
• Kanya Wadhu Yojana परिचय-
Kanya Wadhu Yojana महाराष्ट्र राज्यमध्ये सामान्य जनतेची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे तसेच गरीब कुटुंब देखील मोठ्या प्रमाणात आहेत जे मोठ्या अडचणी माफहून आपले कौटुंबिक जीवन जगत आहे.महाराष्ट्र सरकार नेहमी महिलांसाठी नवीन नवीन योजना आणते महिलांना सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगता यावे यासाठी सरकारचे नेहमी प्रयत्न असते.
या लेखामध्ये आपण महाराष्ट्र सरकारची कन्या वधू योजना याबद्दल माहिती बघणार आहोत. योजनेमध्ये कश्या प्रकारे अर्ज करता येईल या योजनेचे फायदे आणि बरेच काही आपण बघणार आहोत. Kanya Wadhu Yojana
Kanya Wadhu Yojana योजनेची पार्श्वभूमी
कन्या वधू योजना नावाप्रमाणेच ही योजना महाराष्ट्र राज्याच्या महिलांसाठी आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2013 रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरु केली गेली. महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबामधे जर मुलगी जन्माला आल्यानंतर मुलीच्या लग्नाची चिंता सर्व कुटुंबाला लागलेली असते अश्या वेळी मुलीचे शिक्षण देखील अपूर्ण असते मुलीला शैक्षणिक जीवनाचा त्याग करावा लागतो व कुटुंबातील दबावामुळे लवकर लग्न लावून दिले जाते.
यामुळे मुलीला संपूर्ण जीवनाचा त्याग करावा लागतो. या कारणामुळे सरकारने गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली आहे या योजनेद्वारे ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी आहे जे लग्नाचे ओझे उचलू शकतो नाही अश्या कुटुंबान्ना मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहकार्य करून कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न सरकार करत असते.
• Kanya Wadhu Yojana योजनेची वैशिष्ट्ये-
1) सरकारतर्फे शिक्षणासाठी होणारे सहकार्य- शिक्षणामध्ये बाधा ही सर्वात जास्त मुलीच्या विषयी जास्त होत असते. अश्या वेळी ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग या ठिकाणी सरकार मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहायता देते यामध्ये सरकार प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य करते.
2) आर्थिक सुरक्षा- मुलींचा शिक्षणाचा खर्च सरकार तर्फे होत असल्यामुळे जे कुटुंब मुलीचा शैक्षणिक खर्च ना करता जो शिक्षणासाठी होणारा खर्च आहे तो वाचवून मुलींच्या लग्नासाठी वापरता येतो. अश्या प्रकारे गरीब कुटुंबाची आर्थिक सुरक्षा होते.
3) समाजामध्ये असणारी जागरूकता- मुलांपेक्षा मुलींमध्ये शिक्षणाची आवडत ही जास्त असते तसेच काही आर्थिक अडचण किंवा कौटुंबिक कारणामुळे शिक्षण पूर्ण होत नाही सरकारच्या कन्या वधू योजनेमुळे शिक्षणाचा खर्च केला जातो ज्यामुळे मुली शिक्षण पूर्ण करून आपल्या स्वतः च्या पायावर उभा राहू शकतात व समजामध्ये सन्माननीय जीवन जगू शकतात मुलींच्या अश्या कार्यमाऊले समजामध्ये जागरूकता निर्माण होते. Kanya Wadhu Yojana
4) आरोग्यावर दिला जाणारा भर-
कन्या वधू योजनेमध्ये फक्त मुलींसाठी आर्थिक सहकार्यच केले जात नाही तर मुलींच्या शैक्षणिक जीवनामध्ये त्यांच्या आरोग्यावर व आहारावर देखील विशेष लक्ष्य दिले जाते या साठी सरकार विशेष निधी पूरविते.

• काय आहेत कन्या वधू योजनेचे उद्दिष्टे-
1) महाराष्ट्र सर्लर हे मुलींच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिनाला प्रोत्साहन देते.
