using aadhar आणि creat your ABHA Card using Driving Licence अश्या प्रकारे दोन पर्याय येतील या ठिकाणी आपल्यालाय जो पाहिला पर्याय आहे creat your ABHA number using aadhar card या पर्यायावर क्लीक करायचे आहे.

4) पाहिल्या पर्यायावर क्लीक केल्यानंतर पुढील पेज open होईल या ठिकाणी आपल्याला आपला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आणि खाली i agree नावाचा छोट्या चौकटीमध्ये टिक करायचे आहे.
5) चौकटीमध्ये क्लीक केल्यानंतर खाली कॅपचा भरायचा आहे आणि next बटनवर क्लीक करून पुढच्या पेजवर क्लीक करायचे आहे.
6) next बटनवर क्लीक केल्यानंतर पुढच्या पेज वर आपला जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक असेल त्या मोबाईल नंबर ला आधार कार्डचा otp येईल या ठिकाणी ABHA Card तो otp टाकायचा आहे. खाली आल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर वापरता तो या ठिकाणी खाली टाकायचा आहे.
7) next बटनवर क्लीक केल्यानंतर आता पुढच्या पेज वर यायचं आहे. या ठिकाणी आपला एक मेल आयडी टाकायचा आहे मेल आयडी टाकल्यानंतर verify या बटनवर क्लीक करायचे आहे.ABHA Card
तुमच्या मेल आयडी वर एक मेसेज येईल त्या मेसेज मधील लिंक वर क्लीक करून घ्यायचे अश्या पद्धतीने तुमचा मेल आयडी व्हेरिफाय होईल मेल आयडी verify झाल्यानंतर next बटनवर क्लीक करायचे आहे.
8) आता आपण शेवटच्या स्टेप वर आहोत या ठिकाणी आपल्याला Enter ABHA adress टाकायचा आहे तुमच्या पद्धतीने तुमची ABHA Card ऍड्रेस बनवू शकता जर बनवायचा नसेल तर तुम्ही सजेशन या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्हाला ABHA ऍड्रेस सुचविले जाईल यामध्ये जो योग्य वाटेल तो तुम्ही निवडू शकता. ABHA ऍड्रेस निवडल्यानंतर खाली creat ABHA या पार्यायावर क्लीक करायचे आहे.
9) तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचे ABHA कार्ड तयार झालेले आहे.यामध्ये काही एडिट करायचे असेल तर यामध्ये डाव्या साईड ला पर्याय आहे आणि पार्ट kyc करायचं असेल.
तें देखील परत करू शकता. अश्या पद्धतीने तुम्ही दवखील अगदी 1 तें 2 मिनिट. मधे आभा कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. हा लेख आवडला असेल याला तुमच्या मित्रांना देखील share करा
• निष्कर्ष –
भारतातील लोकांना होणारा त्रास आणि आरोग्य संदर्भातील माहिती व त्या बद्दलची सर्व कागदपत्रे ही सांभाळून ठेवावी लागतात अश्या वेळी काही राहतात तर काही कागदपत्रे हरवतात डॉक्टर यांना मागील उपचार कसा चालू होता ही माहिती मिळणे खूप गरजेचे आहे.ABHA Card
आभा ABHA कार्ड द्वारे आपली सर्व आरोग्याची माहिती अगदी गोपनीय पद्धतीने आणि सुरक्षितपणे ठेवली जाते तसेच आपल्या परवानगी शिवाय ही माहिती कोणीही माहिती बघू किंवा वाचू शकत नाही. ABHA कार्ड 9 डिसेंबर 2021 ला नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नाला बघून ही योजना सुरु केलेली आहे. या योजनेमार्फत आभा कार्ड हे संपूर्ण भारतामधिल हॉस्पिटल माफही चलणारे कार्ड आहे.
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) ABHA कार्ड चा फुल्ल फॉर्म काय आहे?
ABHA कार्ड म्हणजे Ayushman Bharat Health Account केंद्र सरकार द्वारे सुरु केलेली योजना आहे.
2) आभा कार्ड द्वारे मोफत उपचारासाठी मिळू शकतात का?
आभा कार्ड हे फक्त तुमच्या आरोग्य संदर्भातील माहिती संग्रहित करण्याचे साधन आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची मोफत अशी वैद्यकीय सुविधा देत नाही.
3) ABHA आणि आयुष्मान कार्ड एकच आहे का?
नाही, ABHA कार्ड हे एक डिजिटल हेल्थ आयडी आहे ज्या मधे तुमच्या आरोग्य संदर्भातील माहिती सुरक्षित ठेवली जाते आणि आयुष्मान कार्ड द्वारे पात्र व्यक्तींना विमा दिला जातो.
4) ABHA कार्ड ऑनलाईन कसे काढावे?
ABHA कार्ड काढण्यासाठी अधिकृत वेबसाईट abdm.gov.in या वेबसाईट द्वारे आपण आभा कार्ड कफहू शकता आभा कार्ड काढण्याची प्रक्रिया ही फक्त 1 ते 2 मिनिटाची आहे याद्वारे आपण सोप्या पद्धतीने आभा कार्ड काढू शकतो.
5) ABHA कार्ड चे फायदे काय आहेत?
ABHA कार्ड म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकॉउंट हा एक डिजिटल पद्धत्तीने आपल्या आरोग्य संदर्भातील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी कमी येतो हा एक आपल्या आधार कार्ड सारखा कार्ड असतो यामध्ये 14 अंकी नंबर असतो या नंबर मुळे रुग्णाची मागील सर्व मेडिकल हिस्टरी समजू शकते.