• 26 January Republic Day आज भारताचा प्रजासत्ताक दिन

 

• 26 January Republic Day आज भारताचा प्रजासत्ताक दिन 

26 January Republic Day नमस्कार मित्रांनो सर्वांना आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे महत्व काय आहे हे सर्वांना माहिती आहे.आज 26 जानेवारी 2025 भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन आहे. या लेखामध्ये आज आपण या दिवसाचे महत्व काय आहे या बद्दलची सर्व सविस्तर माहिती बघणार आहोत.

जर आपण yojnavikas च्या insatagram अकॉउंट ला follow नसेल केले तर लवकर करून घ्या अशीच महत्वाची माहिती आम्ही आपल्या समोर आणत असतो. Insatgram अकॉउंट वरून आपण व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता चला तर मग बघूया आजच्या दिवसाचे महत्व काय आहे.26 January Republic Day

स्वातंत्र पासून आज पर्यंतचा प्रवास – 

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजानीं भारतामध्ये सुमारे 150 वर्ष राज्य केले अश्या वेळी भारताच्या लोकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले. भारतामधील काही लोकांनी बंद केल्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले अश्या वेळी भारत देश ज्या वेळी स्वातंत्र्य झाला त्या वेळी भारतासमोर सर्वात मोठे आव्हान होते.

 ते म्हणजे भारत हा चालवायचा कसा आणि या साठी काय केले पाहिजे.अभ्यासू लोकांनी मिळून विचार केल्यानंतर असे लक्ष्यात आले की संविधान तयार करून त्यानुसार भारतामध्ये लोकशाही स्वरूपाचे शासन तयार करून भारत देशाचा कारभार चालवीला जाईल.26 January Republic Day

भारताकडे स्वतः चे संविधान नसल्यामुळे भारत देशाचा संविधान तयार होण्यासाठी वेळ लागणार होता अश्या वेळी ब्रिटिशांचे प्रतिनिधी असलेले गव्हार्नर जनरल हेच देशाचे प्रमुख राहणार होते.

26 January Republic Day त्याच वेळी संविधान तयार करण्याची जबाबदार ही अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात संविधानाची निर्मिती करण्यात यासाठी सुमारे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. संविधान लिहुन पूर्ण झाल्यानंतर आमलात कधी आणायचा असा सर्वांसमोर प्रश्न उपस्थित होता.

1930 या वर्षी राष्ट्रीय काँग्रेस चे अधिवेशन लाहोर मधे झाले त्यावेळी संपूर्ण स्वराज्य दिन म्हणून घोषित केले होते. हाच मुद्दा धरून सर्वांच्या संमतीने 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या संविधानची अंमलबजावणी करावी असे ठरविण्यात आले. हा एक ऐतिहासिक निर्णय राहणार होता. यामुळे या प्रजासत्ताक दिवसाला महत्व प्राप्त झाले. 26 जानेवारी रोजी भारतामध्ये असणारे ब्रिटिशांचे राज्य संपूर्ण समाप्त झाले जे ब्रिटिशांचे प्रतिनिधी गव्हर्नर जनरल यांचे भारतामध्ये प्रमुख पदावर होते

ते पद देखील 26 जानेवारीला संपुष्टात आले. आणि याच दिवशी भारताला एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून नवीन जगामध्ये ओळख मिळाली. भारताच्या संविधानाचे वैशिष्ट्ये म्हणजे भारताणार लोकशाही शासन निवडले आणि यामध्ये कोणत्याही धर्माला अग्र स्थान न देता भारत देशाने धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समजवाद यासारखी शासनाप्रनाली निवडली.

अश्या शासनप्रणाली मुळे भभारताला जगामध्ये एक नवीन ओळख मिळाली व भारत हा देश बाकीच्या देशासाठी एक आदर्श देश म्हणून उभा राहिला.

भारताच्या संविधानाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये – 

आपल्या सर्वांना तर माहिती आहे की आपले संविधान हे लिखित स्वरूपात आहे जगातील सर्वात मोठे संविधान देखील आहे. संविधानमधील सर्व तरतुदी ह्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला लागू आहेत यमध्ये कोणत्याही प्रकारचा उच्च नीच किंवा असामानता नाही भारताचे संविधान यामध्ये 446 अनुच्छेद 12 प्रकरच्या अनुसूच्या आणि 22 भाग आहेत अश्या प्रकारे संविधान हे विभागलेले आहे.