2) मुलींचे लहानपाणीच होणारे लग्न म्हणजेच बालविवाह रोखणे हे सरळरचे उद्दिष्ट्ये आहे.
3) समजमध्ये असणारे भेदभाव उच्च नीच, लिंगभेद अश्या प्रकारचे भेदभाव दूर करणे
4) महाराष्ट्र सरकार आरोग्यावर आणि आहारावर विशेष काळजी घेणे योजनेच्या उद्दिष्टे पैकी एक आहे.
5) आर्थिक दृष्ट्या सहकार्य मुलीच्या कुटुंबाला करणे Kanya Wadhu Yojana
6) समाजामध्ये मुलींविषयी असणारे समज दूर करणे
7) मुलींचे भविष्य सुरक्षित बनविणे
अश्या प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या कन्या वधू योजनेचे उ्दिष्टे आहेत.
• Kanya Wadhu Yojana पात्रता-
कन्या वधू योजनेचा मुख्यमंत्री उद्देश म्हणजे मुलीच्या लग्नासाठी लागणार खर्च म्हणजे सरकारतर्फे आर्थिक सहकार्य केले जाते. आता या योजनेसाठी काय पात्रता असते हे आपण खाली बघू जेणेकरून या माहितीचा आपल्याला माहिती होईल.
1) अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न कमी असेल तर त्यांच्याकडील असणारे दारिद्र रेषेखालील कार्ड या ठिकाणी हवे असते.
2) लग्नाच्या वेळी कन्याचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावे हे 18 वर्ष पूर्ण जर असेल तरच या योजनेचा फायदा घेता येतो
3) वधू आणि वर या दोघांनी लागणच्या आगोदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला असावा.
• Kanya Wadhu Yojana अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे-
1) आधार कार्ड- आधार कार्ड हे अपडेट केलेले असावे यामध्ये समलिंरण पत्ता, संपूर्ण नाव असणे तसेच संपूर्ण जन्मतारीख असणे आवश्यक आहे.
2) पॅन कार्ड- आधार कार्ड आणि पॅन कार्ड वरील माहिती ही सारखी असायला वी नावामध्ये स्पेलिंग मधील चुका जन्मतारीख चुका जर असतील तर त्या दुरुस्त करून घ्याव्या.
3) रहिवाशी दाखला- तहसीलदार किंवा जिलधिकारी यांचा रहिवाशी दाखला असणे आवश्यक आहे.
4) जन्माचा दाखला- जन्माचा दाखला हा आता डिजिटल असल्यामुळे जुना दाखल जर असेल तर डिजिटल करून घेणे आवश्यक आहे.
5) लग्न पत्रिका- वधू आणि वराचे लग्न जमले असेल तर लग्नाची जी ओत्रिका असेल ती या ठिकाणी लागणार आहे.
6) बँकेचे पासबुक- अर्जदाराचे बँकेचे राष्ट्रीकृत बँक मधे खाते असले पाहिजे तसेच आधार कार्ड आणि मोबाईल नंबर खात्याला लिंकणसला पाहिजे.
7) दारिद्र्य रेषेखालील कार्ड- कुटुंबाचे असणारे दारिद्र्य रेषेखाली असणारे राशन कार्ड( BPL) कार्ड
8) पासपोर्ट साईज फोटो- वधू आणि वाराचे याठिकाणी पासपोर्ट साईज चे फोटो लागतात.

• Kanya Wadhu Yojana मधील अर्ज प्रक्रिया-
योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन प्रकारे आपण अर्ज करू शकतो ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्वात ओरथन आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करता ययेईल हे बघू आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा करता येईल हे बघू.
1) ऑनलाईन पद्धतीने Kanya Wadhu Yojana अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे-
• महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट sjsa.Maharashtra.gov.in ही असून गुगल मधे सर्च केल्यानंन्तर होम पेज ओपन होईल
• होम पेज वर आल्यानंतर जर तुमचे नवीन या वेबसाइट वर अकॉउंट असेल तर व्यवस्थित माहिती भरून रजिस्ट्रेशन करून घ्या आणि पासवर्ड तयार करून सुरक्षित ठेवा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर log in करण्यासाठी यामध्ये आपल्याला तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो Username आणि Password तयार केला होता तो या ठिकाणी टाकून log in करा.
