Ladki Bahin Yojana लाडकी बहिणींना मिळणार आता 3000 रूपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे लवकरच मिळणार 

• लाडकी बहीण योजना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे लवकरच मिळणार Ladki Bahin Yojana

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना सरकारने सुरु केली होती याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला घेत आहेत पण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे अजूनही आलेले नाही.याबद्दल आता नवीन माहिती समोर आली आहे आज आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. अजूनही आपण योजना विकास च्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन केले नसेल तर लवकर जॉईन करून अशीच नवीन नवीन प्रकारची माहिती आपल्याला योजना विकास च्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळत जाईल.

लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारने 1 ऑक्टोबर 2023 रोजी लाडकी बहीण योजना सुरु केली होती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरु करण्यात आली.ही योजना अजूनही चांगल्या पद्धतीने चालू असून महिलांचे सामाजिक आणि आर्थिक जीवन सुधारणे हाच या योजनेचा मुख्यमंत्री उद्देश आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार महिला याच्या माध्यमातून लावतात.

 मध्यंतरी विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेस महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे लवकर आले नव्हते. निवडणुका संपल्यानंतर सरकारने महिलांचे Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यास परत सुरु केले.

निवडणुका मधे महायुती सरकारला भरभरून यशस्वी मिळाले व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. अश्या वेळी मंत्रिमंडळ स्थापन होत असताना महिलांचे पैसे देण्यास वेळ लागला परंतु आता सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचे पैसे 3000 रुपये एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे. हे पैसे दोनच दिवसामध्ये जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. 8 मार्च ला जागतिक महिला दिन आहे.

त्या आगोदरच सरकार महिलांचा हा 3000 रुपयेचा सन्मान निधी दिला जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे.हा सन्मान निधी महिलांच्या बँक खात्या्यामध्ये जमा होणार असून कोणत्याही अफ़वा किंवा चुकीच्या माहितीला बळी पडू नका असे देखील सांगितले गेले आहे. महाराष्ट्र मधे लाडकी बहीण योजनेसारखी अजूनही भरपूर योजना आहेत.Ladki Bahin Yojana

ज्या अजूनही महिलांना माहिती नाही लेक लाडकी योजना, महिला उद्योगिनी योजना, उद्योजक धोरण योजना, महिला सन्मान योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वर्णिमा योजना अश्या भरपूर प्रकरच्या महराष्ट्र राज्यामध्ये योजना ज्या अजूनही चालू आहे या योजनेचा महिलांनी लाभ घ्यायला हवा.

• 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनाची भेट म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. International Womens day म्हणजेच जागीतिक महिला दिन हा संपूर्ण जगामध्ये 8 मार्च ला साजरा जेला जातो हा दिवस जगातील सर्व महिला Ladki Bahin Yojana म्हणजेच ज्यांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी जे आपले मूल्यवान योगदान दिले त्यांच्या या कार्याला सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक महिला दिनाची सुरुवात ही 20 व्या शतकामध्ये महिला कामगार चळवळीतून झाली होती न्यू यॉर्क मधील 1908 मधे महिला कामगारांनी कामाच्या तास आणि वेतन यासाठी मोर्चा काढला होता 1910 मधे कोपनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला Ladki Bahin Yojana परिषदेमध्ये 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला होता.

जागीतिक महिला दिनाचा उद्देश म्हणजे संपूर्ण जगामध्ये महिलाविषयी सामानता आणि जागरूकता निर्माण करणे, महिलांनी विविध क्षेत्रामध्ये जे योगदान दिले आहे म्हणजेच आर्थिक सामाजिक राजकीय क्षेत्रमध्ये दिलेल्या योगदानचा गौरव करणे,जागतिक स्तरावर होणारा लिंगभेद या विरुद्ध लढा देणे हा या महिला दिनाचा मुख्य उद्देश आहे.Ladki Bahin Yojana

8 मार्च 2025 जागतिक महिला दिनाची थीम ही सर्व महिला व मुलींसाठी हक्क, समानता, साक्ष्मीकरण ही आहे.Ladki Bahin Yojana

 • निष्कर्ष –Ladki Bahin Yojana

महिला बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी x वर ट्विट करत याची माहिती सर्वांना दिली आहे. यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे हे एकत्रित 3000 रुपये हे सर्व महिलांना दिले जाणार आहे. जागतिक महिला दिनाची भेट म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 • सतत विचारले जाणारे प्रश्न – 

1) महाराष्ट्र लाडकी बहीण योजना मधे किती वय लागते? 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 65 वय या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागते ही योजना फक्त महिलांसाठी आहे.

2) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे किती मिळतात?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18 ते 65 वयापर्यंत असलेल्या महिलांना प्रत्येक महिन्याला 1509 रुपये मिळतात. या योजनेचे महाराष्ट्र राज्यामध्ये 2 कोटी 34 लाख लाभार्थी महिला आहे.

3) लाडकी महिना योजनेचा मार्च चा हफ्ता कधी मिळणार? 

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे हे जागतिक महिला दिन 8 मार्च च्या आगोदर महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.