सुरुवातीलाच भारताच्या संविधानाची 26 January Republic Day जी प्रस्तावाना आहे ती फार महत्वाची आणि खुओ काही सांगणारी आहे या प्रस्तवानेमध्ये धर्मनिरपेक्षता, लोकशाही, प्रजासत्ताक, समजवादि, सार्वभौम अश्या ठरकारची संकल्पना आहे यांचे सविस्तर असे स्वरूप या ठिकाणी दिलेले आहे.

भारताची शासनप्रणाली ही लोकशाही स्वरूपाची आहे यामध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालविलेली प्रणाली म्हणजे लोकशाही होय. या शासनप्रणाली मधे पंचायत राज, संसद, निवडूका या मुळे भारताच्या शासनप्रणाली ला अधिक बाळकटी मिळते.

आपल्या संविधानाची प्रस्तवाना नागरिकांमध्ये स्वातंत्र्यब, समानता, आणि बंधुता याची शिकवण देते. भारताची असणारी संघराज्य पद्धत तरच 26 January Republic Day भारताचे संविधान हे तीन मुख्य बाबी मधे विभागले गेलेले आहे मार्गदर्शक तत्व, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य अशी विभागणी संविधानाची झलेली आपणास दिसते.

भारत देशातील संविधान लवचिक असल्यामुळे व वेळोवेळी यामध्ये बदल करण्याची पद्धत असल्यामुळे आज घडीला आपल्या संविधानामध्ये 105 पेक्षा अधिक वेळा सुधारणा करण्यात आलेली आहे. संविधान हे भारताच्या आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय स्वरूपात महत्वाचे असल्यामुळे व आज जगात भारताच्या संविधानाला महान आणि आदर्श समजले जाते.26 January Republic Day

• 26 जानेवारी राष्ट्रीय उत्सव – 

 26 जानेवारी हा दिवस भारताच्या प्रत्येक या वेळेसच्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही “स्वार्निंम भारत -विरासत आणि विकास”(गोल्डन इंडिया : हेरिटेज आणि विकास) ही आहे हा दिवस नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे या दिवशी भारताचे  संविधान आमलात आले होते 26 जानेवारीला नवी दिल्ली मधे राजपथ किंवा कर्तव्य पथ हे  ठिकाण या दिवशी केंद्रस्थानी असतो या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

सकाळीच उत्सवाची सुरुवात ही आपल्या राष्ट्रगीत आणि तिरंगा झेंड्याला मानवंदना देऊन पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. 26 January Republic Day या कार्यक्रमात आपली लष्करी प्रसिद्ध परेड याची प्रत्येक नागरिकाला आतुरता असते ती होते त्यानंतर प्रत्येक राज्याची जी संस्कृती आहे राज्याचा दिला जाणारा सामाजिक संदेश दाखविण्यासाठी या ठिकाणी संधी दिली जाते.

तसेच आपल्या भारतासाठी लष्करातील वीर जवानांना विरतेचे सन्मान देखील याच दिवशी दिले जातात. यामध्ये लष्करी जवानच नाही तर राष्ट्रीय स्तरावर बालशौर्य पुरस्कार देखील दिले जातात तसेच जवानांना पर्मवीर चक्र, अशोक चक्र इत्यादी वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केले जाते.भारताची हवाई सेना आपली शक्ती प्रदर्शन करते आपल्या भारताने काय प्रगती केली आहे.

आपल्याकडील असणारी विमाने सुखोई, तेजस, राफेल अश्या वेगवेगळ्या विमानानी प्रत्यक्षिके दाखवीली जातात. सामान्य नागरिकांना याचा आनंद फक्त वर्षातून दोन वेळेस घेता येतो तो म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामुळे प्रत्येक सामान्य नागरिकांमध्ये या प्रत्यक्षिकाची मोठ्या प्रमाणात आतुरता असते.