• log in झाल्यानंतर यामध्ये योजना/ स्कीम नावाच्या पर्यायावर क्लीक करा. क्लीक केल्यानंतर कन्या वधू योजना शोधा आणि त्या ठिकाणी क्लीक करा.
• योजनेच्या पर्यायावर क्लीक केल्यानंतर अर्ज उघडेल या ठिकाणी आपल्याला विचारली गेलेली माहिती भारायची आहे. उदा. नाव, पत्ता, वय, लग्नाची तारीख, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्या
• सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याकडील असणारी कागदपत्रे या ठिकाणी सर्व अपलोड करा उदा. रहिवाशी दाखला, BPL कार्ड, फोटो यासारखी सर्व कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करा.
• सर्व प्रक्रिया झाल्यानंतर शेवटी अर्ज सबमिट करा आणि या ठिकाणी पावती क्रमांक येईल तो सुरक्षित करून ठेवा हा नंबर महत्वाचा असून तुमच्या अर्जाची तपासणी करण्यासाठी हा नंबर पाहिजेत असतो.
अश्या प्रकारे आपण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्या अर्जाची पडताळणी होईल आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये याची रक्कम ही जमा केली जाईल.
• आता आपण Kanya Wadhu Yojana ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करता येईल ते बघू-
सर्वात प्रथम आपल्या जवळ कोणतेही सरकारी कार्यालयात असेल उदा. ग्रामपंचायत, तहसील, पंचायत समिती किंवा सेतू कार्यालय या ठिकाणी कन्या वधू योजनेचा फॉर्म मिळेल. हा फॉर्म घेऊन योग्य तो काळजीपूर्वक वाचून घ्या आणि भरून घ्यायव्हा आहे त्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे या सोबत जोडून जवळच्या कार्यालमध्ये हा फॉर्म जमा करायचा आहे. फॉर्म जमा केल्यानंतर या ची ओडताळणी होईल त्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर 50,000 पर्यंत रक्कम ही बँक खात्यामध्ये ट्रन्सफर केली जाते. Kanya Wadhu Yojana
अश्या प्रकारे आज आपण कन्या वधू योजनेची सर्व माहिती बघितली अधिक माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपण अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपण याची माहिती मिळवू शकता.
• निष्कर्ष
कन्या वधू योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना आहे या योजनेमार्फत मुलींचे शैक्षणिक खर्च आणि लग्नाचा खर्च हा महाराष्ट्र सरकार देते या योजनेमार्फत गरीब कुटुंबातील लोकांना मुलीच्या लग्नासाठी सरकार 50,000 रुपया पर्यंत आर्थिक मदत करते या योजनेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.या लेखामध्ये आपण या सर्वांची माहिती बघितली असून अधिक माहिती साठी आपण अधिकृत वेबसाईट बघू शकता.
• सतत विचारले जाणारे प्रश्न-
1) कन्या वधू योजना काय आहे?
कन्या वधू योजना महाराष्ट्र सरकारची गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहकार्य करण्यासाठी ही योजना आहे या योजनेमार्फत मुलींना लगसाठी 50 हजार पर्यंत आर्थिक सहकार्य केले जाते.
2) कन्या वधू योजना कधी सुरु करण्यात आली?
कन्या वधू योजना ही 1 एप्रिल 2013 ला पृथराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सूरू करण्यात आली.
3) मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेमध्ये किती पैसे मिळतात?
मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेमध्ये 50,000 रुपये पर्यंत पैसे मिळतात
4) कन्या वधू योजनेमध्ये कागदपत्रे काय आहे?
कन्या वधू योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, bpl कार्ड, जन्माचा दाखला, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, लग्नापत्रिका, इत्यादी कागदपत्रे लागतात.
5) कन्या वधू फॉर्म ऑनलाईन कसा भरावा?
कन्या वधू फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी sjsa.maharashtra.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन फॉर्म भरता येतो.