 आपण चर्चा केली राष्ट्रीय पातळीवरची पण स्थानिक पातळी वर साजरा होणार उत्सव हा खूपच अभिमानास्पद असतो. स्थानिक पातळीवार शाळा महाविद्यालये या ठिकाणी राष्ट्रध्वजला म्हणवंदना दिली जाते तसेच विविध प्रकारची सांस्कृतिक कार्यक्रमे घेतली जातात देशभक्ती गीत गायले जातात.

26 January Republic Day कविता आणि नाटक यांच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. शाळा महाविद्यालये यांच्यामार्फत रॅली काढलीबजते अश्या वेग वेगळ्या प्रकारे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

 • अंतराष्ट्रीय पातळीवरील पाहुण्यांचा सहभाग – 

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतातर्फे प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण दिले जाते 26 जानेवारी 2025 हा भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन आहे या वेळी भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशिया देशाचे राष्ट्रपती जोको विडोडो (Joko Widodo) हे आहेत.26 January Republic Day

इंडोनेशिया हा भारताचा शेजारील देश आहे आंतरराष्ट्रीयस्तरावर मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे तसेच यामुळे दोन्ही देशामधील आर्थिक, सांस्कृतिक आणि सुरक्षेच्या संदर्भात नवीन दिशा मिळेल या उद्देशाने इंडोनेशिया देशाच्या राष्ट्रपतीला बोलविण्यात आलेले आहे.

निष्कर्ष 

26 जानेवारी हा दिवस भारतामधील प्रत्येक नागरिकांसाठी महत्वाचा आणि अभिमाचा दिवस आहे 26 जानेवारी ला भारताचे जे लिखित संविधान आहे या संविधानाची अंमलबजावणी झाली. हा दिवस भारताच्या एकटेच्छा उत्तम उदाहरण दर्शवितो. 26 January Republic Day भारताच्या विविध राज्यातील असणारी संस्कृती आणि सामाजिक संदेश या दिवशी नवी दिल्ली येथील राज पथ किंवा कर्तव्य पथ वर याची झलक दाखविली जाते तसेच भारताच्या सैन्याचे प्रत्यक्षिके, परेड आणि प्रमुख पाहुण्याच्या उपस्थिती मधे हा उत्सव साजरा केला जातो.

भारत देशाला आपले दिलेले असाधारण योगदान ्यामुळे या दिवशी वेग वेगळ्या पुरस्काराचे विटर्न केले जाते जसे की अशोक चक्र, पर्मवीर चक्र, राष्ट्रीय बळ शौर्य पुरस्कार इत्यादी. 26 जानेवारी हा फक्त एक उत्सवं नसून भारताच्या लोकशाहीचा संविधानाविषयी असणारे आदर्श स्थान याचे एक मोठे प्रतीक आहे. 26 January Republic Day

प्रत्येक भारतीयांचे आपले संविधानचे संरक्षण करणे आणि देश सेवेला योगदान देणे हे प्रतक नागरिकांचे कर्तव्य आहे.

• सतत विचारले जाणारे प्रश्न 

1) 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्व काय आहे? 

26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान आमलात आले भारतातील जानेतेने या दिवशी लोकशाही संविधानाचा स्वीकार केला. म्हणून या दिवसाला प्रजासत्ताक म्बणजेच प्रजेची सत्ता असलेले राष्ट्र.

2) भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण काय आहे? 

भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण म्हणजे नवी दिल्ली येथे होणारी राज पथ किंवा कर्तव्य मार्ग या ठिकाणी होणारी लष्करी परेड या परेडची भारतातील प्रत्येक नागरिक हा आतुरतेणे वाट बघत असतो.

3) प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो? 

भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान हे आमलात आणले गेले. या कारणामुळे कराजासत्तक दिन साजरा करतात.

4) 26 जानेवारी 2025 च्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे? 

26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाची थीम ही “स्वार्निंम भारत -विरासत आणि विकास”(गोल्डन इंडिया : हेरिटेज आणि विकास) ही थीम आहे.

5) 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? 

26 जानेवारी 2025 चे प्रमुख पाहुणे इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती जोको विडोडो (Joko Vidodo) हे आहेत.